खूप छान विडिओ रोशन गावचा फेर फटका खूप छान होता लहान मुलांन सोबत छान वाटल
@YesMaharaja Жыл бұрын
धन्यवाद ❤️❤️
@ashuchevlog8715 Жыл бұрын
Kombda camera bghun ghabrla pn samor kombadi hoti mhnun ghabrt nhi tyach natk kela 😂😂😂😂😂😂
@YesMaharaja Жыл бұрын
😅😅😂😂🙌🙌
@tusharlokhande6293 Жыл бұрын
हिंदी मध्ये ब्लॉग करणारे कुठे मराठी मध्ये सबटायटल टाकतात ज्या परप्रांतीयांना मराठी समजत नाही किंवा जे मराठी असून परप्रांतीय (भैया) झाले असतील त्यांनी मराठी शिका नाहीतर परप्रांतीयांचे (भैय्यांचे) ब्लॉग्स बघा
मी फक्त कोकणातील व्लोग आहेत म्हणून बघत आलो पण आता तुम्हाला हिंदी लादायची असेल तर व्लोग बघणं सोडावं लागेल जे मला अजिबात आवडणार नाही.
@YesMaharaja Жыл бұрын
होय... कोण लावतय सबटायटल्स.. तेवढा वेळ पण नाही आणि गरज पण नाही 😅
@amar_waingankar Жыл бұрын
@@YesMaharaja मी तुझे वीडीयो बघतो कारण तुझ्या वीडीयो मध्ये रत्नागिरी ची स्थानिक भाषा असते आणि परकीय भाषा आपल्या गोड कोकणी भाषेत म्हणजे सोलकढीत जास्त प्रमाणात मीठ टाकल्या सारखं. 😃
@84ninad Жыл бұрын
@4:52 exactly, gavach feeling, thanks
@YesMaharaja Жыл бұрын
❤️❤️❤️
@ranoji10 Жыл бұрын
❣️
@YesMaharaja Жыл бұрын
❤️❤️❤️
@1_om447 Жыл бұрын
Bhau normal vlog pn mast astat 😀 Daily takat , ja full saport aahe aamcha .
एक नंबर रोशन भाऊ. गावठी कोंबडे छान आहेत. वासराचं नाव कमळी,बंडी,भिकला असं कोणतंही ठेवा.माझं नाव घ्या व्हिडिओ मध्ये काही तरी सुचवतात म्हणून.
@YesMaharaja Жыл бұрын
हो 👍🤗❤️
@shaileshrahate5945 Жыл бұрын
Start new hindi channel and upload dubbed videos in Hindi
@YesMaharaja Жыл бұрын
नाही possible... ह्याच चॅनेल साठी वेळ नाही मिळत... 😔
@sandipbaikar5683 Жыл бұрын
👌👌👌👌👍
@YesMaharaja Жыл бұрын
❤️❤️
@mayurbhoir7742 Жыл бұрын
Roshan bhau ek vlog Hindi madhy kar na khup maja yeil
@YesMaharaja Жыл бұрын
Haa👍
@ajayshigvan9075 Жыл бұрын
दादा लग्नाची तयारी करतोय ...म्हणून दादाला वेळ नाही😁...keep it up♥️
@YesMaharaja Жыл бұрын
Haa.. ❤️
@rahulpatil6069 Жыл бұрын
Congratulations Bhava
@Mi_Dodamargkar_Vlogs Жыл бұрын
Vishala cha nav YASHASVI kay ?????
@YesMaharaja Жыл бұрын
नाही
@rupalikadam4601 Жыл бұрын
खुप दिवसांनी हिडीओ आला
@YesMaharaja Жыл бұрын
होय
@roshangharat828 Жыл бұрын
Aapla gani parat chalu kar music barobar mast vattay
@YesMaharaja Жыл бұрын
Ha👍👍
@Nihal_Mahadik_Vlogs Жыл бұрын
❤🔥❤❤❤
@YesMaharaja Жыл бұрын
❤️❤️❤️
@mukeshrane744 Жыл бұрын
Nice ❤️❤️👌👌
@YesMaharaja Жыл бұрын
Thanks ❤️❤️
@prachishinde3948 Жыл бұрын
Nice vlog bro 👌😍❤️💯
@YesMaharaja Жыл бұрын
Thanks ❤️❤️
@premzore2113 Жыл бұрын
Very nice village 👍
@YesMaharaja Жыл бұрын
Thanks ❤️❤️
@bhikajipilavare964 Жыл бұрын
Good
@YesMaharaja Жыл бұрын
Thanks
@shreyas134 Жыл бұрын
Bhava cricket chya turnament dakhv na
@YesMaharaja Жыл бұрын
हो 👍👍
@sahelisutar Жыл бұрын
Tarich aaj sadyavr jaycha road Navin ani thoda lamb vatla
@YesMaharaja Жыл бұрын
होय
@aniketmahamunkar4483 Жыл бұрын
👌👌👌♥️♥️♥️👍👍👍
@YesMaharaja Жыл бұрын
❤️❤️❤️
@PritamKhedekar Жыл бұрын
Kombdya ne choch maarli lense var mhanje zala
@YesMaharaja Жыл бұрын
😅
@dineshsawant7636 Жыл бұрын
ह्याला फक्त पैसे कमवायचे आहेत
@YesMaharaja Жыл бұрын
जसे तुम्हाला तुमच्या कामातून कमवायचे असतात तसे आम्ही आमच्या कामातून कमवतो आणि आमच्या मित्रमंडळींवर आणि इतर आवश्यक ठिकाणी खर्च देखील खूप करतो, आणि KZbin नसताना देखील करत आलो आहोत... सर्वच गोष्ठी कॅमेरा मध्ये टिपल्या जात नाहीत... पैसा म्हणजे सर्व न्हवे, विडिओ बनवून पैशांशिवाय समाधान देणार्या आम्हाला प्रचंड गोष्ठी मिळतात... धन्यवाद...🙏🙏 राग नसावा, कारण तुमच्यासाठी हा reply न्हवता तर तुमच्या सारखा विचार येणार्या सर्वांसाठी होता...
@dineshsawant7636 Жыл бұрын
पण ज्या भूमी मध्ये करतो आहे त्या भूमी साठी तर एक व्हिडिओ कर
@Mi_Dodamargkar_Vlogs Жыл бұрын
Daily vlog banvayachya agodar tu kasa video banavyachas tasa aata ek video houn jaude
@YesMaharaja Жыл бұрын
👍
@ganeshvavare1036 Жыл бұрын
Nice vlog 👌
@YesMaharaja Жыл бұрын
Thanks ❤️❤️
@dineshsawant7636 Жыл бұрын
रिफानिरी कधी बोला आहे का
@YesMaharaja Жыл бұрын
माझ त्यावरील फायनल मत एका video मध्ये मांडल आहे, तुम्हाला ते पटले नसेल तर माफ करा, प्रत्येकाने एकमेकांच्या मताचा आदर केला पाहिजे.. आम्हाला तुमच्या मातांचा आदर आहे.. खूप खूप धन्यवाद.. 🙏🙏
@dineshsawant7636 Жыл бұрын
तुला एवढं समजल पाहिजे आज जे कोकण दाखवत आहेस ते राहणार का ह्याचा विचार कर तुझे मित्र सर्व आहेत पण तु नाही हरेश आहे बुवा आहेत मग तु का मागे
@YesMaharaja Жыл бұрын
माझ्या कुटुंबीयांनी, माझ्या नातेवाईकांनी, माझ्या मित्रपरिवारतील मंडळींनी आणि इतर असंख्य हितचिंतकांनी मला या विषायापासून एकदम दूर रहायला सांगितल आहे, जे अगदी अचूक आहे. कारण माझ्या प्रत्येक सुख-दुःखात पहिली ही मंडळी धावून येणारी आहे. तुम्ही मला जवळून ओळखत असता किंवा मी कसा आहे आणि काय करतो हे तुम्हाला माहीत असत तर तुम्ही देखील मला तसाच सल्ला दिला असता. बाकी या ठिकाणी अजून सखोल स्पष्टीकरण देणे मी योग्य समजत नाही. धन्यवाद..🙏
@sumitmorajkar8380 Жыл бұрын
Subtitles टाकणाऱ्याना म्हणावं आप मराठी vlogs देखोगे तब ही तो मराठी सीखोगे...!