राऊत खरच अती करता बास करा उगच का जुळणी करता बरबादीची 🚩
@jaywantmore50132 сағат бұрын
राऊत साहेब हाथ जोडतो तुम्हाला . झालंय ते नुकसान ते बास झालंय. अजून नको. आता कुणामुळे झाले ते उकलत बसू नका. तुम्हाला वाटत नाही का कि शिवसेनेचा धाक, त्याचेवरील जनतेचे प्रेम कमी झालेय ?