CrossFire With Suresh Dhas : वाल्मिक कराडच्या शरणागतीनंतर सुरेश धस यांची पहिली Exclusive मुलाखत

  Рет қаралды 112,216

Lokshahi Marathi

Lokshahi Marathi

Күн бұрын

Пікірлер: 154
@umakantdeshmukh3561
@umakantdeshmukh3561 2 күн бұрын
🙏🏻 आभार अण्णा तुम्ही एक लोकप्रतिनिधी आहात याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे
@AnushriChavan-l2b
@AnushriChavan-l2b 3 күн бұрын
# धस साहेब व जरागे पाटील यानच्या रेट्या मूळे प्रशासन हादरे व कामाला लावले.
@madhavshinde2903
@madhavshinde2903 3 күн бұрын
मानल राव तुम्हाला 🙏🔥🚩
@SudhakarPawale-j2v
@SudhakarPawale-j2v 3 күн бұрын
प्रमाणिक आणि स्वच्छ आमदार अगदी बरोबर बोलले धस साहेब
@dddoifode
@dddoifode 3 күн бұрын
Aasti n Kada mdye jaun bgay mhnje kalel kiti swach n Pramanik ahe te.
@JAY-HIND
@JAY-HIND 3 күн бұрын
धस बद्दल गूगल करुन बघ 😃😃
@vitthalandhale-cj3em
@vitthalandhale-cj3em 2 күн бұрын
खाकळवाडीचा सरपंच संतोष खकाळ आणी दादेगावचा बुट्टा भिल्ल कोणी मारल विचारल तेना
@akshayrakh4733
@akshayrakh4733 2 күн бұрын
😂😂
@rameshsanap1270
@rameshsanap1270 2 күн бұрын
ते २००० रू प्रति सरपंच खंडणी वर बोला
@Prakashgarole3132
@Prakashgarole3132 3 күн бұрын
याना वाचवणारे आरोपीच्या मागे सरकार आणि पोलीस प्रशासनच आहे. 20 दिवसापासून सापडत नाहीत. याचा अर्थ हाच म्हणजे हाच आहे.
@rajpisal4256
@rajpisal4256 2 күн бұрын
ट एक गट काय
@trds9
@trds9 3 күн бұрын
सुरेश धस वाघ माणूस
@rausahebchavanke5839
@rausahebchavanke5839 2 күн бұрын
एकदमच सडेतोड बुलंद तोफ महान कार्य सुरेश धस अण्णा 🙏🙏🙏
@RupchandPawar-i9z
@RupchandPawar-i9z 2 күн бұрын
अन्ना तुम्ही आहेत म्हणून तर आरोपी हाजर झाला आहे तुम्ही नसता तर प्रकरण दाबले अस्ते💯
@sunilavhad3800
@sunilavhad3800 6 сағат бұрын
Aaropila.fasizali.pahije.pn.tyt.rajkarn.nko.dsala.aavra.topn.aamdaraahe
@user-fqie4jn9
@user-fqie4jn9 2 күн бұрын
मुंडे बहीण भाऊ संपले. आता बीड जिल्हा सुरेश धस यांच्या ताब्यात आणि धस यांचे मार्गदर्शक मनोज जरांगे पाटील.
@Ramvani-rk
@Ramvani-rk 2 күн бұрын
Lavda ghe tondat vanjari samajacha .m .c jast bolla tr next murde tuzach hoil bhadkhau
@tcrd7012
@tcrd7012 3 күн бұрын
नमस्कार, मी वंजारी समाजाचा असून मला या गोष्टीबद्दल आज खरच बोलावसं वाटलं म्हणून मी बोलतोय बीडमध्ये झालेली घटना ही घटना अतिशय निंदनीय क्रूर आहेच त्याचबरोबर मला हे अपेक्षित आहे की धनंजय मुंडे हे मागच्या दहा-पंधरा वर्षापासून मुंडे साहेबांना दगा फटका देऊन शरद पवार या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. मागच्या पंधरा वर्षापासून बीडमध्ये काय घडतय किती वंजारी समाजाचे खून झाले एक अधिकारी गायब झाले त्यावेळेस शरद पवार पक्षाचे सुरेश धस तेव्हा ते राष्ट्रवादीमध्ये होते त्यांचा आणि धनंजय मुंडे पटत नाही म्हणून त्यांनी परत बीजेपी मध्ये प्रवेश केला. माझा प्रश्न असा आहे की आज संतोष देशमुख या गोरगरिबाचा मृत्यू झाला त्यावेळेस सुरेश धस संदीप क्षीरसागर राजे छत्रपती अशा प्रत्येक व्यक्तींनी. हळहळ व्यक्त केली त्याचबरोबर आज आपण जातीपातीचा विचार न करता त्या गोरगरीब संतोष देशमुख त्याचबरोबर बरेच वंजारी समाजाचे सरकारी अधिकारी यांचे खून झाले त्यावेळेस कुठे होते सुरेश धस कुठे होते संदीप क्षीरसागर सोळंके राजे छत्रपती माझा बोलायचा उद्देश हा आहे की मराठा समाजाचा माणूस आज आपल्यात नाही म्हणून सगळेजण उभा राहिले माझी कळकळीची विनंती आहे हा मनुष्य जन्म आहे या धर्तीवर ती जीवन जगणारे प्रत्येक माणसं जातीपाती सोडून द्या आणि कोणाचाही खून जरी झाला त्याच्यावर अत्याचार झाला सगळ्यांनी असंच एकजुटीने उभा राहिला पाहिजे. ज्यावेळेस एक सरकारी अधिकारी गायब झाली त्यावेळेस कुठे होते व तुमचे सगळे नेतेमंडळी मराठ्यांवर अन्याय झाला म्हणून तुम्ही आज उभे राहिले ज्यावेळेस वंजारी समाजाची लोक मारली गेली एक अधिकारी गायब झाला त्याच वेळेत जर सगळ्या लोकांनी मग ते कुठल्या जाती धर्माची असो आवाज उठवला असता तर आज तुमच्या बीड जिल्ह्याला आमचा बिहार होतोय अशी म्हणायची तुम्हाला लाज वाटली नसती ही खंत आहे. देशमुख साहेबांना माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली विचारांचे कुटुंब या दुखातून सावरव आणि त्यांना न्याय मिळावा अशी अपेक्षा करतो परंतु बिडकारांना विचार करा जात सोडून प्रत्येक माणसावर अन्याय होत असेल तर उभे राहा तरच तुमचा जिल्हा कुठेतरी चांगल्या वळणावरती येईल. काय बोलतात सुप्रियाताई अहो ताई तुमच्या पक्षात तुम्ही वाढवले त्यांना तुमचीच शिकवण आहे तुम्ही काय केले एवढे दिवस. त्याचबरोबर पंकजाताई मी न्यूज मध्ये बघितल्याप्रमाणे तुमच्या पक्षाचा तो बूथ प्रमुख होता पक्ष सोडावं धर्म सोडा आपलं कर्तव्य होतं त्या गरीब कुटुंबाच्या तिथे जाऊन भेटणं. गोरगरिबांना कुठलाही नेता तो कोणत्याही समाजाचा असू दे त्याला जो माज असतो ना त्याचा जात नाही कारण आपण गरीब आपल्याला आपल्याच गावातील आजूबाजूचे मते कोणते धर्माचे तेच लोक कामाला येतात राजकारणी नाही. धन्यवाद
@JAY-HIND
@JAY-HIND 3 күн бұрын
भाऊ हे तुतारी अन सुपडासाफ वाले खुप जातीयवादी लोक आहेत.. जातीयवाद करुन ही लोक आपली राजकीय पोळी भाजत आहेत 😃
@baburajekarande3312
@baburajekarande3312 2 күн бұрын
भाऊ एक खूप छान विचार आहेत तुमचे
@anilsuryvanshi6080
@anilsuryvanshi6080 2 күн бұрын
तुमचं बरोबर आहे पण राजकारण दिसत तसं नसतं. धनंजय मुंडेंच्या आधाराने वाल्मीक कराड 2 नंबरचे धंदे, मारामाऱ्या गोरगरीबांवर अत्याचार करत राहिले.मात्र तरीसुद्धा प्रशासन त्यांच काही वाकडं करू शकले नाही.कारण धनंजय मुंडे सरकारमध्ये सहभागी होते. परंतु घोटाळा असा झाला की ते राजकीय ताकदीचा वापर करून दुसऱ्यांच्या हद्दीत जाऊन काळे धंदे करु लागले.तिथल्या बिचाऱ्या राजकीय नेत्यांनी काळे धंदे कसे करायचे?तिथुन संघर्षाला सुरुवात झाली. संतोष देशमुख खुन प्रकरण हे निमित्त मात्र आहे.खरा खेळ राजकारणात आहे. आणि महत्वाचं म्हणजे प्रत्येक तालुक्यात राजकीय नेत्यांचे कार्यकर्ते अवैध धंदे करणारेच असतात आणि ते त्यांच काम इमानेइतबारे करीत असतात.फक्त त्याच प्रमाण कमी जास्त आहे एवढच. जनतेने जर पैसे,जात,धर्म,25/15 चा निधी या पॅरामिटर्सवर मतदान न करता. स्वच्छ चारित्र्य,न्यायी आणि जनतेच्या कल्याणासाठी संघर्ष करणारा आणि योग्य विचारधारा असनाऱ्या पक्षाचा या पॅरामिटर्सवर मतदान केले तर असे प्रश्न उपस्थित होणार नाही
@Kattar_maratha96kd
@Kattar_maratha96kd 2 күн бұрын
प्रत्येक घटनेला जातीयवादी रंग देता , मग न्यायाची अपेक्षा करता. देशमुख हे अत्यंत प्रभावी समाजसेवी व्यक्ती होते , सरपंच होते , ते न पाहता तूम्ही जात पाहताय. जाती जाती करून तूम्ही लोकं न्याय आणि विवेक बुद्धी पासून कोसो दूर गेलेत.
@smb4459
@smb4459 2 күн бұрын
सहानुभूती कुणालाही मिळत नसते. त्यासाठी स्व:कडे नैतिक अधिष्ठान असावे लागते आणि ते कुठेही विकत मिळत नाही. गुन्हेगाराला जात नसते म्हणून इथे जात महत्त्वाची नाही. वयक्तिक वादातून होणाऱ्या हत्या आणि हि हत्या/ घटना पूर्ण वेगळी आहे हे कृपया लक्षत घ्या. 🙏
@RupchandPawar-i9z
@RupchandPawar-i9z 2 күн бұрын
खरच माझा मत मी एका वाघाला दिला आहे गर्व आहे मी अन्ना ला मतदान केल्या चा 💯💯💯
@NagnathDhas
@NagnathDhas 2 күн бұрын
हे सत्य घटना पूर्ण राज्याला दाखवा न्याय मिळवून द्या
@dattatrayghadage478
@dattatrayghadage478 3 күн бұрын
एकदम प्रामाणिक माणूस
@shrirangjadhav4941
@shrirangjadhav4941 8 сағат бұрын
आरोप नाही खरी गोष्टी आहेत
@tanajijadhav6263
@tanajijadhav6263 Күн бұрын
💯💯 खरं आहे हे कोणीच बोलायला तयार नाही.. पत्रकार तुम्ही बीड मध्ये जा माणसे घाबरत आहेत कोणी बोलायला तयार नाही. एवढी दहशत आहे.. बिहार केला आहे.... बीडचा,,💯💯🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@mangeshlomte1913
@mangeshlomte1913 Күн бұрын
सर्व सामान्यांचे नेते सुरेश अण्णा धस साहेब
@AnushriChavan-l2b
@AnushriChavan-l2b 3 күн бұрын
# भाजपा चे आमदार धस साहेब याना ग़ुह मंञी केले पाहीजे. अशी जन भावना होत आहे.
@drgaming9137
@drgaming9137 6 сағат бұрын
धस साहेब एक प्रामाणिक व्यक्तीमत्व जे सत्याचा बाजूने उभे राहून प्रामाणिक प्रयत्न करीत आहे
@nomadicexp
@nomadicexp 2 күн бұрын
घास साहेब. एक नंबर काम, खूप खूप छान. तूम आहे बडूओ
@SambhajiShinde-j3d
@SambhajiShinde-j3d 3 күн бұрын
सुरेश दास जिंदाबाद
@BhanudasPharne
@BhanudasPharne 2 күн бұрын
सुरेश धस हे खरो खरं प्रामाणिक आहे हे प्रकरण चांगलेच धसास लावले शाब्बास साहेब आपण पण सुरीक्षीत रहा काळजी घ्यावी
@TanhajiJadhav-ck7uy
@TanhajiJadhav-ck7uy 2 күн бұрын
धस साहेब जय शिवराय
@tanajijadhav6263
@tanajijadhav6263 Күн бұрын
बिहार होणे नाही झाला,💯💯💯🙏🙏🙏
@Sunilchavan-qd4jn
@Sunilchavan-qd4jn 2 күн бұрын
मरठा.नेता.नं1.जंरागे.पाटील.आणी.नं1च.आमदार.धससाहेब
@tanajijadhav6263
@tanajijadhav6263 Күн бұрын
बिहार झाला 💯💯🙏🙏
@tanajijadhav6263
@tanajijadhav6263 Күн бұрын
💯💯💯 बिहार झाला आहे बीड... वाचवा 😡😡😡😡😡😡😡🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@slcckarjat6952
@slcckarjat6952 Күн бұрын
याला पोलिस ही तितकेच जबाबदार आहेत म्हणजे
@NileshJichkar
@NileshJichkar 3 күн бұрын
Jay Shri Ram 💐🙏
@a1vallinonevideos
@a1vallinonevideos 3 күн бұрын
अण्णा आज डिस्टर्ब दिसत आहेत.... काहीतरी प्रेशर आलेले असेल 😢
@tanajijadhav6263
@tanajijadhav6263 Күн бұрын
धाडसी माणूस 🙏🙏🙏🙏🙏🙏
@tanajijadhav6263
@tanajijadhav6263 Күн бұрын
धाडसी माणूस 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@VilasdeshmukhVilas
@VilasdeshmukhVilas 2 күн бұрын
देव माणूस धस साहेब खर बोलले
@alkeshgohane016
@alkeshgohane016 3 күн бұрын
Salud saheb tumhala ❤
@vidhankamble8315
@vidhankamble8315 2 күн бұрын
पोलीस स्टेशन वर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे.
@NagnathDhas
@NagnathDhas 2 күн бұрын
विशाल पाटील निस्ती मुलाखत घेऊ नका अन्याया विरुद्ध आवाज उठवा आण्णा जे सांगताहेत बरोबर आहे हे पुर्ण
@Third.eye1234
@Third.eye1234 2 сағат бұрын
Encounter kara..tya amadarchi amadarki radd kara
@vaishaligokhale2609
@vaishaligokhale2609 Күн бұрын
शिशुपालाची १०० पापं भरली आहेत. आता कृष्णानं निर्णायक कृती करायला हवी.
@Kunme_456
@Kunme_456 Күн бұрын
No. 1 Comment Dilit . Thanks for you.......... Shri Krishna Ne khare khure Vagave Ata Bass zale 😢 ..
@Amit.Pustake
@Amit.Pustake 3 күн бұрын
🔥🔥 लोकशाहीमध्ये नवा प्रयोग...क्रांतिकारक बदल.. काळाची गरज...🔥🔥 स्पष्टीकरण - १. देश स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाले.. अनेक सरकार बदलले आमदार.. खासदार ..मंत्री.. बदलले.. तरीही देशांमध्ये काही फरक पडत नाही. ३. 🙈🙈 लोकशाहीचे खरे लाभार्थी = राजकारणी+ त्यांची मूलबाळ + नातेवाईक +मित्रपरिवार... हेच आहेत.. जनता मात्र अजून भिकारीच आहे..🙈🙈 ४. निवडणुका.. मतदान.. भाषण..नाटक.. तमाशा करून देशाचे प्रश्न सुटणार नाही.. हे आता सिद्ध झालेल आहे.. त्यामुळे आता त्याच गोष्टी "पुन्हा पुन्हा" करणे म्हणजे हा "मूर्खपणा" आहे.. 5. इथून पुढे राजकारणी आणि जनता एकमेकाला मूर्ख बनवत राहणार आहेत.. हीच लोकशाही..आणि हेच राजकारण.. आणि हेच आपलं भविष्य.. 🚨🚨 लोकशाहीतील नवीन प्रयोग 🚨🚨 १.निवडणुकीच्या दिवशी "मतदानपेटी" बरोबरच "ढुंगणपेटी" ठेवण्यात यावी.. २. जनतेला मतदानाबरोबर..ढुंगणावर फटके‌... मारण्याचा अधिकार मिळालाच पाहिजे... २. जर राजकारण्यांनी चांगलं काम केले असेल तर मतदाराने "मतदानपेटीत" मत टाकावे.. आणि जर चुकीचे काम केले असेल तर आपले मत "ढुंगणपेटीत" टाकावे.. ३. ज्यांची ढुंगणपेटी जास्त.. अशा राजकारण्यांच "ढुंगण लाल" करून देशातून हाकलून काढायचं.. व ज्यांची मतदान पेटी जास्त त्यांची मिरवणूक काढून खुर्चीवर बसवायचं.. 4. निवडणूक जिंकल्यानंतर जसा गुलाल उधळून मिरवणूक काढण्याची पद्धत आहे..त्याच धर्तीवर...गुन्हेगारी केल्यास.. ढुंगण लाल करून गाढवावरून धिंड काढण्याची पद्धत सुरू करण्यात यावी.. 🔥🔥 ”Hire and fire” both necessary..🔥🔥 नागरिकांच्या समस्या - १. गू घाण.. खड्डेयुक्त, कचरा युक्त.. गटारी युक्त..वारंवार उकरणारे रस्ते.. २. भटकी जनावरे.. भिकारी.. हात गाडीवाले.. अतिक्रमण.. ३. हिरवेगार झाड.. स्वच्छता..फुटपाथ.. parking चा अभाव.. ४. बेशिस्त.. थुंकणारे.. वाहन चालक.. ट्राफिकचे.. रस्ते.. राजकारणातील गुन्हेगारी - १. घोडेबाजार, खोटी आश्वासने, लोकांची दिशाभूल करणे, लोकांना मूर्ख बनवणे, नाटक तमाशा करणे, कायद्याचा दुरुपयोग करणे, देशाची संपत्ती लुटणे, भ्रष्टाचार, खंडणी, टक्केवारी, वशिलेबाजी घराणेशाही.. ** लोकशाहीतील योगदान ** १.जनतेच योगदान - मतदान करायच, नेत्यांना निवडून द्यायचं, कष्ट करायचं, टॅक्स भरायचे ,कर्जाचे हप्ते भरायचे, सरकारी नियम पाळायचे, नोकरीसाठी वण वण भटकत फिरायचं, भीक मागायची, रस्त्यावरचे घाणेरडे तळलेले वडे खाऊन पोट भरायचे..म्हणजे सगळा संघर्ष हा फक्त सामान्य गरीब लोकांच्या नशिबी.... २. राजकारणींचे योगदान - फुकटच पेन्शन, पगार , सिक्युरिटी गार्ड, दवाखाना, शिक्षण, विमानसेवा, रेल्वे सेवा,‌ भ्रष्टाचार, खंडणी, टक्केवारी, वशिलेबाजी, दादागिरी, दंगल, दहशत, पुतळ्यांच राजकारण, देशभक्तीच नाटक, राजकीय डावपेच , म्हणजे फक्त ( सत्ता,राजकारण, पैसा, स्वार्थ आणि फुकटची मजा..) लोकशाहीच्या अपयशाची कारणे - १. अशिक्षित, लबाड राजकारणी.. व मोठ्या प्रमाणावर असणारा अशिक्षित समाज.. २. गुन्हेगार,राजकारणी ,पत्रकार, उद्योगपती यांची पडद्यामागची युती.. व पडद्यासमोर वेगळीच युती... ३.घराणेशाही, सत्ता ,पैसा, स्वार्थ ४. कायद्यात असणारे पळवाटा व दुरुपयोग.. ५. सामान्य लोकांमध्ये जनजागृतीचा अभाव.. * सरकारला (जाहीर) प्रश्न आणि आव्हान ** १. लोकशाहीचा उद्देश काय? २. लोकशाहीच्या जर नावाखाली चोऱ्या माऱ्या करायचे असतील तर उघडपणे का करत नाही..? त्यासाठी देशांमध्ये लबाडशाही किंवा स्वार्थशाही जाहीर का करत नाही..? उघडपणे करण्याची सरकारमध्ये हिम्मत नाही का..? ३. त्यामुळे लोकांनाही फसवल्यासारखे वाटणार नाही..व आपणालाही नाटक, तमाशा करण्यासाठी "कष्ट" घ्यावे लागणार नाहीत.. ४. लोकांना फसवणे व विश्वासघात करणे हे कायदेशीर गुन्हे आहेत मग हे गुन्हे राजकारणी लोकांना माफ का..? उपाय- १. पाच वर्षासाठी मुठभर लोकांच्या हातात सत्ता सोपवणे... ही लोकशाहीतील सर्वात मोठी त्रुटी व घोडचूक आहे.. २. राष्ट्रपतींनी, सुप्रीम कोर्टाने व जनतेने मिळून राजकारणी, सरकारी लोकांसाठी कडक कायदे, कडक शिक्षा आणली पाहिजे. ३. सर्व राजकीय पक्षांसाठी कायद्याची भीती व बंधन निर्माण करणे आवश्यक आहे.. तरच सत्तेचा दुरुपयोग थांबू शकतो.. 🔥🔥 लोकशाहीमध्ये "क्रांतीकारक" बदल करा..🔥🔥 १. (फालतू) लोकशाही बंद करा.. ( प्रामाणिक) विकासशाही लागू करा.. २. (स्वार्थी ) राजकारण बंद करा... (निस्वार्थी) समाजकारण सुरू करा.. ३. (अशिक्षित + तमाशावीर) राजकारणी हाकलून काढा...( सुशिक्षित + विकासवीर) समाजकारणी ओढूण आणा... ** Indian constitution says...** "सत्यमेव जयते.." So am I telling the truth..? लेखन आणि विचार अमित पुस्तके Who am I? (father of the nation) POWER GAME Begins... 🚩🚩🚩🚩
@Amit.Pustake
@Amit.Pustake 3 күн бұрын
Excellent 👌👌
@BankatPachbail
@BankatPachbail 3 күн бұрын
आण्णासाहेब👍👍
@atulawachar7164
@atulawachar7164 2 күн бұрын
आण्णा एक नंबर ❤
@MahindraRode
@MahindraRode 2 күн бұрын
दस.सहेब.❤
@MissionBANKR
@MissionBANKR 2 күн бұрын
👍👍👍👍
@kumudparandekar7612
@kumudparandekar7612 2 күн бұрын
Dhas saheb sagle bolale.mulakhat chan zali.
@amitshah3167
@amitshah3167 2 күн бұрын
Saheb tumhi pramanik pane ladha detas as vattay ....khup mothi gost karat agar tumhi ....maghar gheu naka...❤
@omkarwagh4829
@omkarwagh4829 2 күн бұрын
धस साहेब❤
@vishwanathmane7313
@vishwanathmane7313 Күн бұрын
टायगर सर
@deepakghadge728
@deepakghadge728 2 күн бұрын
सुरेश अण्णा तुम्हांला तमाम मराठा समजाकडून जय शिवराय
@DattatrayPawar-z5t
@DattatrayPawar-z5t 2 күн бұрын
वाल्मीक कराड असाच अटक झाला नाही देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे यांची बैठक झाली वाल्याला कसा वाचवायचा ठरलं मग वाल्या अटक झाला
@KiranGargi-y9t
@KiranGargi-y9t 3 күн бұрын
❤❤❤❤
@atulbhalerao9417
@atulbhalerao9417 Күн бұрын
मला एक प्रश्न आहे, मुंढे यांच्यावर एमव्हीए सरकारच्या काळात गंभीर आरोप असताना तथाकथित तटस्थ मराठी माध्यमांनी आवाज का उठवला नाही? चिरी मिरी इफेक्ट?
@rajanpohekar8961
@rajanpohekar8961 2 күн бұрын
Anna you are great Very nice analysis
@anandcharhate1776
@anandcharhate1776 Күн бұрын
Nise
@kiranwayal4272
@kiranwayal4272 3 күн бұрын
Dhas Saheb khara mhanava tar pudche Mukhyamantri tumhich asle paijhe hi pratyek imandaar Maharasgtrachya chya jantecha vishay aahe. Khara tumhi ek Janteche Karta karte aahat. Tumhala lakh lakh Pranam and Santosh Deshmukh chya murder cha vishay thmhi pakdun thevle... 🙏
@RamdasNarawade-v5y
@RamdasNarawade-v5y 2 күн бұрын
अजून काय पुरावे पाहिजे.... धस साहेब एवढ सांगतात
@sagarvlogs6437
@sagarvlogs6437 2 күн бұрын
सुरेश एवढ्या प्रखरपणे सांगत आहे एवढं डिटेल बारीक सांगत आहे म्हणजे सुरेश ला माहिती होतं सुरेशच्या आका किंवा बगल बच्चे आहेत हे जे करणारे
@NagnathKendare
@NagnathKendare 2 күн бұрын
धुतलेल्या तांदळाचे तुम्ही नाही धस
@sureshkukade9108
@sureshkukade9108 2 күн бұрын
मुख्यमंत्री जनतेला मुर्ख समजत आहे पण जनता सरकार ला सोडनार नाही संतोष देशमुख ला न्याय दयावाच लागेल
@mahadevkale9416
@mahadevkale9416 Күн бұрын
आताचे मँडेट फक्त ईव्हीएम चे आहे.ते सांगुच नका.
@avi_1282
@avi_1282 3 күн бұрын
Anna tumhi ladha raoo laiii julum ahe hyancha beed jilhya madhe😢! Boss tumhi khambri rahaa apan matitle mansa ahot udya kiti pan vait jhala tri karodo mansacha maan jinklay tumhi ani jinktal! Anna boss ! Suresh anna ❤❤❤
@Sameerthakur3581
@Sameerthakur3581 3 күн бұрын
DM चे लीड 1,42,000/- फक्त अन्ना मुळे हाच त्रास आम्हाला आहे
@पैगंबरशेख-थ7ड
@पैगंबरशेख-थ7ड Күн бұрын
😂😂😂😂😂🤪🤪🤪🥱🥱✌️
@ajaykarande2694
@ajaykarande2694 3 күн бұрын
हे फक्त बोलायला हळु हळु हेच म्हणतील आण्णा चांगले आहेत ह्यांचा आका भेदरलाय काही कामाचा नाही
@RANJITTURERAO
@RANJITTURERAO Күн бұрын
अजून आरोप सिद्ध झाला नाही मग राजीनामा का
@nareshbhave4736
@nareshbhave4736 2 күн бұрын
Mala as watat aahe Manoj Patil Sabheb Chee kami kadat aahe Suresh ji Dewa bhau cha game aahe
@jayeshdalvi3720
@jayeshdalvi3720 2 күн бұрын
संतोष दादा देशमुख प्रकरणात धस साहेब अतिशय प्रभावी भूमिका मांडताना दिसत आहे कृपया बाकीच्या राजकारण्यांना विनंती आहे संतोष दादा आणि त्यांच्या कुटुंबासोबत सर्वांनी उभ राहून न्याय देण्याची गरज आहे आपापले पक्ष आणि राजकारण बाजूला ठेवा आणि माणुसकीचं दर्शन द्या 🙏
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 3 күн бұрын
Jay Bharat Jay Saveedhan Maeray Desh Premiyoo Aapas may Prem karo Desh Premiyoo 🇮🇳💙🫂🌹
@sureshkukade9108
@sureshkukade9108 2 күн бұрын
धस साहेब आकाचे खरे नाव लपवत आहे का 😊😊
@nileshkadu9614
@nileshkadu9614 2 күн бұрын
आण्णा खरा माणूस
@nathuramgolambade9975
@nathuramgolambade9975 2 күн бұрын
100%
@latakatore9114
@latakatore9114 2 күн бұрын
ज्यांनी सुपारी दिली तों शोधा..जे अटक आहे त्यांच्या कडुन काही माहिती भेटत नाही का
@pseries3746
@pseries3746 2 күн бұрын
मन जिंकले राव धस साहेबांनी 🔥🔥🚩🚩
@ashish5675
@ashish5675 2 күн бұрын
त्या psi पाटील ला धरा त्याच्यमुळे झालं सर्व
@badeganesh7462
@badeganesh7462 2 күн бұрын
तुम्ही जातीवाद आणि राजकारण व स्वतः ची पोळी भाजयला निघाले आहेत अजून की जातीवाद लावून देयचा ना द्या पण एक लक्षात ठेवा एक दिवस असा असेल त्यात जातीवादातुन दंगली होतील आणि त्याला कारणीभूत तुम्ही असाल संतोष देशमुख यांना संविधानिक न्याय मिळणार
@vivekanandsonwane
@vivekanandsonwane 2 күн бұрын
जनता शांत बसली की नेते संविधान पण झोपवतात आणि तेच होत आहे.त्यामुळे सर्व सामन्याचा आवाज हा उठला पाहिजे
@sid_1724
@sid_1724 2 күн бұрын
Japay tuzya bapala bhavala asa marla asta tari mhnla asta ka tu poli bhajtat mhnun ...... Jaga ho jara dhanya ly shahna nahi
@Ibrahim-ph4jn
@Ibrahim-ph4jn Күн бұрын
मग ओबीसी आरक्षणा मधून मराठा समाजाला का मिळत नाही
@Traval-m6q
@Traval-m6q 2 күн бұрын
Confidance thoda low झाला आहे .....
@balasahebdeshmukh7779
@balasahebdeshmukh7779 2 күн бұрын
Company managerne patrakar prishad ghum khari mahiti dyvai,
@umakantdeshmukh3561
@umakantdeshmukh3561 2 күн бұрын
😅😅😅😅 अण्णा हिरो हिरोनी चे नाव घेऊ नका सलमान खान आणि ऐश्वर्या राय
@laxmangarje1663
@laxmangarje1663 2 күн бұрын
दादेगाव चा पण ओपन झालं पाहिजे
@shembadu2339
@shembadu2339 2 күн бұрын
धस साहेब.. तुम्हाला घटनाक्रम कसा काय माहिती आहे?
@sawasedada6362
@sawasedada6362 2 күн бұрын
आडनाव पाहून डीपीडीसी चे काम देत होता आका
@avhadadinath1989
@avhadadinath1989 2 күн бұрын
लबाड माणूस आहे हा😂😂😂😂😂
@prakashpalve9906
@prakashpalve9906 Күн бұрын
गप रे
@sureshkuteparabhani2675
@sureshkuteparabhani2675 2 күн бұрын
हे जरा जास्तच नागडा झालाय म्हणून बरळ सुटलाय काही पण व विरोधी पक्षाला काही काम नसल्यामुळे दस हा बळीचा बकरा समजून वापर करून घेत आहेत
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 3 күн бұрын
Gareeb Pardyanchee Zameen Balkawu Nako 📢😎😩😡
@shivshriravi555
@shivshriravi555 Күн бұрын
Narko test magni kara dhus saheb je koni asel tyanchi narko test kara
@ramdasaghav1010
@ramdasaghav1010 2 күн бұрын
धस तुम्ही मुंडये साहेबाच्या वेळ्यास झटला असता तर असं वाटलं असत कि तु जातीवाद केला नाही असं वाटलं असत
@santoshsolunke3623
@santoshsolunke3623 2 күн бұрын
Zhantu fantu ला धस साहेब ऐकटा बस
@ajitkatariya4673
@ajitkatariya4673 2 күн бұрын
Unbelievable seminar series on, Sangh terror and Failures of Justice by Niranjan Takle, S M Mushrif, justice Kolse Patil etc etc etc on utube
@swapnilmagdum538
@swapnilmagdum538 Күн бұрын
Parli madhe kadhi tari jaun bagha kiti vikas jhalay ek hotel changl nahi ki bus stand nahi ki road nahi ugach parli parli mhanun dhanya ordat asto kadhi tari kolhapurla yeun bagha tithle raste hotels bus stand mh09
@sethmanus2289
@sethmanus2289 2 күн бұрын
धस साहेब मी काही डिएम समर्थक नाही. आपणही ऑनलाईन शिक्षकांच्या बदल्या संदर्भात कशी दहशत निर्माण केली होती हे आमच्या कानावर आलेय. पण मुळ मुद्दा आपण जे म्हणालात की महाराष्ट्रातील जनतेने उद्धव ठाकरे साहेबांना नाकारुन तुम्हाला मॅंडेड दिलय मग घ्याना बॅलेट पेपरवर निवडणूका आहे का हिम्मत की उगीचच चर्चेला बोलावलं म्हणून फुशारक्या मारायच्या.
@talk2pashale
@talk2pashale 2 күн бұрын
Devakade tari nyay bhetel deshmukh yana
@tanajijadhav6263
@tanajijadhav6263 Күн бұрын
काही केलं नाही....
@agroworld1619
@agroworld1619 3 күн бұрын
Fadtus hai main fadnwis नही हो सकता
@adinath_lambhate_3134
@adinath_lambhate_3134 2 күн бұрын
आता चागले कार्य करते दया भगार जमा करा अजित दादा
@dddoifode
@dddoifode 3 күн бұрын
Sagal jr dhas la mahit ahe tr script dhas nech lihila Nasel kashawrun?
@sureshkuteparabhani2675
@sureshkuteparabhani2675 2 күн бұрын
Faltad pana band kara विकास कामे करा
@vijaydeshpande6907
@vijaydeshpande6907 11 сағат бұрын
Dhasla.Sagle.Mhait.Ahae.Kortat.Saptpatr.Ka.det.Nhai.Dhas.Ha.jatyvadi
@shriyalifestyle5067
@shriyalifestyle5067 3 күн бұрын
gopinath munde cha mrutu pan sanshayspad jhala hota, tyamadhe pan walmik cha kay role aahe ka tapasava
@SambhajiShinde-j3d
@SambhajiShinde-j3d 3 күн бұрын
पंकजा मुंडे गप्पा का
@sandipadhav916
@sandipadhav916 Күн бұрын
आना इस ग्रेअट
@azingo2313
@azingo2313 2 күн бұрын
पत्रकार मित्र स्टाईल लै भारी मारतो आहे