लवकरच याच ठिकाणी प्रशिक्षण पण सुरू होणार आहे..म्हणजेच गोपालन करणं, त्यातूनच मिळणाऱ्या शेण - गोमूत्राच्या वस्तू बनवणं, त्या विकणं व आता शेतकऱ्यांना प्रशिकण देणं या चारही महत्वपूर्ण गोष्टी आज आपल्याला एकाच दालनात पाहायला मिळतील तर शेतकऱ्यांना या प्रशिक्षणात सहभागी व्हायचं असेल तर पुढे दिलेल्या Contact no. वर संपर्क साधा..!! डॉ. आदेश सोनू काशिद देशी गोपालक, येडगाव (जुन्नर) 97308 24415
@sandipkahandal88712 жыл бұрын
मो नं द्या
@musicmb706710 ай бұрын
ज्यांनी बनवला आहे सगळ्यात जास्त त्याना गरज आहे 😂😂
@vatsalyaunique2 жыл бұрын
धन्यवाद काव्या ताई, माझ्या व्यवसायाला बूस्टर डोस ची गरज होती, ती आज तुमच्या व्हिडिओ च्या रूपाने मिळाली. भरपूर शेतकऱ्यांचे फोन मला येत आहेत, तुमची शेतकऱ्यांसाठी ची तळमळ मी फार जवळून अनुभवले आहे, पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद.
@KavyaaasVlog2 жыл бұрын
खूप खूप आभारी दादा..!!🤩😇🙏🕊️
@rajusarode77772 жыл бұрын
निसर्गाने खूप भरभरून दिलंय आपल्याला... ज्या मध्ये खऱ्या अर्थाने उपाशी कुणीच राहू शकत नाही... हे नैसर्गिक मॉडेल स्ववलंबी पणे नवयुवकांनी खरंतर स्वीकारून यामध्ये गरुडझेप घेतली पाहिजे... आणि भारतीय प्रत्येक सेंद्रिय किंवा गावरान गोष्टीला.. लोकल पेक्षाही जागतिक बाजारपेठेत प्रचंड मागणी आहे... गरज आहे फक्त आपण सुरुवात करण्याची... ग्राहक शोधत येतोच... व्हीडिओ साभार - कविता ताई.. अतिशय सार्वत्रिक आणि मुद्देसूद माहिती तुमच्या मुळे मिळतेय..
@KavyaaasVlog2 жыл бұрын
खूप खूप आभारी दादा😇🕊️🙏😍
@tukarammisal4853 Жыл бұрын
खूपच छान
@ShindePatilAanand2 жыл бұрын
खुप छान माहिती दिली या करता आपले मनःपूर्वक आभार 🙏
@SisterWood2 жыл бұрын
खुप छान माहिती...काव्या ताई तुमचं हे channel तरुण पिढीला खुप सारे नवनविन उद्योग देत, ज्यातून नक्कीच चांगला फायदा मिळतो.. अगदी सुरुवातीपासुन शेवटपर्यंत छान माहिती देता.
@ProfDipikaJangam2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/Y6OwaJWljNdqq9E
@KavyaaasVlog2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद..तरुण पिढीच समाजाला रोगांपासून दूर करू शकते..म्हणूनच असे प्रोजेक्ट तरुणांसमोर मांडण गरजेचं आहे आणि त्यासाठीच हा छोटासा प्रयत्न..!!😍🕊️🙏
@navnathambekar3342 жыл бұрын
खुपच छान ताई.. असेच प्रेरणादाय़ी व्हिडीआे बनवत रहा , जेणे करून नविन पिढीला उर्जा मिळेल, नाेकरीच्या मागे न लागता ,या क्षेत्राकडे वळतील ,ही काळाची गरज आहे, गाेमाता व भुमाता ,यांचे रक्षण झाले तरच , मनुष्य जीवाचे आराेग्य चांगले राहील .... तुम्हाला मनापासुन धन्यवाद....!!
@KavyaaasVlog2 жыл бұрын
खूप खूप आभारी दादा😇🙏🕊️
@shetilasoneridivas2 жыл бұрын
खुप छान ताईसाहेब वीडियो आहे आमच्या इथे पन 2 गाई, 3 वासर,2बैल,2 शेळ्या 4 पील्ल )कोंबडी) यूयूटूब च्या माध्यमामातून मिळवलेली मानस हीच आमची श्रिमंति
@KavyaaasVlog2 жыл бұрын
🤩🤩🤩🤩
@santoshsahane92372 жыл бұрын
देशी गोपालनावर आधारित अतिशय अभ्यासपूर्ण सर्वसमावेशक प्रकल्प 💐
@vatsalyaunique2 жыл бұрын
Thanks sir
@KavyaaasVlog2 жыл бұрын
धन्यवाद सर🤩🤩🤩
@KavyaaasVlog2 жыл бұрын
😇😇
@amolamol81642 жыл бұрын
Kavyaaas vlog नेहमि पेक्षा आजचा एपिसोड खूप आवडला.कारण डॉ. आदर्श सरांचे काम पाहता अस म्हाणावे लागेल कि नावाप्रमाणेच त्यांचे कार्य आणि विचारसरणी सर्वांनसाठी आदर्श निर्माण करणारे आहे.तसेच तुम्ही विचारलेली प्रश्न आणि सरांनी दिलेली माहिती खूप प्रशंसनीय आहे.
@KavyaaasVlog2 жыл бұрын
खूप खूप आभारी सर❤️🥰🙏🕊️
@vatsalyaunique2 жыл бұрын
Thanks
@rammaurya91222 жыл бұрын
Exllent model for small farmer i deside to prepare model like this to inspire other farmer thanks everyone
@KavyaaasVlog2 жыл бұрын
😍😍😍😍😍
@avinashadsul75732 жыл бұрын
थँक्यू काव्य ताई तुमच्यामुळेच आम्हाला समजले देशी गायीचे महत्व काय आहे. फक्त पैशाच्या मागे न लागता.सूर्याप्रमाणे खऱ्या अर्थाने शेती कशी केली जाते. हे आज मला शिकायला
@KavyaaasVlog2 жыл бұрын
❤️❤️❤️❤️❤️
@sunildesai95272 жыл бұрын
एक उपयुक्त प्रकल्पाची माहीती छान पद्धतीने सादर केलीत. शिवाय हा प्रकल्प अल्पभूधारक जमिनी असणारऱ्या शेतकऱ्यांनाही स्वयंपुर्ण करणारा आहे. धन्यवाद.
@KavyaaasVlog2 жыл бұрын
अगदीच..खूप खूप धन्यवाद..!!😇🙏
@vijaymapare12992 жыл бұрын
ताई खरच खूप छान कामगिरी करताय आणि तरुणांना आपल्या जुन्या शेतीतुन कसा व्यवसाय करून पैसे कमवता येईल हे सांगितलं
@KavyaaasVlog2 жыл бұрын
✌️😇🌱😍
@gaubhumiorganicfarm...71502 жыл бұрын
नमस्ते ताई खुपच भारी व्हिडिओ आहे. देशी गाय पालनाचे महत्त्व तुम्ही या व्हिडिओतुन सांगितले. आदेश सर छान कार्य करत आहेत. त्याबद्दल तुमचे व आदेश सरांचे खुप खुप आभार धन्यवाद.....जय गोमाता.. 👌👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@KavyaaasVlog2 жыл бұрын
खूप खूप आभारी सर😇🕊️❤️🙏
@gaubhumiorganicfarm...71502 жыл бұрын
@@KavyaaasVlog 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@vatsalyaunique2 жыл бұрын
Thanks
@prashantmore35726 ай бұрын
Khup chan mahiti
@yashwantrakshe38132 жыл бұрын
खुप छान मित्रा keep it up
@vatsalyaunique2 жыл бұрын
Thanks
@KavyaaasVlog2 жыл бұрын
😇😇😇
@shyamn12 жыл бұрын
सुंदर वर्णन
@KavyaaasVlog2 жыл бұрын
धन्यवाद😇
@mahavirmuley72642 жыл бұрын
अप्रतिम विडिओ ,भविष्यात ह्या व्यवसायाची व्याप्ती खुप मोठी असेल,आणि मोठया प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.आणि कविता तुम्ही विडिओ द्वारे ज्या कल्पना तरुण पिढी पर्यंत पोहोचवत आहात आणि तरुणांना व्यावसायिक होण्याची स्वप्न दाखवत आहात त्याची दखल महाराष्ट्र सरकार नक्कीच घेईल आणि तुम्हाला लवकरच पुरस्कार जाहीर होईल ',,,,,तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्या
@KavyaaasVlog2 жыл бұрын
आपल्या एका व्हिडिओ मधून १० तरुण व्यवसायात उतरले तरी खूप मोठं कार्य माझ्या हातून घडेल म्हणूनच ही सर्व धडपड सुरू आहे..!!😇❤️🕊️🙏
@mahavirmuley72642 жыл бұрын
@@KavyaaasVlog आज काल सगळे फक्त पैशामागे धावतात मी पण त्यापैकीच एक आहे पण तुमची बातच न्यारी ,तुमचं कार्य महान आहे आणि ज्या वयात करताय हे दुर्मिळच पाहायला मिळतं,
@KavyaaasVlog2 жыл бұрын
अगदीच..आज बरेच लोकं विचारतात.."या कामातून तुला काय मिळतं"..अहो..आयुष्य जगायचं म्हंटलं की फक्त मिळवतंच राहायचं का..दिलदार व्हा..नाही कुणासाठी तर काळ्या मातीसाठी तरी..!!❤️ एकीकडे BMC हॉस्पिटलमध्ये काम करताना मिळणारे आशीर्वाद आणि दुसरीकडे शेतकऱ्यांकडून सतत येणारे फोन व त्यातील संवाद म्हणजे "आपल्या मालाला एक्स्पोर्ट लेवल वरून मागणी आलेली आहे" यातून मिळणार समाधान आहे हे नक्कीच या युगात कुणाच्याच नशिबी नसेल..ते माझ्या नशिबी आहे..याहून अधिक काय लागतंय..!!😍🙏🕊️
@vatsalyaunique2 жыл бұрын
Thanks
@dipaliwarkhade75239 ай бұрын
Great
@manojdatkhile41662 жыл бұрын
खुपच छान उद्योग संकल्पना राबवली आहे.असेच प्रत्येक शेतकऱ्यांनी केल पाहिजे. जेणेकरून शेण आणि गोमूत्राचा चांगला उपयोग शेतकरी करू शकतील. यासाठी शेतकऱ्यांनी प्रशिक्षण घेतलं पाहिजे. असच नवनवीन संकल्पना मांडत जा .तुझा चॅनेल खूपच चांगल काम करत आहे.पुढील वाटचालीस खुप खुप शुभेछा।💐
@KavyaaasVlog2 жыл бұрын
लवकरच याच ठिकाणी प्रशिक्षण पण सुरू होणार आहे..म्हणजेच गोपालन करणं, त्यातूनच मिळणाऱ्या शेण - गोमूत्राच्या वस्तू बनवणं, त्या विकणं व आता शेतकऱ्यांना प्रशिकण देणं या चारही महत्वपूर्ण गोष्टी आज आपल्याला एकाच दालनात पाहायला मिळतील तर शेतकऱ्यांना या प्रशिक्षणात सहभागी व्हायचं असेल तर पुढे दिलेल्या Contact no. वर संपर्क साधा..!! डॉ. आदेश सोनू काशिद देशी गोपालक, येडगाव (जुन्नर) 97308 24415 Thank you Dada❤️
@nayanadhoble92152 жыл бұрын
सर एक च नंबर.🙌🙌 तुमच्या निर्णय खुप भारी 👌 छान आहे.तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा धन्यवाद 🙏 तुमच्या टीमचा पण खुप मोलाचा वाटा आहे.सलाम तुमच्या कार्याला. 💯💯 काव्या एक च नंबर video 📸 झाला. तुला पण पुढच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.🙌🙌❤️
@KavyaaasVlog2 жыл бұрын
आभारी माऊली❤️😇🥰🙏
@vatsalyaunique2 жыл бұрын
Thanks
@anjanadatkhile87422 жыл бұрын
खूप छान गोमाता
@KavyaaasVlog2 жыл бұрын
😇😇😇
@dnyaneshwarpisal98232 жыл бұрын
अतिशय महत्वाचा विषय निवडला 🙏 माझ्याकडे ही २ देशी गाय आहेत.🙏
@KavyaaasVlog2 жыл бұрын
धन्यवाद🕊️❣️😇🙏
@nileshbaderao63022 жыл бұрын
खरच आपल्या कार्याला सलाम आपल्या मुले तरुण मुलांना खूप प्रेरना मिळते आपण अशाच नव नवीन व्हिडिओ बनवत राहा.. आपन ज्या व्हिडिओ बनवत आहेत त्या पासन खूप काही शिकायला भेटत आहे.....
@KavyaaasVlog2 жыл бұрын
अगदीच🤩😍🙏🕊️ खूप खूप धन्यवाद😇😇
@bhaskarpawar44592 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद जय गोपाल जय गोमाता 👍🙏🏼,👌💐🌹
@KavyaaasVlog2 жыл бұрын
खूप खूप आभारी😇🕊️🙏
@vaijayantishivalkar11262 жыл бұрын
खूप छान माहिती सर्वांन पर्यन्त पोहोचवत आहेस कव्या🙏🙏🙏🙏
@KavyaaasVlog2 жыл бұрын
Thank you Tai😇❤️🙏🕊️🤩
@anildavande45522 жыл бұрын
खूप छान
@KavyaaasVlog2 жыл бұрын
Thank you😇🙏🕊️
@motiramkamble7962 Жыл бұрын
काव्याताई सुंदर सादरीकरण!
@chirayuvlog67162 жыл бұрын
Khup kahi shiknya sarkha aahe ha video, mala khup aawadla, aani asach project karnyachi ichha nirman zali, dhanyawad tai
@KavyaaasVlog2 жыл бұрын
खूप खूप आभारी❤️😇🕊️🙏
@jyotiutekar9232 жыл бұрын
Khupch sundar vlog...👍
@KavyaaasVlog2 жыл бұрын
Thank you😇🙏🤩🕊️
@dhirajdhoble55562 жыл бұрын
गाय म्हणजेच गोमाता. गोमाता ही आपली देवता आहे. आपल्या हिंदू धर्मात गायीचे महत्व उच्च स्थानावर आहे. दीपावलीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस त्या दिवशी गोमातेला खूप महत्व असते.त्या दिवशी गोमातेची पूजा केली जाते. आपली हिंदु धर्माची शिकवण लक्षात ठेऊन आदेश सरांनी गोमातेचे महत्व पटवून दिलं. गोमतेच्या मलमुत्रा पासून विविध प्रकारची औषधे तयार करत आहेत.जेणेकरून शेतमधील पिके व्यवस्थित रित्या पिकत आहेत. गायीच्या शेन/गोमित्रा पासून विविध प्रकारची आरोग्यदायी औषधे तयार केली आहेत.हे सर्व गोष्टी करत असताना गाईचा म्हणजेच गोमातेचा सांभाळ आपल्या आईसारखा करत ही सर्वात अभिमानाची बाब आहे.धन्यवाद आदेश सर अश्याच प्रकारे गोमातेचे सेवा करत रहा.आणि माझ्या कव्या ताईने आज पुन्हा एकदा व्हिडिओ द्वारे गोमातेच महत्व पटवून दिलं. कव्या ताई आणि आदेश सर सलाम तुमच्या कार्याला.👌✌️💯🥰❤️
@vatsalyaunique2 жыл бұрын
Thanks
@KavyaaasVlog2 жыл бұрын
खूप खूप आभारी धीरज😇🙏🕊️❤️
@laxmansalok13052 жыл бұрын
खूप छान माहिती आहे
@KavyaaasVlog2 жыл бұрын
खूप खूप आभारी😇🙏🕊️
@shreyasvlog39112 жыл бұрын
Khup chan mahiti dili aahe 👍 Farmers must use of Organic Fertilizers 🐄 Nice products All the best डॉ आदेश सोनू काशिद for his business मिळणाऱ्या शेण - गोमूत्राच्या वस्तू बनवणं . Nice Videos 🎥📷 Kavya mavashi keep growing and keep it up .
@KavyaaasVlog2 жыл бұрын
Thank you Dear🙏❤️😍😇🕊️
@vatsalyaunique2 жыл бұрын
Thanks
@tusharpansare18232 жыл бұрын
खूप छान काम आहे डॉ साहेब आणि त्यांच्या team चे
@KavyaaasVlog2 жыл бұрын
दादा..खूप खूप धन्यवाद तुमचे ही..तुमची वेळोवेळी साथ मिळत असल्याने आपल्याला तरुण शेतकऱ्यांना व व्यावसायिकांना पडद्यासमोर घेऊन येण्याची संधी मिळते..!!😇🙏🕊️❤️
@vatsalyaunique2 жыл бұрын
Thanks
@nareshpatil26442 жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे
@KavyaaasVlog2 жыл бұрын
धन्यवाद दादा😇🙏🕊️
@somnathwagh84002 жыл бұрын
Nice tai khup chan mahiti dilit
@KavyaaasVlog2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद😇🙏🕊️
@nilesh1682 жыл бұрын
Apratim management in 20 Guntha. Nice presentation. I will visit this soon.
भाऊ, मराठी विचार देवनागरीत टंकलिखित करणे हे आपले कर्तव्य आहे....🙏
@prathmeshbankar26632 жыл бұрын
सुंदर 👍👍
@KavyaaasVlog2 жыл бұрын
Thank you😇🙏🕊️
@SmitaDhoble2 жыл бұрын
Wahh bhari zalay😍😍
@KavyaaasVlog2 жыл бұрын
आपल्याला पण सुरू करायचाय लवकरच..!!😇🕊️🙏
@SmitaDhoble2 жыл бұрын
@@KavyaaasVlog kru kru😍
@KavyaaasVlog2 жыл бұрын
🤩🤩🤩
@nikhilchoughule248311 күн бұрын
शेणापासुन गोवर्यांप्रमाणेच गोकाष्ठ लाकुड सुद्धा बनवा.
@vatsalyaunique2 жыл бұрын
Thanks
@sadhanafapale34102 жыл бұрын
Khoop sundar
@priyankasuroshe97222 жыл бұрын
Nice 👌👌👌❤️
@balasahebkharde66102 жыл бұрын
Verynice video knowledgeable and informative Thanks alot kavya good job
@KavyaaasVlog2 жыл бұрын
Thank you😇🙏🕊️
@KavyaaasVlog2 жыл бұрын
THANK YOU😇🙏🕊️
@KavyaaasVlog2 жыл бұрын
Thank you so much🙏😇🕊️
@santoshakapoor2 жыл бұрын
Excellent information given by you Tai, keep it up.
@KavyaaasVlog2 жыл бұрын
😇😇🙏🙏
@vishwkarmabanjomakersratna76702 жыл бұрын
Nice 👍
@KavyaaasVlog2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद😇💫⛳
@anilpatil15297 ай бұрын
देशी गाईच्या शेणाने आणि गोमुत्रा पासुन हे सर्व कसे बनवायचे ते सविस्तर माहिती सांगा
@madhavdeshmukh51982 жыл бұрын
हा खरारा कुठे मिळतो.तुप काय भाव आहे.
@KavyaaasVlog2 жыл бұрын
लवकरच याच ठिकाणी प्रशिक्षण पण सुरू होणार आहे..म्हणजेच गोपालन करणं, त्यातूनच मिळणाऱ्या शेण - गोमूत्राच्या वस्तू बनवणं, त्या विकणं व आता शेतकऱ्यांना प्रशिकण देणं या चारही महत्वपूर्ण गोष्टी आज आपल्याला एकाच दालनात पाहायला मिळतील तर शेतकऱ्यांना या प्रशिक्षणात सहभागी व्हायचं असेल तर पुढे दिलेल्या Contact no. वर संपर्क साधा..!! डॉ. आदेश सोनू काशिद देशी गोपालक, येडगाव (जुन्नर) 97308 24415
@anilpatil15297 ай бұрын
साबण आणि दंतमंजन कस बनवायचे त्याचा व्हिडिओ पाठवा
@Revanu99 Жыл бұрын
ताई सोलापुरकडच पण माहिती द्या
@siddhiutekar50012 жыл бұрын
👌👌🙌👍
@KavyaaasVlog2 жыл бұрын
❤️❤️❤️❤️❤️
@sumeetbhavnani72792 жыл бұрын
Khub Chan Vlog Kavita Didi. All the Best to Dada for his Business. Farmers must use more of Organic Fertilizers instead Harmful Fertilizers. Kalji Ghya
@KavyaaasVlog2 жыл бұрын
Thank you sir😇🙏🕊️
@vatsalyaunique2 жыл бұрын
Thanks
@aniketgaikwad40532 жыл бұрын
Very nice information 😍
@KavyaaasVlog2 жыл бұрын
Thank you so much 😇🙏🕊️
@kishordatkhile41162 жыл бұрын
Great going ❤️
@KavyaaasVlog2 жыл бұрын
❤️❤️❤️
@sunilautade48352 жыл бұрын
nice information
@KavyaaasVlog2 жыл бұрын
Thank you😇🕊️🙏
@balirampawar52232 жыл бұрын
साहेब product कोठे मिळतील.
@sharadjadhav88922 жыл бұрын
33 koti dev ahet , 100% barobar.
@KavyaaasVlog2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@vatsalyaunique2 жыл бұрын
Thanks
@TheRks88882 жыл бұрын
👌👌👌👌
@KavyaaasVlog2 жыл бұрын
😇😇😇
@gauravpatil6784 Жыл бұрын
@KavyaaasVlog देशी गाय दुग्धव्यवसायाला सुरवात करायची व सोबतच् असे बायोप्रोड्क्ट कसे बनवायचे याबाबद्दल जाणकार पार्टनर च्या शोधात आहे...
@tanajigholap3311Ай бұрын
लय भारी मोबाईल No मिळेल का
@kirangodse78962 жыл бұрын
Cattle feed plant video
@sunildesai95272 жыл бұрын
|| गोमय वसते लक्ष्मी ||
@KavyaaasVlog2 жыл бұрын
अगदी😇🙏🕊️
@amitdhawade3660 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@स्वामींचाआशिर्वाद-ध2व2 жыл бұрын
Mla dhupcha Sacha pahije milel ka
@ravindrapawaskar15818 ай бұрын
तुमच्याकडे चांगल्या प्रकारचे शेणखत मिळते का ?
@ashasaarang6720 Жыл бұрын
20 गुंठे म्हणजे अर्धा एकर का ?
@instagramreelspatil-mg1bw Жыл бұрын
Yes brother
@agrifarmeryuva33972 жыл бұрын
apla adress madam
@bhalchandradeshmukh19172 жыл бұрын
👍
@KavyaaasVlog2 жыл бұрын
धन्यवाद 😇🙏🕊️
@dnyaneshwarpisal98232 жыл бұрын
आमच्या कडे गोमुत्राचे किँमत कोण देत नाहीत मोफत घेऊन जातात.
@ramchenapure6380 Жыл бұрын
मला प्रशीक्षण घेणे आहे
@pravingodse22132 жыл бұрын
आमची गीर कालवड विकायची आहे
@KavyaaasVlog2 жыл бұрын
किंमत कळेल का
@pritibagwe68332 жыл бұрын
Product kase magvaiche
@KavyaaasVlog2 жыл бұрын
लवकरच याच ठिकाणी प्रशिक्षण पण सुरू होणार आहे..म्हणजेच गोपालन करणं, त्यातूनच मिळणाऱ्या शेण - गोमूत्राच्या वस्तू बनवणं, त्या विकणं व आता शेतकऱ्यांना प्रशिकण देणं या चारही महत्वपूर्ण गोष्टी आज आपल्याला एकाच दालनात पाहायला मिळतील तर शेतकऱ्यांना या प्रशिक्षणात सहभागी व्हायचं असेल तर पुढे दिलेल्या Contact no. वर संपर्क साधा..!! डॉ. आदेश सोनू काशिद देशी गोपालक, येडगाव (जुन्नर) 97308 24415
@vijaysathe5302 Жыл бұрын
सर तुम्ही राजीव भाई च्या आधारी केलेले आहे असे वाटते
@sunilghule69682 жыл бұрын
ताई फोन नंबर पाठवा मला काही प्रॉडक्ट खरेदी करावयाचे आहेत
@KavyaaasVlog2 жыл бұрын
डॉ. आदेश सोनू काशिद देशी गोपालक, येडगाव (जुन्नर) 97308 24415
@ranjitphand28192 жыл бұрын
Number dila nahi disc box madhe
@KavyaaasVlog2 жыл бұрын
लवकरच याच ठिकाणी प्रशिक्षण पण सुरू होणार आहे..म्हणजेच गोपालन करणं, त्यातूनच मिळणाऱ्या शेण - गोमूत्राच्या वस्तू बनवणं, त्या विकणं व आता शेतकऱ्यांना प्रशिकण देणं या चारही महत्वपूर्ण गोष्टी आज आपल्याला एकाच दालनात पाहायला मिळतील तर शेतकऱ्यांना या प्रशिक्षणात सहभागी व्हायचं असेल तर पुढे दिलेल्या Contact no. वर संपर्क साधा..!! डॉ. आदेश सोनू काशिद देशी गोपालक, येडगाव (जुन्नर) 97308 24415
@pankajsdahale1522 жыл бұрын
,,🙏🙁💯🙂
@Person78732 жыл бұрын
तुपाचा भाव काय
@Person78732 жыл бұрын
फोन नंबर सांगा
@deshigauadharitkrishi2 жыл бұрын
आपण मराठी आहेत जर आपण मराठी गाय प्रचार वाढवा वा
@KavyaaasVlog2 жыл бұрын
😇😇🙏🙏
@laxmansalok13052 жыл бұрын
फोन नंबर टाका पता टाका
@KavyaaasVlog2 жыл бұрын
फोन नंबर व्हिडिओ मध्ये आहे..नक्की contact करून project ला भेट द्या😇🙏🕊️