खूप छान. गावच्या लग्नाची मजाच काही वेगळी. तुमच्याकडे सगळ्या रिती परंपराअजून जपल्या आहेत याचे विशेष कौतुक. पुढच्या video ची आतुरतेने वाट बघत आहे. खूपच मस्त.
@CrazyFoodyRanjita2 күн бұрын
मनः पूर्वक धन्यवाद 🙏
@akshatakhadapkar23592 күн бұрын
अभिनंदन अदिती ❤❤ आर्या वहीनीच्या गाण्यासाठी ❤❤
@CrazyFoodyRanjita2 күн бұрын
Thank you 🥰🥰
@sharmilafadte92612 күн бұрын
Khoop chan ❤
@rekharaut17662 күн бұрын
कालचा आणि आजचा दोंन्ही व्हिडिओ खूपच छान व्हिडिओ संकलन खूपच छान आहे त्यामुळेच व्हिडिओ बघायला खूपच मजा येते.आता रोजच व्हिडिओ येऊ देत आतुरतेने वाट पाहते. 😊🥰🥰🎊🎊🎊🎊
❤❤❤❤❤❤ अफलातून च सुंदर जाम भारी कौतुकास्पदच आई नमस्कार 🙏 🙏 🙏 🙏 🙏 लईच झ्याक ❤❤❤❤❤लाजवाब मस्तच छान च 👌👌🥰👍👍👍👍 रोहन भाऊ मनाला भावणारा स्पर्शून गेला क्षण आणि व्हिडिओ❤❤❤❤❤ आल्हाददायक वातावरण आनंदी जीवन बहारदार ❤❤❤❤❤❤ मस्तच
@vaishaliraut62902 күн бұрын
Khup chan aajcha pan video .Amachyat pan javal javal sarkhyach Reeti aheat .Aditila Radtana pahun mazya pan Dolyat pani ale .Mazya mulichya laganat pan me khup Radale hotey Varat jatana 😢😢
@CrazyFoodyRanjita2 күн бұрын
❤️❤️❤️
@ushakadam82062 күн бұрын
खूप छान होता व्हिडिओ तुमच्यामुळे गावचं लग्न बघायला मिळतं आम्हाला खूप आनंद झाला❤🎉
@CrazyFoodyRanjita2 күн бұрын
Thank you ❤️❤️
@bhojrajyadav45532 күн бұрын
खूपच सुंदर आहे विडिओ जुन्या आणि योग्य ज्या काही परंपरा आहेत त्या फकत्त गावच्या ठिकाणीच पहायला मिळतात खूप आवडला विडिओ 👌👌👍❤️❤️❤️❤️
@CrazyFoodyRanjita2 күн бұрын
Thank you ❤️❤️
@sangitashinde29402 күн бұрын
Khup Sundar Ani chhan halad chi pratha aahe, tumhi sarve khup chhan disat hote ❤
@CrazyFoodyRanjita2 күн бұрын
Thank you 🥰🥰
@shailalande41502 күн бұрын
खूप छान होता व्हिडिओ तुमच्यामुळेच गावच लग्न बघायला मीळाले खूप आनंद झाला ❤🎉😊
@CrazyFoodyRanjita2 күн бұрын
Thank you ❤️❤️
@AshwinaWaniКүн бұрын
खुप छान ❤❤
@vidrabbhannatrecipemarathiКүн бұрын
Khup Chan 👌🏻👍🏻
@sunitakakodkar90522 күн бұрын
Khup chan👍
@smitasandav-hh5ik2 күн бұрын
Khup chaan paddhati aahet
@ruchirabhatkar15622 күн бұрын
खूप छान पद्धतीने हळदीचा कार्यक्रम झाला, आदिती खूप गोड दिसतेस,जय सद्गुरु
@CrazyFoodyRanjita2 күн бұрын
जय सद्गुरू 🙏Thank you 🥰🥰
@jaeeadhikari43712 күн бұрын
पारंपरिक हळद आणि तूमचे लोकसंगीत मस्त खूप छान आहे विडीओ