Create A Crash Proof portfolio | Netbhet MoneySmart

  Рет қаралды 9,454

Netbhet Elearning solutions

Netbhet Elearning solutions

Күн бұрын

Пікірлер: 40
@netbhetelearning
@netbhetelearning Ай бұрын
नेटभेटचे माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ आणि नेटभेटच्या विविध कार्यशाळांबद्दल माहिती मिळविण्यासाठी आजच आमचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल सबस्क्राईब करा. www.whatsapp.com/channel/0029Va5x3ZxCHDyhcUFdJG2v 👩‍🎓 मराठी मधून संपूर्ण Life MBA चे शिक्षण ! 💰💰लाखो रुपये फी भरून जे शिक्षण इंग्रजीतून मिळते, ते मिळवा मराठीतून ! Free ! विनामूल्य ! ऑनलाईन ! Live ! नमस्कार मंडळी, MBA शिकायचं आहे? किंवा शिकायचं राहून गेलंय? किंवा शिकलात पण प्रॅक्टिकली कसं वापरायचं ते कळलं नाही ? तर नेटभेट ची विनामूल्य मराठी Life MBA सिरीज आपल्यासाठी आहे. 📚 व्यवसाय आणि उद्योजकता (BizSmart) 📚 फायनान्स आणि पैशाचे व्यवस्थापन (MoneySmart) 📚 वैयक्तिक विकास, (ThinkSmart) 📚 तंत्रज्ञान आणि (TechSmart) 📚 जगातील सर्वोत्तम पुस्तकांचा अभ्यास (BookSmart) असा हा पाच विषयांनी बनलेला अभ्यासक्रम. आम्ही त्याला Mastermind Series म्हणतो कारण एका वर्षात एका सर्वसाधारण व्यक्तीला Mastermind बनविण्याची ताकद या मालिकेत आहे. ✅ दर महिन्याला 4 live classes ✅ संध्याकाळी 8 ते 10 ✅ ऑनलाईन zoom माध्यमातून ✅ सखोल प्रश्नोत्तरे 🚩🚩मराठी भाषा ज्ञानभाषा झाली तर कुणालाही मराठी संपवता येणार नाही. त्यामुळे नक्की सहभागी व्हा आणि जास्तीत जास्त मराठी बांधवांना या ज्ञानयज्ञात सहभागी करून घ्या !! सर्व live क्लासेसची माहिती WhatsApp ग्रुपमध्ये पाठविण्यात येईल. FREE ! Netbhet Marathi Life MBA जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा - salil.pro/MBA
@sandeepbanap962
@sandeepbanap962 15 күн бұрын
खूप सुंदर माहिती दिलीत सर धन्यवाद 🙏🙏🙏
@amolbhongale2885
@amolbhongale2885 Ай бұрын
छान.माहितीपूर्ण संबोधन .
@jaysingingale2018
@jaysingingale2018 Ай бұрын
सर तुम्हचा व्हिडिओ अतिशय अप्रतिम असतों मराठी माणसासाठी अतिशय सुंदर
@manishanazare8239
@manishanazare8239 Ай бұрын
Sir thank you. Nice video.
@kamalakarsalgaonkar4066
@kamalakarsalgaonkar4066 Ай бұрын
काही वेगळी व उपयुक्त माहीती मिळाली.🙏
@devayanibhalerao7360
@devayanibhalerao7360 Ай бұрын
बरीच माहिती
@babubhujbal6369
@babubhujbal6369 Ай бұрын
Chhan mahiti Bhujbal B.M.
@hareshdesai3966
@hareshdesai3966 Ай бұрын
This was very helpful and learnt vital aspects to maintain my portfolio. Thank you
@varshagaikwad13
@varshagaikwad13 Ай бұрын
धन्यवाद सर. तुमच्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये तुम्ही stock market मधील नवनविन विषयांची महत्वपूर्ण माहीती देत असता.मी stock market मध्ये इनवेस्टमेंट नाही करत.परंतु 15 दिवसात मी तुमचे जास्तीत जास्त व्हिडिओ पाहिले असता मी सुद्धा इनवेस्टमेंट करायला हवी असं मला वाटतयं. माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे की,नविन लोकांनी stock market मध्ये इनवेस्टमेंट करण्याआधी कोणकोणत्या गोष्टीं लक्षात घेतल्या पाहिजेत यावर एक सविस्तर व्हिडिओ बनवला तर नविन लोकांना त्याची खूप मदत होईल. 🙏🙏
@netbhetelearning
@netbhetelearning Ай бұрын
धन्यवाद. सुरुवात करणाऱ्यांकरिता यापूर्वी एक व्हिडिओ बनवला आहे kzbin.info/www/bejne/hYLWmqagm9CtitUsi=hfdUFpkef2cvjZ8q
@varshagaikwad13
@varshagaikwad13 Ай бұрын
@@netbhetelearning खूप खूप धन्यवाद सर. भविष्यातही तुमचे मार्गदर्शन असेच लाभत राहो हिच सदिच्छा. @netbhetelearing ची खूप खूप प्रगती व्हावी आणि जास्तीत जास्त मराठी माणसांना याचा लाभ व्हावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना.🙏🙏
@sharadshirke6258
@sharadshirke6258 Ай бұрын
धन्यवाद सर ,,महत्वाची माहिती दिली आपण 🙏🙏
@MahendraMore-k9z
@MahendraMore-k9z Ай бұрын
Sir tumhi changaly padhatinr gide karta
@girishjoshi6062
@girishjoshi6062 Ай бұрын
Very interesting Sir. Thks a lot.
@shankarpal777
@shankarpal777 Ай бұрын
Excellent knowledge!! Obliged!
@mrs.madhurikulkarni205
@mrs.madhurikulkarni205 Ай бұрын
Thanks
@MrArjun33
@MrArjun33 Ай бұрын
सर तुमचा टर्म इन्शुरन्स चा पहिला व्हिडिओ खूप आवडला. दुसरा व्हिडिओ कधी येणार. मला टर्म इन्शुरन्स घ्यायचा आहे. मला मदत होईल
@rushikeshdeshmukh1981
@rushikeshdeshmukh1981 Ай бұрын
Can you please make complete series on fundamental analysis?
@netbhetelearning
@netbhetelearning Ай бұрын
Yes. Work in progress
@bhaghwanmhetras4250
@bhaghwanmhetras4250 Ай бұрын
Do you think that you are making very defencive port folio.
@gauravmangaonkar6932
@gauravmangaonkar6932 Ай бұрын
Is ETF has beta?
@TheGanu143
@TheGanu143 Ай бұрын
Next MBA course Kadhi Chalu honar ?
@jarahatke709
@jarahatke709 Ай бұрын
Mutual funds sathi pan same rule ahe ka?
@goodfriends1
@goodfriends1 Ай бұрын
तुमचे विडिओ माहितीपूर्ण असतात. धन्यावाद. पण Beta एक पेक्षा कमी असेल तर तुमचा portfolio जसा मार्केट पेक्षा कमी पडेल तसा मार्केट वाढले तर त्याची वाढ सुद्धा मार्केट पेक्षा कमीच होईल. हे सुद्धा चालले नाहीच ना....
@netbhetelearning
@netbhetelearning Ай бұрын
नाही. वाढ मार्केट पेक्षा जास्त होऊ शकते. ती मोजण्यासाठी alpha वापरतात.
@akshu_p8230
@akshu_p8230 Ай бұрын
भाऊ अल्फा बीटा मधला फरक समजून घ्या
@goodfriends1
@goodfriends1 Ай бұрын
@@akshu_p8230 धन्यवाद, noted 🙏
@goodfriends1
@goodfriends1 Ай бұрын
@@netbhetelearning धन्यवाद, noted🙏
@goodfriends1
@goodfriends1 Ай бұрын
@@akshu_p8230 धन्यवाद, noted 🙏
@sunilchitale2764
@sunilchitale2764 Ай бұрын
कोणते सेक्टर हाय बीटा वाले असतात
@nitin2479
@nitin2479 Ай бұрын
माझ्या साठी एक आदर्श Mutual Funds Portfolio बनवून देऊ शकता का? Large Cap, Midcap, Small Cap, Multicap, Flexicap, Index Fund, Hybrid Fund, ETF etc. मध्ये प्रत्येकी ५००० ची SIP करायची आहे. चांगल्या business firm चे mutual fund सुचवा.
@manishgolande2816
@manishgolande2816 Ай бұрын
ICICI pru bluechip (Large cap) JM flexicap OR parag parikh flexicap Motilal Oswal Midcap OR HDFC mid-cap oppertunites fund Nippon india small cap please purchase direct plan only DYOR 1- Nippon India ETF Nifty 50 Bees 2- Nippon INDIA ETF NIFTY MIDCAP 150 3- CPSE ETF 4- Nifty psu bank etf 5- NIPPON INDIA ETF NIFTY IT Most Nippon ETFs have high volumes compared to others.
@TheGanu143
@TheGanu143 Ай бұрын
Mutual fund Crash proof Link Kuthe ahe plz put here .
@mamtapednekar3593
@mamtapednekar3593 Ай бұрын
Alpha कसा बघायचा यावर व्हिडिओ बनवला आहे का. जर नसेल तर कृपया बनवाल का
@netbhetelearning
@netbhetelearning Ай бұрын
Alpha म्हणजे index पेक्षा stock ने किती जास्त % परतावा दिला ते. दोन्ही मधील फरक म्हणजे alpha
Чистка воды совком от денег
00:32
FD Vasya
Рет қаралды 3,9 МЛН
The IMPOSSIBLE Puzzle..
00:55
Stokes Twins
Рет қаралды 189 МЛН
SIP SWP STP Strategy explained in Marathi । Netbhet | Marathi MoneySmart Series
20:41
Netbhet Elearning solutions
Рет қаралды 63 М.
How to buy cheap stocks? | PE Ratio explained in Marathi | Netbhet
19:45
Netbhet Elearning solutions
Рет қаралды 13 М.
💰💰 Easiest portfolio for everyone | ETF Investing Strategy in Marathi
21:32
Netbhet Elearning solutions
Рет қаралды 346 М.
How to build a diversified mutual fund portfolio? | Mutual Funds in Marathi | Netbhet
22:59
How to find if market is overvalued ? | Netbhet
15:48
Netbhet Elearning solutions
Рет қаралды 10 М.
5 strong Midcap stocks with Solid Growth potential | Netbhet MoneySmart
16:25
Netbhet Elearning solutions
Рет қаралды 15 М.