मी स्वतः दूध उत्पादक व शेतकरी आहे आजपर्यंत खूप व्हिडिओ पाहिले पण इतक्या मोठ्या प्रमाणात पारदर्शक व बेधडक तसेच दूध धंद्यातील पारदर्शकता मांडणारा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहिला , मानेसाहेब खूपच छान 👍
@maheshpisal9848 Жыл бұрын
माने साहेब आपण जी वास्तविकता मांडले आहे ती खूप सुंदर आहे आपल्या सारखे विचार केला तर कारखानदारांनी व डेरी मालकांनी भ्रष्टाचार करायचा सोडून दिला तर खरोखर राजा शेतकरी होईल आपणास मनापासून धन्यवाद अशी स्पष्ट विचार मांडलेत निश्चितच एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मी आपले मनापासून आभार मानतो
@somnathatugade4632 Жыл бұрын
सत्य परिस्थिती सांगितली आहे यांनी 👍 छान माहिती दिली 🙏आणि मुलाखत पण छान घेतली तुम्ही 👍
@shashikantmogare3548 Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद🙏! नितीन माने साहेब, खरचं खुप लक्षवेधी व प्रत्येक कृषी व्यवसायिक अणि शेतकारचे मनतील प्रश्न तुम्ही अत्यंत परखडपणे मांडले तसेच दुध व्यवसायातील या गंभीर अडचणी आमच्यासमोर उघड केल्या👍..धन्यावाद.!
@shivajibhosale8675 Жыл бұрын
बरोबर एकदम योग्य शब्दात दुध उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा मांडली साहेब .
@navnathkharade5077 Жыл бұрын
माने साहेब आपण अतिशय सुंदर परिस्थिती शेतकऱ्याची कथन केलेली आहे.
@atulmolane808 Жыл бұрын
Hii
@br9332 Жыл бұрын
माने साहेब अतिशय चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद बोक्यांन वर बोलल्या बद्दल
@dilipkhade1093 Жыл бұрын
दादा गायीची काळजी आणि खरच मुलासारखी घेतो दादा स्वतः जेवणाला नंतर देतो दादा पण जायचं तारा पाण्याला अजिबात अंतर देत नाही कसे खरं सांगणारी माणसं खूप कमी येतात खरंच शेतकरी लोकांची उपस्थिती खूप गंभीर आहे दादा
@adityakute Жыл бұрын
शेतकर्यांना आपण करतात म्हणून मी तुमचा आभारी आहे
@balajitupe11 Жыл бұрын
एकदम खर आहे
@rohitmore5656 Жыл бұрын
हे एकदम बरोबर आहे , नंदन डेअरी पण असेच करते , कितीही फॅट व snf असेल तरीही दुधाचा दर कमीच कमीच देतात, 35.60 रुपयेच दर हे सर्वांसाठी
@sandipkahandal Жыл бұрын
@DRAGON x GAMING gaon konte
@jagnnathdagade8214 Жыл бұрын
नितीन भाऊ खूप चांगलं मार्गदर्शन केले तुम्ही असा बोलणारा कुणीतरी पाहिजे,
@dilipkhade1093 Жыл бұрын
दादा गायीची काळजी आम्ही मुला बाळासारखे घेतो एकदा जेवणाला अनंतर देतो पण गाय ला चारा पाणी आम्ही अंतर देत नाही दादा तुमच्या सारखे शेतकर्याबद्दल सांगणारी माणसं खूप कमी आहेत खरंच खूप कठीण आहे शेतकऱ्यांचे जीवन जय गजानन
@ranjeetlakade Жыл бұрын
वस्ताद आपन बर्याच वर्षांपासू या व्यावसयात आहात त्यामुळे आपला तगडा अनुभव आहे . संपूर्ण माहिती हि खरी व योग्य आहे. सर्वच जन शेतकऱ्यांना लुटायला टपले आहे त
@uttreshwarsalgude129 Жыл бұрын
जनजागृती च काम भारी करताय नेते..👌☺️ keep it up 👍🏻👍🏻
@krushisalla Жыл бұрын
🙏🙏🙏
@dnyandevgarad7545 Жыл бұрын
खरच बोललेत माने साहेब धन्यवाद यांचें एस एन एफ् मशीन मधे घोळ आहे हो यांच्या मशीनवर धाडी टाकल्या पाहिजेत
@ganeshappahakeofficial3439 Жыл бұрын
धाडी टाकल्या तरी मॅनेज करतात सगळं
@shankarkhandekar839 Жыл бұрын
खुपच आगदी खरे सांगीतले आणि टायटल आगदी योग्य दिलय
@mahavirkhot2275 Жыл бұрын
अगदी बरोबर साहेब
@vinaykkadlaskar5444 Жыл бұрын
सत्य परिस्थिती सांगितली आहे यांनी 👍 खूप छान माहिती दिली आहे दादा 💯💯💯
@Balukarale134 Жыл бұрын
शेतकर्याला संघटित होऊ दिलं जातं नाही जर शेतकरी संघटीत झाला तर याची पळताभुई थोडी होईल पन शेतकरी संघटित झाला पाहिजे
@abasahebchavan8987 Жыл бұрын
111
@Mr.Ritesh128 Жыл бұрын
माने साहेब खुप खुप धन्यवाद आपण खरी माहिती सांगितली आहे,
@prashantkavde6689 Жыл бұрын
माने साहेब चांगलं बोलाव नंबर एक बोलला ़👌🤧👍
@sachingavali989 Жыл бұрын
अगदी खरी परिस्थिती मांडली आहे साहेब तुम्ही
@vijaykhade4876 Жыл бұрын
दुध उत्पादक शेतकऱ्यांसाठी खूप छान माहिती सांगितली....दाजी👍❤️
@YogeshPatil-nn7nf Жыл бұрын
ही सध्याची परिस्थितीच आहे दूध संघ शासकीय यंत्रणेत बसलेल्या लोकांचेच आहेत😔😔😔😔
@SachinPatil-fv1ee Жыл бұрын
माने साहेब खुप छान माहिती दिली धन्यवाद
@dattayamgar2901 Жыл бұрын
माने साहेब आगे बढो किसान के साथ है👍👍
@nanasahebparekar5643 Жыл бұрын
P P Pp P P P P
@anilpalde3906 Жыл бұрын
छान माहिती सर खूप खूप आवडली
@haribhusnur4423 Жыл бұрын
True lines Dada ❤️
@dadasoladkat3745 Жыл бұрын
एकदम बरोबर बोललात साहेब आपण.
@harshalyadav6914 Жыл бұрын
एकदम बरोबर बोला दादा तुम्ही.......🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@gautamraskar-le1ho Жыл бұрын
माने भाऊ नी छान माहिती दिली
@MukindaWaghmode-tw2zh Жыл бұрын
नितीन भाऊ एक नंबर माहिती दिली धन्यवाद सर
@खान्देशस्पेशल Жыл бұрын
Ek number mahiti dili aani mane saheb aapan krushi mantri asala have hote
@aakashbhalerao4999 Жыл бұрын
हे माञ 100% खरयं लय लुटत्यात डेअरीवाले आणि खाद्यावाले
@vijaymagar5914 Жыл бұрын
अगदी खरे बोललात भाऊ!
@aniljangam9212 Жыл бұрын
माने साहेब तुम्ही जे बोललात ते सर्व जर झालं तर शेतकरी खरोखर राजा
@dnyneshwarshinde8585 Жыл бұрын
खरच हा विषय एक दम खरा आहे
@dadakhade3171 Жыл бұрын
Very study and experined person thank you dada
@tukaramadlinge3232 Жыл бұрын
खरी माहीती सांगीतली हो दादा तुम्ही
@arundattatrayaadhav95 Жыл бұрын
50 रुपये लिटर ला भाव पाहिजे
@gavramwarkhade1399 Жыл бұрын
मनापासून धन्यवाद माने साहेब
@umakantkawale1749 Жыл бұрын
भाऊ एक दम खरे बोललात
@vvvvvv9045 Жыл бұрын
खरंच माने साहेब तुमचा म्हणण्यासारखे लोक वागतील काय ते
@sachinghadage4487 Жыл бұрын
,,,🔥👌🙏दादा मधले बोके आवरले पाहीजेत
@maheshpujari609 Жыл бұрын
जबरदस्त आहे दादा विडीओ
@sayramrahane5097 Жыл бұрын
खरंच दादा शेतकऱ्यांची आवस्था वाईटच आहे
@VishalPatil-yl5hm Жыл бұрын
बरोबर आहे दादा तुमच
@hingeshyam4595 Жыл бұрын
भ्रष्ट्राचारी नेते जो पर्यंत आहेत तोपर्यंत असच होणार.....शेतकऱ्यांनी पण दंड बाह्या सावरून डेअरी वाल्यांना जाब वीचारला पाहिजे
@tanajimali-mb2zm Жыл бұрын
Agdi barobar saheb
@vyankteshnikam71 Жыл бұрын
लय भारी आज पर्यंत आशी माहीती कोणी दिली नाही बिंनधास्त
@adhinatadhav614 Жыл бұрын
मस्त माहिती दिली शेठ
@dhirajpachange4642 Жыл бұрын
खुप छान दादा
@दादापाटील-व8भ Жыл бұрын
सत्य परस्थिती सांगितली
@nanasoshinde6557 Жыл бұрын
सत्य बोलात
@ravsahebwaghamode-nh1vg Жыл бұрын
खरी माहिती सांगितलेली आहे
@yogeshchine6016 Жыл бұрын
एकदम सत्य आहे
@bhairavnathdolas6995 Жыл бұрын
एकदम बरोबर आहे
@bharatkute1314 Жыл бұрын
भाऊ एकदम बरोबर आहे
@Bad_boys07885 Жыл бұрын
Great mane saheb
@mitbange Жыл бұрын
माने मालक खतरनाक संभाषण शैली...
@navnathjadhav4008 Жыл бұрын
दादा तुम्ही एक नंबर बोलताय
@pravinnavale9820 Жыл бұрын
Khup chan mahiti dili
@lahuchobhe5659 Жыл бұрын
माने सर्वांचे खूप खूप धन्यवाद खूप छान माहिती आहे शेतकऱ्यांनो या. माहितीवर विचार करा
@udaydesle1353 Жыл бұрын
Barobar ahe saheb
@malhariandhale4417 Жыл бұрын
खरोखर दादा बोलतेत हे धन्यवाद दादा मुलाखात एक नंबर दे की 🙏🙏
@somanathgunjawate9296 Жыл бұрын
शासनाने लक्ष घातले तर शासकीय अधिकारी शेतकऱ्यांना भरपूर लुटतील पंचायत समिती मधील अधिकाऱ्यां प्रमाणे
@saurabhkokane1529 Жыл бұрын
खर आहे सर 👍
@dattathraysawant4207 Жыл бұрын
एकदम बरोबर
@mhadevshelke5467 Жыл бұрын
बरोबर माने साहेब
@dattatraypatil4871 Жыл бұрын
खरे। आहे साहेब तुमचे परंतु यावर उपाय म्हणजे
@dipakkale2232 Жыл бұрын
Must nitin saheb
@balasahebrupnawar2030 Жыл бұрын
काका सद्याची वस्तुस्थिती खरी आहे शेतकरी कसा नडवला जातो,लुटला जातो त्याचे वास्तव मांडले
@SGN2024 Жыл бұрын
हेच त्रिकाल सत्य आहे.
@yashbhoge3614 Жыл бұрын
सध्याचा रेट 38 रुपये आहे 3.5 फॅट व 8.5 SNF
@sanjaysabale2727 Жыл бұрын
एकच नंबर सर
@rajudhulsaindar3707 Жыл бұрын
खुप चांगले आणी खरे बोलले दादा शेतकर्यानी संघटीत झाले पाहीजे
@somnathchaugule3111 Жыл бұрын
शासनाकडून या गोष्टीवर लक्ष द्यायलाच हवे
@naganathgodase6752 Жыл бұрын
शासन चालवणारे कोण आहेत , नेतेमंडळी ,संबंधित अधिकारी सर्वजण लागेबांधे असल्याने आपल्या पदरात काहीच पडत नाही।
@prashantchaudhari2952 Жыл бұрын
अगदी बरोबर बोललात भाऊ शेतकरी हा भोळा साधा असतो त्याला हे सर्व लुटतात याचा उपाय एकच हाय शेतकर्यांनी आता शिक्षण घेऊन आवाज उठवला पाहीजे
@sachinshendage9757 Жыл бұрын
बरोबर आहे, शेतकऱ्याला सर्व लुटतात
@harshadgaikwad107 Жыл бұрын
मस्त काका
@aniljadhav7431 Жыл бұрын
एकच नंबर
@marutikolekar3205 Жыл бұрын
1ch number mahiti dili
@tanajimali-mb2zm Жыл бұрын
Chaan mast
@dnyaneshwarkshirsagar1325 Жыл бұрын
खर बोलले साहेब
@RDChemacademy_2011 Жыл бұрын
छान बोललात सर तुम्ही पण सरकारी हा शब्द खूप जड जातोय मला पचवायला .. कारण जिथं सरकारी सुविधा तिथं भ्रष्टाचार येतोय... आणि सरकारी धोरण हे फुल्ल too खाजगी करणाकडे जास्त आहे
@shivajiingale3414 Жыл бұрын
बरोबर आहे हि माहिती वायरल करा माहिती एका नंबर सागितलि
@abhidanane5291 Жыл бұрын
अगदी बरोबर काका
@ashokbhosale4712 Жыл бұрын
सगळ खर आहे पण आपण काही करु शकत नाही कारण शेतकरी आहोत आपण
@ramraowalke4220 Жыл бұрын
Dudh= Doctor,dairywale,,pashu khdyewale milun lootmar KARIT aahet, Usat= Sakhar karkhane vajnat kata martyat Kanda= Lilav jo hoto tyapeksha 1rs,2r bajar kami dila jato aani hi sarv purogami maharastrachi mandali aahet