चुंबळ मोत्याची डोईवर पाण्याचा घडा | Chumbal Motyachi Doivar Panyacha Ghada |

  Рет қаралды 7,741

स्वरगुंज मराठी

स्वरगुंज मराठी

Күн бұрын

चुंबळ मोत्याची डोईवर पाण्याचा घडा | Chumbal Motyachi Doivar Panyacha Ghada | #गवळण
स्वरगुंज मराठी
चुंबळ मोत्याची डोईवर पाण्याचा घडा
नंदाच्या हरीने बाई ग मारीला खडा
पहिल्यांदा बाई मी घेतले दही
नंदाचा कान्हा मला वाकून पाही
चुंबळ मोत्याची .....
दुसऱ्यांदा बाई मी घेतले ताक
नंदाच्या कान्हाने मारली मला हाक
चुंबळ मोत्याची....
एका जनार्दनी घेतले लोणी
नंदाच्या कान्हाने ओढली माझी वेणी
चुंबळ मोत्याची....
निवडक अभंग -
1) नाम तुझे रे नारायणा • नाम तुझे रे नारायणा | ...
2) आवडीने भावे हरिनाम घेसी • आवडीने भावे हरि नाम घे...
3) देहाचा पिंजरा झाला जुना • देहाचा पिंजरा झाला जुन...
4) सांगा मी काय करू
• सांगा मी काय करु । SAN...
5)धन्य आजी दिन संत दर्शनाचा
• धन्य आजी दिन संत दर्शन...
6) समयासी सादर व्हावे
• समयासी सादर व्हावे (SA...
7) पक्षिणी प्रभाते चारियासी जाये
• पक्षिणी प्रभाते चारिया...
8) लई नाही लई नाही मागणे देवा
• लई नाही लई नाही मागणे ...
9)जात्याच्या मुखी घालीतें मोत्याचे दाणे
• जात्याच्या मुखी घालीते...
* काही निवडक गवळणी -
1) गेला हरी कुण्या गावा • गेला हरी कुण्या गावा( ...
2) यशोदेचा खट्याळ कानाबाई ग
• येशोदेचा खट्याळ कान्हा...
3) धरिला पंढरीचा चोर • धरिला पंढरीचा चोर-अभंग...
4) कृष्णा तुला मी ताकीद करते
• कृष्णा तुला मी ताकीत क...

Пікірлер: 3
@vw3711
@vw3711 Жыл бұрын
धन्यवाद💐💐 मावली खुपच छान👌 गवळणी अभंग ऐकुन खुप आनंद 🙏🙏
@user-cn4ek4em1n
@user-cn4ek4em1n 2 жыл бұрын
जय हो.......👌
@vw3711
@vw3711 Жыл бұрын
स्वागत करते मावली आपले🥰🥰🦚🦚🚩 खुप खुप धन्यवाद मावली 💐💐🙏🙏💔💔🌻🌻🌺🌺🏵🏵
❌Разве такое возможно? #story
01:00
Кэри Найс
Рет қаралды 7 МЛН
나랑 아빠가 아이스크림 먹을 때
00:15
진영민yeongmin
Рет қаралды 15 МЛН