किती छान हसत खेळत आहेत सगळे अशे तर घरात पण नसतील वातावरण ❤ खरी संपती आहे आपली म्हातारी माणसे , यांच्या सारखा जीव कोणी लावणार नाही
@vijayaDuberkarАй бұрын
ज्योतीताई सगळ्या प्रकारचे लोक आहेत तुमच्याकडे मेरा भारत महान हम सब एक है❤
@SanikaKawade-on9th22 күн бұрын
छान इंग्लिश बोलतात त्या दोघि
@haridaspotdar3458Ай бұрын
दोन्ही आजी किती छान इग्लिश बोलतात आम्हालापन इतके येत नाही या आजी मुलांचा क्लास घेऊ शकतात😊❤❤
@shitaloak4362Ай бұрын
अगदी खरं आहे तुम्ही बोललात ते👍🎉 अनिता ताईंनी 15 ऑगस्ट ला इंग्लिश मधून भाषण केलं👌 बापरे मला तर खूप नवल वाटलं👍 आणि छान पण वाटलं अनिताची हुशारी बघून
@krishnadhole349713 күн бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊@@shitaloak4362
@vaishalikharkar28257 күн бұрын
वा खूप च आपल्या शोध मधील वातावरण खुप छान दिसते किती सुंदर आहे ताई आपली शोध ही संस्था कुठे आहे? आम्ही भेट देऊ शकतो का?आजी छानच बोलतात ईंग्रजी ❤
@surekhapuranik5874Ай бұрын
वाव खूप भारी इंग्लीश बोलतात दोघी भारी काय त्यांची शिक्षण सांगा मला आधीच वाटलं होतं आनिताआजीच काहीतरी वेगळ आहे चांगली नोकरी केलेली असेल अभिनंदन सांगा दोघीँना 🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤
@suvarnasable6728Ай бұрын
दोघी आजी खूप छान इंग्लिश बोलत होत्या ❤❤😊👌👌👍👍
@poojamokashi4023Ай бұрын
❤Tai Tumhi Khup Khup great aahet❤सर्व आजी आजोबा खूप छान आहेत आणि सर्व काळजी घ्या❤
@jyotsnapawar47498 күн бұрын
बाई ग किती छान बोलतात इंग्लिश ❤आणि छकुली पण मस्तच ❤
@DarshanaManjrekar-v3c15 күн бұрын
Ya aajinchya cheharyawarunach samjate ki tyani aapalya lifemadhye kiti bhosale aahe kharech dev tyana surakshit aanadatani sadha hasatmukh two god bless them jay Maharastra
@kokilavispute7174Ай бұрын
अनिता आजी आणि मोना आजी छान इन्गलीश बोलता त्यानना सांगा दुसरे सवॆ आजी आजोबा ला लिव्हायला शिकवा आणि वाचायला शिकवा वेळ चांगला जाईल पाटी आणि पेम आनून द्या सर्वानना
@anuradhadeshpande360621 күн бұрын
Khuapch Chan Sundar Aahe Video🎉🎉❤🎉🎉
@sandhyaadsule20788 күн бұрын
सांभाळतात हे पाहून आनंद ही झाला पण ज्या मुलांना साठी आयुष्य झिजविले त्याच मुलांनी आईवडिलांना त्यांच्या ह्या बालवयात पोरके केले खूप दुःख वाटले
@nalinipuppalwar9218Ай бұрын
Anita Tai,aani Mona Tai khup chhan English boltat,asech sarva Jan kahi tari karat rahave,jyanna je yete,te,tasech vinkam yet asel tar te pan karave,vel ghalavnyakarita,sarva Jan sukhi,aanandi raha.❤❤❤❤❤
@anjalipatilpatil1553Ай бұрын
Kiti Chan boltat English doghi pan khup Chan kiti great ahet tya
@pritisadawarte2154Ай бұрын
किति हुषार आहेत किती स्पष्ट इंग्लिश बोलताय भारीच ❤
@JyotiPatil-l7z8 сағат бұрын
खूप छान वाटल ताई ❤
@madhavinagulwar7871Ай бұрын
Tai Thumala Maza Salam Great Ahe Thumhi ❤
@poonamsawant582226 күн бұрын
अनिता व मोना आजी अभिनंदन
@shirishdeshmukh410811 күн бұрын
ताई तुम्ही देव माणसं आहेत हो🎉
@anaghataldevkar427214 күн бұрын
Chakuli Aaji khup God aahe❤
@ManishaShrigan15 күн бұрын
Amhi telugu bhashik ahet tumhi khup chan kam karta🙏🙏👌👌
@sandeshnarkar641Ай бұрын
खूप सुंदर मेहनत करता!🙏🙏🙏
@meenavedpathak8607 күн бұрын
जे लोकं प्राण्यांन्यावर प्रेम करतात ते लोकं खुप प्रेमळ असतात
@rohinikorde257415 күн бұрын
खूप छान सांभाळता 🙏🙏
@lalitapawar673029 күн бұрын
जय सीताराम 🌺🙏छान विङीओ
@dikshamanyar57412 күн бұрын
Khoop chan आजी
@chandrakalakamble9615Ай бұрын
अनिता.पण.बोलते.छान
@SanjeevaniHovaleАй бұрын
❤❤❤❤❤ताई नमस्कार
@sunilpawar48277 күн бұрын
ईश्वर सर्वांना ऊदंड आयुष्य देवो.
@MadhuriDhote-o9s9 күн бұрын
सगळ्यात छान व्हिडिओ
@SunandaSasane-b3i15 күн бұрын
Good inglish spiking siniear❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@DeepaliMisal-pn7ob2 күн бұрын
आजी ❤❤🎉🎉
@dj12ka442Ай бұрын
छान
@shilpapatil7037 күн бұрын
Chan kam ahe tumach
@mahendrashinde91311 күн бұрын
ताई या सर्व आजीं कडून त्यांचे बालपण, त्या काळचा समाज, वातावरण, रूढी, इ वर विडिओ बनवा
@NavnathWaghmare-m6l16 күн бұрын
👌👌u
@smitaparab494014 күн бұрын
कुठे आहे हा आश्रम? छान वाटले सगळ्यांना बघून
@pallavikadam443710 күн бұрын
Khup mast
@sapanakamble-h4p11 күн бұрын
👌👌👌
@NaynaUdarАй бұрын
Kiti god aahe Mau
@meghanalimaye166911 күн бұрын
छान बोलताहेत दोन्ही ज्येष्ठ नागरिक महिला इंग्लीशमध्ये.ताई ,हा आश्रम कुठे आहे ? या वयात या ज्येष्ठ नागरिक स्त्री पुरुषांना छान सोयी सुविधा देताहात. त्यांची छान सेवा करताहात. बघून समाधान वाटलं. अगदी घरच्या सारखीच सर्वांची देखभाल करताहात. तुम्ही खूप पुण्याचं आणि समाजोपयोगी कार्य करताहात.🎉
@ShambhoBhalsingАй бұрын
मी अहमदनगर ची आहे मोना आजीला विचारा अहमदनगर वरून कुठून आहे
@BabluGutte-x6j10 күн бұрын
😂😂😂😂 khupa chan
@shriramrecipes34382 күн бұрын
Philips company chi ghya shegadi
@kalpanashinde9193 күн бұрын
ज्योतीताई खूप छान आजीबाई आहे तुमच्याकडे आम्ही तुम्हाला फोन केला होता पण तुम्ही दोन शब्द पण बोलले नाही माझ्यासोबत मला यायचं आहे तुमच्या शोधा आश्रमा बघायला यायचं आहे तुमचा आश्रम
@Teccno-n8f29 күн бұрын
.. तुमच्या येथे यावे वाटते येऊ का - मीनल खाडिलकर
@sonal485Ай бұрын
ताई स्वयंपाक झाल्यावर गरम भाजी असेल किंवा भात वरण काही असुदे झालं की लगेच खाली उतरून ठेवायचं शेगडी बंद केल्यावर त्यावर गरम काहीच ठेवायचं नाही म्हणजे शेगडी अशी चिरत नाही