उपयुक्त माहिती..आज aarohichi खूप धडपड चालली होती video मध्ये दिसण्यासाठी...फार गोड आहे , तिच्याशिवाय video अपूर्ण वाटतो.
@surekhabhangale44542 жыл бұрын
।।श्री स्वामी समर्थ।। धन्यवाद पुजा आज तुझ्या मुळे कळल माझ्या कडुन कुठली चुक होत होती..आणि ति चुक मी लगेच सुधरवली..खुप खुप धन्यवाद...🙏🙏
@sanjaydhulap2 жыл бұрын
77
@suvarnasingh3912 жыл бұрын
किती छान समजावून सांगितले ताई तुम्ही खूप धन्यवाद तुमच्या मुळे आमच्या मधे सुधारणा होऊन पुण्य घडते
@arushmane99052 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏खुप छान ताई ही माहिती खूपच महत्त्वाची होती बर झालं आमचे खूप दोष वाचवले त ताई तू खुप छान माहिती सांगितली taei अशीच आम्हाला माहिती देत जा 🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@sunitamahulkar96732 жыл бұрын
खरच पुजाताई तु सांगितल्याप्रमाणे माहिती असुनही नकळत घाईगडबडीत ह्या चुका होतातच पण यानंतर मी खरोखर काळजी घेईन तुझे खुपखुप धन्यवाद🙏
@shilpakulkarni35742 жыл бұрын
उपयुक्त माहीत दिल्याबद्दल धन्यवाद ताई, श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@monalibornare25622 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🏻मी कधी स्वामींच केले नाही पण एवढ्यात थोड्या अडचणी यायला लागल्या कशामुळे काय हे बघण्यासाठी मी विडिओ बघायचे अणि लगेच तुमचा विडिओ मिळाला कालचा आजचा. म्हणजे स्वामी नीं मला हिंट दिली आहे कि तू योग्य ठिकाणी आलीस 😊
@antikachavan72622 жыл бұрын
🙏🏻🌺श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🏻🌺 ताई मार्गशीष महिन्यात मी गजलक्ष्मी आणि कासव स्थापन केला देवघरात तुमचे व्हिडिओ पाहिले होते थँक्यू ताई तुम्ही खूप छान माहिती देतात
@VidyaMate-wb1dr Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत ताई. माझ्याकडुन खरच यातल्या चुका घडत होत्या. आता मी त्यात उद्यापासून च सुधारणा करेन.tahnk you
@HarshalArsulАй бұрын
थँक्यू ताई तुम्ही सांगितल्याबद्दल मी पण असेच देवपूजा करीत
@pannalalbagul45492 жыл бұрын
Shri swami samarth pooja.... Tu khup chan mahiti sagite.... Mi tuze sagle video bhgte..... Tuzi Kojagiri chi pooja tu sagitlya parmane keli ani mala khup chan anubhav ala.... Thanks.... Swami always blessed u ..
@sangitajadhav2872SJ2 жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली ताई छोट्या छोट्या चुका होतात आपल्या कडून te लक्षात नाही येत अश्या छोट्या गोष्टी कोणी सांगत नाही तू सांगितल खूप खूप धन्यवाद ताई श्री स्वामी समर्थ
@VidyaKoli-m1j2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ खूप छान ताई खूप छान माहिती देतात तुम्ही
@saikakde012 жыл бұрын
धन्यवाद ताई तुझ्यामुळे मी माझी चूक सुधारली श्री स्वामी समर्थ
@rohinikalbhor60332 жыл бұрын
पूजा ताई तू खूप छान समजून सांगितलंस ,माझ्याकडून ही चूक होत होती , मी आता माझी चूक सुधारणार ,श्री स्वामी समर्थ🙏
@rupaliparab87992 жыл бұрын
अस आजपर्यंत कोणीही सांगितले नाही खूप छान समजावून सांगितले आहे धन्यवाद फार फार आभारी आहोत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹🙏👍👍👍
@sonalikhatri48842 жыл бұрын
खूब छान माहिती दिली ताई तुम्ही खरंच हे सगळं कधी लक्षात आलं च नाही
@sindhugaykar8432 жыл бұрын
ताई,खूप महत्त्वाची माहिती देऊन चूक दाखवून दिली त्याबद्द्ल खूप खूप धन्यवाद.🙏
@archanapatil15662 жыл бұрын
ताई तुम्ही तुमच्या दिदूला चांगले करियर घडवा माहिती खुप छान
@mohinikedar60352 жыл бұрын
सॉरी मी पण असेच देवपूजा करत होते आता नाही करणार तुम्ही सांगितल्याप्रमाणे देवपूजा करेल श्री स्वामी समर्थ🙏🙏
@priyamandlik64912 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ. ताई तुम्ही खुप छान दिसता.आणि माहिती पण खुप सुंदर सांगतात.
@ashokkadam75082 жыл бұрын
हो ताई मी असेच करत होते धन्यवाद ताई श्री स्वामी समर्थ
@mangalshinde9754Ай бұрын
Shree swami samarth jay jay swami samarth.khup chan sangta tai.🙏🙏
@Aditya_Vlog_Gaming2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ खूप छान माहिती सांगितली ताई खूप खूप धन्यवाद 🙏
@Rutu-gl9xh2 жыл бұрын
❤️🌍अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय समर्थ सद्गुरु शंकर महाराज की जय 🌍❤️
@vandanagaikwad9742 жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🌹 श्री स्वामी समर्थ🌹🌹🌹🙏🙏🙏
@nandajoshi42562 жыл бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@YASH_FF082 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻 खूप चांगली माहिती सांगितली ताई तुम्ही धन्यवाद 🙏🏻🙏🏻💐💐
@mayuripatil15802 жыл бұрын
Shree Swami samartha tai br jale tu he sagitale mazyz khup divsache manat hote ki hi paddhat चुकीची ahe mhnun apli thanku tu video banvla mhnun
@smitajadhav34542 жыл бұрын
धन्यवाद ताई खूप छान माहीती दिली🙏🙏🙏अवधूत चिंतन श्री गूरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏
@hemangineve45552 жыл бұрын
खूपच छान माहिती दिली आहे धन्यवाद ,
@smartrounder242 жыл бұрын
खूप छान सांगितले ताई तुम्ही. 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@AlkaBendkule-i7z10 ай бұрын
धन्यवाद तुम्हाला ताई खूप छान माहिती दिलीत तुम्ही देवांना अंघोळ कशी घालावी आणि काय काळजी घ्यावी
@nishatambere2 жыл бұрын
ताई,छान माहिती दिली होती. श्री स्वामी समर्थ
@rajendramahajan3072 жыл бұрын
श्नी स्वामी समर्थ 🙏🙏🙏 खूप छान व्हिडिओ आहे ताई आता मी तुमच्या सांगितल्याप्रमाणे करेल देवपूजा 🙏🙏🙏🙏
@archnaargade3212 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ ताई तुमचे रोजचे व्हिडिओ खूपच छान आहे महाराजांची सेवा करण्याबद्दल खूप माहिती मिळाली धन्यवाद ताई श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹
@pallaviratnaparkhi2042 жыл бұрын
खुप महत्वाची माहिती दिली आहे ताई. धन्यवाद 🙏🏻 तुमचे सर्व व्हिडिओ बघते... खुप छान असतात. मोटीव्हेशनल... तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे.. कि, देवघरातील देवांची स्थापना कशी करतात.यावर एक व्हिडिओ बनवा प्लिज.. माझ्याकडे मी तसेच ठेवले आहेत देव.. कोणीही मार्गदर्शन केले नाही... कृपया तुम्ही माहिती सांगा..🙏🏻 शिवाय जुन्या मुर्त्यांचे विसर्जन कसे करावे..
@shashirode47402 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ देव पुजेची माहिती खुप छान सांगितली ताई
आज जस म्हणलात की, देवघरात काही चूक असेल तर तसे आजार मागे लागतात, तर नक्कीच तश्या काय चुका आहेत अणि कोणते दोष किंवा आजार होऊ शकतात ते ही जाणून घ्यायला आवडेल....
@poojaslifestyle35582 жыл бұрын
दोष लागणे म्हणजे की देव पुजेच्या ह्या चुकांमुळे आपल्याला दोष लागतात ज्याने होणारे काम पण पार पडत नाही
@ashwinikadam23762 жыл бұрын
Yes tai.kup Chan information dili.shree swami samarth 🙏🙏
@prakashmodi86632 жыл бұрын
Shree Swami Samarth...🙏 Tai tumchya mule me Swami sevela lagle ....mla dukan takache hote tyasathi 11 Guruvar krte Ani Swami krupene majhe dukan pn jhale mla 2 guruvarich anubhav aala...🙏🙏
@rasikadhawre25972 жыл бұрын
Khup chan mhiti ahe 👍👍.अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🌺🌺🌺🙏🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🌺🌺🙏🙏🙏
@pushpajadhav80612 жыл бұрын
🙏🏻🌺 अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏🏻
@seemachavanpatil13742 жыл бұрын
धन्यवाद ताई खूप छान माहिती दिली
@jyotitambe19562 жыл бұрын
Thank you so much tai.khup chaan mahitit dili..
@narayanivyawahare45392 жыл бұрын
Thank u tai.. Khup chan mahiti dili.. Shree swami samarth🙏🙏
खूप खूप धन्यवाद ताई मी उद्यापासून माझी चूक सुधारेन
@manishafalak33642 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद ताई मला कळालं मी काही चूक करत होते ते मी आजपासून सुधारणार
@aparnasawant54142 жыл бұрын
खुप छान माहिती दिली 🙏🙏🙏
@smitakolthur23292 жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻🌷श्री स्वामी समर्थ🌷🙏🏻
@shivarajbhumbar8619 Жыл бұрын
Tai tumhi khup chan samjaun sangta
@ayeshakhade14412 жыл бұрын
अवधूतचिंतन श्री गुरुदेवव🙏🙏 दत्तश्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🙏🌺🌼🌸🙏🙏
@rangolichikalaswamikrupa84272 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद, श्री स्वामी समर्थ,🙏🙏
@jyotiscorner39542 жыл бұрын
Khup khup dhanvad friend 😊
@swamimauli13222 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏 ताई कामदेव गायत्री मंत्र वैवाहिक जीवन सुखी करण्याचं आहे का ,, हा मंत्र रोज 108 वेळा करू शकतो का प्लिज सांगा🙏 ॥ ॐ कामदेवाय विद्महे पुष्प-बाणाय धीमहि तन्नो अनंग प्रचोदयात् ॥ कामदेव गायत्री मंत्र
@sheetalchopade31752 жыл бұрын
Most important Video 👌👌🙏🏻🙏🏻 Shree swami Samarth🙏🏻🙏🏻💐💐
@shubhangisalekar41522 жыл бұрын
ताई अगदीच बरोबर आहे😆👌
@poojamidgule55265 ай бұрын
‼️🌹‼️श्री स्वामी समर्थ ‼️🌹‼️
@swatigutte2587 Жыл бұрын
धन्यवाद ताई 🙏🙏🙏🙏
@minalkhedekar7962 жыл бұрын
Khupchan tai mahiti SHREE SWAMI SAMARTH 🙏💐
@sudhakarnikam25462 жыл бұрын
🙏shree Swami Samarth 🙏 khup Chan mahiti🙏
@vidyadhuri72492 жыл бұрын
🙏🌺अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏🙏🙏🙏
@sathesandhya68612 жыл бұрын
ताई मला खूप वाटते कमेंट्स करायला पण वेळ नाही मिळत ताई तुमचे व्हिडिओ मला मनापासून आवडतात मी सेवा पण करते तुम्ही साऺगता ती ताई घरात खूप. अडचणी आहेत मिस्टरानमुळे उशीर होतो ताई मला पुजा करताना सऺशय येत होता देवाने आऺघोळ कशी घालावी. ते. शऺका निरसन झाली. श्री स्वामी समर्थ🙏🌹. ताई क्रुपया मला एकच साऺगा कि सारामॄत कायम. रोज तिन अध्याय वाचले तर चालेल का क्रुपया साऺगा ताई🙏