No video

Crop Insurance : पीकविमा अर्ज न भरलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय | Agrowon Live Update

  Рет қаралды 18,170

Agrowon

Agrowon

Күн бұрын

#CropInsurance #livenews #pikvima
पीकविमा भरण्याचा आजचा शेवटचा दिवस. पण आजपर्यंत लाखो शेतकऱ्यांना पीकविमा अर्ज भरता आला नाही. कारण राज्यात सगळीकडेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरणे सुरु आहे. सर्व यंत्रणा सध्या या प्रक्रियेत गुंतलेले दिसते. सीएससी केंद्रांवरही यामुळे ताण आला आहे. त्यामुळे पीकविमा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी शेतकरी करत होते. ही मागणी लक्षात घेऊन केंद्र सरकारनेही पीकविमा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दिली.

Пікірлер: 27
@NavnathWagh-fu7nm
@NavnathWagh-fu7nm Ай бұрын
वर्ष 2023 संपले तरी विमा मिळाला नाही म्हणून 2024 ल कमी प्रतिसा द आहे सर आणि याचा फायदा फकत विमा कंपनी ल आहे बळीराजाला नाही फसवी योजना आणि काय
@RameshwarGadgeRameshwarGadge
@RameshwarGadgeRameshwarGadge Ай бұрын
एकदम बरोबर आहे भाऊ हे सरकार विमा कंपनीला पाठीशी घालत आहे 👆🏽👆🏽
@ravindrakavishwar2658
@ravindrakavishwar2658 Ай бұрын
सर मी २०२३चा कापुस व सोयाबीन दोनीचा विमा काढला होता पावसामुळे दोनी पिकांचे नुकसान झाले सर्वे करुन गेले तरी विमा मीळाला नाही
@rameshwar.gorkhanathtamde4095
@rameshwar.gorkhanathtamde4095 Ай бұрын
सर आम्ही 2023 चा विमा क्लेम केला होता केला होता पण कंपनीचे माणसं पाणी करायला आलेच नाही
@mansaramjadhav8751
@mansaramjadhav8751 Ай бұрын
जाधव साहेब एकच नंबर माहिती देतात ❤😅😊
@faizanjagirdar5130
@faizanjagirdar5130 Ай бұрын
पीक विमा भरून टाकलो आधार आणि बैंक पासबुक वर नाव वेग वेगळा आहे आधार सरका बैंक पासबुक वर नाव केल्यावर सक्सेस होईल का नाही ??
@satishkulkarni2350
@satishkulkarni2350 Ай бұрын
पीक स्पर्धा 2023 चा निकाल कधी आहे ते कृपया सांगा
@kailaspatil9410
@kailaspatil9410 Ай бұрын
विमा पॉलिसी मिलते कुठे तरी, भरून काही फ़ायदा होत नाही
@yogeshsonar2863
@yogeshsonar2863 Ай бұрын
मला २०२३ ला अतिवृष्टी झाली होती ६ तासात २८४ m.m.पाऊस झाला होता तरी पीकविमा अर्ज केलेला होता. क्लेम केला तरीपण पीकविमा मिळाला इन्शुरन्स कंपनी आणि सरकार फक्त शेतकऱ्यांना लुटायचे काम करतय!
@indian6088
@indian6088 Ай бұрын
संतरा पीक विमा तारीख वाढली काय?
@manikraochavan7974
@manikraochavan7974 Ай бұрын
He government shetkaryana fakt faswat aahe me 2023la vima bharla hota claim dakhal kela pahani zali tyani 500rs magitle dile nahi mule mala vima milala nahi
@vijaytapre6406
@vijaytapre6406 27 күн бұрын
Sir website chalath nahi
@roshanbhure302
@roshanbhure302 Ай бұрын
Sarkari Chakri Sangana
@mangeshkalange171
@mangeshkalange171 Ай бұрын
तारीख का वाढवली यांनी काय कारण असावे
@sahebraobarbade3408
@sahebraobarbade3408 Ай бұрын
Bhau gelyavarshi vima malatari milala nahi.
@user-qv3eh4xn5c
@user-qv3eh4xn5c Ай бұрын
विमा योजना फक्त लुटत आहेत
@sahebraobarbade3408
@sahebraobarbade3408 Ай бұрын
Jastit jast sahabhag mhanje Jastit jast companyanna dhanda.
@vijaypatil7592
@vijaypatil7592 Ай бұрын
Bhau kharip chi epik pahani chalu zali ahe ka soyabin chi nod karaychi ahe vima kadhayla
@user-xc1jd2hr5x
@user-xc1jd2hr5x Ай бұрын
आणखीन नाही. कॉल center ला सर्वांनीच कॉल करावा. 15 जुलै ला होईल असे सांगितले होते पण आज तरी नाही झालं.
@user-xc1jd2hr5x
@user-xc1jd2hr5x Ай бұрын
नाही अजून
@sahebraobarbade3408
@sahebraobarbade3408 Ай бұрын
Vima sarkarni dyava.
@ashishmarke5621
@ashishmarke5621 Ай бұрын
पैसे कधी भेटणार भाऊ
@user-xc1jd2hr5x
@user-xc1jd2hr5x Ай бұрын
विमा भरल्यानंतर नुकसान झाले तर पैसे मिळतात
@laxmanjavale183
@laxmanjavale183 Ай бұрын
काही यत नाही भाऊ
managed to catch #tiktok
00:16
Анастасия Тарасова
Рет қаралды 45 МЛН
Running With Bigger And Bigger Feastables
00:17
MrBeast
Рет қаралды 153 МЛН
The Giant sleep in the town 👹🛏️🏡
00:24
Construction Site
Рет қаралды 20 МЛН
managed to catch #tiktok
00:16
Анастасия Тарасова
Рет қаралды 45 МЛН