आजही देवगडला जायचं ठरलं. सकाळी ९च्या तांबळडेग देवगड एसटी बसने प्रवास केला.तो प्रवास आणि नंतर बंटी त्याची स्कुटी घेऊन माझ्या सोबत आला.देवगड बंदर , समुद्र किनारा आणि परत येता येता दिर्बादेवीचं दर्शन घेतलं
प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद.🙏आपल्याकडून बरेच काही शिकलोय;आणि माझ्यासारख्या कोकणातील कित्येक नवीन KZbinrsना वेळ देऊन मार्गदर्शन करता.त्याबद्दल मनापासून धन्यवाद ❤️
@kiranshirtode01-y9u2 жыл бұрын
Khup mst
@tambaldeg2 жыл бұрын
प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद 🙏 असेच येणारे व्हिडिओ पाहत रहा. प्रगत लोकेंचा हिडन बीचचा प्रवास kzbin.info/www/bejne/b56uqoiMhblkmbs
@akshatamaladkar46452 жыл бұрын
देवगड दर्शन खुप छान केलेत. देवगड किल्ल्यावर चा गणपती मंदिर दाखवला नाही.
@tambaldeg2 жыл бұрын
प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद 🙏 असेच येणारे व्हिडिओ पाहत रहा. देवगड किल्ला kzbin.info/www/bejne/aIG7c6tsjJuIsLs