देवगड मधील सध्या खूप प्रसिद्ध झालेलं गणपती मंदिर आणि विनू च्या घराची सफर |ColoursOfKonkanFamily Vlog

  Рет қаралды 7,152

Colours of Konkan

Colours of Konkan

Күн бұрын

नमस्कार मित्रांनो,
कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
#ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन
अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन KZbin चॅनेल ला नक्की भेट द्या
मालवणी रायता : / @malvaniraita-8593
Like | Share & Subscribe
"देवगड मधील सध्या खूप प्रसिद्ध झालेलं गणपती मंदिर आणि विनू च्या घराची सफर |ColoursOfKonkanFamily Vlog"
#कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
#malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
Vinay Ghadigaonkar
Mukesh Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow us on...
* Instagram
- / ghadi_vinay
* Facebook
- / ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar

Пікірлер: 57
@sanjayghadigaonkar
@sanjayghadigaonkar 3 сағат бұрын
हो विनु ते खूप छान मंदिर आहे माझी मावशी दाभोळे मध्ये राहते त्यामुळे आम्ही खूप वेळा त्या मंदिरात गेलो आहे आणि तुझं गावच घर दाभोळ यातलं पण खूप छान आहे दिवसाचा पण छान वाटतं खास करून रात्रीच लाईटी पेटल्यावर ❤
@ManojParekar-d9r
@ManojParekar-d9r 3 сағат бұрын
Was waiting for this video Thank you
@vishakhavaje965
@vishakhavaje965 3 сағат бұрын
हो खूप छान मंदिर आहे मी पण जाऊन आले आहे तेव्हा पावसाळा होता विनोद अप्रतिम म्हणजे❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
@AtulBorkar-j8h
@AtulBorkar-j8h 2 сағат бұрын
श्री सिध्दीविनायक बाप्पा कलर्स ऑफ कोकणला उदंड यश द्या.❤ from Pune.
@ColoursofKonkan
@ColoursofKonkan 2 сағат бұрын
🙏🙏🙏🙏❤️
@anaghanirulkar7165
@anaghanirulkar7165 2 сағат бұрын
विनु दाभोळच घर मस्तानच्या आहे
@snehalwagh1039
@snehalwagh1039 3 сағат бұрын
मस्त घर
@madanbagwe6273
@madanbagwe6273 Сағат бұрын
छान गणपतीचीचे मंदिर दाभोळ मध्ये आहे आम्ही तिकडे जायचे हल्ली माहेरी जाणे होत नाही मस्त मंदिर आहे
@pratikshamhaskar4329
@pratikshamhaskar4329 2 сағат бұрын
आम्ही पण गेलो होतो. या मंदिरात खूप सुंदर मंदिर❤🌹👌
@deepakjadhav1473
@deepakjadhav1473 3 сағат бұрын
बाहेरून एवढं मोठं वाटत नाही पण हात भरपूर मोठा आहे घर सुंदर आहे❤❤❤❤
@grishmapawar8928
@grishmapawar8928 Сағат бұрын
गणपतीचे मंदिर पण खूप छान आहे आणि विनोदाचे खर तर एक नंबर आहे
@vishakhavaje965
@vishakhavaje965 3 сағат бұрын
खूप सुंदर घर विनू माझ्याकडून घराला सेम हीच लादी आहे❤❤🎉🎉🎉
@meenaalwe6829
@meenaalwe6829 Сағат бұрын
विनू भाऊ पोखरबाव गणपती मंदिर आम्ही सर्व मैत्रिणी गेलेलो बघायला आणि तिथून परत येतानाच तुमचा बंगला पण गाडीतून बघितला...आम्ही फेब्रुवारीत गेलेलो...आता तुमचं घर खूपच सुंदर केलंय.. झाडं मस्त लावली दारात आणि मागे पण...तुमची आई पण खूपच गोड आहे,तुमच्या स्वभावात आणि बोलण्यात तोच गोडवा भरपूर जाणवतो...घर एक नंबर,vdo एक नंबर आणि तुमच्या भू भू पण एक नंबर ❤🎉
@rekhaparekar3918
@rekhaparekar3918 2 сағат бұрын
फारच छान व्हिडिओ बनवला आहे आवडला. दाभोळ च घर पण छान आहे. तुझ्या आईने पण किती आवडीनी गप्पा मारल्या. पहिल्यांदा भेटलो असं वाटलच नाही. ऑस्कर बरोबर छान दोस्ती झाली.
@GautamOvalkar
@GautamOvalkar 2 сағат бұрын
Khup bhari ahey. Sundar
@sanjaynikam7609
@sanjaynikam7609 2 сағат бұрын
Wa Chan aahe mandir 🎉🎉🎉
@vibhavarimadkar5438
@vibhavarimadkar5438 2 сағат бұрын
Mandir khup chan ahe ani ghar apratim
@pravingurav1988
@pravingurav1988 2 сағат бұрын
खूपच छान आहे मंदिर दाभोळे माझ्या मामाच गाव आहे .मी लहान पणा पासून या मंदिरात जातो.
@manishasurve2997
@manishasurve2997 2 сағат бұрын
घर खूपच छान आहे 👌👌👍👍
@mahendraterekar4825
@mahendraterekar4825 3 сағат бұрын
खुपच छान मंदिर आहे
@reemamankar7596
@reemamankar7596 2 сағат бұрын
खूप छान वाटलं घर
@NikitaMargi-q5f
@NikitaMargi-q5f 3 сағат бұрын
आम्हाला पण बोलवा कधी तरी
@ColoursofKonkan
@ColoursofKonkan 3 сағат бұрын
Yaa na kadhihi.. call or insta facebook war msg Karun yaa
@gauriparab7121
@gauriparab7121 3 сағат бұрын
Vinu tuz Ghar khup chan aahe
@PranaliDabholkar-e8m
@PranaliDabholkar-e8m 2 сағат бұрын
Ghar khup chan ahe
@dilipdichwalkar1776
@dilipdichwalkar1776 3 сағат бұрын
घर अप्रतिम आहे.
@madhaviberde795
@madhaviberde795 2 сағат бұрын
सुंदर
@hemantgosavi6734
@hemantgosavi6734 3 сағат бұрын
फार सुंदर
@ravidhuwali4593
@ravidhuwali4593 3 сағат бұрын
घर छान आहे❤
@riyashirsekar4474
@riyashirsekar4474 3 сағат бұрын
घर खूपच छान आहे दादा.
@manasi5815
@manasi5815 3 сағат бұрын
Khup chan Mandir aahe,aani tuza ghari pan ❤❤
@snehalwagh1039
@snehalwagh1039 3 сағат бұрын
🙏🙏
@DiptiHadkar-z1l
@DiptiHadkar-z1l 3 сағат бұрын
Chhan mandir ahe mla pn baghaych ahe mi reel mdhe pahile hot pn gavi aalyvr shakya hot nahi maz sasarche gav bandivde Ani Maher maz alibaug mi Aale hote aachra bajarat 4 Vela mla vathl tumchi bhet hoel pn nahi zali aamhi aata alibaug la rahto 😊 ganpati mdhe aalo hoto
@DiptiHadkar-z1l
@DiptiHadkar-z1l 3 сағат бұрын
Khup chhan ghar ahe vinu dada❤
@ColoursofKonkan
@ColoursofKonkan 3 сағат бұрын
Achha pudhchya veli vel kadhun yaa ani naringryat yaa bhetayla
@user-pk1956
@user-pk1956 3 сағат бұрын
आपली भेट या मंदिरात झाली, तसेच आपले शूट पण हया व्हिडीओ मध्ये आहे, धन्यवाद विनू आणि बाबल्या. 🙏🙏🙏
@ColoursofKonkan
@ColoursofKonkan 3 сағат бұрын
🙏🙏😊
@sandhyadhamapurkar1375
@sandhyadhamapurkar1375 3 сағат бұрын
हे मंदिर तू बाबू आणी नानांबरोबर दाखवल होत ,छान आहे मंदिर तुझ्या विडीओ तून दर्शन झाल तिथे यायचा योग शोधतेय छान विडीओ तुझा फोन नंबर दे प्लीज
@ColoursofKonkan
@ColoursofKonkan 3 сағат бұрын
Instagram or messenger war number milel
@abhisheshadivarekar9991
@abhisheshadivarekar9991 55 минут бұрын
नवरात्री मध्ये राजापूर आडिवरे श्री महाकाली मंदिर मध्ये जत्रेलायारे
@jayashreeraut385
@jayashreeraut385 17 минут бұрын
गणपती मंदिर छान आहे
@jayashreeraut385
@jayashreeraut385 17 минут бұрын
विनू दादा खुप बारीक झालास रे
@pratibhavengurlekar8482
@pratibhavengurlekar8482 Сағат бұрын
विनू दा तुझं घर खूप खूप छान आहे बयूटीफुल
@pratikshamhaskar4329
@pratikshamhaskar4329 2 сағат бұрын
आम्ही पण गेलो या मंदिरात
@vinasawant5418
@vinasawant5418 2 сағат бұрын
खूप सुंदर बंगला आहे गणेश मंदिरपण छान🙏🌹
@jagrutigosavi1600
@jagrutigosavi1600 8 минут бұрын
गणपती मंदिर 🙏🏻 तुझं घर अप्रतिम आहे. मला फार आवडलं.❤
@sandhyajeste5201
@sandhyajeste5201 14 минут бұрын
घर खूपच छान बांधले आहे. 👌🏼👌🏼👍🏼✋🏼
@SapanarautDhamane-w6u
@SapanarautDhamane-w6u 56 минут бұрын
मी पण देवगड मधली आहे कोटकामते
@Adv.Dhanu2810
@Adv.Dhanu2810 Сағат бұрын
😍😍😍😍🫰🫰👌👌👌👌 सुंदर ❤❤❤❤❤
@geetamadhav555
@geetamadhav555 29 минут бұрын
चंद्रा मुळे अजून चार चाँद लागले फ़ारच छान
@shraddhalad1408
@shraddhalad1408 Сағат бұрын
सुंदर आहे आम्ही आलो होतो
@rasikarane1687
@rasikarane1687 3 сағат бұрын
दादा पुढच्यावेळी मंदिरासमोरचं कातळशिल्प (तिथे दिशादर्शक चालत नाही) देखील नक्की दाखव 🤗
@adeshRedkar-r1w
@adeshRedkar-r1w 20 минут бұрын
विनू याच्या घरा बाहेर जी झाड लावली त्या करता विनू आणि सरपंच पूनग्या ही बाबू ची सखी बहीण हिने त्यात काम करताना हात भार लावला होता.तो विनू याने व्हिडिओ केला होता.त्या करता सरपंच पूनग्या तिचे आभार विनू याने बोलताना मानले पाहिजे.नाहीतर पूनग्या मालवणी भाषेत नक्की शिवी तिच्या मनात हा व्हिडिओ पाहताना आल्या शिवाय राहणार नाही.😮😮😮😮😮😢😢
@pravingurav1988
@pravingurav1988 2 сағат бұрын
खूपच छान आहे मंदिर दाभोळे माझ्या मामाच गाव आहे .मी लहान पणा पासून या मंदिरात जातो.
@ShashikantRa-d2o
@ShashikantRa-d2o Сағат бұрын
खुप छान आहे
@shraddhatankkar4901
@shraddhatankkar4901 3 сағат бұрын
घर खूपच सुंदर आहे👌👌👍
@PranaliDabholkar-e8m
@PranaliDabholkar-e8m 2 сағат бұрын
Gav konta ,gharacha nakasha milel ka?
iPhone or Chocolate??
00:16
Hungry FAM
Рет қаралды 39 МЛН
Will A Guitar Boat Hold My Weight?
00:20
MrBeast
Рет қаралды 246 МЛН
when you have plan B 😂
00:11
Andrey Grechka
Рет қаралды 66 МЛН
Rupa Didi Pe Trust Nahi Karungi 😟 | Bharti Singh | Haarsh Limbachiyaa | Golla
13:03
LOL (Life of Limbachiyaa’s)
Рет қаралды 112 М.
iPhone or Chocolate??
00:16
Hungry FAM
Рет қаралды 39 МЛН