पंढरपुरातील धमाल 😊 विजयाच्या सासरची माणसे लय भारी👌 चंद्रभागेच्या तिरी 🙏 Crazy Foody Ranjita

  Рет қаралды 43,492

Crazy Foody Ranjita

Crazy Foody Ranjita

Күн бұрын

Пікірлер: 252
@vikaspekhale4979
@vikaspekhale4979 2 ай бұрын
आज चा लाईक फक्त आणि फक्त भारुड म्हणाऱ्या आजी न साठीच हया वयात ही एनर्जी अनी भक्ती फक्त पांडुरंग च त्यांना देऊ शकतो.... जय हरी माऊली....
@snehaldeshmukh9756
@snehaldeshmukh9756 2 ай бұрын
खुप छान, भारूड,विठ्ठल भक्त वारकरी,भजन,गीत ऐकुन मन तृप्त झाले.धन्यवाद रंजिता,तुझ्यामुळेच वारीचे दर्शन झाले.राम कृष्ण हरि.
@vaishaliraut6290
@vaishaliraut6290 2 ай бұрын
Khup chan aajcha vlog.Aajini chan Bharud Gayle.Nav pan chan ghetla.Hya vayat Evadhi Enargy 👌🙏🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 ай бұрын
जय हरी विठ्ठल 🙏
@mrunalitambe6831
@mrunalitambe6831 2 ай бұрын
Tai pls mala reply kara 🙏🙏
@reshmaransubhe5643
@reshmaransubhe5643 2 ай бұрын
​@@CrazyFoodyRanjita Rhoan Dada &Ranjita Solapur special famous ahe dedshit & allso very famous for delash bhajani mutton plz try to it's very yummy you like it
@savitaprabhu5080
@savitaprabhu5080 2 ай бұрын
वा रंजिता एवढ्या वयात सुध्दा आजीने भारुड मस्त नाच करून ठणठणीत आवाजात दणक्यात म्हटले त्यांना माझा साष्टांग नमस्कार वारकऱ्यांची वारी भजन कीर्तन भारुडे भक्ती गीते सर्व काही ऐकायला व बघायला मिळाले जेवण सुध्दा मस्त होते सर्व काही अप्रतिम होते घर बसल्या विठ्ठलाचे दर्शन घडवून दिले तिकडच्या वेगवेगळ्या भेटवस्तू सुध्दा दिसल्या व चंद्रभागा नदीचे दर्शन घडविले सगळे कसे उत्साहात आनंदी प्रसन्न वाटत होते घरूनच देवाचे दर्शन झाले माझा कोटी कोटी प्रणाम त्यासाठी तुला बाळा धन्यवाद खुप आवडला विडिओ एक नंबर देव बरे करो👌👌🙏🙏❤❤👍👍
@vikaspekhale4979
@vikaspekhale4979 2 ай бұрын
रणजीता वहिनी साफ आणि स्वच्छ मनाने जो वारी ला येतो त्याला पांडुरंगा च्य दर्शना पासून कोणीच रोखू शकत नाही .... राम कृष्ण हरी....
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 ай бұрын
Thank you 🥰🥰रामकृष्ण हरी 🙏
@ashwinigirme8459
@ashwinigirme8459 2 ай бұрын
जय हरी विठ्ठल 🙏 सर्वात आधी रंजिताताई तुमचे खुप खुप आभार. घरी बसून माऊलींच दर्शन दिलंत एवढंच नाही तर वारीचा ही मनमुराद आनंद लुटला असं वाटतं होतं की मी पण तुमच्या बरोबर वारीतच आहे.🙏🙏🙌🙌🥰🥰🥰🥰
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 ай бұрын
मनः पूर्वक धन्यवाद 🙏
@vikaspekhale4979
@vikaspekhale4979 2 ай бұрын
रणजीता वहिनी वारी केल्याने tumchya सात पिढीचा उद्धार झाला... खूपच छान वहिनी साहेब....
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 ай бұрын
Thank you 🥰🥰
@ankitasonawane3063
@ankitasonawane3063 2 ай бұрын
खूप सुंदर आजी बाईचं भारूड एक लाईक आजींना 👍🏻👌🏻👌🏻🎉 जय हरी विठ्ठल 🙏🏻🙏🏻
@sonampatne5243
@sonampatne5243 2 ай бұрын
लय भारी काय साडी मस्त आहे कुठे घेतली पत्ता सांघा
@PriyaChavan-g6q
@PriyaChavan-g6q 2 ай бұрын
आजी भारूड ऐकून खूप छान वाटले मन प्रसन्न झाले.राम कृष्ण हरी माऊली
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 ай бұрын
रामकृष्ण हरी 🙏
@prajaktapatne2506
@prajaktapatne2506 2 ай бұрын
सकाळ सकाळ शुभ सकाळ रंजीता आणि पाटील परिवार ओवी 😘 खरच आम्हाला हि तुझ्या बरोबर वारीचा आनंद घेता आला 🙏राम कृष्ण हरी
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 ай бұрын
रामकृष्ण हरी 🙏
@pallavikhangate9395
@pallavikhangate9395 2 ай бұрын
आजी एक नं 👌🏻👌🏻🙂चंद्रभागेच्या तीरी तो पहा विटेवरी 🙏🏻
@VandanaTelore
@VandanaTelore 2 ай бұрын
रंजीता आजीचे भारुड ऐकून प्रसन्न वाटतले आजी छान नाचत होते डोळे भरुन आले सर्व ऐकून राम कृष्ण हरी ❤❤
@anghabodke6225
@anghabodke6225 2 ай бұрын
शुभ सकाळ🎉 रंजिता पंढरपूरचं दर्शन फारच छान झालं तू सोलापूरला निसर्ग हॉटेलमध्ये जी थाली घेतली होती त्याच्यात ते शेंगदाण्याचा कूट नाही ते शेंगदाण्याची चटणी होती तिकडची फेमस आहे सोलापूरची शेंगदाण्याची चटणी मी तुला बोलले होते ना मी सोलापूरची आहे म्हणून ती बघून मला तोंडाला पाणी सुटलं 😋
@ushakadam8206
@ushakadam8206 2 ай бұрын
खूप छान आजीचे ते भारूड ऐकून खूप मन प्रसन्न झाले रंजिता ताई तू तर आम्हाला घरी बसून पांडूरंग च सर्वांचं दर्शन दिलंस खूप भारी राम कृष्ण हरी ❤🎉
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 ай бұрын
मनः पूर्वक धन्यवाद 🙏रामकृष्ण हरी 🙏
@anghamane3507
@anghamane3507 2 ай бұрын
भक्तीमय वातावरणात आनंदित फुलून तल्लीन होऊन ❤❤❤❤ रंजिता ‌विजया 1नंबर सुंदर खूपचं न्यारं आणि लईच भारी कौतुकास्पदच लाजवाब मस्तच 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 ай бұрын
Thank you 🥰🥰
@sandhyasawant519
@sandhyasawant519 2 ай бұрын
अप्रतिम विडिओ आहे अगदी मनभरून आल खरंच खुप भारी वाटलं बघून खुप समाधान वाटलं. तुला एनजाॅय करताना बघून असं वाटतं होतं की मी सुद्धा तुझ्या सोबत असायला हवी होते.
@sangeetakini6871
@sangeetakini6871 2 ай бұрын
खूप खूप सुंदर आजीच भारुड किती ऊत्साहधन्यवाद आजी आणि रंजीता ईतक बर नसताना माऊली नी तुला ताकद दीली सलाम तुला❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 ай бұрын
धन्यवाद 🙏
@vandanabhingare9190
@vandanabhingare9190 2 ай бұрын
Durga...ka nahi thambli shewat paryant....Tila miss kel...
@shreerayonpacking
@shreerayonpacking 2 ай бұрын
मस्तच व्हिडिओ , छान भजन👌👏🌹
@snehalparab9472
@snehalparab9472 2 ай бұрын
Khupchan sunder video
@sarikaingole2733
@sarikaingole2733 2 ай бұрын
Khup chan 👌👌
@niranjanthakur1431
@niranjanthakur1431 2 ай бұрын
फारच सुंदर आजींचे भारूड आणि उत्साह....
@bharatinandgaonkar3502
@bharatinandgaonkar3502 2 ай бұрын
आजी चे भारूड ऐकून भारावून गेलो खूप छान vlog 🙏🙏🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 ай бұрын
Thank you 😊
@ghanashyampatade8484
@ghanashyampatade8484 2 ай бұрын
खुप छान!
@yogeshbhise611
@yogeshbhise611 2 ай бұрын
Khup sunder Hotel ahe Nisarga
@suchitaparsekar4583
@suchitaparsekar4583 2 ай бұрын
आजींच्या भारुडाने सुरुवातच खुप छान झाली. व्हिडिओ तर अवर्णनीय होता. रंजिता तुम्हां सर्वांचे रोज आभार व्यक्त करण्यास बरोबर दिसत नाही कारण तु तर आम्हांला घरातीलच सदस्यासारखी आहेस., तरीपण तुझे मनापासून धन्यवाद. या वर्षाची वारी आम्ही पण फारच छान अनुभवली. 👌🙏🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 ай бұрын
Thank you 🥰🥰
@madanbagwe6273
@madanbagwe6273 2 ай бұрын
जय सदगुरू जय हरी विठ्ठल मस्तच व्हिडिओ छान भजन
@vandanabhingare9190
@vandanabhingare9190 2 ай бұрын
Aajiche bharud khup sundar....kiti premal hoti sagli manss....Vijay ch sasarchi...pan sagle...khupach chaaan...faral kiti chaan hota....yewdha sagle amhala gharat basun pahayla milaleee ...thanks.......❤❤❤❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 ай бұрын
🙏🙏
@pratibhapawar5025
@pratibhapawar5025 2 ай бұрын
Khupch cham vlog Ranjita Ram Krishna Hari 👍👍👌👌👌🙏🙏🙏🌹🌹🌹👏👏👏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 ай бұрын
रामकृष्ण हरी 🙏
@poojamarde692
@poojamarde692 2 ай бұрын
He hotel khup chaan aahe aamhi solapur la gelo ki ya ch hotel madhe jato jevayla
@dishagurav4254
@dishagurav4254 2 ай бұрын
ज्यांच्या मनी भक्ती त्याच्या अंगी शक्ती ❤❤❤आजीच़ भारुड खूप छान होते.एवढ्या वयात त्यांची तरतरी किती भारी.किती उत्साह खूप भावूक झाले ते क्षण बघून. खूप छान ताई ❤❤❤❤❤ राम कृष्ण हरी विठ्ठल रखुमाई विठोबा रखुमाई ❤❤❤ कल्याणी ताई च्या बाबाचं गाणं.❤❤
@ankushjambukar1759
@ankushjambukar1759 2 ай бұрын
खुप छान विडिओ👌👌
@gayatrinirhali4370
@gayatrinirhali4370 2 ай бұрын
Chan mast
@priyajohari7695
@priyajohari7695 2 ай бұрын
Khup chan aaji👌👌
@swatimhatre1001
@swatimhatre1001 2 ай бұрын
Khup chan bharud ❤ ❤khup aabhar ranjita mast vdo ❤❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 ай бұрын
Thank you ❤️❤️
@AppasoShinde-su7um
@AppasoShinde-su7um 2 ай бұрын
पंढरपूर मधील कैकाडी महाराज मठ एकदा पहा खूप छान आहे आवडेल तुम्हाला
@reenajacob1365
@reenajacob1365 2 ай бұрын
Great lady who is singing bharud is great. At this age very energetic. Lord Vithal bless everyone.
@Rider-qv6rh
@Rider-qv6rh 2 ай бұрын
रंजिता विडीवोची सुरूवात छान केली आज आजीनी छान विठठलाच भारूड म्हटल तु खुप छान पध्दतीने सजली होती आजी छान पध्दतीने नाचत होत्या आजीला मानाचा मुजरा आमच्या कडुन सुध्दा आजीला नमस्कार ऐकतच रहावस वाटत ऐवढया वयांत पण खरंच छान ऐकायला मिळाल रंजिता तुझ खुप खुप अभिनंदन अभिनंदन अशीच उत्तम प्रगती होवो हीच सदगुरू चरणी प्रार्थना आजुन दरवषी वारीला जावो हिच पांडुरंगा चरणी प्रार्थना आजुन उंच भरारी मारण्याची ताकद देवो हीच सदगुरू चरणी प्रार्थना
@madhavipawar2434
@madhavipawar2434 2 ай бұрын
🙏ranjita he kay kiti javal yeun gelat tumhi❤mi सोलापूर madhe tar rahate. Mala thod samjle aste na tar mi SAWTA tithe tumhala bhetayla aale aste. Parat ase karu naka. 🙏Plz. Kahi karun mala bheta. Vdo khup khup chan hota. God bles you. Oll the best👍💯 👸🏻👑🙌🏻💞💐💐💐💐💐
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 ай бұрын
Thank you 🥰🥰
@vaishalipatil3394
@vaishalipatil3394 2 ай бұрын
वा मस्त 🎉🎉
@dipanshukambli6944
@dipanshukambli6944 2 ай бұрын
Jay Sadguru Khup Chan
@ashwini..
@ashwini.. 2 ай бұрын
खूप छान व्हिडीओ❤सुरुवात तर मस्तच होती😊
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 ай бұрын
Thank you 😊
@AshwinaWani
@AshwinaWani 2 ай бұрын
Mast aaji ❤❤❤
@sonalishelar2944
@sonalishelar2944 2 ай бұрын
खूप छान आहे व्हिडिओ रंजिता व्हिडिओ बघताना डोळे पाणावले त्या आजी खूप छान भारूड म्हणाल्या खूप छान राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 ай бұрын
रामकृष्ण हरी 🙏
@chaitanyabhanushali2977
@chaitanyabhanushali2977 2 ай бұрын
Vithalach mukh darshan ghetal ka
@vrushaliayare-zx4vw
@vrushaliayare-zx4vw 2 ай бұрын
Khupch chan video aajichy gane khup khup khupch chan ❤❤❤ Ram krushna Hari
@soundaryabhandare4915
@soundaryabhandare4915 2 ай бұрын
Video khup bhari.❤ Durga tai khute ahet tai...
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 ай бұрын
Durga 1 दिवस आधीच घरी गेली.
@kyahai95
@kyahai95 2 ай бұрын
Ranjita तुझ्यावर positive warrior 1M या rosting चॅनेल ने व्हिडिओ केला आहे नक्की बघ,
@punambhamare4577
@punambhamare4577 2 ай бұрын
ताई अशा लोकांचे व्हिडीओ bagun view नाही vadayache
@kyahai95
@kyahai95 2 ай бұрын
​@@punambhamare4577 positive video केला आहे ताई त्यांनी, rosters लोकांची चांगलीच पोलखोल केली आहे
@ChaitraliTare
@ChaitraliTare 2 ай бұрын
Hi very nice
@alkapagare8594
@alkapagare8594 2 ай бұрын
रंजिता मी रोज व्हीडीओ बघते पण कमेंट खुप कमी करते पण आज मात्र आजिच भारूड ऐकून मन प्रसन्न झाल खुप छान 🙏👌
@rekhanerurkar2600
@rekhanerurkar2600 2 ай бұрын
मस्त भारुड ऐकायला मिळाले रजिता 🙏🙏
@EsausKadaw
@EsausKadaw 2 ай бұрын
Me pn hote pandharpurla 7 divas
@GeetaIthape
@GeetaIthape 2 ай бұрын
Aji khup ch chan
@sunitapatil1150
@sunitapatil1150 2 ай бұрын
Ram Krishna Hari aani ha Tai tumhi mala ashadhi varila aapan bhetalo hoto
@ChhayaSawant-o9
@ChhayaSawant-o9 2 ай бұрын
Mast Vedio starting great mauli ❤
@rohinipatil1323
@rohinipatil1323 2 ай бұрын
एकच नंबर खुपच आवडल 👍👌👌
@mamtagharde8595
@mamtagharde8595 2 ай бұрын
दुर्गा कुठे आहे
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 ай бұрын
दुर्गा 1 दिवस आदी गेली घरी 😊
@VarshaBalam
@VarshaBalam 2 ай бұрын
आज तर अजून भारी वाटले विडियो बघून खूप छान 🎉🎉🎉🎉 माझ्या काकाना. हे विडियो शेअर करते.तेही गेले होते पंढरपूरला.त्यांना पण छान वाटले ❤❤❤❤❤❤❤विजयाने दुर्गा अर्चनाची हा जागा भरून काढली.❤❤❤❤❤❤
@sonaliwarde8044
@sonaliwarde8044 2 ай бұрын
Khupach chan
@kavitakw2871
@kavitakw2871 2 ай бұрын
राम कृष्ण हरी रंजीता ताई 🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 ай бұрын
रामकृष्ण हरी 🙏
@sheetalpanchal6988
@sheetalpanchal6988 2 ай бұрын
Ram Krishna Hari 🌹🙏🙏 Khupach Chhan Video 👌👌 👍👍 ❤❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 ай бұрын
रामकृष्ण हरी 🙏
@vishwamitraparab8238
@vishwamitraparab8238 2 ай бұрын
आजीबाईचा भारुड ऐकून मन प्रसन्न झालं
@rutajoshi1394
@rutajoshi1394 2 ай бұрын
Full energetic mast video ❤❤
@vaishalipatil3394
@vaishalipatil3394 2 ай бұрын
जय हरी माऊली राम कृष्ण हरी
@shailalande4150
@shailalande4150 2 ай бұрын
खूपच छान भारूड केल आजीबाई नमस्कार ताई खूप धन्यवाद
@SharddhaPanchal-uw5gz
@SharddhaPanchal-uw5gz 2 ай бұрын
मस्त व्हिडिओ होता आजचा भारी मज्जा आली बघायला भारूड ऐकून बरं वाटलं 👌👌👌🙏🙏🙏❤️❤️❤️🥰🥰🥰
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 ай бұрын
Thank you 🥰🥰
@pallavikhangate9395
@pallavikhangate9395 2 ай бұрын
रंजिता सोलापुरला जाऊन सोलापूर मध्ये पुलगाम दुकान आहे. खुप मस्त चादर, ब्लॅंकेट, टॉवेल, बेडशीट भेटतात. एकदा तिकडे गेली की जा
@kiranparab1270
@kiranparab1270 2 ай бұрын
Superb vlog aaji mst bharud ❤🥰😍 nice tai, 🙏jai sadguru tai 🙏
@mrunalinideshpande8806
@mrunalinideshpande8806 2 ай бұрын
किती छान भारूड गायलंलं आजींनी. Ranjeeta भाग्यवान आहेत. प्रेम करणाऱ्या मैत्रणी आहेत. मला आवडेल तुमच्या बरोबर वारीला जायला. रामकृष्ण हरी. 🙏🌹
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 ай бұрын
रामकृष्ण हरी 🙏
@neetajagdale7411
@neetajagdale7411 2 ай бұрын
आजच भारूड खूपच सुंदर 🙏🙏🙏
@gauribhosale5309
@gauribhosale5309 2 ай бұрын
शुभ सकाळ 🙏आजचा व्हिडिओ 1नं.होता.आजींचे भारूड ऐकून मन भरुन आले 🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 ай бұрын
Thank you 🥰🥰
@NitaKavthankar
@NitaKavthankar 2 ай бұрын
Ekch number aaji kiti chan bolya tya dole bhrun aale aani tai tuza badla tr ky bolu tuzabala blou tevda kamicha aahe khup bhri aahe ❤❤❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 ай бұрын
Thank you 🥰🥰
@Kalpanapanchal588
@Kalpanapanchal588 2 ай бұрын
Jai sadguru Ranjita n patil family 🙏khup chan bharud gaylay aaji ne 🙏chan ukhane gaytle khup bhari video 👌👌👍🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 ай бұрын
जय सद्गुरू 🙏Thank you 🥰🥰
@sonalmhatre683
@sonalmhatre683 2 ай бұрын
Khup chan vlog tai jay sadguru khupach chan aaji gaan bolat hotya
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 ай бұрын
Thank you 😊
@jayashripatil2924
@jayashripatil2924 2 ай бұрын
आजचा व्हिडीओ खूप छान आणि आजीच भारुड मसत
@LajjatJevnachi
@LajjatJevnachi 2 ай бұрын
Khupch 👌👌👌👌🙏😀
@priyankafulsundar4645
@priyankafulsundar4645 2 ай бұрын
Good morning..Jay Sadguru🙏 Khup chan vlog hota😊aajini Khup chan bharud mhatale❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 ай бұрын
Thank you 😊
@vedikanirmal15
@vedikanirmal15 2 ай бұрын
रंजीता ताई राम कृष्ण हरी दरवर्षी अशीच वारी करत रहा.
@kumudchalakh1206
@kumudchalakh1206 2 ай бұрын
Good morning Tai 😍 and patil family 😍😊 ❤️
@sangitabenke5466
@sangitabenke5466 2 ай бұрын
रंजीता ताई खूप छान आहे निसर्ग हॉटेल मी नेहमी गेली की निसर्ग हॉटेल मध्ये जेवण करतो
@bhagyashreepawar6009
@bhagyashreepawar6009 2 ай бұрын
माऊली आजींची भारुड खुप सुंदर,.
@sangitadagade7369
@sangitadagade7369 2 ай бұрын
राम कृष्ण हरी 🚩🚩🚩🚩
@nidhiotawanekar3134
@nidhiotawanekar3134 2 ай бұрын
Hello ranjita tujhe variche video pahayla khupch jast aavdtat man agadi prasanna houn jate varkari tyanch Bhajan tyanche abhang khup chan vatte aikayla khup chan pandharpur ani tu suddha 🎉🎉 ram Krishna Hari pandurang Hari Jay sadguru
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 ай бұрын
Thank you so much 🥰🥰🥰रामकृष्ण हरी 🙏
@VarshaGharge
@VarshaGharge 2 ай бұрын
ताई आजचा व्हिडिओ खूप खुप छान होता जय हरि माऊली
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 ай бұрын
जय हरी विठ्ठल 🙏
@rasikahaate
@rasikahaate 2 ай бұрын
प्रथम आजिंचे भारुड मला खूप आवडले. Rabjita तुला पुन्हा एकदा सलाम.❤ विजया खूप चांगली आहे, मैत्रीण असावी तर अशी.❤ चांगल्या माणसांना चांगली माणसे भेटतात.❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 ай бұрын
Thank you ❤️❤️
@vidhyapatil7083
@vidhyapatil7083 2 ай бұрын
आज एक लाईक आज्जीच्या भारुडाला आणि सर्वांच्या नावाला ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
@niveditauttekar444
@niveditauttekar444 2 ай бұрын
Durga kuth gayab zali vari madhun
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 ай бұрын
घरी गेली दुर्गा.
@mayurashelkande90
@mayurashelkande90 2 ай бұрын
Ekch no aji kiti chan bolya tya dole bharun ale Ani tai tuzyabadal tr kay bolu tuzyabadal bolu tevda kamich ahe Ani tuzyamule amhala he Sagala bghyala bhetala amcha bhghya love u tai❤❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 ай бұрын
Thank you 🥰🥰
@mrunalitambe6831
@mrunalitambe6831 2 ай бұрын
Pls Reply kara
@vinitagaikwad5601
@vinitagaikwad5601 2 ай бұрын
Khup chan ukhana ghetal Ranjita mast 👍❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 ай бұрын
Thank you 😊
@nutanpatil4131
@nutanpatil4131 2 ай бұрын
जय सद्गुरू rnjita 🥰
@harshanalahange1335
@harshanalahange1335 2 ай бұрын
आजी❤
@VAISHUUMARKAR
@VAISHUUMARKAR 2 ай бұрын
Aaji cha bharud khup chana hota .. Tai khup mast chann.. vatala
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 ай бұрын
Thank you 😊
@nileshbhosale6176
@nileshbhosale6176 2 ай бұрын
Ram Krushna Hari Mauli ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@Deshmukh96kuli
@Deshmukh96kuli 2 ай бұрын
जय सद्गुरु ताई 🙏.... ताई सोलापूर मध्ये पुलगम म्हणून मोठे दुकान आहे तिथे चादर चे वेगवेगळे वरायटी आणि इतर काही वस्तू आपल्याला बघायला मिळतात.. ते दुकान चादर साठी खूप फेमस आहे... ताई नंतर कधी गेलीस तर तू नक्की त्या दुकानला भेट दे.. तुलाही खूप छान वाटेल
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 ай бұрын
Thank you 🥰🥰
@neetajagdale7411
@neetajagdale7411 2 ай бұрын
रंजिता वारीची एक tour aarange कर पुढच्या वर्षी... राम कृष्ण हरी 🙏🙏🙏💐💐💐
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 ай бұрын
रामकृष्ण हरी 🙏
@daynugawade2269
@daynugawade2269 2 ай бұрын
भारूड खूप छान आहे आजीच
@ganeshjadhav9015
@ganeshjadhav9015 2 ай бұрын
आजची किती छान भारुड म्हणत आहेत आणि हो ते बाजार आमटी नाही रस्सा भाजी म्हणतात त्याला🙏🙏🚩🚩
@latakamble4977
@latakamble4977 2 ай бұрын
Aaj kaakuni chhan bharud sadar kele taini Bhajan mhanalya.maharajanche pravanchan chhan kele aani ranjitatai tumhi varimadhe khup injoy kela mala vatale aamhi pan pandharpurat varit injoy karkto thank you so much 👍🙏❤ ranjitatai video khup chhan vatala baghyala maja aali
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 ай бұрын
मनः पूर्वक धन्यवाद 🙏
@jaeeadhikari4371
@jaeeadhikari4371 2 ай бұрын
आजी खूप छान भारूड साजरं केलं. आजी खूप गोड आहे ताई तू भाग्यशाली आहे. राम कृष्ण हरी 🙏🌹
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 ай бұрын
रामकृष्ण हरी 🙏
@reshmaransubhe5643
@reshmaransubhe5643 2 ай бұрын
Rhoan Dada &Ranjita Solapur special famous ahe bed sheet & allso very famous for delish bhajani mutton plz try to it's very yummy you like it
小蚂蚁会选到什么呢!#火影忍者 #佐助 #家庭
00:47
火影忍者一家
Рет қаралды 111 МЛН
Cool Parenting Gadget Against Mosquitos! 🦟👶
00:21
TheSoul Music Family
Рет қаралды 22 МЛН
Mom had to stand up for the whole family!❤️😍😁
00:39
What's in the clown's bag? #clown #angel #bunnypolice
00:19
超人夫妇
Рет қаралды 9 МЛН
小蚂蚁会选到什么呢!#火影忍者 #佐助 #家庭
00:47
火影忍者一家
Рет қаралды 111 МЛН