Dange ..dada kondake super actor in Marathi film industry.
@sudhir270 Жыл бұрын
किती दर्जेदार रेकॉर्डिंग! दादा कोंडके यांच्या जवळपासही आज कोणीही नाही. दादा कोंडके यांची गाणी ऐकल्याशिवाय एकही दिवस गेला नाही. हे माझ्या आनंदाचे रहस्य आहे. मी सदैव आनंदी राहतो. टेन्शन फ्री.
@daulatbhosale5573 Жыл бұрын
P Lp 😊
@milindbhalerao9805 Жыл бұрын
एका पेक्षा एक कलाकार आहेत भारतात कोणी कमी नाही😂😂😂
@satishyadav34569 Жыл бұрын
पण इथे हे सांगायची गरज होती का?? दादा is दादा.या पहिले कोणी झाला ना आज आहे ना पुढे कुणी होणार. काळात होणारा एक माणूस तेही स्वप्नवत माणूस.❤❤❤❤❤❤
@suryabhanugale3264 Жыл бұрын
@@satishyadav34569zz
@amolthakar3789 Жыл бұрын
२दादा नावाच्या माणसाने मराठी रंग भुमी चांगलीच गाजवली १भगवान दादा २रेदादाकोंडके