दिशा ताई सलाम या भेटीला ताई तुम्हाला ही कडक जयभीम काय घाबरायचे नाही माई आणि साहेब आहेत आम्ही सर्व आपल्या सोबत होतो आहोत रहाणार कारण हे रक्त भिमाच आहे? जयभीम जय संविधान
@ajabraogade549 Жыл бұрын
वंचित बहुजन आघाडी फक्त
@adarshmadhale1034 Жыл бұрын
यांना बोलतात नेता गरीब रंजले गांजले वंचित लोकांचं सूख दुःख. जाणुन घेण्यासाठी कुटही निःस्वार्थ काम करणारे . बाळा साहेब आंबेडकर जी यांना. मानाचा. जय भीम खडक
@sumangalravindraahire350011 ай бұрын
दिशाताई....जीवनाच सार्थक झाल्यासारखे आपणांस वाटत असेल...श्रध्देय बाळासाहेब आणि अंजलीताई हे ग्रेटच..ताई आपल स्वगत ग्रेटचं
@sunilshirke831611 ай бұрын
डा बाबासाहे आंबेडकर खरी सामाजिक बांधिलकी जपले ती आड प्रकाश आंबेडकर यांनी खरा समाज गरीब समाज तुन घडला जातो धन्य आहोत आमचा नेता निषकलकित व रोखठोक आहे
@bhimraowaghmare138211 ай бұрын
खुप चांगले आपले नेतृत्व आहे आणि बाळासाहेब आंबेडकर यांच्या रुपाने आज बाबासाहेब आंबेडकर तुमच्या घरी आलेत . त्याच कारण तुम्ही निष्ठावान कार्यकर्ते आहात . कृतीतून तुम्हीही दाखवत आहात म्हणून तुमच्या घरी त्यांचे पाऊल पडले आहे. नाहीतर आपण बघतच आलो आहे की श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर याच्या चरणाला स्पर्श करण्यासाठी लोकांची गर्दी असते. तरीपण बरीच लोक अशीच निघून जातात खरंच दिशाताई तुम्ही भाग्यवान आहात असेच राजगृहाशी आपण प्रामाणिक राहुया आणि आपण सत्ता मिळवूया आणि वंचित रंजले गांजले आपले बहुजन समाज बांधव जोडूया आणि वैभवशाली दिवस त्यांना दाखवूया . जयभिम जयाशिवराय
@sunilingale865811 ай бұрын
यही डाक्टर बाबा साहेब अम्बेडकर की खुन की पहचान है प्रकाश अंबेडकर वो चिज है जो झुकते नहीं अंबेडकर खान दान को कोई खरीद ने वाला पैदा नहीं हुआ है यही बात दुश्मन को खटकती है,जय भीम जय मूलनिवासी जय शाहु महाराज, जय संभाजी महाराज जय शिवराय, जय जिजाऊ ❤
@gajendragaikwad884611 ай бұрын
ताई तुमची अप्रतिम मांडणीने माझ्या ह्रदयातुन डोळ्यात पाणी आले... कस असं साद वागता येत असलं ग्रेट साहेब
@DrAshokGaikwad-sf3rw10 ай бұрын
दिशा पिंकी ताई, जय भीम. योग्य मार्ग निवडलात. सर्वच वंचितांना समतेचा मार्ग दाखविण्यासाठी पुढाकार घेताय, अभिनंदन .
@sanjayzende6092 Жыл бұрын
धन्य धन्य आमचा नेता आणि आमचे सर्व सामान्य कार्यकर्ते. 👏🌹धन्यवाद दिशा ताई 👏🌹सविनय जयभीम 👏🌹
@yogeshgawai709311 ай бұрын
खरच किती साहेब.....महान आहे..आणि किती खरे पणा आहे त्यांच्यात...
@milindjamdhade256110 ай бұрын
दिशा ताई ह्रदय चिरून ठेवलं शब्दाद्वारे
@bhivajichabukswar354410 ай бұрын
दिशा ताई ग्रेट मांडणी केली त्याबद्दल तुमचे धन्यवाद जयभीम
@jagdishkhandekar66311 ай бұрын
मानाचा सप्रेम जय भीम साहेब 🙏🌹
@jitua39411 ай бұрын
Great kharach khup chhan Mala dekhil tumcha Ekun gahivarun aal kharach khup chhan👌🏻👌🏻👍
@pradeeplayse511 ай бұрын
फार छान अनुभव मांडला ताई तुम्ही
@burhanshaikh1022 Жыл бұрын
सुपर
@dattatraysable3376 Жыл бұрын
ग्रेट बाळासाहेब
@padmarajguru370810 ай бұрын
भाग्यशाली आहेत तुम्ही बाळासाहेब आंबेडकर तुमच्या इथे आलेत जयभीम दीदी
@stockbeginner23453 күн бұрын
Yevdh motah neta ,ani kit down to earth aht only prakash ambedkar saheb 💯💯
@shravanmairale248511 ай бұрын
Great bhet...Ambedkar Sahebanche man phar mothe ahe..
@dhamm_uy568210 ай бұрын
Only Respected sir Balasaheb Ambedkar 🙏
@vijayveerkar623410 ай бұрын
दिशा ताई ग्रेटच... खुप छान शब्दात व्यक्त झालात .. जय भीम 🙏💐
@pravinchandanshive984711 ай бұрын
प्रति बाबासाहेब आंबेडकर आहेत ते 🙏
@mayurkedare843310 ай бұрын
धन्य आहे दिशा मॅडम तुम्ही तुमच्या घराला आदरणीय बाळासाहेब आणि अंजली ताईंचे पाय लागले तुम्ही फार लकी आहात
@SamratDipke9 ай бұрын
❤ वंचित चे राष्ट्रीय नेते आद, मा, प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे ❤ सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत, ❤
@subhasshinde8634 Жыл бұрын
जय भीम साहेब
@shaileshpawar352610 ай бұрын
Ad. Disha Tai Saheb Jai Jijau Jai Shivray Jai Bhim Jai Savidhan Nmobuddhy 🙏🙏🙏 Mazgaon Tadwadi Mumbai
@tayadebirbal908510 ай бұрын
वंचितचा खरा नेता सर्वाना सोबत घेऊन चालनारा एकमेव नेता
@namdevsarate838410 ай бұрын
कारण ते दुसरे तिसरे कुणी नसून बाळासाहेब आंबेडकर आहेत. जिसका कोई नहीं उसका बाळासाहब हैं
@rajendrabhalerao6719 ай бұрын
दिश्या ताई तुम्ही खुप भाग्यवान आहात जय भीम 💙💙💙💙💙🙏🙏🙏🙏🙏
@shobhanawaghmare446411 ай бұрын
Kiti chan boltay tai....itkya varshat nahi aikal o mi itake chan bolne...aikatch rahave vatte..🙏🙏🙏🙏🙏
@vaishalishrungare4433 Жыл бұрын
Jayabhim saheb
@gopalwaghmare2310 ай бұрын
खुप सुंदर शब्दात वर्णन केलं ताई आपण साहेबांच ताई आपणांस व आपल्या कार्यास क्रांतिकारी जय भिम🙏🏻 जय वंचित जय संविधान ✊🏻✊🏻✊🏻
@pramoddhangar585510 ай бұрын
Great video Great balasaheb anjali tai salute.
@RajratanSutare6 күн бұрын
भाग्यवान आहात ताई तुम्ही जे बाबासाहेब आंबेडकर तुमच्या घरापर्यंत आले
@sudhirjadhav470510 ай бұрын
हे प्रसारित केले हे उत्तम. हे घर आहे कुठे, पत्ता टाका. कधी जमल तर भेटू🎉
दिशा ताई ग्रेट ... आमचे साहेब आपले साहेब.. . काय बोलाव... फक्त साहेब...only vanchit... जय भीम 🙏
@ramdaswaghmare847810 ай бұрын
निवेदन खूपच छान आहे.
@mangeshpatil599911 ай бұрын
Kratikari jay bhim
@siddhukamble839211 ай бұрын
ताई डोळ्यातून पाणी आले
@vaishalipatil994411 ай бұрын
Jaibhim saheb, tai
@MadhukarTaide10 ай бұрын
Jaybhim pinki tai jaybhim shamibha tai
@UmeshKhobragade-kx7ub11 ай бұрын
Jay bhim nmobudhay
@sunitagaikwad661310 ай бұрын
ताई खूप छान आपल्या विचारांची मांडणी केली👌👌🙏
@sushmajadhav930810 ай бұрын
Great jay bhim jay sanvidhan namo buddhay 🙏🙏💐
@pruthvirajbhagat357911 ай бұрын
very nice.jaybhm.tai.
@sunilsamindar246011 ай бұрын
Great ambedkar🙏🙏🙏🙏🙏🙏 💙💙💙💙💙💙
@r6793810 ай бұрын
Great साहेब 💐💐
@sas....498110 ай бұрын
खूपच छान. ...जय भीम ताईसाहेब
@vandanakamble967010 ай бұрын
नशीबवान आहात बाळासाहेब तुमच्या घरी आले...😊😊
@rajeshsalve171210 ай бұрын
खूप छान मांडणी केली ताई ❤
@SachinGajadhane-le6kw11 ай бұрын
Balasaheb great 👍
@shardhsuryvanshi498510 ай бұрын
जय भीम नमो बुद्धाय दिशा ताई आपले दैवत माननीय प्रकाश जि आंबेडकर साहेब जयभीम नमो बुद्धाय 💙💙💙
@HariDhumale11 ай бұрын
Jay Bheem Tai 🙏
@amitnagtile114510 ай бұрын
अप्रतिम....
@mukeshmore88910 ай бұрын
ग्रेट भेट. दिशा ताई तुम्ही नशीबवान आहात तुमच्या घरी जणू बाबासाहेब च आलेत. जय भीम वाले आहोत आपण फक्त माणुसकीच जपतो.आणि जीवाला जीव देतो.
@maheshdhavade843810 ай бұрын
माझे दैवत बाळासाहेब आंबेडकर
@dhamm_uy568210 ай бұрын
Great Disha tai
@shamsunderdonde186911 ай бұрын
डोळे पाण्यात डबडबले
@haramirahulya201310 ай бұрын
आमचे साहेब खूप सोभिमानी आहेत हो 😢🙏✨🙇💙
@rajusangle152910 ай бұрын
Great great great...jaibhim
@sunilgaikwad813510 ай бұрын
दिशा ताई तुम्ही नशीबवान आहेत 👍
@sandipkhadse25659 ай бұрын
Only Balasaheb Ambedkar
@tambeganesh119310 ай бұрын
Pinky Tai your Great ahat Karan Shradhay Balasaheb Ambedkar anni Tai Saheb yanchi tumachya Ghari pavale lagali mhanun your Great tumhi Dhyanya ahat Tai Mee Dubai madhe ahe I am Ganesh Tambe mazhi sudhha hich echha ahe ki Mee sahebana anni Tai sahebana kadhi Samora samor bheten anni tyanchya Charnashi kadhi namstak hoen Pinky your Great your work also Great 🙏🙏🙏🙏🙏 Take care Jai bhim
@vikramfulpagar173710 ай бұрын
Great tai
@SantoshAathvle-tn9jk11 ай бұрын
खुप छान मांडनी केलीय
@AnantaMohod9 ай бұрын
याला म्हणतात नेतयातला नेता हीरया सोन्या पेक्षाही कमी नाही रंजल्या गाजलयाचया घरी जाऊन जशी परतीती तसे वागतात अशाच नेता पाहिजे