तुम्ही इकडे आलात आमच्या पालघर जिल्ह्यात त्या बद्दल तुमचे अभिनंदन आणि तुम्ही इकडील परंपरा जपून त्या माश्याना पकडले नाही त्या बद्दल धन्यवाद 🙏🙏 आणि मी ऐकलेल्या कथे नुसार खुप वर्षा पहिला तिकडे एका व्यक्ती ने खाण्या साठी तिकडून मासा पकडला होतं आणि तो कापून त्याचे जेवण करायला लागला पण तो मासा काही प्राण सोडत नव्हता त्याला शिजवले तरी सुद्धा म्हणुन तिकडून त्या व्यक्ती ने तो मासा पुन्हां नदीत सोडला आणि असें म्हणतात की महाशिवरात्री ला तो मासा दिसतो नशिबावान व्यक्ती ला म्हणुन त्या माश्याना तिकडे देवांच्या माश्याचे नाव दिले 🙏
युवक भाऊ मी तुमचा खूप मोठा फॅन आहे .आणि तुम्ही तीलशेस्वर महादेव मंदिर तीलशे वाडा आमच्या पालघर जिल्हाला भेट दिली म्हणून आम्ही तुमचे आभारी आहेत
@naresh-vk8ld4 күн бұрын
Woow तुम्ही आमच्या वाडा तालुक्यात आला आहात. पालघर जिल्हा. 👍🏻
@48.amitwaranagde194 күн бұрын
युवक सर वाड्याला आलेत तुम्ही मस्त वाटल म्हणजे मिळण्याचा योग येणार कधी तरी 👌🏻👌🏻😍
@amolkom23844 күн бұрын
व्वा.... !वाह...! तुम्ही पालघर मध्ये ❤ कुटका मासा बघायला मज्जा येते . युवक भाऊ मनाला आनंद झाला.❤❤
@prakashlipat63573 күн бұрын
आज मी खुप खुश आहे सर तुम्ही आमाच्या विभागत आहात आणि ही वीडियो बनवली. खुप खुप धन्यवाद 🙏🏻
@hmntkale2 күн бұрын
Wow superb bro. Ek numer
@DjSaurabh-Music4 күн бұрын
मला वाटायचं की युवक दादांना मी बोलवावं त्यांना बघायची ईच्छा होती समोरासमोर पण आमच्याकडे मासे नाय एवढे मिळत म्हणून मन दाबून तसच videos बघत राह्यचो पण दादा तुम्ही तिळश्याला येवून भेट दिलीत आता अस वाटतंय की तुम्ही समोरासमोरच आहात ❤️❤️A Big Love For You Yuvak Sir 🫶🏻 5:23
@vishaldagla88504 күн бұрын
सुपर विडिओ दादा सगळ्यांना आमच्या पालघर च दृश्य दाखवलं त्या बद्दल धन्यवाद.......... पालघरकर
@chinmaybari11954 күн бұрын
Aamachya palghar madhe Swagat aahe dada bhari vedio❤
@avidhadpi82044 күн бұрын
मी पण एक पालघरकर आहे आमच्या पालघरला आले आम्ही नशीबवान आहेत की तुम्ही आले आणि आमच्याकडे असे देव मासे आणि शंकर देवाचे मंदिर आहे मी पण तुमचे व्हिडिओ बघतो खूप छान असतात तुमचे व्हिडिओ आणि तुम्ही लोकांना जी व्हिडिओ मध्ये जी मदत करतात डोळे भरून येतात पण vlog बनवताना तुमची पण काळजी ghya dada best of luck खुश रहा नवनवीन video बनवत रहा❤❤❤
@rupeshgadag76263 күн бұрын
तुम्ही जर वाड्याला येणार अस माहिती असते तर नक्की भेटायला आलो असतो युवक सर मी पण वाड्यातल्या खुपरी कुडुस गावामधील राहतो big fan युवक सर ❤❤❤❤
@sachinmayekar88184 күн бұрын
खुप छान विडिओ एक नंबर सर विडिओ बगुन खुप मज्जा आली 👌👌🙏👍
@aniljadhav23974 күн бұрын
एक नंबर व्हिडिओ तुम्ही जे मासे दाखवले ते जिवंतपणी चा स्वर्ग आहे
@Ganu_1217_gaming2 күн бұрын
सर तुम्ही आशेच व्हिडिओ टाकतजा खुप छान व्हिडिओ असतात तुमचे मी तर सर्व व्हिडिओ बघतो तुमचे 🙏🏻
@thehulk35674 күн бұрын
Finally aap ne suni hamaari baat ❤❤❤ fishing video 1 number...am daily watcher
@namitavaratha27454 күн бұрын
युवक दादा धन्यवाद तुमचं पालघर जिल्ह्यामध्ये आल्याबद्दल ❤❤❤❤❤ तुमचा व्हिडिओ मी पाहत असताना कधी पण
@irfannaik5552 күн бұрын
Khupach mast zala video ❤❤
@irfannaik5552 күн бұрын
Thank you Dada,,,, reply kelya badal,,,, me ata Kuwait varun baghta ahe aaple lovely video,,,
@vijaychavan15614 күн бұрын
मी तुमच्या फिशिंग चा फॅन आहे अणे तुमचे विडिओ खूप भन्नाट असतात
@BabanBhoir-bj6cs4 күн бұрын
युवक दादा मी तुमचे सर्व व्हिडीओ बगतो आज आमचा पालघर ला भेट दिला बदल खुप बर वाटल मी पालघर कर जय आदिवासी
@DekhoVillageSpecial4 күн бұрын
एक नंबर विडिओ युवक भाऊ नंदुरबार जिल्ह्यात केव्हा येणार.🎣🦈🐬🐳🐋🦀🦀🦀
@vipulvalvi3654 күн бұрын
Hello nandurbar nagri
@DekhoVillageSpecial3 күн бұрын
@@vipulvalvi365 hello , nandurbar mein kaha se ho aap
@nileshgitte92794 күн бұрын
Wa new video new recepy ani new inspiration that's the spirit of Yuvak sir , hats of sir
@AshayThorat4 күн бұрын
अप्रतिम व्हिडिओ. हेच संरक्षित मासे पिढ्यानपिढ्या नदीला मासे पुरवत राहतील. महाडजवळ घागरकोंड धबधबा इथे सुद्धा असा संरक्षित डोह आहे.
@SurajYadav-mf5ve4 күн бұрын
घागर कोंड नाही वाळण कोंड आहे मी त्याचं साईडचा आहे
@SurajYadav-mf5ve4 күн бұрын
तिते आई वरदायनी माताचे मंदिर आहे
@arshshinde702Күн бұрын
@@SurajYadav-mf5ve me pan tikduncha aahe. DAHIWAD cha.
Sir mi tumchi khup mothi fan ahe khup Bhari video astat tumche
@VaibhavPawar-vj8do3 күн бұрын
खूप छान आहे तुमचा व्हिडिओ खूप छान आहे मला आवडतो मी रोज बघतो मला पण तुम्हाला बघायची इच्छा आहे
@shahrukhjamadar-wr2pr4 күн бұрын
Nice video yuvak sir 🤩🤩
@jalindarbhangare86104 күн бұрын
Khup chan dada....
@ArhanShaikh-j1c4 күн бұрын
Nice ❤❤❤❤❤
@ajaykumbhar53164 күн бұрын
मस्त विडियो आहे❤
@advhrishikeshjoshi7670Күн бұрын
आख्यायिका हा योग्य शब्द आहे 🙏 भाकडकथा म्हणजे श्रद्धाना नाकारणे
@crazyaboutfishing12 сағат бұрын
Ohh,, kshma karavi chukle maze🙏🏻🙏🏻🙏🏻yougya to 'shab' (अख्यायिका )dilya baddal abhari Joshi sir ❤️
@advhrishikeshjoshi767018 минут бұрын
@crazyaboutfishing आपले व्हिडीओ सुंदर असतात असेच व्हिडीओ अपलोड करत राहा. असच एक वाळण कुंड महाड जवळ आहे तिथे देखील देवाचे मासे आहेत. त्यांना बाळ म्हणून हाक मारली तर ते वर येतात
@bkgaikawad2 күн бұрын
Chan vatla aplya gavajavlcha video baghun
@uniquecafe58103 күн бұрын
khup chan dada
@dineshdeshmukh66284 күн бұрын
भारीच 🙏❤❤
@chstudiotv96754 күн бұрын
सर कधी येउन्न गेलात माहीतच पडले नाही खूप आभारी मस्त विडीआहे
@kokankatta71604 күн бұрын
Bhau tumhi tilasha javl म्हणजे आमच्या शहापूर chya ekdam javal Yeun gelat khup motha fan ahe mi tumacha❤
@sagarhiwale83464 күн бұрын
Me pn shahapur kr😂
@kokankatta71603 күн бұрын
@@sagarhiwale8346 bhau la बोलवायला lagel apalya kade
Mi kadich tumche video bagt Astana bor hot nahi khup chhan astat ❤❤
@ramakantpanchal65424 күн бұрын
युवक साहेब या भाऊने जी पुरातन कथा सांगितली ती तशी नाही शीव म्हणजे महादेव पार्वती मातेला ओम् या मंत्राचा अर्थ समजून सांगत होते तेव्हा एक मासा नदी किनारी ते एकत होता त्या माशांचा उदरात नारायणाने प्रवेश केला होता तोच पुढे जाऊन पहीले नाथ म्हणून प्रगट झाले ते मच्छिंद्रनाथ या नावाने ओळखले जाऊ लागले
@crazyaboutfishing4 күн бұрын
धन्यवाद dada ❤️❤️❤️
@crazyfishinggaming65394 күн бұрын
0:36 Dada good evening video khup mast asnar
@maheshmalgavi38714 күн бұрын
वाडा... तीळसे टेम्पल जवळ विडिओ बनवला आहे ❤
@maheshmalgavi38713 күн бұрын
Thànks yuvak dada reply dilyabaddal
@KunalGhatal-so7tm3 күн бұрын
सर तुम्हीं आमच्याकडे आले,आहेत.मस्त वाटल व्हिडिओ बघून
@mrmusiclover0734 күн бұрын
Fishes be like - ये पळा रे मच्छीमार आला😂
@crazyaboutfishing4 күн бұрын
😅😅
@usmanjaffer46304 күн бұрын
Mahad zawal bhi Asach Aaye
@kishormali74022 күн бұрын
Finally in palghar ❤❤ welcome sir
@ACHALALAZARUS4 күн бұрын
युवक आपल्या विदर्भाची चव वेगळीच
@mdsaad38324 күн бұрын
Rock bhava🤘
@prasad_gaming48934 күн бұрын
Saheb ❤❤
@prasadbaravkar93324 күн бұрын
युवक दादा❤
@AjayWaghe-m4z3 күн бұрын
मी हिते फिरला गेलतो तेव्हा हे मासे खूप बारीक होते... आता बग किती मोठे झालेत.. 🥰
@liveyounlivefree89934 күн бұрын
welcome to palghar
@love4for3ver74 күн бұрын
Nice 🙂👍👍👍
@kdjigaming532816 сағат бұрын
Ashich ek place Goa - Karnataka border var krishnapur navach village aahe . Thite pan asech khup sare fishes bagyla meltat.
@HorrorStory774 күн бұрын
Dada 15:49 ⏱️ timing la ek beduk 🐸 udi marung gela bagh. Thodakyat vachala nayatar hota aaj dish la
@SaurabhRaut-x5t20 сағат бұрын
Next video khadhi yenar ahe sir ❤ video khup chan astat....
@Golubhai3944 күн бұрын
Bhau khatarnak
@ynsmini99204 күн бұрын
भाऊ पालघर ला भेट दिली तुम्हीं मस्तच वाटल.... भाऊ या आमच्या इकडून पण सूर्या नदी जाते.... या ना... इकडे पण फिशिंग करु शकता