खर सांगतो...झोपलेल्या हिंदूंना जाग करण्याचं काम तुम्ही,सुशील कुलकर्णी,भाऊ तोरसकर यांनी डिजिटल माध्यमातून केलं❤...तसेच संग्राम बापू भंडारे यांनी सुद्धा मैदानात उतरून कीर्तनाच्या माध्यमातून हे काम पूर्ण केलं आहे❤❤❤
@madhubhat81229 сағат бұрын
Absolutely true. Hearty congratulations to you all You Tubers for your immense efforts. All Stray Dogs will come out now to bark - EVM, EVM.
@adityamalkhedkar9 сағат бұрын
🌹🙏SHREE SWAMI SAMARTHA 🙏 🌹
@shireesha12129 сағат бұрын
हे अगदी खरं आहे
@janardanbhalekar39469 сағат бұрын
राऊताच गीर गया तो भी टांग ऊप्पर.
@gajananparkar83568 сағат бұрын
Aadarniy Sanjay Upadhye hyani sudha!
@SudhirPatil-sl8ui10 сағат бұрын
महायुतीला आम्ही हिंदू म्हणून मतदान केल 💐💐
@sanjaynagpure63208 сағат бұрын
Right💯
@balmore65327 сағат бұрын
बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची राऊतनी वाट लावली, ठाकरे घराण्याचे दुकान बंद केले आहे.
@sukrumudadi61907 сағат бұрын
Right bro
@mahendrakokate6447 сағат бұрын
हिंदू मतदारांनो मुंबई महानगरपालिकेमध्ये गद्दार उ.ठा. पक्षाला यांची औकात दाखवून द्या.
@harijayswal97207 сағат бұрын
Hindu aani Developments donhi Proud of Modi and BJP
@deeprabha44899 сағат бұрын
१८ पगड जाती फक्त "हिंदू" म्हणून एकत्र आल्या. असेच एक राहूया, एकी दाखवूया, सर्व जातीपाती मधील द्वेष मोडीत काढुया हिंदू म्हणून एक होऊया नवा "हिंदुस्तान" घडवूया 🚩🚩🚩 #एकहैतोसेफहै 🚩 ।। जय श्रीराम ।। 🚩
@prasannabhave61497 сағат бұрын
Correct
@honey2023-f9j6 сағат бұрын
अगदी बरोबर. अठरा पगड जाती जबरदस्तीने एकत्र आणल्या अणि हिंदू हे लेबल लावले.
@angrygaming52216 сағат бұрын
जय शिवराय ❤ जय सगळे हुआत्मे १८ पगड जाती ❤ जय श्री राम ❤
@laymanengineers6 сағат бұрын
Jay Shree Ram..
@mangeshphadtare52186 сағат бұрын
Ya madhe mns pahije hoti khoop game kela bjp and shinde ni
@meenakulkarni52727 сағат бұрын
प्रभाकर जी हिंदूंना जाग करण्याच मोठ काम तुम्ही केले तुमचा पण या विजयात खारीचा वाटा आहे तुमचही अभिनंदन
@seelaumhel87686 сағат бұрын
Yes correct
@pradnyapol86025 сағат бұрын
सिंहाचा वाटा आहे, खारीचा नाही.
@humanji213 сағат бұрын
Well said.🙏
@Jai_Hind_1Сағат бұрын
Only Modi. And Modi's Maharashtra ❤❤
@narayanbhushinge23148 сағат бұрын
भाऊ तोरसेकर, सुशील कुलकर्णी, प्रभाकर सुर्यवंशी आबा म्हाळकर,यांचे मन:पुर्वक आभार...अश्विन अघोर यांना मात्र मिस करतोय.
@gaurighanasham85926 сағат бұрын
हो खरंच.आश्विन अघोर यांची आठवण येते. ते सदैव स्मरणात आहेत
@vishwanathrane55315 сағат бұрын
मी प्रभाकर सुर्यवंशी सहित ज्या ज्या पत्रकारांनी हिंदुंची चेतना चाळवुन जागे केले त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो.अशिच अखंड सेवा चालु राहु दे.
@vishwanathrane55315 сағат бұрын
तो विश्वंभर आणि असिम सरोदे तव्वज्ञानी कुठे आहेत या लोकांनी एवढे तंत्रज्ञान पाजळले आणि महायुती ला बदनाम केले काय वाकडे केले.उलटा परिमाण करुन घेतला.आपल्याकडे ज्ञान आहे तर समाजाची सुधारणा करण्यासाठी मार्गदर्शन करा या फालतु राजकारण्यांचा दावनिला बांधु नका ही आपणांस कळकळीची विनंती आहे.
@vishwajeet...4 сағат бұрын
Miss u अश्विन जी
@railvlogs55653 сағат бұрын
Sachin Patil also.
@hindurashtra285111 сағат бұрын
🚩सर्व हिंदूचे आभार आपण सर्व एक होऊन मतदान केल्यामुळेच आज महाराष्ट्रात भगवा फडकवलाच.🚩
@Jai_Hind_1Сағат бұрын
Only Modi.. And Modi's Maharashtra ❤❤
@Superman-hv5pe11 сағат бұрын
दादा तुमचं ही मनापासून अभिनंदन.... प्रत्येक हिंदू ला जागे करण्यात तुमचा ही मोठा वाटा आहे....जयतु हिंदुराष्ट्र 🚩🚩🚩
@moviesmovies67968 сағат бұрын
Just Remember one thing बटेंगे तो कटेंगे
@vijaykelkar19545 сағат бұрын
प्रभाकर जी , भाऊ तोरसेकर जी , सुशिलजी कुलकर्णी , उमरीकर जी , तुम्ही सगळ्यांनी झोपलेल्या हिंदुजनाना जागे केले त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार आणि हिंदूंनी सुद्धा जागे होऊन भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस भरभरून मतदान करुन महायुती ला जिंकुन आणले त्याबद्दल सर्वांचे खुप खुप आभार .
@D-Jay-769 сағат бұрын
झोपलेल्या जागे करण्याचे खुप मोठं काम तुम्ही सर्वांनी केले, हा विजय आपल्या सगळ्यांचा आहे
@sagarkumbhar847111 сағат бұрын
डोळ्याचे पारणे फेडणारा निकाल आज महाराष्ट्राने पाहिला आहे साहेब खूप खूप अभिनंदन
@fshhshfgajannn6 сағат бұрын
Kharch aaj sc st obc maratha sobt yeun dakhvala amhi ek ahot amhi hindu ahot 🚩
भाजपा यांनी जेव्हा 'सबका साथ सबका विकास' सोडून 'एक रहेगें तो सेफ रहेंगे' केले तेव्हाच विजय नक्की होता.
@mandardoifode30262 сағат бұрын
100%barobar bolalat
@sssy230811 сағат бұрын
त्याला आईवरून शिव्या दिल्या, जात काढली, बायकोवर बोलले, मुलीवर बोलले, शरीरावर बोलले आणि राजकारणात नाही ते अनेक आरोप केले पण त्यावर एक चकार शब्द न बोलता हा वाघ आज सगळ्यांना पुरून उरला ! एकटा नाही सोबत अख्खी महायुती घेऊन आलाय आणि तेही रेकॉर्डब्रेक…🙌🔥 न भुतो ना भविष्यती…🚩🔥🥰
@lowandslow......628311 сағат бұрын
Barobar aahe
@mamatashirodkar994711 сағат бұрын
Agadi khar
@Gadaichatterjee10 сағат бұрын
अगदी बरोबर .
@RameshKumar-se7io10 сағат бұрын
एकटा बास.... बॉस
@kishorkamble629410 сағат бұрын
खरचं काय संयम आहे त्या माणसात...संयम म्हणजे देवेंद्र...
@alecclay211510 сағат бұрын
शेवटी पानिपत चे 4थे युद्ध महाराष्ट्रात लढले गेले आणि मराठे त्यात निर्विवाद विजयी झाले. धन्यवाद महाराष्ट्र!
@MoreRespectt7 сағат бұрын
TAMAM HINDU MHANA BHAU
@honey2023-f9j6 сағат бұрын
मराठे आता सतरंजी उचलत राहणार.
@himalibhide54635 сағат бұрын
Marathe??? HINDU jinkle bhau🎉
@honey2023-f9j5 сағат бұрын
@@himalibhide5463 अरे हो हिंदू जिंकले. तुमची पोरं भीक मागत परदेशात का जातात शिकून.रहा आणि सड की हिंदुस्थानात.
@NitinSalunkhe-ih5ib8 сағат бұрын
बेधडक हिंदू माणूस स्पष्ट वक्ता.
@anantbondale69457 сағат бұрын
हिंदू जागा झाला तर काय करू शकतो याचं हे उदाहरण आहे गर्व से कहो हम हिंदू है
@ravindrachaudary483010 сағат бұрын
नोमानीला धन्यवाद! त्याच्याच मुळे थोडासा गैर अल्पसंख्याक समाज जागा झालाय!
@nandkishoritraj87710 сағат бұрын
आणी RSS...च काय सगळ्यनच्या बोडक्यावर बसून मतदान करायला लावले आहे त्यानी..🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@kvishal494710 сағат бұрын
RSS चे खरचं धन्यवाद
@pranayvidhate38869 сағат бұрын
@@nandkishoritraj877 Amhala tar mhanle Bhale konalahi kara pan Matdaan Karayla Java 😂😅 aalo ki karun
@kishorthakur16459 сағат бұрын
वकफ बोर्डा चे आभार!
@kundlikchudhari53008 сағат бұрын
जोपर्यंत मुसलमान त्यांची विचारसरणी बदलत नाही तोपर्यंत असेच होणार.
@vaibhavmasurekar475810 сағат бұрын
सर्व हिंदूंनी कायम संघटित राहावे... जय श्री राम. वंदे मातरम्. 🙏
@honey2023-f9j6 сағат бұрын
घरातील लोकांशी तरी पटते का बघ.
@manjulashenoy205410 сағат бұрын
हिन्दुत्वाचा विजय असो, हिन्दू एकजुटीचा विजय असो. आता एकत्र आलो आहोत तर कुठल्याही आमिषाला, अपप्रचाराला बळी पडू नका. शिवरायांच्या खऱ्या मावळ्यांचा हा विजय आहे. जनजागृतीसाठी अहोरात्र तत्पर असणारे भाऊ तोरसेकर, सुशील कुलकर्णी, श्रीकांत उमरीकर , प्रभाकर सुर्यवंशी, अनय जोगळेकर, आबा माळकर यांचे मनःपूर्वक आभार, अभिनंदन आणि धन्यवाद 👏
@sangeetachopde368710 сағат бұрын
अगदीच
@pradnya122810 сағат бұрын
Aab malkar hye nav rahil.
@manjulashenoy205410 сағат бұрын
@pradnya1228 चुकून राहिले, ते मी एडिट करण्याचा प्रयत्न केला पण होत नाही आहे. मी फेसबुक वर जाहीर अभिनंदन केले आहे
@not001610 сағат бұрын
आम्ही शपथ घेतो. यापुढे जगू तर देशासाठी आणि धर्मासाठी.
@Gar3919 сағат бұрын
*२८८ पैकी "युरीन पॉट" ला फक्त १८ जागा .. 🌹ते सुद्धा काँग्रेस, फरद फवार आणि हिरवी एकगठ्ठा मते घेऊन !! मियां उद्धवोद्दिन.. हाड हाड ..* 😃
@amolpapalkar62017 сағат бұрын
आदरणीय भाऊ तोरसेकर.प्रभाकर सुर्यवंशी.सुशील कुलकर्णी.सचिन पाटील.तुमचे सर्वांचे सुध्दा अभिनंदन
@Nileshpatil-96719 сағат бұрын
हिंदुनी एकजूट होऊन मतदान केल्या बद्दल त्यांचें अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤🚩🚩🚩🚩
@hindurashtra285111 сағат бұрын
U-उचलून B-बाहेर T-टाकलं जनतेन उध्वस्त ठाकरे गटाला.
@rajashreehajare667910 сағат бұрын
मस्त ़
@vidyapatil202310 сағат бұрын
😂😂
@clear923410 сағат бұрын
Mast full form aahe
@nileshgaikwad343310 сағат бұрын
😂😂
@sandipsutar343710 сағат бұрын
😂😂
@sontakke105210 сағат бұрын
ना ओबिसी ना मराठा फक्त हिंदू जिंकला.
@vishwanathrane55315 сағат бұрын
होय.जाती निहाय जनगणना व्हायला द्यायचीच नाही.आता जात पात सगळं सोडुन द्यायचे.आपण फक्त हिंदु म्हणुन एकत्र यायचे हेच आपला धर्म सांगतो.आणि आपल्या तील जयचंद आणि सुर्याजी पिसाळ या औलादी ना सुधारायचे आहे बाकीचे आपोआप सुधारतील नाय सुधारले तर करेक्ट कार्यक्रम करायला आपली जोडी शिंदे फडणवीस आहेच.तेव्हा माझी नम्र विनंती आहे सर्व हिंदु ना आपण सगळे एक राहु या.
@rajangurjar21835 сағат бұрын
मस्त comment.
@sandy1106_edition4 сағат бұрын
Jai Sri ram 🙏 Har Har Mahadev 🙏
@honey2023-f9j4 сағат бұрын
@@vishwanathrane5531आदी घाटी आणि कोकणी एक व्हा.नंतर हिंदुत्व बद्दल बोल.
@VibhaVelankar11 сағат бұрын
आपल्या सारख्या पत्रकारांचे मनापासून आभार. मतदार जागृती आणि सरकार वर नजर असणारी खरी पत्रकारिता अनुभवली. लोकशाहीचे खरे स्तंभ.
@VishnuDadaDhage9 сағат бұрын
धन्यवाद प्रभाकर सूर्यवंशी ती आपण हिंदुत्वाला जागे करून भरपूर मताधिक्य मिळवून घेतले त्याबद्दल आपले कोटी कोटी धन्यवाद
@ShivajiShinde-qi2xe8 сағат бұрын
अब की बार ४०० पार! लोकसभेत पूर्ण झाले नाही.पण तेच महाराष्ट्रात मात्र अब की बार ५०० पार पूर्ण झालं. हे मात्र नक्की.
@yogeshambhaikar872310 сағат бұрын
आजचा विजय हा हिंदू धर्मा चा आहे. विषेश अभिनंदन तुमचे, भाऊकाका तोरसेकर, कुलकर्णी, उमरीकर काका, अनय जोगळेकर आणी सर्व हिंदूत्ववादी पत्रकारांचे. तुम्ही सर्व हिंदू मतदारांना जागृत करण्याचे काम तळमळीने केले. म्हणून आज आनंदाचा दिवस उगवला आहे. खरी दिवाळी आज आहे. परत तुमचे सर्वाचे अभिनंदन. जय हिंद. वंदेमातरम्. 🙏🙏🙏
@roshanindustriesjewlleryma924810 сағат бұрын
सर्व हिंदू १ झाला तर १५ mint wale कुठे जातील He आज समजले ❤❤❤ सर्वांचे आभार एक है तो सेफ है
@vaishalikadam486910 сағат бұрын
हो
@ranaspeaks10 сағат бұрын
😂😂waris pathan ५४००० मता ने हरला......
@Gar3919 сағат бұрын
*२८८ पैकी "युरीन पॉट" ला फक्त १५ जागा .. 🌹ते सुद्धा काँग्रेस, फरद फवार आणि हिरवी एकगठ्ठा मते घेऊन !! मियां उद्धवोद्दिन.. हाड हाड ..* 😃
@rudraksha_diksha9 сағат бұрын
Ajun pan hindu एकत्र आला नाही फकत ५०% आला आहे...अजून 50% वाट बघत आहे..😂😂😂...
@deeps71849 сағат бұрын
😂😂😂@@ranaspeaks
@rajivdeshpande414410 сағат бұрын
सर, तुम्ही सगळ्या You Tubers ने घेतलेल्या अथक परिश्रमां मुळे आपल्या महाराष्ट्र राज्याला आज हा सुवर्ण दिन पहाण्यास मिळाला.
@adityamalkhedkar9 сағат бұрын
Hi ! You Tubers.... Heartiest Congratulations..🙏🌹
@RajA-xd7jo3 сағат бұрын
आज खुप खुप खुश आहे मी ❤❤❤❤❤
@sunilpuri99728 сағат бұрын
महाराष्ट्रातील तमाम जनतेने महायुतीला विजयी केल्याबद्दल धन्यवाद 🚩🚩🚩
@Jai_Hind_1Сағат бұрын
Only Modi.. Modi's Maharashtra ❤❤
@kundanpatil962210 сағат бұрын
प्रभाकरजी, हिंदूंच एकहाती सरकार आलेलं आहे.99% मुस्लिमांनी महाविकास आघाडीला मतदान केल आहे. आता ह्या हिंदू सरकारने फक्त हिंदूंच्या हक्कासाठी लढलं पाहिजे. महाराष्ट्रात लगेचच सनातन बोर्डाची स्थापना व्हावी आणि वक्फ बोर्ड वर बंदी आणावी. जय श्री राम 🙏🚩
@sanjaynagpure63208 сағат бұрын
Right💯💯💯💯💯
@sanjaypagare59847 сағат бұрын
100 टक्के सहमत.
@sanjaypagare59847 сағат бұрын
असंबद्ध बडबड आता तरी थांबली पाहिजे. Such people need psychiatric help. एक हैं तो सेफ हैं हे समस्त हिंदूंनी दाखवून दिलेय. जातीय विखार नाकारला आहे.
@abcd-jf2mq6 сағат бұрын
अगदी बरोबर. १०० टक्के सहमत. दहशतवादी वक्फ बोर्ड लवकरात लवकर कायमस्वरूपी बंद व्हायला पाहिजे.
@SoftwareDeveloperAspNet6 сағат бұрын
Ata aggressive decission gheu shaktat Baghuya kay te
@rkrk190011 сағат бұрын
सुर्यवंशी दादा तुमचे पण खूप खूप अभिनंदन हिंदू मतदारांना जागे करुन एकजुट करण्यासाठी तुम्ही ही मोलाचे योगदान दिले हिंदू जाती पातीत विभागला नाही ही ऐकी असेच पुढे कायम राहो हिच श्री स्वामी समर्थ महाराज चरणी ❤🙏 जय महाराष्ट्र जय शिवराय 🚩
@sandeeppilankar932710 сағат бұрын
एक रहेंगे तो सेफ रहेंगे अखेर हिंदुत्वाचा विजय
@moviesmovies67968 сағат бұрын
बटेंगे तो कटेंगे
@vandemataram.72227 сағат бұрын
मनःपूर्वक अभिनंदन प्रभाकरजी. या विजयाचे तुम्हीही शिल्पकार आहात 💐 या निमित्त दगडूशेठला जाऊन आले. पुणे स्टेशनबाहेर एक मशीद बांधली आहे. ती आधी नव्हती.कृपया लक्ष घाला.
@sureshjoshi59383 сағат бұрын
सुंदर समिक्षण 👌 यांच्यावर अशी वेळ आणली आहे ती आम्ही मतदारांनीच आणि ते पटवून द्यायचं काम कांही अंशी सुर्यवंशीजीआपल्यासम जसं की, सुशिल कुलकर्णी, आबा माळकर,भाऊ तोरसेकर, दिनेश कानजी वगैरे यु ट्युबरवाल्यांनी ! 🌷🌷🙏 श्रीराम होरा भूषण डॉ सुरेश जोशी काका संभाजीनगर
@hrishikeshwagh530310 сағат бұрын
नेमानी जरांगे यांचे खूप खूप धन्यवाद
@lalitajoshi973910 сағат бұрын
हिंदू जागा झाला सर्व संत आणि पत्रकाराचे अभिनंदन
@hindurashtra28516 сағат бұрын
Yes एकदम बरोबर.जय श्री राम.🚩🙏🚩
@jaishreegaddam771911 сағат бұрын
जनतेचे चांगभल होऊ दे हि प्रार्थना ऐकली परमेश्वराने❤🎉🙏🙏🙏
@Rahul.7147 сағат бұрын
माझ्या तमाम हिंदू भगिनीचे आणि बांधवांचे खुप खुप आभार जे काँग्रेस पासून आपला हिंदु धर्म वाचवल्या बद्दल.🎉🎉💐💐💐💐🙏🚩🚩
@vaibhavzarve11174 сағат бұрын
अभिनंदन.....प्रभाकरजी , तुमचे तसेच भाऊ, सुशील, आबा, अनय जी , न्यूज डंका आणि आश्विन मनापासून आभार.. कारण तुम्ही सर्वांना जागृत करण्याचं मोठे काम केले आहे.
@Jaihobharatiya11 сағат бұрын
नरेंद्र + देवेंद्र = ज्ञानेंद्र 🚩🚩🚩🚩❤️❤️❤️❤️
@Jai_Hind_1Сағат бұрын
Next PM..❤❤
@GangadharJamdhade-hi5mc10 сағат бұрын
भावा ,आज मी लै खूष आहे,आमच्या नाशिक मधून हे करंटे हद्दपार झाले जय श्री राम ❤❤❤❤
@Avinashdada4510 сағат бұрын
नाशिक मध्ये ल दंगे झाले तेव्हाच लोकसभेच वार संपले...
@sharadneje9349 сағат бұрын
Kolhapuratun sudha❤
@lifeisnothingbuttorturepai46108 сағат бұрын
AIMIM 🤣
@mangeshnaik728310 сағат бұрын
भारतातून घराणेशाही संपली पाहिजे. सुरुवात झाली आहे ती ह्या निवडणुकीत, उद्धव, राज ठाकरे,.हितेंद्र ठाकूर, पवार.
@vinayakathavale2402 сағат бұрын
प्रभाकर जी तुमचे आणि तुमच्या टीम चे मनःपुर्वक अभिनंदन💐🎊 🚩जय हिंदुराष्ट्र जय श्रीराम 🚩
@Spatil29576 сағат бұрын
ग्रेट विश्लेषण, साहेब आपणास मनस्वी खूप खूप धन्यवाद! 🎉🎉
@pornimakulkarni393210 сағат бұрын
अभिनंदन प्रभाकर सर🎉🎉🎉🎉 हा विजय एकजूट झालेल्या हिंदुत्वाचा आहे आजचा दिवस अविस्मरणीय आहे
@dilipyejare386910 сағат бұрын
दादा तुमचा अभिनंदन धन्यवाद तुम्ही सुद्धा हिंदूंना जागे केले आहात
@ravibhalerao604210 сағат бұрын
खरे श्रेय हे दादा तुम्ही, भाऊ, सुशीलजी, अनयजी, आणि अजून हिंदुत्व साठी जागर करणाऱ्यांचे आहे. आपण आपणा सर्वांचे हार्दिक अभिनंदन. स्वामींना तर साकडे घातले होते, हिरवे आक्रमण थांबवण्यासाठी. पुन्हा एकदा सर्वांचे अभिनंदन. रवी
@MadhuriTapaswi-ct4ov4 сағат бұрын
तुमचे खुप अभिनंदन!
@shashikantpalkar45313 сағат бұрын
प्रभाकर जी तुम्ही खूप मेहनत घेतली.तुमचे आभार कसे मानावेत ते कळत नाही . तुमच्या पत्रकारितेला सलाम ❤❤🎉
@madhavbhagwat999210 сағат бұрын
नमस्कार. आपले मनापासून अभिनंदन . आपला सिंहाचा वाटा आहे . आतातरी जबाबदार लोकांनी D G NINE रोज बघायाला हवे. आपणास त्रिवार सलाम
@eknathtalele30710 сағат бұрын
हा लढलाच नाही. जिंकला कधी होता? मागच्या दाराने राज्यसभेत जाणारा हा रडतच बसणार.
@anitabade722610 сағат бұрын
कधी लढला आणि कधी जिंकला 😂😂😂😂
@sweettooth389510 сағат бұрын
फक्त 🚩🚩🚩🚩🚩 भगवा महाराष्ट्र विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.. सुंदर विश्लेषण सरजी🎉
@meeraprabhune40675 сағат бұрын
तुम्ही केलेल्या जनजागृतीसाठी धन्यवाद. तुमचा वाटा पण खूप आहे. तसेच मराठा बंधू भगिनी यांनी विचार करुन महायुतीला निवडून देऊन शिवाजीमहाराजांच्या महाराष्ट्राची ,हिंदवी स्वराज्याची परत एकदा स्थापनाच केली आहे. जय महाराष्ट्र!
@pk-ce5pq9 сағат бұрын
बटेंगे तो कंटेंगे , एक है तो नेक है !!! जय श्री राम ❤
@shubhamjadhav968411 сағат бұрын
विश्व प्रवक्ते संजू भाऊ सध्या कोमात आहे😂
@laxmanchature323310 сағат бұрын
Ha sanjya pagal honar mhanje honar yacha jawal jau naka dagad marel
@moviesmovies67968 сағат бұрын
He must go AGRA Mental Hospital 🏥🏥🏥🏥
@sanjaynagpure63208 сағат бұрын
Right💯😂😂😂😂
@SwatiSansare-q9q4 сағат бұрын
😂😂😂😂😂
@privateuse4929 сағат бұрын
बटेंगे तो कटेंगे.... जयतु हिंदुराष्ट्राम् 🚩🚩🚩
@sanjaypatwardhan257910 сағат бұрын
प्रभाकरजी, तुमचे, सुशीलजी, भाऊ, अनयजी, आबा, सचिन पाटील सर्वांचे मनापासून अभिनंदन
@brs576710 сағат бұрын
दिनेश कांजी, महेश विचारे
@sandip05035 сағат бұрын
माकडाचा विधवा विलाप, आक्रांत पाहून खुपच समाधान झालं
@chandrakantbhapkar20025 сағат бұрын
अतिशय उत्तम पद्धतीने विश्लेषण केले आहे... विरोधी पक्ष संपला... धन्यवाद 🙏
@suhaskale986410 сағат бұрын
सूर्यवंशी, भाऊ, कुलकर्णी यांचे सुद्धा हिंदू जनजागृती बद्दल आजच्या विज्यासाठी हार्दिक शुभेच्छा 🙏
@prasadhoshing775310 сағат бұрын
श्रीयुत भाऊ तोरसेकर
@mangeshpawar843111 сағат бұрын
जनताचे हार्दिक अभिनंदन 🚩🚩🚩
@ajitathavale177510 сағат бұрын
आता निदान पहिल्या वर्षात कारमुसे, चितळे, पालघर साधू, मन्सूख हिरेन यांना न्याय मिळूदे. संबंधितांना शिक्षा करून दाखवा तर जनतेचा विश्वास कायम राहील.
@sushiljamsandekar91438 сағат бұрын
है होणे नाही तो फक्त राजकारण करणार
@mukundjoshi24797 сағат бұрын
तेव्हढ सोडून बोला!
@SoftwareDeveloperAspNet6 сағат бұрын
Mumbai goa highway
@neelabal30185 сағат бұрын
तुमच्या मताशी१००%सहमत
@prasadhanumante99896 сағат бұрын
सर्व मतदानाचे हार्दिक आभार
@sj219787 сағат бұрын
सर्व मतदारांचे मनापासुन आभार.. 🙏🙏🙏 आपल्यामुळे आज आपले हिंदुत्व टिकून राहणार. 🕉🚩🚩🚩🚩🚩
@hindurashtra285111 сағат бұрын
🚩छत्रपती शिवाजी महाराज की जय. 🚩भवानी माता की जय.🚩 🚩हिंदू धर्म की जय.🚩 🚩हिंदू राष्ट्र की जय.🚩
@aparnadharmadhikari477210 сағат бұрын
He must continue his stupid badbad every day MAHA UTEE will continue to win all the elections
@Vijaypol14311 сағат бұрын
हा हिंदूचा विजय आहे. पण काही लोक अजून एका जातीचा विजय म्हणून सांगत आहे.
@Bharatyodhha10 сағат бұрын
नाही हा सर्व जातींच विजयी आहे , हिंदूत्वाचा विजय आहे. जय श्रीराम 🚩
@sangeetachopde368710 сағат бұрын
हा मानव जातीचा विजय आहे, ज्यांच्यात माणसासारखे वागण्याची वृत्ती आहे, पशु सारखी नाही
@pradeepdeshpande100810 сағат бұрын
हा विजय संपूर्ण देशप्रेमी हिंदू चा आहे.
@narendra36716 сағат бұрын
सर्व हिंदूचाच विजय आहे
@smitanarale299410 сағат бұрын
मी तुमच्या व्हिडिओ ची वाट बघत होते. आपलेच आभार आपण जनजागृती साठी केलेले व्हिडिओ.खरी पत्रकारिता अनुभवली.
@kapilfauzdar75657 сағат бұрын
सुशील दादा अगोदर तुमचे आभार मानतो कारण आपण जर द्रोणगिरी च्या डोंगरावरच्या अनधिकृत बांधकामाची बातमी दिली नसती तर विमानतळाला आणि देशाला पुढे काहीतरी अधटीत घटना पाहायला मिळाली असती. खूप खूप आभार आणि अभिनंदन सुद्धा कारण आपण आणि भाऊ तोरसेकर खूप मेहनत घेत आहात हिंदूंना जागे करायला 🙏💐🙏
@Yogi-j7t5 сағат бұрын
प्रभाकर जी, ह्या विजयात तुमचा देखील मोठा हातभार आहे..देवेंद्र and एकनाथ जी नक्कीच दखल घेतील
@dilipgj10 сағат бұрын
जिंकल्याबद्दल युतीचे अभिनंदन. आता तरी शंभर कोटी, सुशांत दिशा, लंडन ची संपत्ती, पालघर जिल्हा बँक आणि इतर प्रकरणे पटलावर यावीत....
@sharadsutar96928 сағат бұрын
हे होणे नाही. सर्व जण १ च असतात.😢
@rutikpimple9 сағат бұрын
जरांगेचं आमरण उपोषण आणि काकांची राजकारणातील रिटायरमेंट ह्याची महाराष्ट्रातील जनतेला सवय झालीय.
@Ssagarmaha6 сағат бұрын
उपोषण ड्रामा अधिक तीव्र होऊ शकेल का??
@RajendraIngavale-zi7sk10 сағат бұрын
हिंदु जागा झाला,,,, अभिनंदन मराठी माणसा ,,,महाराष्ट्राने सिध्द केले,, आम्हीं जाती पेक्षा धर्म श्रेष्ठ मानतो 👍👍🙏🙏🎉🎉🎉🎉🎉
@anantkocharikar85945 сағат бұрын
अभिनंदन सुर्यवंशी ❤ भरपुर मेहनत घेतलित
@KishorPatil-bu5uh5 сағат бұрын
सूर्यवंशी भाऊ मी जम खुश आहे मी तुम्हाला जम फॉलो करतो
@ranchhodadashnatkar155810 сағат бұрын
राऊत हाच विजयाचा शिल्पकार आहे
@omkarneharkar79439 сағат бұрын
😂😂😂
@pravindeshmukh5549 сағат бұрын
😂😂
@jayeshjagtap11197 сағат бұрын
स्टार प्रचारक आहे तो.... असू द्या अजुन कामी येईल तो..😂😂😂😂
@sandippatil44626 сағат бұрын
Hindu ektecha Vijay aahe
@BharatJadhav-s1z10 сағат бұрын
दादा तुमचं मनापासून आभार मतदार जागृती केली ❤❤❤
@venkateshdeshpande91859 сағат бұрын
अरं कितीबी समोर येऊदे, त्यांना एकटा बास...महाचाणक्य देवाभाऊ 🕉🎉💐🪷🪷🚩🚩
@pramodkandale-dm8yw5 сағат бұрын
जय श्रीराम 🌹🌹🌹 अभिनंदन प्रभाकर जी 🎉🎉🎉 एक हैं तो सेफ हैं. 🚩🚩🚩🚩🚩🚩
@shrini045 сағат бұрын
सूर्यवंशी, सुशील कुलकर्णी, अनय जोगळेकर आणि above all भाऊ तोरसेकर…. तुम्हाला शत शत प्रणाम!!
@vijayadongre-nature10 сағат бұрын
बिचारे राहूल गांधी झारखंडचा विजय साजरा करू शकत नाहीत. महाराष्ट्राचे ईव्हिएम महायुतीला पावले ना.
@subhashkarad813810 сағат бұрын
"जय हिंद,, भारत माता कि जय... हा विजय तुमच्या मुळे शक्य झाला... धन्यवाद प्रभाकर जी, सुशील जी भाऊ जी, आबा जी,आणि news डंका. तुम्ही सर्वांनी जे काम केले त्याला कोटी कोटी प्रणाम ❤️❤️❤️❤️❤️
@brahmannadlamse27911 сағат бұрын
Salute to all Hindus of Maharashtra
@akshaydorkar17556 сағат бұрын
धन्यवाद सूर्यवंशी सर...आपल्यारखे आणि भाऊ तोरसेकर यांच्यासारखे पत्रकार, विश्लेषक यांच्या मुळे महाराष्ट्राच्या निवडणुक किंवा सामाजिक कार्यातील तुमच्या योगदानामुळे लोक जागरूक झालेत..आणि त्यासाठी तुमचे आणि भाऊंचे मी आभार मानतो ..धन्यवाद आपले कार्य असच चालू राहो ..आणि आणखीन वाढो हीच सदिच्छा❤
@vidulakudekar32667 сағат бұрын
प्रभाकरजी, भाऊ, अनयजी, सुशिलजी, तुमच्या सारख्या सर्व सोशल मिडियाबांधवांना नमस्कार, तुम्ही खूप प्रयत्न केलात, सर्व जनते पर्यंत तुम्ही तुमच्या माध्यमांतून तडफेने पोचलात, प्रबोधन केलेत त्याचे परिणाम आज दिसले. लाख लाख धन्यवाद! जय भारत जय सनातन धर्म!!🚩🇮🇳🌺
@rushikumarsable913310 сағат бұрын
प्रभाकरजी आपले विश्लेषण व महाराष्ट्रातील सुज्ञ मतदारांनी जातीय विष समाजात पेरणार्यांना चांगला धडा शिकवला आहे. सुज्ञ मतदार राजांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. 🙏🙏👍👍
@neetavarute71219 сағат бұрын
आम्ही हिंदू तुम्हा सर्वांचे आभार मानावे तेव्हडे कमी आहे. खूप मेहनत घेयाली तुम्ही सगळ्यांनी. ब्रेन वॉश. जय महाराष्ट्र.
@AmitsCounselingLab10 сағат бұрын
सर्व राष्ट्रभक्त हिंदू मतदारांचे आभार. इतर धर्मियांनी महायुतीला मतदान केले असेल तर त्यांचे ही आभार. तसेच सर्व राष्ट्रवादी यू टुबर्स चे आभार तुम्ही केलेल्या जगृतीबद्दल.... जय शिवराय!
@game-changer-brand72525 сағат бұрын
सर्व विरोधी पक्षांचा "अतिशय दारूण, करारा, ऐतिहासिक पराभव, सुपडासाफ" महाराष्ट्रात जो प्रत्येक पिढीत लक्षात राहील ! महायुती सरकार - Absolutely Last-Hope-Govt For Marathi-Manus in Maharashtra in Every Generation ! 🚩🇮🇳👍👍
@seemamalvankar958110 сағат бұрын
सुयऺवंवशी दादा ह्यात तुमचा पण विजय आहे. कारण तुम्ही पण लोकांना जाग केले. असेच कायम लिहीत रहा. खुप 👌
@surendrakelkar557510 сағат бұрын
खरा जळफळाट खासदारकीचा आहे हा तर्क अगदी बरोबर आहे. धोबी का कुत्ता न घरका ना घाट का अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
@shrishwagh324910 сағат бұрын
प्रभाकरजी, तुमचेही विशेष अभिनंदन 🎉 तुमच्या प्रबोधनामुळे लोकांना प्रेरणा मिळाली आणि विजय प्राप्त झाला 🎉🎉
@anantuttarwar51298 сағат бұрын
जय हिंद वंदे मातरम् भारत माता की जय जय श्रीराम जय जय श्रीराम जय हनुमान
@santoshyegaonkar8928 сағат бұрын
प्रभाकरजी अभिनंदन आपल्या हिंदूची जनजागृती करण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल धन्यवाद
@shurtimoghe205710 сағат бұрын
प्रभाकरजी, तुमच्या हिंदूना खडबडून जागे करण्याच्या प्रयत्नांना अभूतपूर्व यश आले. तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन 🙏💐
@mvn908610 сағат бұрын
प्रभाकर जी आपले मनापासून अभिनंदन आपण आणि आपले सगळेच youtuber मित्र मंडळ यांचा खुप हातभार आहे या विजयात मनापासून धन्यवाद आणि पुनश्च अभिनंदन महेश नातू
@yashodipchavan609810 сағат бұрын
सर तुमचे खूप खूप आभार सर तुम्ही मराठा समाजाला हे पटवून दिले की त्यांना योग्य आरक्षण मिळाले आहे आणि त्यांनी आरक्षणाच्या गलिच्छ राजकारणाच्या मागे जाऊ नये, मी मराठा आहे आणि मी भाजपला मतदान केले आणि माझा हिंदू समाज वाचवला.
@amitbhau10 сағат бұрын
आम्ही सुद्धा 👍 आमची मागणी मराठ्याला आरक्षण नाही तर मूळची सगळ्यांचेच आरक्षण काढावे ही होती
@swatiathavale261010 сағат бұрын
अभिनंदन.सर्व मतदार आणि आम्हाला योग्य मार्ग दाखवणाऱ्या तुमच्या सारख्या निर्भिड u tubers च्या एकगठ्ठा मतांमुळे ही भगवी त्सुनामी आली