बानू इचारी म्हातार्याला व सांगा कुठल गावकरी हे गीत कोमल ताई सर्वात आधी हेच तर गाण मी तुमच्या आवाजात ऐकल आणी तुमचा फ्यान झालो हे गीत आपण खुप छान गाता
@rambodhane8162 Жыл бұрын
कोमल ताई खंडोबा पाळखी सोळाहा जागरण कार्यक्रम प्राईज किती आहे
@raosahebgaikwad34352 жыл бұрын
महाराष्ट्राच्या लोककलेतील ख्यातनाम गायिका कोमलताई पाटोळे यांचा सुरेख आणि मंजुळ आवाज, ताल, सुर, आणि लय यांचा सुरेख संगम. अशा गाण कोकीलेला उत्तम आयुरारोग्य लाभो व त्यांच्याकडून आमच्यासारख्या रसिकांची मनपसंत गाणी ऐकण्याची इच्छा पूर्ण होवो अशी आई तुळजा भवानी चरणी प्रार्थना!🙏
@sanjaykale70402 жыл бұрын
कोमल ताईतुमच आकाशाएवड अभिनंदन.सर्व गायका़ंपेक्षा सुंदर आवाज आहे.
@ravichaure43562 жыл бұрын
Are Tai dusaryanche gani gatat bala
@vilasgeete47382 жыл бұрын
कोमलताई तुमच्या आवाजाला तोडच नाही तसेच नेहतराव अप्पा याचा सुध्दा आवाज खुप छान आहे