दिपू किती नाराज दिसत आहे काम सोडावे लागणार mahnun आणि इंद्राजी पासून लांब जाणार महणून... सत्तू ने राजीनामा पत्र काय जबरदस्त लिहिले आहे. हसून हसून पोट दुखू लागले.
@vaibhavvaity28665 ай бұрын
3:10 दिपू ने काय मस्त लूक दिले आहे.
@its_V2903 ай бұрын
Me ek gost notice keli indra ne shitti vajavli ki 4271 no. chi ch rickshaw kasky yete 😅🤣
@mohinikulkarni47674 ай бұрын
Kay chukich dakhavtaat sontakke tar gela hota mag dipu ho aale sir mhanun kashi geli 😂
@vaibhavvaity28664 ай бұрын
हो बरोबर मला वाटते सोनटक्के नंतर गेला असेल किंवा इंद्रा शी बोलायचे नाही म्हणून ती खोटं बोलून निघून गेली असेल...