जय भीम सिध्दार्थ सावंत सुनिल बनसोडे सर्व गायण पार्टी यांना मानाचा जय भीम
@siddharthbansode95712 жыл бұрын
Super se upar.... Ek no 🤞🤞💯❤️🎆
@ankushjadhav45132 ай бұрын
खूप छान गीत सुनील भाऊ जय भीम नमो बुद्धाय
@adinathshinde652 жыл бұрын
Very good bansode kaka, timcha awaj Ani gitanchi rachana aaikun khup chan watat,tasech siddhu dada tumcha hi Adam khup watato,,,keep it up and best of luck for your future endeavors.you both staying happy and healthy 😀 👍 😊 😄 😉
@GajendraBansode-d2tАй бұрын
भारत देशावर अनंत उपकार आहेत
@bhaskarughade62602 ай бұрын
४०वर्षा पूर्वीच्या आठवणी जाग्या झाल्या, मी आणि माझे मित्र गावी असताना १९७९ते १९८३ आम्ही हे गीत गात होते. गाव " वझर"(सराटे) ता. जालना . संचातील सर्व कलाकारांना सप्रेम जयभीम 🙏
@vishnuadhagale5377Ай бұрын
खुपच दिवसांनी हे गीत ऐकायला मिळते ,माझे भाऊ हे गीत गात होते ,जयभीम ,,,इकडे कुठे तू आली भिमाई ओळखले का साग आम्हा,थोरला मी दीर तुझा भीमा ओळख आम्हा हे गीत असेल तर पाठवा
@AmbadasShejwal-f9b2 ай бұрын
Nice
@pravinsIngle25Ай бұрын
खूप छान ❤
@foodiereshma2 жыл бұрын
👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@surajdake77642 жыл бұрын
Very very nice👍👍👍
@GorakhKhernar3 ай бұрын
अतिसुंदर गीत बौद्ध समाजाला मदत करा लाईक करा शेअर करा मी इंगोले बुलढाणा वरून जय भीम नमो बुद्धाय
@ChandrakantShejwal-fi6pd15 сағат бұрын
खूप छान गायले ढोलकिची साथ बरोबर नाही
@GajendraBansode-d2tАй бұрын
मोडा परंतु वाकु नका रे गिरवा भिमाचा धडा समतेचा वाजवुनी चौघडा