आरू बाबा म्हणजे वारकरी रत्न तर कुंदन महाराज वारकरी भुषण आहेत आणि गोरख महाराजांना तर आवाजाचे जादुगारच म्हणावे लागेल❤
@narayanmirashe98728 күн бұрын
जय हो किती गोड आहे वा
@CHANDRAKANTGOPALE-u2f4 ай бұрын
खरच अरू माऊली आणि सहकारी अप्रतिम, साक्षात ब्रह्मानंदाची, आत्म स्वरुपातील ब्रह्म स्वरुपाची जाणीव झाली . अप्रतिम अप्रतिम 🚩🚩🚩👏👏👏
@krushnabagle57504 ай бұрын
खरं बघता रागाची निवड सुंदर करण्यात आली आणि अभंग रचना सुंदर हे खुप शिकण्या सारखं आहे खास बैठकीचा कार्यक्रम आहे तिथं अभंग रागांची निवड योग्य हवी वादक वृंद यांचं ही खुप कौतुक लयं खुप सुंदर सांभाळली खुप खुप शुभेच्छा
@vijaymadanraokulkarni31184 ай бұрын
ज्ञानदान हे सर्वात मोठे दान दील्यावरच वाढत जाते....... सुंदर.शुभेच्छा.
@amolhoge61904 ай бұрын
खरच आरूबाबा आणि कुंदन महाराज सोबत म्हनजे साक्षात स्वर्गचआहे ......
@gurudhavle253 ай бұрын
खुपच सुंदर अप्रतिम धन्यवाद असं ऐकायला मिळालं की,आनंदात आपलं सर्व दुख: विसरून आपोआप जातो.धन्यवाद
@VaishnavArchit4 ай бұрын
खूप सुंदर नियोजन...गायन वादन एकदम सुंदर...खुपच प्रासादिक.....
@GopalBhise-q8s3 ай бұрын
खूप गोड. माऊली
@AmolGaikwad-n5f4 ай бұрын
आरु महाराज कुंदन महाराज गायन एक नंबर अगदी मन भरून आले
@vitthalkale86774 ай бұрын
अतिशय सुंदर अरुण महाराज
@shobakhaladkar18834 ай бұрын
अप्रतिम गोड भावपूर्ण हदयस्पर्शी भजन🙏🙏🌹🌹
@sanjaybansode47133 ай бұрын
खुपचं सुंदर साधरीकरण.
@vilasghule83943 ай бұрын
सुंदर वादन रूषी महाराज 👌👌👌
@संगीतहीजीवन4 ай бұрын
😊😊काय वर्णन करावं...... या भक्ती सुखाचं...... कधीच कुणाशी, कशाशीच तुलना होऊ शकत नाही.... मन भरून आलं..... डोळे भरून आले 👏🏻👏🏻👏🏻रामकृष्ण हरी
@dilipkotkar3624 ай бұрын
खरंच परमेश्वराने दिलेला कंठ त्यांचच नाम घेताना धन्य धन्य झालो
@chandrashekharshirale69974 ай бұрын
अप्रतिम भक्ती, प्रेम आणि शास्त्रीय संगीतातील ज्ञान यांचा सुरेल संगम म्हणजे हे भजन. अखंड ऐकतच रहावे असे कर्णमधुर रामकृष्ण हरी
@gurunathchikale90923 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली गोड गोड 🙏🙏🚩🚩
@deepakchabhare3364 ай бұрын
अतिशय सुंदर गायन. लाऊनी मृदुंग श्रुति टाळ घोष,सेऊ ब्रम्ह रस आवडीने❤
@sopanpandit43574 ай бұрын
फारच छान अप्रतिम सादरीकरण
@shivajiwagh-ku7if4 ай бұрын
खूप सुंदर वादन ऋषी महाराज फटांगडे
@ganeshandhale284 ай бұрын
सुंदर बैठक भजन❤❤❤
@SURENDRABODKHE-r3l4 ай бұрын
खूप छान आरो बाबा मन प्रसन्न झालं
@संगीतहीजीवन4 ай бұрын
चॅनल चे खुप खुप आभार व्यक्त करतो.. 👏🏻👏🏻👏🏻👏🏻तुमच्यामुळं आम्हाला ही मेजवानी चाखायला मिळाली.... 😊
@VaijanathPawade4 ай бұрын
अतिशय सुंदर🙏🙏
@deepakbhagvat45864 ай бұрын
अतिशय सुंदर
@dilipkotkar3624 ай бұрын
खुप छान गायन वादन धन्य धन्य झालो ऐकून जय श्री राम जय हरी विठ्ठल रुक्मिणी रामकृष्ण हरी ❤❤❤❤
@rameshjadhav98544 ай бұрын
राम कृष्ण हरी वा खूपच गोड
@haridaspardhi19024 ай бұрын
राम कृष्ण हरि माऊली
@balasahebkadu76872 ай бұрын
❤
@omsairam82514 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏चरणस्पर्स महाराज 🙏🙏🙏🙏🙏
@SantoshKakade-i5n3 ай бұрын
🎉🎉
@रामधुनसाउंडमेथी3 ай бұрын
जादू 🙏🙏🙏
@BalajiKorewad4 ай бұрын
राम कृष्ण हरी
@vijaymadanraokulkarni31184 ай бұрын
सावळे परब्रम्ह............. सुंदर
@SanjayKashid-go7yw4 ай бұрын
. एक च नंबर
@santoshnimbadker89164 ай бұрын
Aru maharaj khare warkai ahe nehami niyamat ahe
@vishalsonawane64444 ай бұрын
Jai ho aru baba kundan maharaj 😊
@maheshkalefanclub49364 ай бұрын
Ram krushn hari
@mohanmadokar19844 ай бұрын
खुपचं छान
@संगीतहीजीवन4 ай бұрын
अमृत जयास फिके पुढे 👏🏻👏🏻
@bhayadada39053 ай бұрын
राग यमन आहे का महाराज
@pakhawajpramodmadge4 ай бұрын
❤❤❤❤
@gajanangavali72784 ай бұрын
🙏🙏🙏
@sudamlabade40034 ай бұрын
वारकरी गायकांनी टाळ गळ्यात घेवुन वाजवला पाहीजे
@sandeepgadekar26153 ай бұрын
कोणता राग आहे
@sanjaybansode47133 ай бұрын
भिमपलास आहे.
@Subhash-h2j4 ай бұрын
बाकी च्या कलाकरांनी आरु बाबा चे पहावे टाळ गळ्यात आहे आणि त्यानंचे बाजूला बसलेले महाराज चा टाळ खाली ठेऊन वाजत आहे वारे कलाकार
@andytechexplorer26883 ай бұрын
Riyaaz mule ti savay lagte so don't judge
@harshalpatil5413 ай бұрын
Te Sangeet bhajan aahe tyala ekach tal lagato mahit aahe ka tumhala
@Subhash-h2j3 ай бұрын
@@harshalpatil541 संगीत भजन समजतं मला महाराज त्या कलाकार लोकांनी पवित्र असा जो टाळ आहे तो गळ्यात घालून नहीं वाजत आहे टाळ हे मला म्हणायचं आहे
@ganeshgaikwad64873 ай бұрын
बाकीच्या काड्या करण्यापेक्षा भजन ऐका एव्हढ गोड भजन असताना तुमच लक्ष दुसरीकडे कस काय जाऊ शकते
@Subhash-h2j3 ай бұрын
बाकीच्या काड्या नहीं कोरत आहे पवित्र टाळ गळयांत पाहिजे मला जे वाटलं ते मी बोललो तुमाला गलत वाटलं ते तुमच्या बुद्धीचा दोष