Рет қаралды 215
फ . रा देसाई प्रतिष्ठान केर दोडा मार्ग यांच्या कडून ग्राम पातळीवर उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल श्री. प्रदीप प्रभू माजी सरपंच परुळे बाजार ग्रामपंचायत ला स्मार्ट ग्राम पुरस्कार जाहीर करण्यात आला होता त्यांचे वितरण आज दोडा मार्ग येथे प्रदान करण्यात आला यावेळी माजी सरपंच प्रदीप प्रभू उपसरपंच संजय दूधवडकर ग्रामसेवक शरद शिंदे व मंगेश नाईक ग्रामपंचायत लिपिक शंकर घोगळे आदी उपस्थित होते.यावेळी दशावतार लोककला मधील गुरू शिष्य परंपरा एक आगळी गुरुपौर्णिमा अनुभवायला मिळाली...