खूप छान कलाट मास्तर आणि आपली टीम सर्वांना साने संगीत कलाम यांच्याकडून खूप खूप शुभेच्छा🎉🎉🎉🎉
@jeetendraohal15439 ай бұрын
कर्न प्रिय..... सर्व कलाकारांचे बहुमोल योगदान..... खास करून क्लॅरिनेट मास्टर व खुळखुळे वाला❤❤❤❤
@vinaydhiver824 Жыл бұрын
अतिशय सुंदर आणि शिस्तबद्ध पद्धतीने सादरीकरण, आणि विशेष गाण्याची निवड पण छान, परमेश्वर सर्व कलाकारांना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना,
@BaliramKanade-rm6hfАй бұрын
Very,good
@pramoddandale5089 Жыл бұрын
जिवंत कला आहे ती जोपासली गेली पाहिजे. अति सुंदर. सर्व Dj यापुढे काहीच नाही.
@gorakshanathkharat3678 Жыл бұрын
Far sunder ,kaltwale dhanywad, Best sadrikaran
@mubarakinamdar36172 ай бұрын
जबरदस्त, इतके सुंदर कलाट ऐकले नव्हते अजून, खेड्यात खुप महान कलाकार आहेत
@bharatmore2231 Жыл бұрын
बेंड असो किंवा तमाशा ही कला म्हणजे जीवंत कला आहे आणि ती आपण टीकवली पाहिजे आणि या कलाकाराला प्रोसाहन पण दिलं पाहिजे आणि त्यांच्या कलेला दाद दिली पाहिजे या मताचा मी आहे
@santoshpandharmise5647 Жыл бұрын
हो खरं आहे
@mubarakshaikh7603 Жыл бұрын
बासरी मास्टर जिंदाबाद खुप छान
@amolgholap69377 ай бұрын
खुळ खुळा मस्त वाजवला ताल सुरावर मनापासून
@dattatraynikam2939 Жыл бұрын
एकदम छान ,जुनी आठवण 👌👌👌🚩🚩🚩
@dattatraynikam2939 Жыл бұрын
खुप खुप अभिनंदन ,खुळ खुळे मास्तर यांना शंभर तोफाची सलामी खरंच वाहून घेतल आहे यांनी ,संपूर्ण बँडच अभिनंदन खुप खुप शुभेच्छा 🚩🚩🚩👌👌👌🌠🌠🌠
@indian-ep7gb Жыл бұрын
उत्कृष्ट सादरीकरण,अप्रतिम ताल सूर आणि खुळखुळा तर नादच खुळा 😅😅😅
@hasanshaikh3787 Жыл бұрын
ही कला ओरिजनल आहे आपल्या ताफ्यातील सर्व कलाकार खूपच तालासुरात वाद्य वाजवत आहेत आपणा सर्वांचे अभिनंदन.
@prakashchorghe3245 Жыл бұрын
खुपच छान आहे सलाम
@umakantpujare8005 Жыл бұрын
लय भारी खुळ खुळा वाजवतोय दादा मी हा व्हिडिओ २५वेळा बघितलं फक्तं खुळ खुळा वाजवणाऱ्या दादा साठी
@vishnupatole8723 Жыл бұрын
क्लाट मास्टर माझे चुलते(काका)आहेत याचा मला सार्थ अभिमान वाटतो. खूपच छान वाजवलय 👌👌👌👌
@vasantchavan5497 Жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण केले,,,,आवडलं आपल्याला,,,, अशीच लोककला जपली पाहिजे,,, सर्वांना उदंड निरोगी आयुष्य लाभो हीच बुद्ध चरणी प्रार्थना ❤❤❤❤❤
@marutisalunkhe7851 Жыл бұрын
झंकार ब्रास बॅन्ड अभिनंदन आपल्या सर्व टिमचं.फार छान हे गित वाजवलं. जुन्या काळातलं गित बॅन्ड वर ऐकायला मिळाल बर वाटलं. आपल्या संपुर्ण टिमला हार्दिक शुभेच्छा !!
@नवनीतमहाराजपाटिल Жыл бұрын
माऊली ऐकदम भारी आहे राव
@vishnupatole8723 Жыл бұрын
सुप्पर 👌👌👌1नंबर
@dhananjaykamble89453 ай бұрын
अप्रतिम अती सुंदर
@rahulbibinavre1297 Жыл бұрын
क्लाईट मास्तरांना नमस्कार खुप छान कला आहे आणि आशीच तुम्हाला शुभेच्छा भरपूर सुंदर कला यावे
@prakashchorghe3245 Жыл бұрын
डिजे या पूढे बकवास
@Shrishivaynamahstubham2542 Жыл бұрын
खूप छान
@dr.ashokthakare6173 Жыл бұрын
वा ह वा उस्ताद मजा आ गया Gre8🙏🌹
@milindtalnikar5904 Жыл бұрын
अप्रतिम 👌
@radheshyamsathe5366 Жыл бұрын
खुप छान गोड पिंजरा चित्रपटातील गौलण
@umakantpujare8005 Жыл бұрын
खुळखुळा वाला दादा आपण कलेला वाहून घेतल आहे खरोखरच आपल मनापासून अभिनंदन