सरकार जिवंत असेल तर तात्काळ शिंधुताई माय सपकाळ यांच्या संस्थेला मानधन द्यावे हि विनंती.
@arpitataksale73324 жыл бұрын
माई खरच तूझी वानी महान आणी त्या च्या ही वर माई तू महान सलाम तुझ्या या कार्याला
@surajjadhav27374 жыл бұрын
माऊली 🙏
@shardanarwade14662 жыл бұрын
माई आपण पुन्हा पुन्हा जन्माला यावे असे वाटते ,माई आपली उणीव खुप भासते माई ,माई आपण माझे प्रेरणास्थान आहात 🙏🙏🙏🙏🙏🙏
@rajabhauponde41393 жыл бұрын
परमेश्वराला माझी एकच मागणी आहे, फक्त माझ्या माईला उदंड आयुष्य दे,
@sarikapanmand23443 жыл бұрын
😭
@bhatukapure79883 жыл бұрын
😭😭😭
@सुरेशआबेकर3 жыл бұрын
छछंछंछंछछछछंछछछछछज
@diptishewale10794 жыл бұрын
माई तुमचं व्याख्यान अप्रतिम 👌👌 भा रा तांबे म्हणतात. निजल्या त न्हा न्या वरी माऊली दुष्टी सारखी धरी. या काव्य पंक्ति तुमच्या व्यक्ती महत्वाला शोभून दिसतात. धन्यवाद माई
@surajjadhav27374 жыл бұрын
माऊली 🙏🙏🙏
@bapuraokadam22724 жыл бұрын
माई सलुट तुम्हाला पण सरकारला माझी हात जोडून विनंती आहे की आता तरी granted द्यावे.
@prahaladpahade11873 жыл бұрын
जयगुरुदेव प्रणाम🙏 माई के चरणों में सत् सत् प्रणाम🙏
@bhaiyapatilpatil11624 жыл бұрын
आईची माया फार अतुट राहते आई तुम्ही फार महान आहेस तुला लाख लाख दंडवत 🙏🙏🙏🙏
@जोहार-ब2म3 жыл бұрын
आई तु गेली नाही आजुन आहेस सकाळ पासून रडतो आहे 😭😭😭😭mayi I miss you 😭😭😭😭
@jayshrirathod74073 жыл бұрын
😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
@RahulPatil-fo2bn3 жыл бұрын
बोलण्यासाठी शब्द च नाहीत आई 🙏🙏🙏
@bharatipawar72833 жыл бұрын
आई तूमाला कोटी कोटी प्रणाम
@sachinshinde23513 жыл бұрын
खरोखर आहे माई हीतं कोण कुणाच नाही
@dattatukaramsolanke29873 жыл бұрын
ठाकरे ठाकरे साहेब लक्ष द्या माईच्या. अश्रमकडे.ग्रेंड. दयचा.बघा. लेय देव.पुणे. देयल तुम्हाला. छोटे बाळा. चे पुणे. घ्या वाटला प्लीज. सर जोपर्यंत. जिवंत आहे.तो. पर्यंत शिवसेना मतदान करणार नाही सर प्लीज सर एवढं काय चांगलं होईल ते लेकरासाठी ते करा सर प्लीज प्लीज सीएम साहेब. लवकर निर्णय घ्या. एकवेळ वेळ कडून आश्रमाची भेट. घ्या पिल्लज
@dadaravjadhav67113 жыл бұрын
देवा आईला आयुष्य दे
@yogeshsutar59743 жыл бұрын
आई तुम्ही आम्हाला कधीच सोडून जाणार नाही ,एकवेळ मी देवाला सांगेल माझ्या आई ला नको रे घेऊन जाऊ पण मला घेऊन जा
@bhuashebsalgr78182 жыл бұрын
Maie khup Sunder aahe khup aathvn aatea aaiech
@dattatukaramsolanke29873 жыл бұрын
शिवसेना सोडून.मतदान.करणार.नाही.पण.माई. च अश्रमाकडे भेट द्या प्लीज
@jyotigawkar39673 жыл бұрын
माई तुम्हाला भेटायची खूप इच्छा आहे ओ 🙏🙏🙏
@gajanankakad79163 жыл бұрын
माई ना भावपूर्ण श्रद्धांजली 😚
@bhatukapure79883 жыл бұрын
माई तुझा आवाज ऐकला ना खूप रडायला येत आई अजून नको होत देवाने न्यायला माई 😭😭😭😭😭😭
@krushnakadam47024 жыл бұрын
जंबरदस्त आई आपण खुप छान आई हाहत
@satishdeore84823 жыл бұрын
😭😭😭😭 शब्द नहीं माई 😭
@swatinavale60363 жыл бұрын
आईची माया खुप मोठी असते देवा माईना उदंड आयुष्य देवा
@Vishal_muley3 жыл бұрын
Rip 😥
@argadearchana18943 жыл бұрын
Very nice mai
@maheshshelke17183 жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली माई
@nandashinde91093 жыл бұрын
माई खरच खूप आभारी आहे
@gajananbhalerao85603 жыл бұрын
तुझीच कमाई आहे ग माई कोणाचच काही इथे ते कष्ट नाही लाभले ना जिथे प्यावयास पाणी ज्ञानाची धारा अशा माळरानी.....
@jeriff84003 жыл бұрын
Miss u maiiiií khup athvn yete tuzi 😭😭😭😭🙏
@balajimandlewar84513 жыл бұрын
भावपुर्ण श्रधांजली माई 💐
@mukudswami52034 жыл бұрын
आई लवकरच भेटीला येईन तुम्हाला 🙏🙏🙏🙏🙏
@archanarahate10034 жыл бұрын
Kute astat aai
@drpanjabraobhauraotarkepat21684 жыл бұрын
kuthe rahtat mla pn khup echa ahe mai la bhetayche
@krushna6024 жыл бұрын
😢😢😢आई ती आई च असते आते माई
@suhasiniayare8136 Жыл бұрын
Miss you Mai❤❤
@kavitapandhare84433 жыл бұрын
खूप आठवण येते माई
@sachinnarwade9984 жыл бұрын
माई शब्द तुमच्या साठी
@pandubavdhane94843 жыл бұрын
Aai
@sachinmule75234 жыл бұрын
एकच नंबर आई
@sayli37274 жыл бұрын
माईं तुझ्या सारखी तुच गं!सरकारने अंतातरी माईं च्या संस्थेला अनुदान द्याव,अजून कुठवर माई फिरतील देह थकलाय अंता.
@surajjadhav27374 жыл бұрын
माऊली ✌✌✌
@meghanagose67834 жыл бұрын
Mai 👌🏻👌👌🏻👌👌
@meghanagose67834 жыл бұрын
😂😂😂😂😂😂😂😂
@surajjadhav27374 жыл бұрын
@@meghanagose6783 माऊली 🙏
@vaibhavwaje96354 жыл бұрын
माई खरोखर तुझे आभार.
@वाघमारेबंधू4 жыл бұрын
माई खरच तुम्ही ग्रेट आहत ,
@nishapawar37733 жыл бұрын
😭🙏ग्रेट माई
@surykantbaswar79344 жыл бұрын
👌👌👌👌 very nice mai
@bajiraopalkar24503 жыл бұрын
देवा अशीच एक माई जन्माला घ्याल.
@hanmantpawar67593 жыл бұрын
महाराष्ट्र शासनाने खूप खूप शासनाने या संस्थेवर लक्ष देऊन या अनाथ लेकरांची सोय झाली पाहिजे अनाथाचा जीवन बरबाद होउ देऊ नका. यासाठी शासनाने ठोस पावले उचलली पाहिजेत.असेमाझे मत. अनाथांची माता गेली आहे त्यासाठी मदतीची हाक गरजेची आहे
@suhassawant58083 жыл бұрын
माई 🙏🙏🙏🙏🙏
@rahulpande51003 жыл бұрын
सलाम
@ashrumungase33333 жыл бұрын
Aai tuza sarkhi tuch 😭😭😭
@dipaklokhande49943 жыл бұрын
Nice
@pranalichougule44753 жыл бұрын
❤️❤️ Miss you Aai ❤️❤️
@maheshmahajan35724 жыл бұрын
great aai👌👌
@shardanarwade14663 жыл бұрын
माई तुझ्या सारखे कली युगात माणसे नाही अशा माणसाची गरज आहे