मला या गाण्यातील भावनेची प्रचंड भिती वाटते...प्रेमात हरणे किती भयानक गोष्ट आहे....म्हणून मी काॅलेज जीवनात जिच्यावर मनापासून प्रेम केलं तिच्यासोबतच लग्नही केलं....10 वर्ष होत आले आता लग्नाला...गोंडस मुलगा आहे 7 वर्षाचा....एकंदरीत मस्त चाललंय आमचं.....सर्वांच्या आशीर्वादाने 🙏🙏🙏
@swapnilwasekar73713 жыл бұрын
👍
@truptijirage78873 жыл бұрын
Tumchyasarkhch sglyanchya relationship chi ending marriage ni ch houdet hich ishvarcharni prarthna
@pratikkamble53873 жыл бұрын
👍
@kumararunsawant87483 жыл бұрын
Shubhechha 👍
@sandipkakade73473 жыл бұрын
Nice
@Neeta123162 жыл бұрын
मी स्वतःच्या काळजावर घातलेला घाव हा🥺😭प्रत्येक तुटलेल्या मनाच्या भावना या गाण्यात आहेत Miss you 😭😭😭
@amitshedge82262 жыл бұрын
Ho re
@rajyegade89682 жыл бұрын
😭
@ajaykumthekar7282 жыл бұрын
प्रत्येक वेळी मना पासून प्रेम करणारा व्यक्ती च का हरतो????
@queen....022 жыл бұрын
Fev lines.....
@sarpmitra9092 жыл бұрын
Are dunya sagli aahi karti manus nit nahi baki sagal thik ahe 😔
@aniketmane40863 жыл бұрын
काय मी बोलून गेलो श्वास माझा थांबला तो तिथं आणि मी इथे हा खेळ आता संपला 😭😭😭😭😭
@pankajjadhav26413 жыл бұрын
nice
@carwala3793 жыл бұрын
Read once its ❤️amzing
@carwala3793 жыл бұрын
Read kelay ka
@being_794553 жыл бұрын
It's all about awesome creation's with awesome idea's. Awesome life's with awesome creation's.
@being_794553 жыл бұрын
It's like it's all about on which female's around the world your sexuality is running smoothly with respect to your digestion capacity.
@subhashaher15842 жыл бұрын
जे खर प्रेम करतात ना त्यांनाच माहीत असत नात तुटल्यावर त्याची किती वेदना होतात....
@pallavinikam4044 Жыл бұрын
Khara aahe
@anilwayal796410 ай бұрын
Ho karch aahe maz pn man tutl
@darttaraomaske425610 ай бұрын
खरं आहे.😢
@mayureshbhoi71398 ай бұрын
Kup hota bhau 😢
@prasadtkale5 ай бұрын
💯💯💯💯💯💯💯💯💯 पण आयुष्यात अशी पण वेळ येते कि स्वतः ला स्वत:च सावराव लागत आणी पुढे जाव लागत कोणी नाही येत सावरायला 😊
@rushialhat-g7b3 жыл бұрын
ना भरोसा ना दिलासा कोणता केला गुन्हा ही लाईन ज्याला ज्याला आवडली त्यांनी like kara
@priyankaborse72583 жыл бұрын
Mla
@shiladeshamukh90313 жыл бұрын
Mala
@kajalmohite25723 жыл бұрын
Mla avdli ti line atully he song maj fav song ahe
@surekhagaikwad28252 жыл бұрын
Mla
@rushialhat-g7b2 жыл бұрын
@@kajalmohite2572 ohh really
@yogigurav38672 жыл бұрын
प्रेम हे करायचे नसत ते होत असतं...आणि ते झाल्यावर खूप आनंद होता पण तेच जेव्हा तुटते ना तेव्हा जेवढा त्रास होता तो सहन न करण्याच्या पलीकडे असतो...आणि मग आपण आपल्या जीवाचं बरं वाईट करून घेतो...माझं प्रेम पण अधुर राहिले पण ती कुठेही राहूदे फक्त खुश राहूदे...कारण मी तिला कधी च दुःखी बघू शकणार नाही....आणि जेव्हा मी मरेन तेव्हा फक्त तीच नाव घेऊन मरावं हीच इच्छा असेल.....miss u sonya
@akankshaakanksha80262 жыл бұрын
Bhava plzz marnyachya goshti karu nko karan tu jichyavar prem karto na tila jevha he kalel tevha ti jaguhi shaknar nahi ani maru pn shaknar nahi tyamule tichyastahi tari jagayla shik
@kirandesale78392 жыл бұрын
Bhau Kay bolu aata
@siddhidhane4465 Жыл бұрын
Vachun smadhan vatl ki ashe vedyagt prem krnare pn aahet mhnun mg dukh yach aahe ki juachyavr prem krto tyana ka he kalt nahi😌
@sarikajagtap9521 Жыл бұрын
अस करू नका स्वतला सिंध करा आयुष्य सुंदर आहे जग आणि त्याला आणिखी सुंदर बणवा
@akshayingle577 Жыл бұрын
तुझ प्रेम महान आहे
@aadityakale67542 жыл бұрын
मराठी इंडस्ट्री सर्वात भारी आहे हे मराठी लोकांना का समजत नाही याचं गोष्टीचं दुःख झालं सोबती🥺
@badboyinstaking61752 жыл бұрын
माझ्या आयुष्यात एक....जीवलग मित्र होता पण काळाने त्याचा घात केला....पुण्हा एकदा गाण्याने ह्रदयाला स्पर्श करून....डोळ्याचा प्रवाह चालु केला.....प्रेमाच तर माहित नाही पण खर मैत्रीसारख प्रेम या....आयुष्यात भेटणार नाही...MISS YOU....काळिज..😭😭💖😘
@Amol_MeTkar13 күн бұрын
अगदी माझ्या मनातलं बोलले भाऊ तुम्ही... माझा जिवलग मित्र जाऊन 8 वर्ष होतील आता 2024 सरतेशेवटी 😢
@ujawalarathod79723 жыл бұрын
मला हे गाणं खूप आवडतं .. हे गाणं जेंव्हा मी एकटी ऐकते तेव्हा मला खूप आठवण येते माझ्या प्रेमाची..या गाण्यामधले एक एक शब्द मनाला लागून जातात..😭
@SachinRathod-ux4kv2 жыл бұрын
हो आपला समाज त्यामुळे च मागं आहे सुधरा जरा..
@Aadi-xm2xg2 жыл бұрын
Mala pan
@pksharma8572 жыл бұрын
खरंच कधी कोणाच्या भावनांशी खेळू नये
@waghmaresumedh8962 жыл бұрын
God bless you 😭😭
@ashwinirawarkar71482 жыл бұрын
Smaja mude prem krnare lamb rahtat pn tya yatna kiti bhyank astat he fkt tya prem krnaryanna ch mahit ast
@abhikshirsagar78744 жыл бұрын
काय मी बोलून गेलो श्वास माझा थांबला❣️ मी इथे अन तू तिथे हा खेळ आता संपला💕💕💕
@abhipatil57363 жыл бұрын
😔😔
@riteshjadhav45302 жыл бұрын
प्रेम सुध्दा कीती वाईट असतना जी व्यक्ती आपल्याला कधी भेटणार नाही त्याच व्यक्तीवर होत.......
@mobile_legends0 Жыл бұрын
Ha yaar 😢
@khajasayyad1309 Жыл бұрын
😢
@mayurmalavi8921 Жыл бұрын
असं नसतं मी 8 वर्ष तीची वाट पाहत होतो पण ती मला भेटली.जगात प्रेम आहे मित्रा ते फक्त मिळविण्याची धमक पाहिजे ❤❤.सुहानी.
@mobile_legends0 Жыл бұрын
@@mayurmalavi8921 tula bhtl re bahava pan saglanyna bastet as nast re pan tumch aayush chagle jaude
@Viratians1558 ай бұрын
Ekdum correct@@mayurmalavi8921
@atmarambaviskar7435 Жыл бұрын
🚶♀️ज्याला आयुष्यात प्रेम भेटते त्याला त्या प्रेमाची किंमत नसते ज्याला प्रेम मिळत नाही तो रोज क्षणाक्षणाला मरत असतो त्याला विचारा प्रेमाची किंमत🙋🏻😞💔
@kumudinishinde72 Жыл бұрын
😢😢
@RajKamble-sm5kz10 ай бұрын
😭
@GaneshTore-fr4oi10 ай бұрын
😢
@asmitasupal43308 ай бұрын
QQ😅😅😅p0@@kumudinishinde72
@sanjaychagan61138 ай бұрын
True
@ashwinijadhav76722 жыл бұрын
मला पण या गाण्यातील भावनेची प्रचंड भीती वाटते नको ते प्रेम नको तो जीवघेणा खेळ
@babasahebpatil96582 жыл бұрын
I heat love 😥😥
@Datta_1309 Жыл бұрын
कोणा कोणाला रडायला आले हे गाणं ऐकून 😢
@anilwayal796410 ай бұрын
😭😭
@Dancelover79410 ай бұрын
😭😭😭
@prakashshinde2607 ай бұрын
😢😢😢😢😢
@NinadJoshi-yd7tw7 ай бұрын
😢
@The_Omkar_Jadhav7 ай бұрын
😢😢😢😢
@poonamshaha60803 жыл бұрын
त्रास लाखो, भास लाखो कोणते मानू खरे, कोरड्या त्या पावसाचे ह्या मनावर का चरे प्रेमात विरह आला की विसरायचे म्हटले तरी मनातून ती व्यक्ती लगेच जात नाही .. आठवणी पुन्हा पुन्हा येतच राहतात.... खरंच शहाण्या माणसांनी प्रेम करू नये 😔😔
हे गाने एकल्या वर जुन्या आठवणी आठवतात...... खुप त्रास होतो , डोळ्यात पानी आल्याशिवाय राहत नाही......
@nikitaraut59184 жыл бұрын
Hurt hote yarr ekun
@prafullagayakwad42604 жыл бұрын
tras denare palech astat
@vaishalimandavkar69084 жыл бұрын
Khup jst tras hoto ya vedna n sangnysrkha
@laxmanmane36184 жыл бұрын
HO RE ☹️😞😰🙏🏻
@vithobamirashi98154 жыл бұрын
Hoo mala pan khub khub trass hoto he songs Aaikun puna puna teje atone yete aste
@amulkumar30305 жыл бұрын
ब्रेकपच किती भावनात्मक गाणं आहे😍😘👌. तिची आठवण आली 😍❤😭
@umajikhobragade3663 жыл бұрын
दोन्ही गायकांच्या आवाजाला तोड नाही!... किती सुंदर गातात, आवाज पण मोरपिसांसारखा मऊशार, मखमली आणि मधाळ, सतत ऐकावेसे वाटत राहील असेच!.....👌👌👍👍💐💐💐
@bhandareashwini81453 жыл бұрын
Right dada 👍👍
@devidasarote44313 жыл бұрын
Khoop dooooooor asataat
@sarpa--mitra--bhushannikam55272 жыл бұрын
@@bhandareashwini8145 linnn
@sankeshsawant81152 жыл бұрын
@@sarpa--mitra--bhushannikam5527 ppppp op P
@ashu3z Жыл бұрын
Ganya peksha lihnaryache 🙂
@ritikrokade83394 жыл бұрын
प्रेम तुटल्यानंतर पहिलं पाऊल ह्या गाण्यावरती येतं..
@DearRS_173 жыл бұрын
😁😀😍😍🙏
@priyankaborse72583 жыл бұрын
Correct 😭
@ganeshbaisane43133 жыл бұрын
खरचं
@niketanthakur10673 жыл бұрын
Sir आपले किती प्रेम तुटले आहेत़ हे सांगू शकता का
@ganeshpatil45773 жыл бұрын
Brobr ✨🙏👍
@rameshmasuleofficial4 жыл бұрын
फक्त आदर्श शिंदे यांच्या आवाज ऐकण्यासाठी हे गीत ऐकतो.. काय गायलयं बॉस.. लय भारी
@k662504 жыл бұрын
😄😀😀😃 joke
@pratikshamane27133 жыл бұрын
Ho, pn swapnil sir ni pn chaan gayalay😍🤩😕😇🥰
@rameshmasuleofficial3 жыл бұрын
@@pratikshamane2713 👍👍😊😊
@ekveerapetagrofarm2 ай бұрын
😂😂😂❤❤❤❤
@vinodpakhare86163 жыл бұрын
हे गाणे ऐकायचो तेव्हा जेव्हा आमचे प्रेमसंबंध चालू होते आणि त्यावेळी समाजाला मान्य नव्हत आमचं नात आणि आज ही हे गाणे ऐकून तिला miss करत असतो
@ashwinirawarkar71482 жыл бұрын
Smaja mudech srvat jast problem yetat
@shubhammadane65145 жыл бұрын
पुर्ण गाण्यापेक्षा ते आदर्श शिंदे याचा तो सुरूवातिचा पिस लयच खासंय❤❤❤
@pramodgavali24745 жыл бұрын
Right भाऊ 🌹
@What-it-should-be4 жыл бұрын
Special feeling येते त्याने सुरुवातीलाच
@somnathbankar81534 жыл бұрын
👌
@digvijaybhawal6284 жыл бұрын
Same to you
@rakesh.m.gaikwad64864 жыл бұрын
True
@adityaunawane05 Жыл бұрын
आयुष्यात खरं प्रेम हे एकदाच होते तेपण निस्वार्थ.. ते जर मिळाले तर आयुष्य सुंदर आहे अन् नाही मिळाले तर जगणे हे फक्त एक formality होऊन बसते... आजसुद्धा तीची आठवण आली तरी डोळे पाणावतात.. तुझ्यासारखी तूच होतीस, आहेस अन् कायम राहशील 👸🏻 🥺💔 #S
@akshkhankal8569 Жыл бұрын
Ho bhai.
@pawardada77663 жыл бұрын
मित्रांनो आयुष्य खुप सुंदर आहे फक्त प्रेमात नका पडू NO❤LOVE
@Divyachavan318 Жыл бұрын
👍
@arachanashinde6734 Жыл бұрын
As nahi o dada prem he khup pavirt nat ast fktt te jpta aal pahijet
@cprasad1495 ай бұрын
नाही मीत्रा,जीवनात एकदातरी प्रेम करावे, भले ते एकतर्फी असावे पण...प्रेम हे करावे.
@mahimahimahi95295 ай бұрын
खर आहे मित्रा
@mahimahimahi95295 ай бұрын
@@arachanashinde6734 पण लोक जप त नाही ते फक्त खेलता त
@sourabhs39683 жыл бұрын
खरं प्रेम केलं आहे त्यांना या खूप मनाला लागणार गाणं आहे हे खूप भावना आहेत ज्याला प्रेम नाही मिळालं त्याला या गाण्याची किंमत नक्कीच कळेल "काय मी बोलून गेलो श्वास माझा थांबला जिकुनीही खेळ सारा हरतो मी का पुन्हा " तो तिथे अन मी इथे हा खेळ सारा संपला"😢😢😢😢 शब्द नाहीत really nice miss u. Rutu ...
@vighneshofficial3 жыл бұрын
गाण्याच्या सुरुवातीचे स्वर ऐकून काळ थरथरतो..... काय गायलंय आदर्शने.... तोड नाही.... शब्द अप्रतिम......... सुरुवातीची चाल आणखी हवी होती यार गाण्यात......आदर्शने आणखी गायलं पाहिजे होतं....स्वप्निल ने पण खूप छान गायलंय..... अमितराज काय कंपोझिशन आहे!! Hats off!!
@hemantkale22572 жыл бұрын
Truly u r lucky
@Yours_harshhh_712 жыл бұрын
💔😩 पुन्हा कधीच प्रेम करणार नाही देवा 💔😭
@sushantsarjine16532 жыл бұрын
😢😢
@Yours_harshhh_712 жыл бұрын
@@sushantsarjine1653 bhai kay zal
@_Bol_premache_ Жыл бұрын
मी पण😢❤
@Sindhu91513 Жыл бұрын
हाय
@cprasad1495 ай бұрын
मीत्रा तेही आपल्या हातात नाही.मन हे कधी कुठे कोणाच्या प्रेमत पडेल, हरवेल हे ही सांगता येत नाही.
@anujadeshmukh560111 ай бұрын
आपलाच तो रस्ता जुना मी एकटा चालू किती......ज्याला खर प्रेम मिळत नाही त्यालाच कळतं Heart touching song😢😢😢
@GaneshPatil-ok2vl Жыл бұрын
ती गेली परत न येण्यासाठी आजही वाट बघतो तिची वेड्या सारखी एक पोकळी आयुष्यात राहून गेली आजही कासावीस होतो जीव पण वाट पाहीन शेवट पर्यंत
@VijendraDeshmukh123 Жыл бұрын
मी सुद्धा
@Black_cat_kalburgi Жыл бұрын
@@VijendraDeshmukh123 tu nahi
@sarikasavalajkar39827 ай бұрын
Kami astat ashe
@lifechangingverses62373 ай бұрын
बघ बघ. मायबापा साठी नको काही करु तु..फक्त तिलाच धरुन बस
@mohankutte8962 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂@@lifechangingverses6237
@ganeshkumbhar20842 жыл бұрын
या गाण्यातून खरंच खूप भीती वाटते जाणू आपल्या जवळची व्यक्ती आपल्यापासून कायमची दूर निघून चालली आहे 😔
@anandgurav43002 жыл бұрын
आपण कधी आपल्या मनातील भावना कोणाला सांगू शकत नाहीत ते ह्या गाण्यातून व्यक्त केल गेल आहे
@askantak89377 жыл бұрын
ना भरोसा,ना दिलासा कोणता केला गुन्हा... जिंकुनही खेळ सारा हारते मी का पुन्हा
@Shikshika9804 жыл бұрын
Great
@ompandhare53143 жыл бұрын
Right yaar
@vishnusuryawanshi30443 жыл бұрын
Nice
@shitalalte38003 жыл бұрын
Wow very nice
@manishaparad50803 жыл бұрын
Nice
@sourabhtad52502 жыл бұрын
जेव्हा ही आपण हे गाणं ऐकतो ना.. तेव्हा आपल्या डोळ्यासमोर फक्त आणि फक्त त्या एकाच व्यक्तीचा चेहरा समोर येतो...😭😭😭😭 आपण त्या व्यक्तीवर निस्वार्थी प्रेम केलेलं असतं.आणि ती व्यक्ती आपल्या सोडून जाते... त्या व्यक्तीला आपण कधीच विसरू शकत नाही..😭😭😭😭
@poojakadam1666 Жыл бұрын
खरय 😭😭😭
@vaishnavimahamuni9797 Жыл бұрын
खरंच 😥😭😭
@NinadJoshi-yd7tw7 ай бұрын
Kharay 😢
@दताचौरे-थ5ठ13 күн бұрын
खरच 😢😢😢
@iishivpravahii98043 жыл бұрын
आदर्श शिंदे यांच्या आवाजाने गाणे खूप भारी झाले आहे
@walchandkamble6331 Жыл бұрын
हे गाण खुप hurt touching आहे. हे गाण ऐकल की single लोकांना relationship मध्ये यायला भिती वाटायला लागते. माझ्यावरुन संगतेय मी हे. Single life is best ❤🎉
@pravinpatil94274 ай бұрын
खूप गाणी ऐकली पण हे गीत बापाची आठवण करून देते.स्वतः जळणारा बाप लेकरांना साठी आपल जीवन समर्पित करतो.खुप सुंदर गीत अजय अतुल खूप छान.
@akshatadesai61616 жыл бұрын
Song mdhe Kiti felling aahet...prtekala aapl Prem aathvan asel.. hats of Marathi film industry..
@kishormhatre62695 жыл бұрын
Ho na
@Swap1n1ly5 жыл бұрын
Right
@bharatrathod23725 жыл бұрын
हो खरचं
@shubhamentertain83815 жыл бұрын
खरंच किती वेदना होत असतील
@atishgaikwad47335 жыл бұрын
khara prem karta ka kon fhakta to bas
@preetigaikwad36012 жыл бұрын
Amazing voice Adarsh sir and Bella Ma'am ✨ Heart touching lyrics 💘
@suhassatam3493 Жыл бұрын
At the same time you ignored Swapnil sir
@harshalkhedkar28363 жыл бұрын
खरचं खुप त्रास सहन करावा लागतोय प्रेमात हे गाण ऐकल्यावर डोळ्यात पाणी येत
@golmol5012 жыл бұрын
Ho kare
@golmol5012 жыл бұрын
Kharch ka
@ganeshkalel44655 жыл бұрын
काही नसत राव सिंगल लाईफ इझ बेस्ट असत love हे कधी च भेटत नसत लग्न झाल्यावर सुदधा नाही Alone but almost happy and Tension ...
@sanghapalgawarguru91534 жыл бұрын
Right है
@aakankshajadhav63764 жыл бұрын
Right
@omkarjaywar85974 жыл бұрын
Love kadhich konavrr karayacah nahi ... #Love only self#
@poojamokal95384 жыл бұрын
Right yrr🙂🙂
@aartikarpe99864 жыл бұрын
Ho barobar ahe single life is best love kel mahnji kuth tri apla loss hotoch to physical hoto ny tr mentally hoto
@ALLU767 Жыл бұрын
आपल आयुष्य ज्या व्यक्तीबर घालवाचे असते तो देवच ठरवतोय मी एका मुलगी बरोवर मना पासुन प्रेम केलत ती मला नाही मिळाली 😢😢
@digukate5494 Жыл бұрын
haaa jevadha vel hota toch hota samajayach
@omdeshmukh4708 Жыл бұрын
मी दिवसातून एकदा का होईना हे गाणं आयकतो,,, आणि तिच्या आठवणीत रडत बसतो... Miss u 😔🙄😭💞
@kishortavaregraphicdesigne9629 Жыл бұрын
Same condition
@yuvrajkharde5550 Жыл бұрын
Tu मूर्ख आहेस भावा तुला राग नको येऊ देऊ पण स्वतःच्या पायावर उभा रहा भाऊ विसरून जा तिला 😢,,,,,तुला वाईट वाटलं असल तर लहान भाऊ म्हणून माफ कर
@balasahebaher38329 ай бұрын
मी पण
@kunalingle70734 жыл бұрын
आदर्श शिंदे साठी लाईक!!!!! 👍
@aditigorde47504 жыл бұрын
Adarsh Shinde has a golden voice
@pappudande10713 жыл бұрын
👍
@varshakhomane71263 жыл бұрын
Word dest voice
@shitalalte38003 жыл бұрын
Asa Voice dusra koni nay aaikoo shakat I love your voice aadarsh sir
@R1688-g3t3 жыл бұрын
Me 400 purn kelyaa 👍💕
@vijaythorat2741 Жыл бұрын
प्रेम खूप छान आऊस्यातील झ्यालर आहे पण एकदा का ते आपल्या हातातून निसटून गेले की आठ्वणी हया जिवंत पणी मरणाचा वेदना जानवतात खरच गाण्यातून खूप मोजक्या शब्दांत व्यक्त केले
@DattatrayLad8 ай бұрын
❤❤❤❤😂🎉🎉🎉😢😮😮😅😊 tu ensn gr eehe
@sagarilag2 жыл бұрын
जीवनात प्रेम सत्यात उतरल नाही तर आयुष्य जगात असताना प्रचंड मोठा त्रास होतो.मनात ती चूनचून मात्र आयुष्यभर राहते.ते एकतर्फी हि असू शकते. 😭😭
@MegaJitu1116 жыл бұрын
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी..... Miss U....
@deepakpardeshi86175 жыл бұрын
Nakiich as ach aahe
@that_epics3 жыл бұрын
हम खडे तो सरकार से बडे
@someshrathod_74 жыл бұрын
हृदयातील ठोकेच थांबुन जातात गान ऐकल्यावर😞😍😘
@ganeshpatil45773 жыл бұрын
Hooo
@someshrathod_73 жыл бұрын
@@piya5043 ho jhoplo hoto
@piya50433 жыл бұрын
@@someshrathod_7 okkk
@piya50433 жыл бұрын
@@someshrathod_7 okk
@someshrathod_73 жыл бұрын
@@piya5043 sorry
@sniperalter490 Жыл бұрын
खूप वाईट वाटते..... जेंव्हा कष्टाचा हिशोब लागत नाही 😭.......
@pankajbedre99755 жыл бұрын
Kharchh khup Chan ahe he gan 1 like hy gany sathi😍😍😍...
@sunnytechupdated72075 жыл бұрын
कितीही सुंदर चेहरा असला तरी, त्या चेहऱ्यान वेड लावलं असलं तरी, फक्त आकर्षून घेण्यासाठी त्या चेहऱ्याचा उपयोग होतो, पण खंर प्रेम मिळवायचं असेल, न कायमच कुणाला वेड लावायचं असेल, तर फक्त सुंदर मनाचाच उपयोग होऊ शकतो. सुंदर मनावर झालेलं प्रेम दूर जाऊनही मन विसरू शकत नाही. कारण दुसरा सुंदर चेहरा भेटू शकतो, पण सुंदर मन सहज भेटू शकत नाही..
@HUNGRYJUNGLE4 жыл бұрын
Bhau khup chan line lihili Tu....
@vandanabarade84344 жыл бұрын
Nice
@prakashdandage85804 жыл бұрын
Nice
@vaibhavinchanalkar29804 жыл бұрын
👌👌👌
@vaibhavinchanalkar29804 жыл бұрын
Mst👌👌
@suvarnabhosale5776 Жыл бұрын
हे गाण ऐकल्यावर खूप वेगळ वाटल किती वेदना होतात आपल्या आवडत्या व्यक्तीनी आपल्या ला सोडल्यावर मी अस काही अनुभवलेल नाहीए पन या गाण्यामुळे हे समजलं मला आयुष्यात कोणाचज प्रेम अपुरे राहु नये सगळ्या ना त्याच प्रेम मिळो
@gayatrikulkarni31912 жыл бұрын
My goddd this song is suchh a masterpiece🤍 मला माहिती नाही का, पण हे गाणं कितीही वेळा ऐकलं तरी ऐकतच राहावंसं वाटतं आणि डोळ्यातून पाणीही येतं. आणि अर्थात स्वप्निल दादाच्या acting ला तोड नाही!! 🤍🤍🤍
@dhanajikamble8756 Жыл бұрын
आदर्श दादा तुमचा आवाज ऐकून ,अंगावर काटा येतो.........नो कॉमेंट
@RitikPohankarАй бұрын
प्रेम ही एक सुंदर वेदना आहे जी आनंदी व्यक्तीला नष्ट करते 💯✌️👌
@Pravinjadhav-fd4vw4 жыл бұрын
ती किती आवडायची मला, आणी मि ही तिला ओरडुन रडलो पण नाही भेटली ती शेवटी, हे गाणं नसुन माझी आठवण आहे,,
@ajinkyashinde51904 жыл бұрын
Bhava story same ahe re
@digvijaybhawal6284 жыл бұрын
Jaude bhava
@Broken_person_483 жыл бұрын
same story bhava 😔😔😭
@shreya35013 жыл бұрын
Guys premat itka tras hoto ka?
@kshitijakhadse85313 жыл бұрын
@@shreya3501 kupp limited nhi rat tya trasala
@rahulwr77242 жыл бұрын
आपल्याला नकळत पणे सोडून गेल्यावर ... ? प्रत्येक गोष्ट आठवणीत रहाते.... ते अविस्मरणीय क्षण आठवण्याकरिता कधी कधी हे सॉंग ऐकल्यास जुन्या आठवणीत रमता येतात ...☺️
@prachidabholkar1530 Жыл бұрын
प्रेम सुद्धा किती वाईट असत ना आपल्याला माहीत असत आपल्याला जो आवडतो तो कधीच आपल्या आयुष्यात येत नाय 😢
@prachidabholkar1530 Жыл бұрын
आपण ज्याच्यावर प्रेम करतो तो कधीच आपला होत नाय हे माहिती असून सुद्धा त्याच्या वर जीवापाड प्रेम करणं यालाच तर प्रेम म्हणतात ❤
@digukate5494 Жыл бұрын
Pn ......to yekatapn
@pirappabansode60505 жыл бұрын
आपलाच तो रस्ता जुना चालू किती मी एकटाच😔😥
@kajalmohite25723 жыл бұрын
Atully he song khup bari ahe
@hanmantdevkatte7400 Жыл бұрын
आठवण पण काय feeling आहे ना यार ज्यांची येते त्याला जाणवत नाही आणि ज्याला येते त्याला राहवत नाही 😢😢_miss you _P
@digukate5494 Жыл бұрын
❤aatavani sagala diwas tyatach jato
@gorakhbadakh28382 жыл бұрын
काय मी बोलून गेलो स्वास माझा थांबला ही लाईन ज्याला आवडली त्यांनी लाईक करा
@maheshtambe.71293 жыл бұрын
ज्या मुलीवर जिवापाड प्रेम करुनही जर ती आपली झाली नाही ,तर जिवाला खुप वेदना होतात.तिच्या शिवाय जिवन जगणे शक्य होत नाही.
@PoojaKulkarni-me8ll2 ай бұрын
बरोबर आहे
@rushalisutar2662 жыл бұрын
प्रेम करा पण अशा व्यक्तीशी की तुम्हाला कधीच सोडून जाणार नाही....मला आज पछताप होत आहे की मी त्याच्यावर प्रेम केल आणी त्यानेच मला सोडलं...आज खूप दुख वाटतय् जेव्हा पण मला त्याची आठवण येत तेव्हा मी हे गाण ऐकते...ना भरोसा ना दिलासा ,कोणता केला गुन्हा....कधी कधी अस वाटत की जीव कायमचा सोडावा ...पण मी का एका परक्या मुला साठी जीव देऊ...
@kirandesale78392 жыл бұрын
Right
@mangeshingale92692 жыл бұрын
ज्यांना खरे प्रेम भेटले त्यांचे आभार , आणि ज्यांना नाही भेटले त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा. त्यात मी पण आहे . कारण आता जास्त विचार करून काही नाही होणार ना , ती खुश राहावी बस येवढेच देवाकड प्राथना.
first 40 second of adarsh shinde sir outstanding ..... प्रेम सुध्दा कीती वाईट असतना जी व्यक्ती आपल्याला कधी भेटणार नाही त्याच व्यक्तीवर होत.......
@mr.jalindar38202 жыл бұрын
खरंच या गाण्यामुळे आपल्या अटवणी परत जास्त ताज्या होतात ..ज्या मुलाने आपले प्रेम गमावलेले आहे ..😐😊♥️
@rohitparekh82393 жыл бұрын
आयुष्यात एखादी तरी मैत्रीण असावी.. आयुष्यात एकदा तरी प्रेम करावे.. अन् ते जपावे.
@sanjaychagan61138 ай бұрын
Friends
@nikhilchaudhari33989 жыл бұрын
The first 40 seconds of the song takes it to another level. Adarsh shinde has a great voice and Swapnil Bandhodkar is all time favorite of mine. This song give a nice intense feeling. Adarsh Shinde contribution is like icing on the cake.
@nehatigerkiller9345 жыл бұрын
Yes , u are right nikhil
@poojalankeshwar55732 жыл бұрын
Film chi link pathva
@nikhilraut95496 жыл бұрын
आदर्श शिंदे नादच नाय
@shivanipatil12092 жыл бұрын
हृदयाला स्पर्श करून जाते हे song .हे गाणं ऐकुन प्रत्येकाला आपल्या प्रेमाची आठवण येणारच .....
@rutujamohite1306 Жыл бұрын
कधीच कोणाच्या प्रेमात पडू नका प्लीज खूप त्रास होतो 😢
@ashwinikhaire56684 жыл бұрын
रोज आतून जाळतो मी वेदनेचा गांव हा...just 😑
@jivangaikwad15933 жыл бұрын
माझ्या आवडीचे गीत आहे आणि हि लाईन खुपच रडवते 😭जिंकूनीही खेळ सारा हारते मी का पुन्हा .
@2730311 ай бұрын
Tya vyakti shi kelela prem he dusra vyakti varti honar nahi 😂
@satishmane29693 жыл бұрын
ज्यानी प्रेम केल आहे त्यानाच हे गाण एकुण स्वःतावर लय राग येईल
@adeshmane72093 жыл бұрын
आज पर्यंत खुप गाणे ऐकले पण या मधले शब्द मनात कायम लक्षात राहतात ।। प्रेम सर्वांने करावं पण आपल्या जिवन साथी चा सोडताने जरा तरी विचार करावा ।। खरंच खूप त्रास होतो
@kunal_37 Жыл бұрын
.........💕💕💕💕 हा खेळ आता नेहमी साठीच संपला
@ajcreation6024 жыл бұрын
आयुष्यात ऐक तरी मैत्रिण 👫 मला, कागदावर 📃कोरलेल्या शाही 🖋प्रमाने आमरन सोबत ठेवेल अशी मिळावी ....
@davidassonawane39854 жыл бұрын
Sssssa
@ganeshrajpure48834 жыл бұрын
Ok
@ganeshrajpure48834 жыл бұрын
Brobr aahe karn frds Madhun nighun jatat 😔
@samarthgaikwad84694 жыл бұрын
कोणी नसत दादा तसे जगात
@samarthgaikwad84694 жыл бұрын
आज खर त्या मित्राची चूक साथ तरी त्याने कोणाला दिली एकवेळ समोरून एखादीला समोरून माझ्यासमोर आला असता तर इतक वाईट वाटल नसत पण संकटात आज तोच हवा होता कपडे फाडले इतरांनी पण तो एकदा ही समोर आलाच नाही?
@armygirl42194 жыл бұрын
आपण कोणासाठी कितीही करा शेवटी आपल्या सोबत दु : खच राहते ह्या गाण्याने ते आठवते म्हणून खुप छान वाटते
@Swaraj-ez8zf4 жыл бұрын
Nanda kuthe rahtes
@chetanbansode68218 ай бұрын
आदर्श दादा तुझ्या दोन ओळी। ऐकून पुन्हा भीती निर्माण करता
@arpitamali89014 жыл бұрын
!!!!!!कोई रास्ता नही दुआ के सिवा, कोइ सुनता नही खुदा के सिवा!!!!!! मैने भी जिंदगी को करीब से देखी है मेरे दोस्त,, मुश्किल में कोई साथ नही देता आसु के सिवा!!!!!!!!!!!
@sanghavimeshram87034 жыл бұрын
😣😣😣
@user-fr3tk9ms9s4 жыл бұрын
😭😭😭😭😭😭
@rohidaspawar20014 жыл бұрын
Super
@rajudede39073 жыл бұрын
Correct
@vishalgayki50633 жыл бұрын
Barobr ahe Tai
@pratikshawaikar32953 жыл бұрын
2:03 feel the magical voice ❤ of my most favourite singer 😊 Great job Swapnil sir, Adarsh sir and Bela mam. Awesome song
@vijaypatil72692 жыл бұрын
Yes.
@ashaubale25642 жыл бұрын
@@vijaypatil7269 औध
@vijaypatil72692 жыл бұрын
@@ashaubale2564 जळगाव
@saurabhlambore5352 Жыл бұрын
❤
@MangeshPadelkar-r9h5 ай бұрын
आपण आयुष्यात पहिल्यांदा ज्याच्यावर जीवापाड प्रेम करतो जीव लावतो नंतर त्या वेक्तीपासून लांब होन किती त्रासदायक आहे हे त्याच वेक्तीला समजू शकत. एवढी स्वप्न बघितलेली असतात ती सर्व तुटतात.😢प्रेम करून प्रेमात हरण त्याच्यापासून लांब होण हे खूप भयंकर आहे.😭😭😭
@nitishmore31984 жыл бұрын
खरच डोळ्यातून पाणी आले, काय माहीत का आले😣पण मन शांत झाले😭 😭या गीतातून माझ्या भावाची आठवण आली😭💐 काय मी बोलून गेलो,श्वास माझा थांबला,मी हिथे अन तू तिथे हा खेळ आता संपला,मी स्वतःच्या काळजावर घातलेला घाव हा,रोज आतून जाळतो मी वेदनेचा गाव हा,आपलाच तो रस्ता जुना, आपलाच तो रस्ता जुना,मी ऐकठा चालू किती,उरलो हरलो दुःख झाले सोबती,उरलो हरलो दुःख झाले सोबती, 😭Miss u bro😭या गीतातून तुझी आठवण आली😭
@rajendrapalande22425 жыл бұрын
हे गाण मी सारख ऐकतो , कारण मी गाण्यासारख आयुष्य जगतो .
@pratikshamane27133 жыл бұрын
खरच, ayushyaat प्रेम❤ करणारी व्यक्ती असण किती important आहे.❤🥰❤ tyahun important jyachyavar प्रेम केल त्याच ayushyaat असण.😒❤❣️
@yograjpatil21172 жыл бұрын
हे गाणं ऐकून जिंदगी वसूल झाली ही भावना प्रत्याला येते.....😊
@gauravpatil91343 жыл бұрын
ना भरोसा , ना दिलासा कोणता केला गुन्हा जिंकुनही खेळ सारा हारतो मी का पुन्हा 🙏🏻
@Aadi-xm2xg2 жыл бұрын
Mala pan
@j.m324511 ай бұрын
आठवण तरी येते या गान्यामुळे प्रेमाची जरी ही आठवणच आपल्याला परत त्या दिवसात नेते ते फक्त ह्या गाण्यामुळे
@komalchavan4540 Жыл бұрын
आठवण😘 ही असतेच अशी, फुलपाखरासारखी 🦋 ओंजळीत आठवणींचा रंग🎨 ठेवून जाणारी ,मग नकळत ओंजळ रिकामी होते😶,आणि आठवणीच्या पावसात मनसोक्त भिजायला लावते ....!/✨
@bharatkokare35055 жыл бұрын
दूर दूर चालली आज माजी सावली...... Very hart touching song
@Goldentheam007 ай бұрын
This song literally give goosebumps whenever I hear it the emotions portraitred in this song is just speechless there are all emotions of love, heartbreak,aloness in just one song I just love it ....❤
@kbcreation66964 жыл бұрын
जुन्या आठवनी पुन्हा ताज्या होतात 😭😭😭😭😭😭😭😭😭😭 So sad yaar.........
@mayurdalke66813 жыл бұрын
मी प्रेम तर केलं ते पण खूप happily ...........पण दिवस मारतात यार...... शेवट खूप वाईट होतो......मी अजून पण प्रेमात आहे पण खूप दुःखात आहे..... समजून घेणार नाय हो कोणी.......😢😭😭😭😭
@DattatrayLad8 ай бұрын
47😂😂😂🎉♥️😋♥️🎈🎈♥️♥️♥️🥲🥰☕🍫🎇
@abhijeetshinde005833 жыл бұрын
हे गाणे ऐकल्यावर माझ्या कॉलेजमधील प्रेमाची आठवण होते आणि खूप डोळ्यातून पाणी येते😞😢
@akashgaikwad3509Ай бұрын
काय दम आहे दादा4 शब्दात आणि आवाजात खरंच एक मेव अंतकर्णतील शब्द . आणि तिघांना पण I Love you दादा ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@sauravshewale35574 жыл бұрын
दोघांच्या रस्त्यावर आता एकट्याला चालावं लागतंय गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
@sachinsalunke65082 жыл бұрын
Wright 👌
@nileshshewale38497 жыл бұрын
एक नंबर गाणं आहे, हे गाणं ऐकलं की मनाला शांती मिळते. I MISS YOU
@dhondibkendre29215 жыл бұрын
OK
@mangeshjadhav21525 жыл бұрын
g
@VISHALJADHAV-bk2nw4 жыл бұрын
Ho khar aahe
@jaypalwetty7713 жыл бұрын
खरचं हे गाणं.... एकावं खुपचं वाटतं....पण त्रास पण खुपचं होतो....खुपचं आठवण येते तिची.....very nice song....🙏🙏
@kundanbabar4843 Жыл бұрын
असा एक हि दिवस नाही जात तुझ्या आठवणी शिवाय...... एकदम बेस्ट गण.....
@chaitanyapalwade-sportscoa64464 жыл бұрын
जिसने हमको चाहा उसे हम चाह ना सके जिसको हमने चाहा उसे हम पा ना सके ये समजलो दिल टूटने का खेल है किसी का तोडा और अपना बचा ना सके
@kuldiprathod51043 жыл бұрын
Write bhau
@dipakdhangar41434 жыл бұрын
मी स्वतःच्या काळजावर घातलेला घाव हा. Nice line
@gopalshankargarole9515 ай бұрын
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी ❤
@mr.shubhamudmale67763 жыл бұрын
ज्याने खरच प्रेम केले.त्यालाच हे गणे समजेल.कारण की या मध्ये प्रतेक शब्द हा मनाला लागणारा आहे.