दिवसभर शेती करून बायको मुलाना हसवतात. लयच भारी राव. विडीओ काहीही असला. तरी तुम्हा चौघाचे बोलने लयच भारी वाटते. रेसिपी चांगल्या आसतात.
@sanjanatai89672 жыл бұрын
खूप छान अगदी जुना आठवणी आणि गाव ची आठवण दिली गावचं लोकांनी खरी मराठी संस्कृती जपून ठेवलं आहे.... Te👌जपून ठेवा..
@mayanikam50282 жыл бұрын
तुमचे ब्लॉग फारच छान असतातच माहिती छानच असते ,चन्याचे पिठ पहीले ताटात घेवून त्यात थोडं थोडं पाणी टाकून एकजीव करून घ्यावे म्हणजे पिठात गुठळी होत नाही आणि मगच फोडणीत मिश्रण टाकून एकसारखे ढवळून घ्यावे, पिठल्यात एकही गुठळी होणार नाही GOD BLESS ALL FAMILY 👌👌👍👍
@vaishalikulkarni88162 жыл бұрын
Thali mast disat ahae.navin पद्धतीने भरीत दाखविले त्या बद्दल thanks
@babasahebkedar57542 жыл бұрын
राम राम भाऊ खूपच छान झकास रेसिपी वहिनी द ग्रेट रेसिपी अभिनंदन🐶🐈🐆🐵😾😿👧👦🧒🦁🐯🦌🐩🐂🏚🏡🏠🚲
@sanjiwanijagtap8669
दादा तुमची भाषा मला आवडते आजचा अस्सल महाराष्ट्रा। पद्धती चे बेत आवडला
@ashokabhang96542 жыл бұрын
Ek number recipe🙏 SWARGSUKH.
@ektaraj46442 жыл бұрын
Nice recipe... good video...✨👌
@soniyayevale29992 жыл бұрын
1 no.jevan. Khup Chan recipes astat agadi sopya aani kamit kami sahitya vaprun.i like it
@prajaktaj34132 жыл бұрын
खुप छान व्हिडिओ आणि रेसीपी खुपच छान रेसीपी नेहमीच छान करतात ताई ☺️
@kalpanadamale15122 жыл бұрын
खूप खूप छान चमचमीत रेसिपी एकदम मस्त हाँटेलमध्ये पण इतकं सुंदर चविष्ट जेवण मिळणार नाही खुप छान रेसिपी धन्यवाद दादा वहिनी 🙏🌹
@dhandoreson2402 жыл бұрын
आम्हाला बासरी किंवा ईतर म्युझिक पेक्षा आपल्या परिसरातील पशुपक्षी ,हवा, झाडे पालापाचोळा यांचा आवाज जास्त आवडतो.
@umaapte70452 жыл бұрын
गावरान थाळी एक नंबर.....आमच्या पण तोंडाला पाणी सुटतं हो, तुम्हाला खायला तरी मिळतं आम्ही नुसते व्हिडिओ बघून दुधाची तहान ताकावर भागवतो...पण असेच व्हिडिओ टाकत जा, आम्ही आतुरतेने वाट पहात असतो. 🙏🙏