@Dawalmalikbabamandirawasarikh भाऊ तो मान मानलेला होता... शाहदावल बाबाचा
@Dawalmalikbabamandirawasarikh11 күн бұрын
@@KiranLICAdvisor भाऊ अरे आमचं पण दावल मलिक बाबा आणि नाथ बाबाच मंदिर आहे पण आहे बाबांना कधी बोकड कापून वगेरे नाय देत तस पण बाबांना पण कसं आवडेल मुक्या जीवाचा जीव ग्यायला भाऊ बाबांना मलिदा गोड भात भाजी भाकरीचा नैवेद्य खूप प्रिय आहे माझ बोलण पटल तर plz जीव हत्या नाव करू नमो आदेश 🚩📿
@Dawalmalikbabamandirawasarikh11 күн бұрын
@@DawalMalikBaba भाऊ हे चुकीच नाय वाटत का तुम्हाला