देवगिरी-उत्खननात सापडलेल्या मुर्त्या

  Рет қаралды 8,541

शेष-विशेष Refresh with Nilesh

शेष-विशेष Refresh with Nilesh

Күн бұрын

शेष -विशेष -निलेष
देवगिरी म्हणजेच दौलताबाद.या किल्ल्यात तसेच आजूबाजूच्या परिसरात जिथे जिथे उत्खनन केले गेले त्यात सापडलेल्या सनातन हिंदू, जैन आणि त्या त्या राजवटीकालीन मुर्त्या तसेच पुराण अवशेषांचे संग्रहालयात किल्ल्याच्या एका भागात मांडलेले आहे. वरील व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे संग्रहालय बघूया.

Пікірлер: 46
@vijaykadam4148
@vijaykadam4148 2 ай бұрын
मी इथे गेलो होतो भगवान बुद्ध आणि नागवंशी संबंधित खूप मुर्त्या आहेत इथे जय भीम
@sindhuade8393
@sindhuade8393 2 ай бұрын
बुद्ध कालीन आहे
@khushijagtap9928
@khushijagtap9928 2 ай бұрын
अशा बऱ्याच ठिकाणी खोदकाम केल्यानंतर भगवान बुद्धा शिवाय दुसरं काही सापडणार नाही
@psm4727
@psm4727 2 ай бұрын
भिकारी हे भिकारी राहणार
@khushijagtap9928
@khushijagtap9928 2 ай бұрын
भगवान बुद्धांच्ये अस्तित्व आहे असं सांगायला येत नाही का तुम्हाला
@psm4727
@psm4727 2 ай бұрын
भिकारी
@Ss-co1wq
@Ss-co1wq 2 ай бұрын
मला तर बुद्ध दिसले
@justhuman.786
@justhuman.786 2 ай бұрын
Kaha pe ?
@justhuman.786
@justhuman.786 2 ай бұрын
Kaha pe ?
@swapnilp1651
@swapnilp1651 2 ай бұрын
😂
@dharmendrajadhav4907
@dharmendrajadhav4907 2 ай бұрын
Mi practically hya murtya pahilya hotya, pan mahit navte ki hya utkhananat sapadya mhanun. Thank you🙏 sir
@sanjaygole6265
@sanjaygole6265 2 ай бұрын
खूप छान! सविस्तर ऐतिहासिक माहिती
@deepakraut6437
@deepakraut6437 2 ай бұрын
गणपति यक्ष किन्नर श्री कृष्ण यांच्या फार छान मुर्तियां आहे
@shridharnagtilak4219
@shridharnagtilak4219 2 ай бұрын
भगवान बुद्धाच्या मुर्त्या स्पष्ट पणे दिसत आहेत.
@Virendra-fm5tn
@Virendra-fm5tn 2 ай бұрын
येड झ
@rinaingle3992
@rinaingle3992 2 ай бұрын
खूपच छान माहिती दिली सर
@psm4727
@psm4727 2 ай бұрын
गणेश, नंदी, कलभैरव
@sanjaygole6265
@sanjaygole6265 2 ай бұрын
खूप छान ऐतिहासिक
@prasadlomate7588
@prasadlomate7588 2 ай бұрын
👍💐
@bharatlonkar8264
@bharatlonkar8264 2 ай бұрын
Krishn dewray ha raja boudh hota mhanun sarv murtya hya budhanchya dhammashi sambandhit ahet
@pradeepchandanshive3760
@pradeepchandanshive3760 2 ай бұрын
Baryach Buddha Murti aahyet
@vivekdeolasi5949
@vivekdeolasi5949 2 ай бұрын
जैन मूर्ती दिगंबर स्वरुप आहेत
@dhanajikamble-r6v
@dhanajikamble-r6v 2 ай бұрын
He Sagale budha kalin shilp aahe
@Rocky-qk2gu
@Rocky-qk2gu 2 ай бұрын
जेथे जेधे उत्तम उतुगं निर्माण होतयं तेथे संकटे ही येनार च
@sayyedhamid8701
@sayyedhamid8701 2 ай бұрын
हे तर bhudha ची, मूर्ति आहे
@Virendra-fm5tn
@Virendra-fm5tn 2 ай бұрын
सोंड दिसली नाही का
@balkrishanavetal2574
@balkrishanavetal2574 2 ай бұрын
❤❤ आपण छान माहीती दिली सर.
@maheshnarwade182
@maheshnarwade182 2 ай бұрын
काही हिंदू मुर्तीआहे काही जैन मुर्ती आहे.
@sanjaysabale7733
@sanjaysabale7733 2 ай бұрын
बुद्ध मूर्ती दिसतेय .
@pushkarvartak7742
@pushkarvartak7742 2 ай бұрын
ज्या पाषाणात कोरले आहे तो पाषाण जगातील सर्वांत कठिण पाषाण आहे, तेव्हा इतर धर्मिय अस्तित्वात नव्हते त्या काळात हिंदु इतके प्रगत होते, हे छन्नी हातोडीने कोरलेले नाही तर त्या काळात हिंदु मशिन वापरत होते, हिंदु engeeniaring, architecture, arts, medicine आणि अध्यात्म या सर्व शाखांमध्ये अतिशय प्रगत होते.
@NiranjanBhise-w4z
@NiranjanBhise-w4z 2 ай бұрын
Zat
@anilshinde3074
@anilshinde3074 2 ай бұрын
तुझा हिंदू फेकू जेन आणि बुद्ध फक्त आणि फक्त
@bhaskargaikar8906
@bhaskargaikar8906 2 ай бұрын
Sarvat juna dharam sanatan Hindu dharam aahe,,Har har Mahadev...jai Hindu Rastra Bharat....
@anilshinde3074
@anilshinde3074 2 ай бұрын
सर्वात जुनी संस्कृती श्रमन जेन ओर बुद्ध प्रू फ के साथ बाकी गापोड गाठा आणि चोरीचा मामला फ्रुफ के साथ
@GAURANCHHORA1N2KA4
@GAURANCHHORA1N2KA4 2 ай бұрын
क्यामेरा ने सुटकरा
@psm4727
@psm4727 2 ай бұрын
शंकर, नंदी
@psm4727
@psm4727 2 ай бұрын
Jain आहेत काही
@h4svidyasankul1206
@h4svidyasankul1206 2 ай бұрын
इतका घाईघाईने कॅमेरा फिरवत आहात की काहीही दिसत नाही
@-refreshwithnilesh175
@-refreshwithnilesh175 2 ай бұрын
सर खरंतर बऱ्याच ठिकाणी शूट करायला कोणाची तरी मदत घ्यावी लागते आणि अशावेळी बऱ्याच तांत्रिक गोष्टी सांगूनही आपले प्रयोग असतात हा अनुभव मी बऱ्याचदा घेतला आहे सेल्फी स्टिक किंवा मग स्वतः व्हॉइस ओव्हर देणे कधीही सोयीचे असे वाटते कधीकधी आपली सूचना मान्य पुढील व्हिडिओमध्ये दुरुस्ती करू
@AshaSuryawanshi-i7e
@AshaSuryawanshi-i7e 2 ай бұрын
Sagale.buddha.bagawan.ahet
@dhanajikamble-r6v
@dhanajikamble-r6v 2 ай бұрын
Buddha aahe Budda
@xeviersrose8148
@xeviersrose8148 2 ай бұрын
बुद्ध आहे का तिथे बुद्ध बघा आधी😂😂😂
@Virendra-fm5tn
@Virendra-fm5tn 2 ай бұрын
नाही
Osman Kalyoncu Sonu Üzücü Saddest Videos Dream Engine 269 #shorts
00:26
哈哈大家为了进去也是想尽办法!#火影忍者 #佐助 #家庭
00:33
火影忍者一家
Рет қаралды 131 МЛН
Это было очень близко...
00:10
Аришнев
Рет қаралды 6 МЛН
Explore the Palace of King Ashurnasirpal II
10:32
Hood Museum of Art
Рет қаралды 44 М.
Why is Tamil so Proud?
41:28
India in Pixels by Ashris
Рет қаралды 312 М.
खुद्द अफजलखानानेच ही कबरीची इमारत बांधली होती.
7:52
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 547 М.