Рет қаралды 34,378
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नवरात्रीमध्ये देवीची ओटी कधी व कशी भरावी आणि ओटी भरण्याची योग्य पद्धत काय व त्याबद्दलचे सर्व नियम. संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपलं क्रांती मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.🙏🏻✨🪔❤️ #navratri #festival #devi