आईच्या हातचं पारंपरिक पद्धतीने अळूचं फतफतं | अळूची पातळ भाजी | Alu ch fatfat | Aluchi Patal Bhaji

  Рет қаралды 586,347

Krushnai Gazane

Krushnai Gazane

Күн бұрын

या व्हिडीओत तुम्हाला आई अळूचं फतफतं तसेच भाजी/फतफतं साठी कोणते अळू वापरायचे आणि ते कसे साफ करायचे संपूर्ण टिप्स सहित दाखवणार आहे .
इतर अळूचे पदार्थ :
पारंपरिक अळूवडी :
• आईच्या हातची खमंग आणि ...
सोप्या पद्धतीने झटपट अळूवडी :
• सोप्या पद्धतीने खमंग आ...
|| अळूचं फतफतं साठी लागणार साहित्य ||
अळूची पान
वाटणासाठी साहित्य :
2 कांदे
भाजलेले सुक खोबरं
मिरची
लसूण
आलं
कोथिंबीर
इतर साहित्य :
पावटे
शेंगदाणे
2 चमचे लाल मसाला
1 चमचा हळद
1 चमचा गरम मसाला
मीठ
फोडणीसाठी साहित्य
1 कांदा
लसूण
मोहरी
हिंग
तेल
Thank you for watching❤️
You can also send me your recipe pics which you made by watching my recipe videos on my instagram page.
kokan_asth
www.instagram....
Please
Do Like, share and subscribe❤️

Пікірлер: 784
@bhagwanmhatre2749
@bhagwanmhatre2749 3 жыл бұрын
खूप छान रेसिपी नक्की बनवणार धन्यवाद ताई कुरुष्णाई तुझे अभिनंदन तु कमी वयात उत्तम सुगरण आहेस आणि हे सर्व तुझ्या आई मुळे आईची काळजी घ्या मी म्हात्रे काकी 🙏
@krushnaigazane921
@krushnaigazane921 3 жыл бұрын
धन्यवाद
@ushasamant4588
@ushasamant4588 3 жыл бұрын
मस्त काकू खूप छान,खूपच सोप्या पद्धतीने सर्व सांगता,अगदी आपलेपणा वाटतो,अजून थोडा गूळ आणि चिंचेचा कोळ घातला तर खूप मस्त टेस्ट येते
@krushnaigazane921
@krushnaigazane921 3 жыл бұрын
Thank you
@mk4353
@mk4353 3 жыл бұрын
वा वा काकू, देट आणी पान एकत्र कापायची आयडीया खूपच छान.
@pratimadarshankoli5120
@pratimadarshankoli5120 3 жыл бұрын
आज दोन्हि बहिणींनी फतफत दाखवले तिथे पालकच इथे आलुचे दोघींच्या रेसिपी खुप छान ताई तुम्हि पण छान बनवता
@vaishalipawar6610
@vaishalipawar6610 3 жыл бұрын
अळुचं फतफतं खूपच छान झाल आणि काकींची समजून सांगण्याची पद्धत एक नंबर
@earningtipps2519
@earningtipps2519 3 жыл бұрын
खूप छान
@BinitaRawool-lf8ex
@BinitaRawool-lf8ex 2 ай бұрын
Thanks mala tumchi risipi dhakhvlabaddal
@sheetaldhuri3828
@sheetaldhuri3828 3 жыл бұрын
हॅलो कृष्णाई तू खूप हुशार आहेस तुझ्या आणिआईच्या सर्व रेसिपी मला खूप आवडतात.
@deepaligurav2287
@deepaligurav2287 3 жыл бұрын
Mast ahe gharachya magcha parisar, baki recipe 1no.👌👍🙏 thank you
@anjalivaishampayan224
@anjalivaishampayan224 3 жыл бұрын
Aluche bhagi ek no. Krishnai Aai n bhau sweet simple nature . U r also sweet .👌👌
@archanakudalkar2339
@archanakudalkar2339 3 жыл бұрын
तुझी आई किती साधी सुधी आहे अशीच आम्हाला आवडते गर्व नाही काही नाही नाहीतर ती तुझी शुभांगी मावशी तिच्या डोक्यात आणि पप्पु च्या डोक्यात प्रसिद्धी ची हवा डोक्यात गेलीय तशी तुमच्या डोक्यात नाही गेली तुम्ही दोघी अशाच साध्या रहा आणि असेच छान छान रेसिपी दाखवत जा आम्हाला तुम्ही अशाच साध्या सरळ खूप आवडता so तुम्हाला बेस्ट लक फुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
@varshachaudhari8299
@varshachaudhari8299 3 жыл бұрын
खर आहे, शुभांगी ताई साध्या आहेत.... अजून तरी असं वाटतं.....पप्पू आणि दील त्या दोघां मुळे आता बोअर झालं
@sushamaabhang7221
@sushamaabhang7221 Жыл бұрын
हो खरचं स्वभावाला खुप छान आहे. समजावण्य बोल पण छान आहे. भाजी पण छान आहे. खुप puadhyशुभेच्छा.
@kalpanakubal5997
@kalpanakubal5997 Жыл бұрын
ताई तुमच्या गावाच नाव पण सांगा
@kanchanbhalerao2640
@kanchanbhalerao2640 Жыл бұрын
Tttrt
@ShivajiPatil-sm1sp
@ShivajiPatil-sm1sp 3 ай бұрын
शुभांगी मावशी च्या ही रेसिपी छान असायच्या पण पप्पूच्या entry नंतर पार बिघडल्या. पार वाट लावली पप्पू नं.
@saylinandoskar668
@saylinandoskar668 2 жыл бұрын
प पुकाजल शुभांगी तुमच्या सारखी शुद्ध भाषा बोलत नाही तुम्ही गावात असून भाषा किती शुद्ध बोलता तेमुदाम असबोलतात का
@ranjanapatil2344
@ranjanapatil2344 2 жыл бұрын
धन्यवाद खूप छान रेसिपी मातीची भांडी छान
@devikapilankar2205
@devikapilankar2205 3 жыл бұрын
वा वा खुपच छान पध्दति, धन्यवाद
@kamalbadne8706
@kamalbadne8706 3 жыл бұрын
We I I understand the importance the other side the housaq.
@shantakenkre4727
@shantakenkre4727 3 жыл бұрын
अळुची भाजी 1 नंबर झाली थोड़ी मेहनत आहे मुलगी पण छान सांगते मुलगापण मेहनत घेतो.मसाला छान असतो👌
@pushpalataowhal7976
@pushpalataowhal7976 3 жыл бұрын
1no Kaku
@ashashinde6145
@ashashinde6145 3 жыл бұрын
खरंचआहे ती शुभांगी किर आणी तो पपू video. बनविना साठी काही दाखवतात किती तो वेडपट पणा खूपच विचार करणाची क्षमता कमी बाबी तू तुझा भाऊ आई खूपच छान मसतच आणी रेसीपी पण खूप छान असतात आता मला एकदा बिरयाणी करून दाखवा
@neetasurve8043
@neetasurve8043 2 жыл бұрын
Dogha hi tasech aahe aata kantala yeto tyanche video pahaila kahihi dahvtat aamhi gav pahilach nahi ase vatte aso
@vanitakanade2289
@vanitakanade2289 2 ай бұрын
धन्यवाद ताई तुम्हाला
@nandagoregaonkar716
@nandagoregaonkar716 3 жыл бұрын
June divas aathvle parasdarchi aaluchi bhaji, panyacha vahnara odha kharach khup chan krushnai
@meerakiran63
@meerakiran63 3 жыл бұрын
Krishnai,तुमची आई एकदम सात्विक आणि सोज्वळ आहे. तुम्ही मुले छान आहेत. असेच एकमेकांना सांभाळून रहा. 🌹
@jayshreejagtap5235
@jayshreejagtap5235 3 жыл бұрын
Barobar
@indianvoiceofkrushnakirti
@indianvoiceofkrushnakirti 3 жыл бұрын
होय
@pallavichavan9527
@pallavichavan9527 3 жыл бұрын
खरच देठ पानात घेऊन. अळू कापायची पद्धत खूपच छान
@shalakajadhav6850
@shalakajadhav6850 2 жыл бұрын
खूप छान अळूची भाजी दाखवली काकी. तुमची समजून सांगण्याची पद्धत छान आहे तुमचा innocent कायम असाच ठेवा. 🙏😊
@madhavisawant3003
@madhavisawant3003 3 жыл бұрын
खुप छान.....बाबी,आई,अभी....अळूचं फदफद मस्तचं 👌👌👍 आम्ही मालवणी मसाला बनवितो आणि तो वापरतो.
@ashwinisawant3757
@ashwinisawant3757 3 жыл бұрын
Aluchi bhaji khupach Chan banavli ALU kapaychi paddhat pan Chan aahe tumchi kadhaimala far aavdli hi kuthe bhetki
@kirtimestry5213
@kirtimestry5213 3 жыл бұрын
काकू खूप छान रेसिपी तुम्ही ती मातीची कढई कोठून घेतली
@poojadesai1268
@poojadesai1268 2 жыл бұрын
Mast
@niranjanthakur1431
@niranjanthakur1431 3 жыл бұрын
पाण्याच्या आवाजाने जंगलात असल्यासारखे वाटते...त्यात पक्ष्यांचे आवाज... पण ह्या कृतिला अळूचे फदफद म्हणतात... आम्ही ह्यात शेंगदाणे आणि थोडी भिजवून घेतलेली चणा डाळ टाकतो.
@krushnaigazane921
@krushnaigazane921 3 жыл бұрын
Thank you
@vandanapuro32
@vandanapuro32 3 жыл бұрын
Pp
@ganeshlakhe3466
@ganeshlakhe3466 2 жыл бұрын
🙏🙏🙏
@shraddhakarane6264
@shraddhakarane6264 2 жыл бұрын
Waw! खुप छान अळू झालंय कृष्णाई यावस वाटतंय ग आणि रेसिपी तर छानच
@rajanisabnis4458
@rajanisabnis4458 3 жыл бұрын
कुकरमध्ये पण चार शीट्या द्यायच्या छान शिजतं. आणि चींचेचा कोळ घाला. जास्त चवीस्ट लागतं.
@sagarmayekar3477
@sagarmayekar3477 3 жыл бұрын
कुकरमध्ये चव जाते.चोथापाणी होते. काकूंचीच पद्धत योग्य आहे.
@meerakiran63
@meerakiran63 3 жыл бұрын
चवीला थोडा गूळ घालावा. मस्त लागते.
@mymarathi5335
@mymarathi5335 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/eKnGqomreNitjck
@smitadere6218
@smitadere6218 3 жыл бұрын
Chan India pan Seth ekartr kapayace
@mrclevergamer252
@mrclevergamer252 2 жыл бұрын
Mala garam masala sangalka
@shailadhuri5338
@shailadhuri5338 10 ай бұрын
काकी किती छान रेसिपी दाखवून माझ्या तोंडाला पाणी सुटले. कधी एकदा करते असे झाले आहे
@shahidamulani5696
@shahidamulani5696 2 ай бұрын
Mi tumache recipes pahil chan kelit agadi mazya gharat Bentley ass watal Tumache sadepana awadala
@yasmeendingankar4332
@yasmeendingankar4332 3 жыл бұрын
Chaan
@snehalrane9410
@snehalrane9410 2 жыл бұрын
Masta hai alu hi bhaji
@ratnprabhaborgavkar5130
@ratnprabhaborgavkar5130 3 жыл бұрын
तुमच्या रेसिपीज खूप छान मस्तच आहे आणि तुम्ही दोघे खूप छान
@ashwinigaikwad3348
@ashwinigaikwad3348 3 жыл бұрын
😋😋😋😋😋👌👌👌👌👌👌छान व्हिडिओ फदफद छान ताई ,बाबे ताई सुगरणी छान, शुभेच्छा तुम्हांला
@sushmasuvaresuvare5493
@sushmasuvaresuvare5493 2 жыл бұрын
खुप छ्यान 👌👌👌
@neelamshinde8307
@neelamshinde8307 3 жыл бұрын
त्यापाण्यासारखे तुम्ही मनाने निर्मळ आहात आणि अळूची भाजी एक नंबर
@asmitabandkar8407
@asmitabandkar8407 3 жыл бұрын
एक नंबर रेसीपी.
@mymarathi5335
@mymarathi5335 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/eKnGqomreNitjck
@kusumbendhokle4806
@kusumbendhokle4806 3 жыл бұрын
आपली रेसीपी आवडली खूप छान
@krushnaigazane921
@krushnaigazane921 3 жыл бұрын
Thank you
@vithalvasaikar2696
@vithalvasaikar2696 3 жыл бұрын
1111111¹111111111111¹N1NN
@rekhachavhan4816
@rekhachavhan4816 2 жыл бұрын
मावशी खुप छान अळूच फदफद 👌
@hemalatahankare7895
@hemalatahankare7895 2 жыл бұрын
Tai garam masala kasa karayca sanga
@snehalwangane3025
@snehalwangane3025 3 жыл бұрын
खूप छान निसर्ग आहे 😍😍
@sangeetashinde5327
@sangeetashinde5327 2 жыл бұрын
Receipe masta sangitaly but तुमचा आवाज low volume yeto mobilecha volume vadhavala but low eiku yetoe
@parabpedia2185
@parabpedia2185 2 жыл бұрын
KHUP CHHAN
@swatikarekar3544
@swatikarekar3544 2 жыл бұрын
आम्ही मिक्सर ला नाही लावत अळू. घोटून घेतो रवीने. तुमची पद्धत एकदम भारी. तोंडाला पाणी सुटलं
@dilnawazkarbelkar8981
@dilnawazkarbelkar8981 3 жыл бұрын
मस्त
@rekhaparekar3918
@rekhaparekar3918 3 жыл бұрын
तूम्ही दाखवल्या प्रमाणे गोड शिरा केला नेहमी पेक्षा डबल बनला
@aaichimejvani-indiandelica9414
@aaichimejvani-indiandelica9414 3 жыл бұрын
Thanku ,
@vidyaparulekar8832
@vidyaparulekar8832 3 жыл бұрын
मस्त. ताई खुप छान पद्धत आहे तुमची. 👌👌👌👌👌👌👌👌
@sulbhapetkar2291
@sulbhapetkar2291 2 жыл бұрын
Jarur..karnar
@poojak.5011
@poojak.5011 3 жыл бұрын
Mastch
@rajanibhalerao2757
@rajanibhalerao2757 3 жыл бұрын
आम्ही अळूच्या भाजीत चिंच गूळ व काजू आणि चण्याची डाळ टाकून करतो आणि आम्ही कांदा टाकत नाही तुम्ही केले की भाजी छान आहे
@sushama4714
@sushama4714 3 жыл бұрын
आम्ही पण असेच करतो थोडे बेसन पाण्यात घोळून टाकतो.
@anitamankame1026
@anitamankame1026 2 ай бұрын
आता पर्यन्त मी पाहीलेला तुमचा प्रत्येक पदार्थ मला खूपच आवडलेला असाच आहे मी करु नहि पाहीलाय, तुमही सुगरण आहातच शिवाय तुमची दोनही मुरे तुमहाला मनापासून साथ देतात हे पाहून खूप बरं , तुमही एखाद मोठ रेस्टोरेन्ट नककीच चालू करू शकाल। भन्नाट चालेल,
@kalapnagaikwad2209
@kalapnagaikwad2209 3 жыл бұрын
Very very nicely Didi 🙏🙏
@sheelakulkani7862
@sheelakulkani7862 2 жыл бұрын
Chhan mahiti chhan bhaji👌👍👍
@hemalatahankare7895
@hemalatahankare7895 2 жыл бұрын
Chan khup mast bhaji aahe
@mangalawaikar1178
@mangalawaikar1178 3 жыл бұрын
टाकतात थोडा गोडा मसाला टाकून पळीवढी भाजी.करतात चवीला आंबट गोड असते. पुण्याची पातळ भाजी प्रसिद्ध आहे. अगदी पेशवे पासून
@alkaranadive1255
@alkaranadive1255 3 жыл бұрын
पाण्याचा आवाज खूप छान येतो.👌👍तूमच व मूलांचे मराठी छान आहे, खीर व तीच्या मूलासारखे अशुध्द नाही.फदफदे रेसिपी छान वाटली करून बघिन -USA .Babi वAbhi ला 👍
@pratimadarshankoli5120
@pratimadarshankoli5120 3 жыл бұрын
दुसर्‍यांना नाव ठेवू नका.
@shubhu775
@shubhu775 3 жыл бұрын
दोघांचे पण विडिओ बघा ,काकू पण तुलना करून नाव ठेवू नका .🙂
@manasi4147
@manasi4147 3 жыл бұрын
किती अशुद्ध मराठी लिहिलं आहे
@alkaranadive1255
@alkaranadive1255 3 жыл бұрын
तुम्ही घाटी दिसतां मराठी तुम्हाला येत नाही
@aarti106
@aarti106 2 жыл бұрын
Kharech aahe Papu marathi ashudh bolto. English kahihi wrong aste.
@anitasawant9570
@anitasawant9570 3 жыл бұрын
खूप खूप छान पध्दत ऊळू चिरायची छान माहिती दिली आई धन्यवाद
@snehaaroskar6332
@snehaaroskar6332 2 жыл бұрын
नक्की मसाल्याची रेसिपी दाखवा
@Sneha.4427
@Sneha.4427 3 жыл бұрын
वाहत्या पाण्याचा आवाज ऐकून मन प्रसन्न होते. भाजी कट करायची पद्धत छान आहे आणी Time saving method. काकी छान समजावून सांगतात.
@rashmipawar2507
@rashmipawar2507 3 жыл бұрын
Mati che bhande Purna dakhwa far avadle
@saritagothankar6940
@saritagothankar6940 3 жыл бұрын
रत्नागिरी जिल्ह्यात तुमचं गावं कोणते कृपया कळवावे मी जैतापूर ला राहते🙏🏼🙏🏼
@manisharane6159
@manisharane6159 Ай бұрын
दाणे एका भांड्यात, अळु एका भांड्यात दोन्हि कूकर मध्ये ठेवून ३ शिट्या द्या अळु मिक्सर लाख लावा आणि दाण्याला फोडणी देवून त्यात अळु घाला वरून कातून खोबरं घाला
@malini7639
@malini7639 2 жыл бұрын
आता तुमच्या पध्दतीने हि भाजी करून बघेल . आम्ही कांदा खोबरे टाकत नाही . दाळीचे पिठ लावून करतो .
@samikshaparab133
@samikshaparab133 3 жыл бұрын
Khup chan recipe aahe...ani bhandi pun khup chan aahet...mastch kaku
@nutanborkar5997
@nutanborkar5997 3 жыл бұрын
किती छान, ताजी,,ताजी आणि स्वच्छ भाजी आहे. नाहीतर आम्हाला कुठून, कुठून तुडवून आणलेल्या भाज्या विकत घ्याव्या लागतात. (भाज्या लावायला जागा नाही इथे) तुम्ही दोघं भावंडं तुमच्या आईला "आई" म्हणता ते मला फारच आवडतं.आपली चांगली संस्कृती आणि संस्कार आपण टिकवायलाच हवेत.🙏
@krushnaigazane921
@krushnaigazane921 3 жыл бұрын
धन्यवाद
@Harshadaa_Chaudhari
@Harshadaa_Chaudhari 3 жыл бұрын
But
@chandrakantsapkal7450
@chandrakantsapkal7450 3 жыл бұрын
ताई नमस्कार. आई. ताई. दादा. आपले कुटुंब किती मेहेनत करतात. किती छान गोड बोलता. तुमचा फोन नंबर पहिजे होता.
@pushpalokhande952
@pushpalokhande952 3 ай бұрын
आम्ही पावटा वापरत नाही कोकमा ऐवजी चिंच गूळ थोडे बेसन वापरतो
@rekhakadam9441
@rekhakadam9441 2 жыл бұрын
तुमच्या गावाचे नाव काय आहे? छान निसर्ग सौंदर्य आहे. तुमच्या सारखे निर्मळ. मला तुमचे एपिसोड खुप आवडतात.
@snehasatardekar3982
@snehasatardekar3982 3 жыл бұрын
Hya kaku shubhangi keer videos madhye dislya tyach ahet na ?
@vrindamokashi6564
@vrindamokashi6564 Ай бұрын
आम्ही आळुला कांदा लसुण घालत नाही, फक्त भिजवलेल आख्खे शेंगदाणे व भिजवलेली चणा डाळ घालतो.
@aparnaamriite8155
@aparnaamriite8155 3 жыл бұрын
Chan
@jyotsnakowli9639
@jyotsnakowli9639 3 жыл бұрын
Alu cooker la shijvun ghetle tar chalel ka
@krushnaigazane921
@krushnaigazane921 3 жыл бұрын
चालू शकत पण नंतर ते अळू मिक्सर ला फिरवाव लागेल पण तुम्ही अळू टोपातच शिजवून घ्या मस्त चव लागेल 😌💯
@malini7639
@malini7639 2 жыл бұрын
आमच्या कडे पावटे मिळत नाही आम्ही हरभरा दाळ भिजवतो .
@rajeshsawant2678
@rajeshsawant2678 3 жыл бұрын
चुलीवरची जाळी Ratnagiri कुठे मिळेल.
@hemangigawand4039
@hemangigawand4039 Ай бұрын
ताई छान रेसिपी आवडली मला.... आमचा पण असाच घरगुती मसाला आहे.😊
@nayanakumawat2690
@nayanakumawat2690 3 жыл бұрын
खूप छान आहे. ....बाबे मि आज आमसुलं कढी बनवते ...घरासमोर पाणी वाहते किती छान आहे ..ऐकदा निट दाखव तो परीसर ....👌👌👍👍
@priyankasawant3002
@priyankasawant3002 8 ай бұрын
Hi mavshi तुमची मातीची कढई खूप छान आहे कुठे मिळेल , मला हवी आहे . Please sanga na
@eknathlambe1274
@eknathlambe1274 3 жыл бұрын
रेसिपी खूप छान आहे तूझ्या..गाव कोणतं तुझं
@sunandapandit3250
@sunandapandit3250 2 жыл бұрын
आम्ही मेथीवरआळूफोडणीलाटाकतो
@mansimarathe5156
@mansimarathe5156 2 жыл бұрын
Barobar bolalat tai kokani masala malvani masala bestch asto
@kusumiyer8119
@kusumiyer8119 2 жыл бұрын
Aluminium Bhand Nako Wapru please
@xhloro
@xhloro 2 жыл бұрын
तुमची पाककृती बरीच वेगळी आहे, विशेषतः कांदा - लसुण - पावटे इत्यादि! पण फतफते नक्कीच छान झाले असणार, असे वाटते. काही गोष्टी, ज्या जाणवल्या आणि ज्यांचा उपयोग होईल असे वाटते, म्हणून सांगतो: १. भाजी अजून बारीक चिरावी, देठ आणि पान दोन्ही. २. भाजी व्यवस्थित मिळून येण्यासाठी चण्याच्या डाळीचे किंवा तत्सम पीठ लावावे. ३. वरून टाकलेल्या फोडणीत कढीपत्ताही घालावा. ४. लाल तिखट ऐवजी हिरवी मिरची वापरून पहावी.
@sakshipawar4186
@sakshipawar4186 Ай бұрын
खूप छान रेसिपी...... गावाचं नाव काय आहे तुमच्या
@sakshipawar4186
@sakshipawar4186 Ай бұрын
खूप छान रेसिपी...... गावाचं नाव काय आहे तुमच्या
@sakshipawar4186
@sakshipawar4186 Ай бұрын
खूप छान रेसिपी...... गावाचं नाव काय आहे तुमच्या
@sakshipawar4186
@sakshipawar4186 Ай бұрын
खूप छान रेसिपी...... गावाचं नाव काय आहे तुमच्या
@sakshipawar4186
@sakshipawar4186 Ай бұрын
खूप छान रेसिपी...... गावाचं नाव काय आहे तुमच्या
@sakshipawar4186
@sakshipawar4186 Ай бұрын
खूप छान रेसिपी...... गावाचं नाव काय आहे तुमच्या
@sakshipawar4186
@sakshipawar4186 Ай бұрын
खूप छान रेसिपी...... गावाचं नाव काय आहे तुमच्या
@sakshipawar4186
@sakshipawar4186 Ай бұрын
खूप छान रेसिपी...... गावाचं नाव काय आहे तुमच्या
@sakshipawar4186
@sakshipawar4186 Ай бұрын
खूप छान रेसिपी...... गावाचं नाव काय आहे तुमच्या
@sakshipawar4186
@sakshipawar4186 Ай бұрын
खूप छान रेसिपी...... गावाचं नाव काय आहे तुमच्या
@rupalilingayat7516
@rupalilingayat7516 2 жыл бұрын
Hi friends , mi aaluchi bhajji try Keli खूप छान झाली
@aparnagovalkar3901
@aparnagovalkar3901 3 жыл бұрын
Khoop chhan Tai, mala hi banvayala Aavadel. Bharpur chhan paddhathine shamjauoon shangitle tumchy sarvach shangnaychychi paddat chhan aste.
@krushnaigazane921
@krushnaigazane921 3 жыл бұрын
Thank you
@nilimananajkar9635
@nilimananajkar9635 2 жыл бұрын
बाबे मी वयाने मोठी आहे पण नवे जुने पदार्थ शिकण्यसाठी सुगरण लंहान आहे की मोठी हे मी बघत नाही मन लाऊन मी पदार्थ शिकते अळुची भाजी सुंदर दाखवली मी पुण्याची आहे हया भाजीला आम्ही कांदा लसूण वाल घालत नाही त्यात हरभराडाळ खोबऱ्याचे काप काजु घालतो फोडणीत थोडे मेथीदाणे मोहरी हिंग मिरच्या चे तुकडे हळद घालतो अळुअधीतेलावर परतुन घेते भाजी शिजत आल्यावर त्यात चिंचकोळ् गुळ शेवटी मीठ घालते व त्यात थोडबेसन घेउन घोळकरते व ते त्यात घालते भाजीला छान उकळ आल्यावर भांडे खाली उतरल्यावर त्यावर खोवलेले खोबर व बारिक चिरून कोथिंबीर भुरभुरायची तयारा भाजी तुमची पण भाजी आवडली करून बघेन तुम्हाला माझा आशिर्वाद
@mandakinibhapkar8249
@mandakinibhapkar8249 2 жыл бұрын
कोकम ऐवजी चिंच किंवा टोमॅटो घातलं तर चालेल का
@viveknerurkar454
@viveknerurkar454 Жыл бұрын
Tumhala bhetayla yayche ahe..address milel ka? Mobile no pan..please..Nisha
@ranjanakadam3951
@ranjanakadam3951 3 жыл бұрын
अळुचे देठवपान कापायची पद्धत खुप छान .भाजीहि छान
@yogeshgaikwad6039
@yogeshgaikwad6039 3 жыл бұрын
,
@madhurisurve1571
@madhurisurve1571 Жыл бұрын
हिरवी मिरची आणि लसूण अशी फोडणी करून भाजी करू शकतो का?.सोबत चिंच आणि गूळ घालून.
@simamhatre6281
@simamhatre6281 Жыл бұрын
काकी तूम्ही किती साध्या सरळ पद्धतीने सजवून सांगता
@smitadesai7918
@smitadesai7918 3 жыл бұрын
Kupch chan receipe. Tai tumhi kup hushar ahat.ani tumchi mula pan.
Nastya and balloon challenge
00:23
Nastya
Рет қаралды 70 МЛН
БЕЛКА СЬЕЛА КОТЕНКА?#cat
00:13
Лайки Like
Рет қаралды 2,8 МЛН
Остановили аттракцион из-за дочки!
00:42
Victoria Portfolio
Рет қаралды 3,9 МЛН
Nastya and balloon challenge
00:23
Nastya
Рет қаралды 70 МЛН