Рет қаралды 2,701,392
देऊलं सजलाय गो गरबा रंगलाय गो | Parmesh Mali, Yukta PAtil, Prashant Bhoir | Navratri hit song
प्रस्तुतकरता
योगेश एस् पाटील.
गायक
परमेश माळी
गायिका
युक्ता पाटील
गायक, गीतकार, संगीतकार
प्रशांत भोईर
संगीत संयोजक
दिनेश भोइर कल्पेश काटे
छायांकन/संकलन
निखिल केणे, योगेश जोशी (YJ)
( 9867971784 )
नृत्य
प्रथम कला मंच
कैलास टिके
विशाल जाधव
साहिल कदम
हर्षला बोरवनकर
नेहा कांबळे
हर्षदा बोंद्रे
मेकअप
हर्षदा कीर
अश्विनी वारंग
विशेष सहकार्य
सोनारपाडा ग्रामस्थ मंडळ
सोनारपाडा चॅरिटेबल ट्रस्ट
पिपळेश्वर महादेव मंदिर कमिटी
गजानन अंबो म्हात्रे (हरिओम)
मुरलीधर चंद्रकांत म्हात्रे मित्र मंडळ
सम्राट एस् पाटील
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
देऊळ सजलाय गो आई तुझा देऊळ सजलाय गो
दारी गरबा रंगलाय गो दारी गरबा रंगलाय गो
नवरातीचा सण यो आयलाय गो नवरातीचा सण यो आयलाय गो
!! धृ !!
देऊ सारी आई ला मानाची
नवरात ही नवरंगाची
सारा गावलोक जमुनी आलाया
कराया आईची आरती
माझे आईचे आरतीला ढम ढम ढोल दानानलंय गो
हिरवा चुरा यो हातानं भरलाय गो
!! 1 !!
माझे आईचा जागर मांडीला
फुलांनी घट सजवीला
नवं दिसाचा उपास धरिला
आनंद झालाय मनाला
पायरी एक एक चरतय गो
आई तुझं दर्शन घेतंय गो
ठेव सुखान मागण मागतय गो
!! 2 !!
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
#navratrisong #parmeshmali #yuktapatil