बानाई खरच तु हुशार आहे तु जर मनावर घेतले तर क. ख. ग. शिकवले तर लौकर अक्षर ओळख होईल मतलबापुरते तुला लिहायला वाचायला येईल खरच तु मनावर घे तु खुप हुशार आहे 😊
@BaluPawar-cc1yl5 ай бұрын
वाडा कोकणाकडे गेल्यानंतर घराची आणि शेती वाढीची यशस्वीरीत्या जबाबदारी सांभाळणारे बिराजी आप्पा आणि सुला वहिनी यांचा हार्दिक अभिनंदन
@manishapatil98135 ай бұрын
घरी राहण्याचा आनंद चेहर्यावर दिसत आहे banai थोडे दिवस जरा आराम कर. कुठेतरी फिरुन या देवाला जाउन. काम आयुष्य भर करायचीच आहेत तू तीथे गेल्यावर मुले पण किती खुश झाली आहेत तुझ्या मागुन येत आहेत. Sula पण खूपच काम करते. असेच आनंदी रहा सगळे. अर्चना आणि किसन आले असते तर तुमची फॅमिली पूर्ण एकत्र आली असती. अंबानी च्या घरत पण येवढे कोणी आनंदी रहात नसतील. इतकी छान हात तुम्ही सगळे जन. 😊
@anuradhakulkarni79125 ай бұрын
आई दादा बाणाई सर्व एवढ्या लांब चालून आलेत पण फक्त रात्रभर आराम केला लगेच शेतात कामाला लागले पण किती उत्साह आहे एवढ्या वयात आम्ही आधी 2 ते 3 दिवस आराम केला असता खरंच धन्य आहेत मनापासून तुम्हाला दंडवत घालते❤❤
@piyusalve58005 ай бұрын
आठ महिने बाहेर फिरावे लागत आता घरचे जीवन शेती चा आनंद घ्या तेवढे च मुलांना घरच्यांना ही बाणाई तुझा सहवास मिळेल खुप छान शेती आहे बाणाई ने शेतातील काम न करता मस्त रेसिपी चे व्हिडिओ काढा ❤
@sunitagaikwad90805 ай бұрын
घरातील चारही जोड्या एक नंबर व कष्टाळू आहे. शेतीत सुद्धा किती व्यवस्थितपणा नीटनेटकेपणा .घरासमोर किती स्वच्छता ❤❤❤❤❤❤❤
@latagaikwad27175 ай бұрын
मेंढ्या मागचं सोपं कामं नाही गं बाणांनी ताई खूप खूप कष्ट आहेत त्या मागे पणं सगळ्या तेच आनंद समाधान मानणारी तु अशीच सुखी आनंदी र निरोगी रहा तुम्हा सर्वांनमुळे संसार आहे तुमचे संस्कार आणि एकी
@snehaljadhav18625 ай бұрын
बाणाई तुम्ही म्हणलात की शिर्डीच्या मागे जाणे हे सोपे आहे हे तुमचं ऐकून तुमचं मन खूप मोठा आहे हे समजलं.. सोपं कुठे आहे दररोज नवीन जागा नवीन ठिकाण प्रत्येक ठिकाणी नवीन संसार खूप कष्टाचे जीवन आहे तुमचे वाडा घेऊन जाणे म्हणजे पण काही सोपे काम नव्हे
@chandraprabhabhanat9935 ай бұрын
बानाई तुजी जाऊबाई चांगली आहे काम पन भरपुर करते एवढी शेती मुल सांभाळते खुप मेहनत करते तुमी सर्व जावा दादा त्यांचे भाऊ आई सगळे खुप मेहनत करता सर्वाचां स्वभाव खुप छान आहे
@sandhyakumbhar10975 ай бұрын
खूपच छान विडिओ शिकलेल्या ना पण तुम्ही सर्व जण मागे टाकाल एव्हढे सगळे जण हुशार, कष्टाळू आहात .दीर आणि सुलाpan चांगले आहेत. एकच नंबर कुटुंब.
@supriyamohite16005 ай бұрын
बाणाई आज घरी आहे खूप आनंदी दिसतेस अशीच खुश रहा खूप दिवसातून घरी आलीस छान वाटलं मुल घर सौ सासरे दिर भावजय शेत जनावर सर्व बघून मन भरून आलं असेल छान शेती आहे दादा तुमची
@mulanimumtaj41215 ай бұрын
खूप छान शेती आहे बिराजी व सुला भरपूर कष्ट करतात उत्तम शेती मध्यम व्यापार कनिष्ठ नोकरी ❤❤❤🎉🎉
@komalprajapati74355 ай бұрын
पहिले like गावाकडचे व्हिडिओ बघण्याची उत्सुकता 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍👍👍🤗🤗🤗❤️❤️शेति चे काम बघायचे लालसा ❤️
@mangeshchavan73245 ай бұрын
हाय बाणाई वहिनी नमस्कार फर्स्ट कमेंट तुमच्याच व्हिडिओची वाट बघत होती कधी तुमचा व्हिडिओ बघायला मीळेलसगळे बरे आहेत ना गावाकडचं वातावरण खूप छान आहे
@rajashridange54805 ай бұрын
तुमचे घर खूप छान आहे. शेती पण छान आहे जीवन मात्र खूप कष्टमय आहे यातच खरा आनंद आहे धन्य आहे बाणाई तू
@mk791395 ай бұрын
आम्हाला पण शनिवार रविवार असाच म्ह॔शीं मागं पावसात पोत्याचा घोंगता पांघरूण घेऊन अभ्यास करायला लागायचा .खूप मजा असायची....मुलांना अभ्यास करताना बघून आठवण आली बालपणीची...
@mayamhasade27155 ай бұрын
बानाई व्हिडीओ पण एक नंबर बनवला ताई सर्व गुण दिलेत देवाने खूप अभिमान वाटतो बानाई 😊👍👍👍👍👍💖💙💝
@mandadhongade31855 ай бұрын
बिचारी आईला इतके वय झाले तरी खूप काम करावे लागते अरे संसार संसार श्री स्वामी समर्थ महाराज खूप खूप ताकद देतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय 🎉🎉🎉🎉🎉
@PratibhaaBiraris5 ай бұрын
बाणाई आठ महिण्यात घरी येऊन आनंद दिसत आहे चेह-यावर ❤👌👌 एकदम छान 🎉
@poonamjraut5 ай бұрын
अरे व्वा! आलं पाहिजे तुमच्याकडे. अभिनंदन. 😊😊
@neelakeskar62125 ай бұрын
शेती, 🏠 घर खूप खूप छान आहे. आनंदी रहा सुखी समाधानी रहा.😊😊
@sandeshnarkar6415 ай бұрын
आपण तर मेहनतीचा पाठलगच करता!धन्य ते धनगरी जीवन!🌹🌹🌹
@IshwarShinde-ef4wp5 ай бұрын
राम कृष्ण हरी हाके पाव्हणं खरंच आपलं कुटुंब सुखी व समाधानी आहे हयाला म्हणतात जीवन जगणे
@sangeetadongare55065 ай бұрын
तुमच्या व्हिडिओची वाट पाहत होते. तुमची शेती खूप छान आहे. तुमचे सगळे व्हिडिओ मी पाहते मला खूप आवडतात.
@latagaikwad27175 ай бұрын
किती छान आहे बाणांनी तुमचं शेत घरं खूप छान वाटत व्हिडिओ पहायला
@jayshreerewaskar15275 ай бұрын
😊😊 बानाई प्रकृतीची काळजी घे ! जी कामे जमत नाही ते करायला जावू नको ! जी कामे जमते ती कामे कर ! गाव मंदिर शेती वाघर घर परिसर स्वच्छ आणि सुंदर ! मेहनती आहात सर्व ! असेच एकोप्याने राहा !
तुमचं शेत फारच छान आहे. तुम्ही घरातील सर्व माणसे किती कामं करतात. तुमच्या अंगात एवढे बळ कुठून येतं. फारच धन्य आहात तुम्ही सर्व जण . तुमच्या या व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही वाट पाहत असतो. धन्यवाद दादा आणि ताई तुम्हाला.
@supriyarikame63215 ай бұрын
आमच्याकडे भरपूर पाऊस आहे बानाई
@kaminikamble56355 ай бұрын
खूपच छान आहे ताई तुमचा सहवास सगळ्यांना होतोय लय भारी
@mayamhasade27155 ай бұрын
खूप छान आहे शेती , घर परिसर मनप्रसन्न झाले सर्व पाहून
@devidasgaikwad8015 ай бұрын
तुमची शेती बघून खूप छान वाटलं
@kvmarathi10855 ай бұрын
कुठेही गेले तरी कष्टाला पर्याय नाही. खूप कष्ट करता तुम्ही.
@bhagwanchavan45905 ай бұрын
मराठी संस्कृती उत्तम उदाहरन ताई तुम्हीं डोक्या वरचा पदर सुधा पडु देत नाही धन्य आहे माऊली.
वहिनी Video खूप छान वाटला गावी आल्यावर आपल्या माणसांत राहायचा आनंद वेळा असतो 🙏👍 दादा बाकीची मेंढ्या किसण दादाकडे आहेत का सागर भावंडां बरोबर खूप छान खेळायला लागला आहे.😊👍 बिराजदार दादा आणि वहिनी गावी सर्व सांभाळून घेतात. मामा आणि आई खूप काम करतात. 🙏👍Video खूप छान वाटला 🙏👍
बाणाई ताई तुम्ही घरी गेल्यावर सुद्धा घरची कामं करून शेतातही कष्ट करण्याची तयारी दाखवतात खरंच कष्टमय जीवन आहे तुमचं
@muk-m5t5 ай бұрын
छान आहे तुमचे गाव बाणाई ताई लवकर लवकर व्हिडिओ टाकत जा वाट बघत आसतो🎉🎉
@vinaygadgil5 ай бұрын
बाणाई ताई मुलांना शिकवा आपल्या समाजाला चांगल्या सवलती आहेत त्याचा फायदा घ्या त्यांचं जीवन आपल्यासारखा नको उज्वल होऊ दे आपल्या रेसिपी सुंदर असतात ❤❤
@ranjanakakad60485 ай бұрын
दादा तुमची आई pn khupch काम kartay❤
@Beingsrushhh5 ай бұрын
Lay Bhari gav Ani gavch ghar sheti Ani tumche kutumb ekch no.🎉❤❤
@srushtibhagwat25455 ай бұрын
Videp पाहिल्यामुळे एक वेगळीच ऊर्जा मिळते...❤ खूप सुंदर आहे तुमचा परिवार...पण😊😊😊
@advatul17405 ай бұрын
21:00 वांगी छान आहेत, घोसाळे 👌👍🙏💐👆
@shailalande41505 ай бұрын
खूपच छान जीवन बाणाई नमस्कार 🙏🏻
@vidhyapimple70035 ай бұрын
एजाँय करा .घरच्यांना काहीतरी खायला छान पदार्थ करुन खायला घाला .मुलांना पण चांगले वाटेल .❤❤❤
@anitakad12315 ай бұрын
खुप छान ❤❤🎉🎉
@Houselife-yn9kl8975 ай бұрын
खूप सुंदर sharing पण तुम्हाला खूप दिवस बाहेर rahav लागते मस्त वाटले तुम्हाला तुमच्या घरी पाहून 👍👌😊
@TulashiramKalamkar5 ай бұрын
सर्व गुण संपन्न बानाई.
@surekhayadav50805 ай бұрын
परिसरात बसून परिसर अभ्यास कित्ती छान
@girishthakare34845 ай бұрын
👌👌🙏🙏🏡घरी आल्यावर आल्यावर सर्वाच्याच चेहऱ्यावर खूप आनंद आणि समाधान दिसते👀 आहे🎉🎉❤❤:07
@GAMER_141185 ай бұрын
सोपं काम कशाचं बाई 20 20 किलो 40 केएम तुम्ही चालत आहेधन्यवाद एवढं चालल्यामुळे
@jayanthedaoo34165 ай бұрын
श्री स्वामी समर्थ दादा ताई ताई तुम्ही मनावर घ्या तुम्ही नक्की लिहायला आणि वाचायला शिकाल तुम्ही खुप हुशार आहात ❤❤❤❤
@MandakiniTonde-cq5kq4 ай бұрын
गुणी सासु सासरे . मुली छान मन लावून अभ्यास करतात .
@GAMER_141185 ай бұрын
मावशी लईच कडक कामाल आहेत
@SuwarnaLodha5 ай бұрын
खूप छान शेत आहे तू मचं बानाई सागर आई वडिलाना सोडून तुमच्या कडे छान राहातो❤
@vgiri45815 ай бұрын
तुमचं शेत खूप छान आहे
@tejesingpatil59425 ай бұрын
छान व्हिडिओ तुमची शेती मस्त आहे.....👌💐
@anantgawai4405 ай бұрын
खूप छान विडिओ आहे नमस्कार
@snehlatathaware10085 ай бұрын
शेती खूप छान आहे तुमची😊
@sandeshnarkar6415 ай бұрын
बाणाईच्या देशात कंटाळा हा शब्बच नाही!🙏🙏🙏
@CSCBarsing5 ай бұрын
बाणाई ताई तुमचं गाव मस्तच आहे शेती तेथील निसर्गसौदर्य खूपच छान आहे मस्त आजचा व्हिडिओ
@alkadarwatkar74675 ай бұрын
बाणाई मुलांना आई जवळ आली याचा आनंद दिसतोय.👌👌
@lilachavan61335 ай бұрын
खूप छान शेताची काळजी घेतात वांग्याची झाडे खूप छान आलेत
@RanjanaKankal-b8x5 ай бұрын
सागर शाळेत जाणारं का ऊद्या जाणार किती गोड बोलतोय सागर बानाई सोबत 👍🙏🌹🌹😘😍
@harshavardhinijadhav62115 ай бұрын
आजचा व्हिडिओ मोठा आणि छान होता.
@archanawankhede32735 ай бұрын
Banai vahini tu kharach aksher olakh shik ❤ tu laukar shikshil ❤aajcha sheti darshan video chhan aahe ❤
@sunitakulkarni43095 ай бұрын
बाणाई तुमी खूप कष्ट करता आता थोडा आराम करा खुप मोठ्या दुखण्यातुन बाहेर आला आहे तुमचा पुन्रर जन्म झाला आहे तुमी आणि घरचे काळजी घेतात हेबघुन खूप छान् वाटते❤
@Samikshafashioncreation5 ай бұрын
खुप सुंदर व्हिडिओ😊😊
@dhirajjadhav39295 ай бұрын
खूप छान जीवन 🙏🙏🙏
@kisantambe89535 ай бұрын
कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती कष्टाळू आहेत असेच सुखी रहा आनंदी रहा
@macchindravarpevlogs5 ай бұрын
मस्तपैकी व्हिडिओ पाहिला शेवटपर्यंत 😊
@sulbhadeshmukh-c2g5 ай бұрын
बानाई तुमचे मामा वडीलांन सारखी मया लावतात
@jyotibachhav94505 ай бұрын
खूप छान शेती आहे 👌👌
@vasundharaborgaonkar97705 ай бұрын
कोरफडीच्या फुलांची भाजी खुप छान लागते
@suvarnakhandagale91454 ай бұрын
बाणा ई वहिनी तुम्ही हुशार आहेत जरा मनावर घेऊन मुलांकडून अक्षर ओळख करून घ्या तुम्हाला नक्की वाचता येईल,वाड्यावर गेल्यावर रस्त्याने नडणार नाही...
@pramodjagdhane30445 ай бұрын
खूपच छान जीवन
@vaishalikature13965 ай бұрын
बाणाई वहिनी तुम्ही खूप हुशार आहात आता दिपा कडून आणि मीना कडून बाराखडी शिका म्हणजे तुम्हाला पण वाचायला लिहायला शिकाल.
@devsolat5 ай бұрын
नमस्कार... 🙏🙏🙏खूप छान 👌👌
@suvarnalatajamdade29355 ай бұрын
खूप छान वाटते तुमचा व्हिडिओ पाहून
@VidyaPatil-l8m5 ай бұрын
मस्त छान शेती आहे.
@SanjayShinde-hp4tr5 ай бұрын
कोकणातून घरी कधी आला, सिद्धू जी ❤❤
@NandaBhagat-kh6wd5 ай бұрын
अतिशय सुंदर आहे रान
@sanjivanimane57535 ай бұрын
तुमचं घर बघायला भेटलं खूप आनंद वाटला
@dhanashreepatil84185 ай бұрын
खुप छान आहे गावाचं वातावरण
@dilipshinde56125 ай бұрын
बानाई,पोहोचलात वाटतं राख गावी,तुमचं मूळ गाव.घ्या आता विश्रांती स्वतःच्या पक्क्या घरात,सुरक्षेत.
@sanjivanigaikwad83165 ай бұрын
खुप छान व्हिडिओ❤❤
@deepmalashinde33325 ай бұрын
Barr watal tumhala ghari pahun😊sheti khup kashta che kaam ahe ani tumhi mana pasun mehnat kartay 😊tumchi mehnat faladrup hovo hich sadiccha😊👍👍
@madovermusic4595 ай бұрын
आता घरी आल्यावर खूप छान वाटत असेल
@bharatitandel26135 ай бұрын
मस्तच वांगी कष्टाळू फॅमिली सर्व
@rameshnarayankale37355 ай бұрын
स्वतःच शेत एक अभिमान असतो
@sumedhdabhade9565 ай бұрын
खूप छान video hota tai
@aakashirkule70005 ай бұрын
खूप छान शेती आहे बाणाई तुमची
@Prof.SheetalWawreDYPIT5 ай бұрын
एक नंबर
@MandakiniTonde-cq5kq4 ай бұрын
सुलक्षणी बाणाई!
@vishaljagtap67575 ай бұрын
"लव्हाळा हारळीला म्हणतो अगं अगं हरू धनी गेला घरु चल आता वर डोकं करु"
@nirmala17355 ай бұрын
Banai tai tumhi sarvjan 45km paai pravaas kela .jara 2 divas aaram kela pahije. Aamhi tar 1km pan chalu shakat nahi. Tumchya mule aamhala nisarg pahayla milto .khup kashta karta tumhi sarvjan. Evdhi chan family aahe tumchi. Ambani chya mulachya lagnache celebretion mobile var dakhvat asun aamhi te na pahata tuche video pahato. Aata ghari mast chulivar jevan banvatana che video taka. Ek vinanti 🙏❤ ki roj video taka. Videos pahilya shivay karmat nahi.