Рет қаралды 449
Part - 8 देवीनं ऋषी मांडव्य ला दिला आशीर्वाद @SumeetEntertainment-sp6ow
🔔 सर्व श्रोत्याना नम्र विनंती आहे की आपण @SumeetMusic चॅनेलला Subscribe करावे आणि कथांचा आनंद घ्यावा. तसेच अन्य भक्तांबरोबर Share करावे व Like जरूर करावे. धन्यवाद.
▶कथा काळूबाईची
सतयुगात मांढव्य ऋषि गडावर यज्ञ करित होते. (या ऋषिंमुळे गडाला मांढरगड नाव पडले) त्यांचा यज्ञकार्यात लाख्यासुर नावाचा दैत्य त्रास देत होता. तेव्हा दैत्याचा त्रास कमी व्हावा आणि यज्ञकार्य सिद्धिस जावे म्हणून मांढव्य ऋषिंनी महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी तपश्चर्या करण्यास सुरुवात केली.तेव्हा महादेव प्रसन्न होवुन पार्वतीची प्रार्थना करण्यास सांगितले. पार्वतीची प्रार्थना करण्यास सुरुवात केली.तेव्हा पार्वतीने प्रसन्न होवुन दैत्यवधासाठी अवतार घेईल असे सांगितले आणि दैत्यवधासाठी देवी कैलासातुन या मांढरगडावर आली. लाख्यासुराला महादेवाचा वर असल्याने दिवसा त्याचा वध करणे शक्य नव्हते तेव्हा देवीने लाख्यासुराचा रात्री वध करण्याचे ठरविले. पौष पोर्णिमेच्या रात्री देवीने दैत्याला युद्धासाठी आवाहन केले आणि तुंबळ युद्ध करून मध्यरात्री लाख्यासुराचा वध केला व पुन्हा दैत्य निर्माण होऊ नये म्हणून लाख्यासुराचे सर्व रक्त प्राशन केले. युद्धकार्य उरकून देवी परत कैलासास निघाली आणि मांढरगड डोंगर चढुन वर आली आणि ऋषिंमुनी व भक्तजनांकरिता इथेच स्थानापन्न झाली. पांडव वनवासात जेव्हा या मांढरगडावर वास्तव्यास होते तेव्हा त्यांनी या मांढरदेवी काळुबाईचे पुजन केले होते.अशी एक दंतकथा सांगितली जाते.
© Credits:
Director: Raju Fulkar
Producer: Subhash Pardeshi
Starcast: Kuldip Pawar, Sarika Nilatkar, Prakash Dhotre, Siddheswar Jhadbuke, Sayogita Bhave, Ashwini , Singer: Vitthal Dhende, Rahul Shinde, Shakuntala Jadhav
Lyrics: Uttam Kumar, Balu Shinde
🔀 Related Videos
▶️ कथा काळूबाईची
• Katha Kalubaichi - Mar...
▶️ काळूबाईची कथा - मनोज भडकवाड
• Kalubaichi Katha - Man...
▶️ श्री महालक्ष्मी व्रत कथा
• Shree Mahalaxmi Vrat K...
▶️ तुळजा भवानीची कथा
• Tuljabhavanichi Katha ...
▶️ येरमाळाच्या येडाबाईची कथा - मनोज भडकवाड
• Katha Saptashrungichi ...
▶️ सप्तशृंगीची कथा
• Saptashrungichi Katha ...
#kalubai #katha #marathi #kalubaiyatra #kalubaisongs
Join Us
⦿ KZbin: @SumeetMusic
⦿ Facebook: @SumeetMusicoffcial
⦿ Instagram: @sumeetmusicoffcial
⦿ Website: www.sumeetmusi...
Copyright: Soundtrack Records and Cassette Mfg Co.
#sumeetmusic #marathi