"हो, आईच्या कविता तयार करण्याचं काम चालू आहे. तुमच्या सर्वांच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद🙏🙏 शक्य होईल तेवढ्या लवकर आईच्या स्वरचित कविता तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न चालू आहे, तुमच्या समर्थनामुळे आम्हाला खूप प्रेरणा मिळते Thank you KZbin Family 🙂🙏
@ganeshpansare96707 күн бұрын
पण आईच्या पुस्तक का चे नाव काय😊🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤫🤫🤫🤫🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤫🤔🤔🤫🤫🤫🤫🤫
@KantabaiShindeOfficial7 күн бұрын
तुम्हीच सांगा🤔😀
@काळेकाळे-व2ह23 күн бұрын
आईच्या पुस्तकाची वाट पाहत आहोत. अभिनंदन आई...
@GeetaBai-c2o22 күн бұрын
खूप खूप छान ताई गीत खूप खूप धन्यवाद ताई तुम्हाला❤❤❤❤
@hemlatakamble23322 күн бұрын
खूप छान विचार आहे नक्की छापा👍
@sunilsky290423 күн бұрын
पुस्तक छापण्याचे विचार खुप छान आहे.
@chhayamahajan649523 күн бұрын
खुप छान आहे
@changdevchalse978723 күн бұрын
खुप खुप छान मावशी सद्ध्या यांची खरी गोष्ट आहे ❤❤❤🎉🎉🎉
@abhinandandigitalstudio942023 күн бұрын
खूप खूप छान नखी पुस्तक शापा दादा वाट बघू ❤❤
@haribhaumahale107323 күн бұрын
दादा आम्हालसुद्धा असच वाटत होत, त्यामुळे आईचे गीत कायमस्वरूपी जीवंत राहील.
@kusumharkal55323 күн бұрын
आईच्या मेहनतीला न्याय व फळ मिळेल🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@starmihika525623 күн бұрын
खूप खूप छान होईल दादा नक्की शापा पुस्तक 👌👌👍❤❤
@alkanichit732522 күн бұрын
नकिच छापा अभिनंदन 🎉🎉
@jayashrikedar907423 күн бұрын
खूप छान
@manishapund930823 күн бұрын
खूप छान नियोजन ❤❤
@raosahebmuley484323 күн бұрын
खुप छान,खरच मावशीच्या गितांच पुस्तक आलच पाहीजे, मी नक्की खरेदी करेन. आणी हो हा मावशीच्या गितांचा गौरव असेल.खुप सुंदर कल्पना आहे.
@changdevchalse978723 күн бұрын
मि पहील एक पुस्तक घेणार आहे 🎉 माझी मावशी खुप छान वर्णन करते 🎉🎉🎉🎉
@KasabaiJadhav4 күн бұрын
वेरी नाइस सोंग😊😊😊😊
@KantabaiShindeOfficial4 күн бұрын
🤔🙂
@vandanapadale117322 күн бұрын
नक्कीच छापा आम्हाला खूप. आवड आहे आईच्या गायनाची परंतु आमच्या कडून पाठ होत नाही. म्हणून पुस्तक छापायला हवीत मला खूप. आनंद झाला मी पुस्तक नक्की घेईल मला खूप आवड आहे. 🎉🎉🎉🎉❤❤
@KantabaiShindeOfficial22 күн бұрын
Thank you 🙏
@KalpanaKumthekar-o1w23 күн бұрын
खरच, पुस्तक प्रकाशित करा
@babarghule151223 күн бұрын
आधुनिक बहिणाबाई आहेत महाराष्ट्राच्या पुस्तक छापून द्या महाराष्ट्राला
@DipakShinde-e2t23 күн бұрын
🙏🙏
@GanpatPawar-yy7yf23 күн бұрын
नक्कीच छापला पुस्तक दादा 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤
@DipakShinde-e2t23 күн бұрын
🙏🙏
@siddheshhajare852823 күн бұрын
बरोबर आहे पुस्तक छापून आले
@popataher-tc1bx23 күн бұрын
चांगली गोष्ट आहे
@ShivajiKale-ln5nd23 күн бұрын
पुस्तक छापा सगळेच गित टाका आम्ही सगळेच गित ऐकतो खुप छान
@pushpapatil686423 күн бұрын
नक्कीच आवडेल ह्या आमच्या बहिणाबाई आहेत 👌👌👍👍❤❤लवकर पुस्तक प्रकाशित करा
@sushilbhor797623 күн бұрын
आम्हाला खुप आनंद होईल
@sunitamhasalkar777123 күн бұрын
खुप छान आहे दादा पुस्तक छापा
@shobhamagar752123 күн бұрын
चांगली ' कल्पना आहे पुस्तक छापावे त्यामुळे सर्वगीतांचा संग्रह राहील ई बुक पण तयार करू शकता
@MANGALUNUNE14 күн бұрын
Khup chhan idiya aahe book chhapa
@KantabaiShindeOfficial14 күн бұрын
Thank you🙏
@ShobhasuryakantNarule9 күн бұрын
ख़रच पुस्तक प्रकाशित करा म्हणजे छापा सवर्र गीत छानच आहेत
@KantabaiShindeOfficial9 күн бұрын
🙏🙏🙏
@ShobhaKharade-sr9fo23 күн бұрын
छान विचार आहे
@educationalncertstate823210 күн бұрын
गाण्याचे पुस्तक आले पाहिजे मी नक्कीच खरेदी करेन
@KantabaiShindeOfficial10 күн бұрын
🙏🙏
@ramshelke741823 күн бұрын
हरकत नाही फक्त तूमच्या आईचे शब्द उच्चार जशास तसे नका छापू जेणेकरून ते सर्व घटकांना समजेल आणि आपलं वाटेल
@KasabaiJadhav4 күн бұрын
😊😊😊
@MayuriBhuruk23 күн бұрын
Khup chan nakki chapa
@RaviPagare-fe9rt23 күн бұрын
खुप खुप छान ताई पुस्तक छापा व आम्हाला दया विकत घेऊ