दीक्षाभूमी नागपूर येथे झालेले अतिक्रमण काढण्यासाठी निघालेला मोर्चा | @buddhabhumimavsala
Пікірлер: 1
@नास्तिक3 ай бұрын
खर तर पार्किंग ही कॉलेज च्या विद्यार्थ्यांसाठी होती. धम्मचक्र प्रवर्तन दिनाला एका दिवसात 20 लाख च्या वर footfall असताना पार्किंग चा काय उपयोग होणार?? आधीच दीक्षाभूमि ला जागेची कमतरता असताना पार्किंग कशासाठी. दीक्षाभूमि चा समितिला विसर पडला आहे. त्यांना कॉलेज महत्वाच आहे. कॉलेज मध्ये 90% प्रोफेसर ब्राह्मण च आहेत. समिती सदस्य हे सुद्धा ब्राह्मणी विचाराने प्रभावित झाले आहे. दीक्षाभूमि ला जागतिक पातळीवर नेणे समितीला कधी जमलच नाही. समिती बरखास्त करून नवीन समिती लोकशाही मार्गाने स्थापन करण्यात आली पाहिजे. - I'm student of Dr ambedkar institute of management dikshabhumi