भाऊ तुम्ही पैशा पेक्षा कष्टाला महत्व देतात बर वाटत तुमच्या जागी दुसरा मिडीयावाला असता तर तो फक्त पैसा पैसा करत बोंबलत बसला असता पण त्या पैशा मागे त्या शेतकर्याच कष्ट सांगीतलं नसत 🙏
@ankushanuse5366 Жыл бұрын
बरोबर ..नाहीतर जगाला फक्त पैसे किती झाले. एवढच बघायचं अस्त कष्ट किती केले,अडचणी किती आल्या याच्याशी काही देणं घेणं नस्त...
@Varadlasure Жыл бұрын
@@ankushanuse5366😊😊😊😊😊😊😊😊😊😊epppp
@ShivajiRajmane-kq8vk5 ай бұрын
वशज्ञ
@Sathnisargachi2102 Жыл бұрын
भाऊ तुमची मुलाखत घेण्याची शैली खुप छान आहे. Keep it up 👍👍
@tubes55511 ай бұрын
शेतकरी च आसा व्यक्ती आहे.. जो आपल्या धांद्याबद्दल इत्यंभूत माहिती देतो.
@ShelkeAmol Жыл бұрын
आता व्हिडिओ पाहून मोकार दोडका लावणार आणि फुकट विकणार.
@hanumantkarad1094 Жыл бұрын
😄😄
@Anil-bn2qb4 ай бұрын
😂😂
@KrishnaPalve-rh9nl4 ай бұрын
😂😂😂😂😂
@KrishnaPalve-rh9nl4 ай бұрын
लय हसलो भाऊ 😂😂😂😂😂
@rahulpawar55334 ай бұрын
😂😂
@kiranjadhav7506 Жыл бұрын
खूप छान मुलाखत घेतली साहेब,असेच शेतकऱ्यानं साठी नवं नवीन व्हीडिओ बनवत राहा.पुढील वाटचालीस शुभेच्छा🙏
@RameshGaidhani-mo3ob2 ай бұрын
अविनाश सर आपली मुलाखत घेण्याची शैली एक नंबर आहे
@rajendrakorbanwad103 Жыл бұрын
भाऊ तुमचा आवाज आणि मुलाकात घेण्याची शैली अप्रतीम आहे खूप छान वाटलं तुमचा हा व्हिडीओ पासुन
@ajaygedam975510 ай бұрын
Khup sundar mulakhat ghetli sir tumhi, pratyek point cover kele. Salute sir 🎉🎉
@awadhutgiri982610 ай бұрын
मुलाखत खूप छान घेतलात सर.
@mahadevzanje7633 Жыл бұрын
भाऊ आपल्या पत्रकारतेला सलाम
@vishalambhore1268 Жыл бұрын
शेतकरी हाच खरा राजा आहे. 🔥
@bapushinde8718 Жыл бұрын
खर आहे आम्ही त्यांच्या घरी कलर द्यायला जात होतो
@subravsarvde6946 Жыл бұрын
एक नंबर पत्रकार आणि चॅनेल पण एक नंबर🎉🎉🎉🎉❤
@BaluGonde4 ай бұрын
चांगली माहिती आणि महत्वपूर्ण माहिती दिली
@ajayadate9 Жыл бұрын
कष्टाला फळ मिळतेच...
@subhashpatil6457 Жыл бұрын
3.50 लाख कसला खरचं केला सांगा जरा... आणि 30 टन माल काडला का 35 गुंठ्यांत
@sandipkhemnar2830 Жыл бұрын
हजारात नाहीतर ,लाखात एखादाच शेतकरी एखादेवेळेस पैसे कमावण्यात यशस्वी होतो.
@ashokwarwatkar4037 Жыл бұрын
सगळ्यांना दोडके लावायला सांगा, म्हणजे कांद्यासारख रस्त्यावर फेकायच का? मुलाखत घेणारे कंपनीची जाहिरात करतात का काय तेच कळत नाही. शाश्वत पिकाबद्दल कोणीच बोलत नाहीत.
@ganeshvarpe5263 Жыл бұрын
भाऊ दोडका पिक सोप नाही बरका त्याला कष्टच घ्यावे लागते लहान मुलासारखे जपावे लागते 🙏
@sonapomyard9312 Жыл бұрын
शाश्वत हव असेल तर नोकरी करा साहेब..
@akshaysatras8564 Жыл бұрын
पत्रकारसाहेब खुपच छान,
@sambhajifugare8114 Жыл бұрын
माझी दिड एकर काकडी आहे माडवावरती आहे एक दिस आड चार टन माल निगत आहे20रुपय दर आहे
@vitthalsavant7181 Жыл бұрын
Dada tumcha gav konate mo no dya please
@dhirajmali1382 Жыл бұрын
भाऊ कोणतं बियाणे आहे 🙏🙏
@sambhajifugare8114 Жыл бұрын
@@dhirajmali1382 नाजिया एफ1
@kailasraomundhe1235 Жыл бұрын
महीन्यात 10 तोडे केले तरी 8लाख महीन्यात होतात ऐकुन किती तोडे होतात ,जरा जास्तच नाही का वाटत
@shubhra_sunil_vlog Жыл бұрын
Khup chan mulakhat gheta sir.....mi B. tech Mechanical ENGG kelel aahe pn tumche vdo bghun mi ek ekr mirchi lagwad keli aahe.....n chan utpn milat aahe.....job peksha mjet aahe mi☺️
@oneminuteinspirationalvdos31427 ай бұрын
1number... reporting
@lotsofgaming9207 Жыл бұрын
Sir very useful good information provided by this video