फक्त कमाई सांगत जवा खर्च आणि कष्ट किती करावं ते सांगत जावा चैनाल वालानो
@pratapbobade17179 ай бұрын
खरय माज मोडतो दादा ...फक्त कमाई आईकुन केलेलं धंदा चुकीचा आहे हे पण सांगायला हव....pn माहिती भारी दिली
@amitmore4814 ай бұрын
खरच माज मोडतो हा धंदा मर्दाचा धंदा आहे
@swapnilchavan64529 ай бұрын
खूप छान माहिती सर अगदी माझ्या मनातलं बोलून दाखव लाव.
@sushantshinde37406Ай бұрын
स्वतः राबयची तयारी आहे त्याने च हा व्यवसाय करावा. उंटा वरून शेळ्या हाकायचे नाही.
@manavkabir88389 ай бұрын
Wow proud moment for all of us Maushi Kaka❣️🧿
@babaludadas43899 ай бұрын
1 number nivijan ahe sir
@ShivVedu8 ай бұрын
Very nice information. ShivVedu KZbin channel.
@mukeshgaikwad85154 ай бұрын
नुसते खूप पैसे मिळतात असं सांगू नका जे खरं आहे तेच सांगा सर्वसामान्य शेतकरी हे सगळं ऐकून फसतो
@Abhishekwayda3 ай бұрын
दादा ह्या बिझनेस मध्ये खूप पैसे आहेत ...उगाच खोटं बोलत नाहीत ते ...त्यांच्या मध्ये जिद्द आहे ..म्हणून आज हा व्हिडिओ बघताय ...तुम्हाला जर जमेल तर तुम्ही ही करा बिझनेस
@amolmangale69339 ай бұрын
Very nice
@themaxxhacker...13739 ай бұрын
कोल्हापुरात सगळ्यात मोठा गोठा मोटके डेअरी फार्म
@gavakadiljivan77574 ай бұрын
जांभळी
@themaxxhacker...13739 ай бұрын
सावंत डेअरी फार्म आहे मोठा गडहिंग्लज ता नूल
@RajuSolage-bo9uh9 ай бұрын
Very very good vedio
@riyazpathan51699 ай бұрын
👌👌👌👍👍👍👍Ok
@aamhiweekendtravelkar...9 ай бұрын
Farm cha address kai aahe visiting sathi kadhi jau shakato..
@yeshwantshelar47458 ай бұрын
खूपच चांगले नियोजन केले आहे ❤
@sandipthite596 ай бұрын
❤❤❤ nice 👍
@ShantaramPatil-nc1yo9 ай бұрын
वाय टी डेअरी फार्म नानीबाई चिखली यांच्या गोट्याचा व्हिडिओ दाखवा
@rajendratungar5288 ай бұрын
पटत नाही
@rajendrapadale90055 ай бұрын
उत्पन्न किती खर्च किती. हे करेक्ट संगाय पाहिजे होत.
@amitmore4814 ай бұрын
मिल्क चार्जेर चा फायदा होतो का
@भीमरावशेंडगे9 ай бұрын
काही कॉमेडी लबाड जाऊ नका करत काहीच चार आणि पाच गाय वाल्यांनी काय तुम्ही एक आहे श्रीमंत सगळी श्रीमंत नाहीत लजागेची अडचण तर 1:20
@shubhampatil4939 ай бұрын
Sadya tar nahi parvadat aahe ha businesses
@cosmicxdevil88508 ай бұрын
Ka?
@dineshingale96358 ай бұрын
तरूणांना माझे सांगणे आहे आशी फसव्या लोकांवर विश्वास ठेवत जाऊ नका यात काही फायदा नाही मि स्वता केला आहे माझा आणूभव आहे