दापचारी चेक पोस्टवर पैसे घेण्यासाठी नवा फंडा! चेक पोस्टवर राजू चाय वाल्याचा जागेचा मृत्यू.#

  Рет қаралды 7,226

जनतेचा वाली Jantecha Wali

जनतेचा वाली Jantecha Wali

Күн бұрын

मुंबई आमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दापचारी चेक जवळ सद्भावना कंपनीला व आरटीओ विभागाला चहा पाजणारा रवींद्र भोजने या युवकाचा अपघाती जागीच मृत्यू.झाला आहे.
दापचारी चेक पोस्टवर अपघातग्रस्त वळणे कधी कमी होणार, अजून किती लोकांच्या मृत्यूची वाट दापचारी चेक पोस्ट वाट पाहत आहे.
दापतरी चेक पोस्ट मुंबईकडे जाणाऱ्या रेती भरलेल्या ट्रक खाली चहा घेऊन जाणाऱ्या रवींद्र भोजने चहावाला याचा जागीच मृत्यू झाला आहे.
देशात ऑनलाईन कर भरणा होऊन सुद्धा आरटीओ विभागाच्या आडमुठी भूमिका मुळे आर्थिक प्रदक्षिणा माराव्या लागल्यामुळे चालकाच्या लक्षात न आल्याने या ठिकाणी आरटीओ विभागाच्या चुकीच्या धोरणामुळे या ठिकाणी ट्रक चालक सुद्धा हैराण झाले असून या आर्थिक मारामारी मुले वारंवार या ठिकाणी अपघात होत असतात याबाबत आम्ही आरटीओ विभागातील कर्मचाऱ्यांना हा वळणावळणाचा रस्ता सर्वच ट्रक चालकांसाठी धोकेदायक असून या ठिकाणी टायरची मोठ्या प्रमाणात झीज होत असते. तर फिटनेस कितीही प्रॅक्टिकली खराब असेल तरीसुद्धा कागदपत्रे फिटनेस क्लियर करून पैसे कमावण्यासाठी नियुक्ती असल्याचे काही ट्रक चालकाने सांगितले. आपल्या व्हिडिओमध्ये असलेला ट्रक अतिशय जिर्ण झालेला आहे त्याला कुठेही मागे दिशादर्शक फलक सिग्नल लाईट नसून कुठे जाऊन कसाही उचलू शकतो व्यवस्था असताना सुद्धा आरटीओ विभागाच्या लक्षात आणि स्वतः आणून दिल्यानंतरही त्यावर कोणत्याही प्रकारे कारवाई केली नाही. तर या ठिकाणी उभे असलेले सर्व स्वयंसेवक आरटीओ विभागाचे झिरो आरटीओ पोलीस असल्याचे समजते तर यांना पगार सुद्धा आरटीओ विभागाकडूनच जातो तर उन्हातानात एस स्वयंसेवक फक्त सात हजारावर काम करतात. या कामगारांचा कुठल्याही प्रकारे अपघाती विमा काढला नसून कुठल्याही प्रकारचा पीएफ नोंदवला नसल्याचे काही कामगारांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. मात्र अवैधपणे करोडो रुपये जमा करणाऱ्या आरटीओ विभाग दापचारी दर सात दिवसांनी डिटेल चेंज होत असल्यामुळे या भागात काय घडतं हे त्यांना माहिती असून सुद्धा एकमेकावर चल ढकल करताना दिसले तरी याबाबत आम्ही आत मध्ये चित्रीकरणासाठी परवानगी आरटीओ विभागाच्या अधिकाऱ्यांची परवानगी मागितली मात्र बाहेरच करा मात्र आत मधलं तुम्हाला करता येणार नाही यासाठी तुम्हाला आमच्या ठाण्याच्या ऑफिस वरून आदेश आणावे लागतील तर ऑनलाईनच्या नावावर कागदपत्र तपासणीच्या नावावर करोडो रुपये कमावणाऱ्या आरटीओ विभागाकडे महाराष्ट्र सरकार कधी लक्ष देणार? मुंबईला जाणाऱ्या. अनेकअवजड गाड्या त्यांचा फिटनेस अतिशय निकृष्ट दर्जाचा असून त्याची कुठल्याही प्रकारचे पैशाच्या पुढे प्रत्यक्ष चेकिंग केली जात नाही. हे कालच्या उधारन वरून स्पष्ट झाले. तर मय त रवींद्र भोजने याच्या कुटुंबियांना आता नुकसान भरपाई त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाची जबाबदारी आरटीओ विभाग दापचारी सांभाळेल का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. तर या ट्रक वाल्यांना या तपासणीच्या नावाखाली गोल गोल फिरवून अपघात क्षेत्र बनवल्यामुळे नागरिकांमध्ये चालकांमध्ये भीतीच वातावरण आहे मात्र हीच वाहतूक स्टेट उपायोजना असतानाही केली जात नाही. तर जमीन ताब्यात नसल्यामुळे काम केले नसल्यामुळे आम्ही या स्थितीत आम्हाला दिलेला डिझाईन मधूनच काम करावे लागते असे आरटीओच्या अधिकाऱ्याने सांगितले. या ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी असलेली ॲम्बुलन्स सुद्धा ड्रायव्हर असला तर गाडी बिघड असते आरटीओच्या गाडीचा ही तोच प्रकार असल्याचे काही चालकाने येथे सांगितले त्यामुळे भ्रष्टाचार हाच शिष्टाचार झाल्यामुळे रस्त्यावर भीती वाटत असल्यामुळे त्यांनी या ट्रक वाल्यांना अवैधरित्य ट्रेनिंग पोझिशनला फिरावे लागते हेच सत्य या अधिकाऱ्यांच्या न बोलण्यावरून दिसते.

Пікірлер: 6
@mayurpatil1386
@mayurpatil1386 Жыл бұрын
पोलीस आणि r. T. O ह्यांना फक्त हफ्ते पाहिजेत सर्व पेपर क्लेर लायसन असून हफ्ता इंट्री मागतात
@NileshSatvisSMARTEDUCATION
@NileshSatvisSMARTEDUCATION Жыл бұрын
Good job जनतेचा वाली
@gdeshmukh1984
@gdeshmukh1984 Жыл бұрын
पत्रकारांना चित्रीकरण करण्याची परवानगी का हवी पण ? असे कोणते अधिकारी आहेत जे पत्रकारांना रिपोरटिंग करू देत नाहीत?
@mukeshsagar5615
@mukeshsagar5615 Жыл бұрын
Sarvya thikani border band jalet pan maharashtra madhe border band ka nahi hot aani sendya kali charoti aani khanivda toll nake var 10 ten12 traffics police ratri kasli duty karta he lokana samajat nahi ka bas ek kaam aahe highway var paisa kamva aani gavat bandobast nahi chori aani darode padta mag boltat ki police kami aahe mag he lok higway var kasala city madhe bandobast la ka nahi aakhya maharashtra made jikde bangal tikde toll naka aani highway var full rokdi chalu aste aani asle video daily yetat tari sarkar Joplin aahe ya var action honar nahi karan mag ratri party kasi honar
@santoshdhangada806
@santoshdhangada806 Жыл бұрын
चेक पोस्ट वर फक्त लूट केली जाते
@bacchubhurkud10
@bacchubhurkud10 Жыл бұрын
RTO चे दलाल गाडीचे पेपर जमा करतात पैसाची ईन्ट्री जमा झाली ,की पेपर परत गाडी चालकाला मिळतात.हे या चेकपोस्ट वर सर्रास चालते.
My Daughter's Dumplings Are Filled With Coins #funny #cute #comedy
00:18
Funny daughter's daily life
Рет қаралды 24 МЛН
Mom had to stand up for the whole family!❤️😍😁
00:39
DaMus
Рет қаралды 4,7 МЛН
Inside Magic city of China | Chongqing
21:42
Vishal Tandon
Рет қаралды 1,6 МЛН
Ansuni Aur Anokhi Sikh Kahaniyaan Ft. Sarbpreet Singh - Guru Gobind Singh Ji & More
2:21:40
Reality of Ajit Doval
36:43
Nitish Rajput
Рет қаралды 12 МЛН
India faces Australia in T20 India vs Australia #India
23:54
FARMING GURU 82
Рет қаралды 981 М.