CUTOFF काढण्याची प्रक्रिया | MPSC / UPSC | By - Bhushan Bhusari

  Рет қаралды 2,309

vedantajuniorias

vedantajuniorias

Күн бұрын

हे लेक्चर गेल्या तीन दिवसापासून एमपीएससी 2024 या राज्यसेवा परीक्षेच्या संदर्भातील कट ऑफ किती जाईल , किती क्वेश्चन बरोबर असले पाहिजे ,त्याचबरोबर किती percent मार्क्स जे आहे हे आले पाहिजे अशा असंख्य प्रश्नांनी संपूर्ण महाराष्ट्र भरातल्या विद्यार्थ्यांना जे झपाटलं गेलेलं होतं त्या संदर्भात आयोजित केले गेलेले होते मित्रांनो प्रथमदर्शनी यूपीएससी आणि एमपीएससी राज्य लोकसेवा आयोगाच्या ऑफिशियल वेबसाईट नुसार जे निर्देशक कट ऑफ च्या संदर्भात दिलेले आहे तर याबाबतीत प्री + मुख्य आणि त्याचबरोबर मुलाखत अशा तीनही परीक्षांना एकत्रित करून जी फायनल कट ऑफ निघत असते त्यानुसार त्यावर्षीची कट ऑफ Define होते याचा अर्थ एक डिसेंबर 2024 या दिवशी आयोजित राज्यसेवा पूर्व परीक्षा याचा कट ऑफ एक डिसेंबर 2025 या दिवशी प्रसिद्ध केला जाईल आणि साधारण पणे महाराष्ट्रभरातल्या सगळ्या टीचर्स आणि Mentors यांनी या प्रकारे कट ऑफ सांगितला तर ते त्यांचे मागील वर्षातील prediction आणि त्याचबरोबर मागील वर्षातील कट ऑफ चा अंदाज घेऊन अशा पद्धतीचे भाकीत केलं गेलेलं होतं आणि ते स्वाभाविक आहे परंतु विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असलेले संभ्रम दूर करण्यासाठी या सेशन्स चे आयोजन वेदांता ज्युनिअर आयएस अमरावती तर्फे केले गेलेले होते तर मागच्या व्हिडिओला ज्या पद्धतीने भरभरून आपण प्रतिसाद दिला अगदी या व्हिडिओला सुद्धा तुम्ही त्याच ताकतीने प्रतिसाद देणार अशी मला शाश्वती आहे तर मित्रांनो उज्वल भविष्यासाठी पुनच्छ एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद थँक्यू
Dear Student or Respected sir/madam
You connect with VEDANTA Junior IAS
Thank you for your message.
We have been working in Maharashtra since 2019 in competitive examination UPSC - MPSC
Our Address
K.L. COLLEGE ROAD RAMPURI CAMP AMRAVATI 444603
Best Coaching Institute For UPSC MPSC , IAS Coaching in CENTRAL INDIA, MAHARASHTRA,Amravati
Best ONLINE & OFFLINE Platform in Maharashtra & INDIA
Follow official link of VEDANTA IAS 👇
1) App link
smjlgb.courses...?
2)Instagram link
/ vedantajuniorias
3) Telegram link
t.me/VedantaJu...
4)You tube link
/ @vedantajuniorias
5) Facebook page link
www.facebook.c...
smjlgb.courses.store (smjlgb.courses...)
VEDANTA junior

Пікірлер
MPSC Rajyasevs 2024 | Cutoff Analysis | By - Bhushan Bhusari Sir |
20:40
vedantajuniorias
Рет қаралды 4,2 М.
The evil clown plays a prank on the angel
00:39
超人夫妇
Рет қаралды 51 МЛН
To Brawl AND BEYOND!
00:51
Brawl Stars
Рет қаралды 16 МЛН
She made herself an ear of corn from his marmalade candies🌽🌽🌽
00:38
Valja & Maxim Family
Рет қаралды 17 МЛН
MPSC Rajyasevs 2024 | Cutoff Analysis | By - Bhushan Bhusari Sir |
21:26
Yashodeep IAS Academy
Рет қаралды 6 М.
UPSC Strategy | Upcoming Exams 2025 | By - Bhushan Bhusari Sir |
34:51
The evil clown plays a prank on the angel
00:39
超人夫妇
Рет қаралды 51 МЛН