फॅमिलीसाठी सुध्दा आरक्षित मतदार संघ ठेवावे लागतील .
@bahubalikhurape1992 Жыл бұрын
अजून कोणी शिल्लक असेल तर त्यांना पण राजकारणात अना दानवे साहेब ऐक भाजप.समर्थक
@NarayanRaut-y1yАй бұрын
🎉🎉
@Dnyaneshwargsahane100125 күн бұрын
@@NarayanRaut-y1yतुम्ही या ना मग😅
@Kunal_Pawar2002 Жыл бұрын
नातू पण बाकी आहे अजून काय ते सतरंजी उचलणारे कार्यकर्ते
@patilbagomase9711Ай бұрын
Modi Shah hi gharane shahi nai ka
@namdeokaklij653523 күн бұрын
तिसरी मुलगी अजून किती बाकी आहे सर्वांनांच राजकारणात येऊ द्या. मुलींचे मुलं बिल मुलांचे काही बाकी असतील ना त्यांना पन आना तुमची फॅमिली जशी छोटी वाटते मला वाटलं 10-12 मुलं असतील मुली आसतील😂😂😂😂😂
@mz3hr Жыл бұрын
ही घराणेशाही नाही का
@pradippawar862 Жыл бұрын
दाजींची फॅमिली जोमात इतर नेते कोमात
@sabuamadane2849 Жыл бұрын
बिजिपीचे कार्यकर्त्यांनी फक्त प्रचारासाठी तयारीत राहावे उमेदवार म्हणून कोणी तयारी करू नये घराणेशाही
@sanjuappadeshmukh84223 күн бұрын
आपण यांना मोठे केले,परंतु कार्यकर्त्यांना संधी द्यावि असे नेत्यांना का वाटु नये,सामान्य कार्यकर्त्यांनो जातिभेद विसरून आपल्यातील सामान्य कार्यकर्त्यांना संधी द्या. हिच योग्य वेळ आहे.नविन कार्यकर्ते विधानसभेत पाठवण्याची.
@vinayakshinde3412 Жыл бұрын
शिवसेना ही घराणे शाही वाली पार्टी आहे भाजप नाही फक्त त्यांच्या मुलांना तिकीट मिळत भाजप मध्ये
@patilbagomase9711Ай бұрын
Ya gharne shaimule lok atta hushar hae
@padmakarpatil976 Жыл бұрын
बाकीच्यांनी सतरंज्या उचलायचा किती पोर आहेत याला
@nikhilthakare8369 Жыл бұрын
😄😄👍
@nature5161 Жыл бұрын
कुठे आहेस शहा आणि मोदी ,घराणे शाहीचा कहर आहे भाजप
@rajendrakharat522829 күн бұрын
है काय लावलं दादा तुम्ही आता हेच कळत नाही महाराज आरे बाप रे बाप रे बाप डोक्याला ताप
@भटकंतीच्याजखमा Жыл бұрын
घराणेशाही ही लोकशाहीला लागलेली कीड आहे
@niteshghonngade3131Ай бұрын
याना वाटत कि दुसरं कोनि मोठ होऊ नये बाप माय पोरग लेक सुन आस राजकारण चालु आहे आता लोकानि फक्त सतरंजया ऊचलाचया का 😅😅😅😊😢
@sanjuappadeshmukh84223 күн бұрын
प्रस्थापित संपलयाशिवाय सामान्य कार्यकर्ते विधानसभेत जाऊ शकत नाही.
@surajgaikwad127 Жыл бұрын
ही नाही का घराणेशाही
@akshaydushman2795 Жыл бұрын
दानवेच्या नातवाला पण द्या उमेदवारी
@ajinkyagorakhekad8811 Жыл бұрын
तुमचायचं बापाचा आहे सगळं. सामान्य कार्यकर्ते जाऊद्यात मातीत,, तुमच्या पेक्षय ते मोगल चांगले
@prabhakarshingote9776Ай бұрын
किती मुलं यांना राजकारणात आणायला सगळी कडा उमळून
@shaikhgani664816 күн бұрын
हे लोकशाही नाही हे तर घराणे शाही झाली अड माफ पैसा जमा केले बाकी सतरंजी उचला झंडे घ्या
@GajananSudhakrraoSuryawanshiАй бұрын
सगळं घरी पाहिजे पोरगं पोरगी जावाई यिवाई कार्येकर्ते गेले चो..........
@dnyaneshwarfadat359118 күн бұрын
दादा
@jadhav7351 Жыл бұрын
Dada tum age bado ham hai satranja uchlayla ek कार्यकर्ता
@pranittidke6027 Жыл бұрын
बापाचं राज आहे का
@RajuShinde-vk1do Жыл бұрын
याला चकवा म्हणतात खोतकर यांचा वस्ताद आहे
@Bholenatn Жыл бұрын
या या तुमच्या शिवाय कोणी शिल्लक नाही ये आम्ही आहोत सतरंज्या उचलायला
@tukaramnimbalkar1378Күн бұрын
Why you are voting them
@yogeshgagare4016 Жыл бұрын
भाजपात याला घराणेशाही म्हणत नाही🙏🙏
@bspatil2109 Жыл бұрын
मुसलमानाना सांगता, कुटुंब नियोजन करा!आणि तुमची पिल्लावळ आहे किती?मुसलमान म्हणतात, अल्लाकी देन,तुम्ही काय म्हणणार?
@lifesecret4420 Жыл бұрын
He दोन्ही बुजगावणे पदंड
@dattatraykale2399 Жыл бұрын
दानवे ला पी एम बनवा
@Dnyaneshwargsahane100125 күн бұрын
पैसे कोठुन आनतात राजकारणात येनौयासाठी😅😅😅 पत्रकार ते पण सागा राव😅😅😅
@dattatraykale2399 Жыл бұрын
ही घराणे शाही नाहीं
@ShreyaMane-j3uАй бұрын
Ajun kon aahe ka....janta vitagali aahe sarvanaa...
@accesssales2256 Жыл бұрын
bjp पक्ष हा घराणे शाही ला थारा देणार नाही...
@kailashhande9328Ай бұрын
सगळे पडणार
@marutikhedkar739322 күн бұрын
B G P ही घराणे शाही वाटत नाही का आपला तोबाबु दुसरयाच कारट
@NavjivanOfficialChannel189119 күн бұрын
दादाना तुम्ही खासदार केल भाभी ना पन निवडून दिल मुलांना पन दिल जावयांना पन दिल 2 मुलींना पन दिल आता छोट्या दिदिना तुम्हाला निवडून द्यायलाच पाहिजे संlगलो
@krishnamangate14817 күн бұрын
घराणे शही आहे
@ganeshdabhade4208Ай бұрын
सगळे पद घरात पोट आमदार
@tradingking14336 күн бұрын
घराणेशाही😂
@dipakbhosle7257Ай бұрын
आता ही घराणेशाही नाही का😂😂😂
@vijaysawant8064 Жыл бұрын
🤣
@karanrajdan11426 күн бұрын
Pandye Farar aahe😂
@krushnadasdesale1075 Жыл бұрын
हर्षवर्धन जाधव दानवेची शाळा घेत होता आता तिसरा जावाई दानवेची शाळा घेईल हे नक्की
@rameshmore9352 Жыл бұрын
आता बोंबलायला सांगा चेलेचपाटे आणि अंध भक्ताना ,ही घराणेशाही आहे की नाही,की अंध भक्तांच्या डोळ्यात मसाला टाकला आहे.