Dada Bhuse FULL Press | 50 विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शिक्षणमंत्री दादा भुसेंनी स्वीकारला पदभार

  Рет қаралды 17,148

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

Пікірлер: 58
@pritihatte550
@pritihatte550 21 күн бұрын
कंत्राटी शिक्षक रद्द करून गुणवत्ता धारक शिक्षक भरती पूर्ण करा भुसे साहेब. पोर्टल ची
@pandurangjoshi6930
@pandurangjoshi6930 21 күн бұрын
शिक्षक भरती कंत्राटी बंद करून एमपीएससी द्वारे करायला पाहिजे
@spg7743
@spg7743 21 күн бұрын
काय उपयोग नाही कंत्राटी पद्धत योग्य आहे.​@@pandurangjoshi6930
@pramodfupre843
@pramodfupre843 21 күн бұрын
शिक्षणमंत्री साहेब आपण जर ठरविले तर महाराष्ट्र शिक्षणाच्या बाबतीत नंबर एक असेल . त्यासाठी प्रत्येक वर्गासाठी एक चांगला शिक्षकाची नेमणूक केली पाहिजे. आणि शाळेला ज्या सोई-सुविधा पाहिजे त्या सुविधा दिल्या पाहिजे. शिक्षकांनी सुध्दा आपले स्वतः मुले समजून विद्यार्थी वर्गा सर्वागीण विकास केला पाहिजे. महाराष्ट्राला शिक्षणात नंबर वन आला पाहिजे.
@shubhammagadalwar8505
@shubhammagadalwar8505 21 күн бұрын
मंत्री महोदय दादा भुसे सर तिसरी टेट साठी न्यायालयात जे वेळापत्रक सादर केलं होतं त्या वेळापत्रकाचा आदर ठेवा आणि तिसरी टेट घेऊन 55 हजार शिक्षक भरती पूर्ण करा
@bhimaraokhade7429
@bhimaraokhade7429 21 күн бұрын
पवित्र पोर्टल ला संस्था जागा देतं नाहीत साहेब यांचे अनुदान बंद करा आमच्या सारखं गरीब लोकांन जवळ एवढं पैसा नाही.. भरायला 🙏
@ganeshjadhav4308
@ganeshjadhav4308 21 күн бұрын
शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा लवकर पुर्ण करा साहेब.. 🙏या मुलांना शिक्षक भेटतील...👍
@jspm8480
@jspm8480 21 күн бұрын
शासन आणि संस्थाचालक संघर्षात मुलांचं नुकसान होत आहे
@VaishnavPatil-qn9wg
@VaishnavPatil-qn9wg 21 күн бұрын
साहेब ❤❤
@pandurangjoshi6930
@pandurangjoshi6930 21 күн бұрын
खूप छान शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्यासाठी लाभले आहे त्यांनी शिक्षण सेवक पद्धती बंद करून एमपीएससी द्वारे शिक्षक भरती राबवावी ही विनंती
@vaijayantikulthe9839
@vaijayantikulthe9839 21 күн бұрын
2nd फेज शिक्षक भरती पूर्ण करा साहेब 🙏
@jspm8480
@jspm8480 21 күн бұрын
पोर्टल वर संस्था जागा दाखवत नाही त्यामुळे खुप जागा रिक्त राहतात
@jspm8480
@jspm8480 21 күн бұрын
भरतीचे अधिकार संस्थेला परत करा
@VishalBankar-gg8xw
@VishalBankar-gg8xw 21 күн бұрын
अभिनंदन साहेब
@maharudraeghare5003
@maharudraeghare5003 21 күн бұрын
खूप छान सर
@deeprindian4146
@deeprindian4146 21 күн бұрын
Great work Saheb 👍🏻
@smitedits_official
@smitedits_official 21 күн бұрын
Shikshak bharti 2nd round purn kara...
@maheboobshaikh8593
@maheboobshaikh8593 21 күн бұрын
2nd round teacher recruitment complete please sir
@kaleemshaikh8698
@kaleemshaikh8698 21 күн бұрын
Shikshak bharti second phase purn Kara saheb.
@sandhyadeshmukh6561
@sandhyadeshmukh6561 21 күн бұрын
माननीय श्री मंत्री महोदय महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे तर्फे २०२३ मे मध्ये शिक्षकांसाठी शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती साठी स्पर्धा घेण्यात आली होती त्याचे तालुका स्तरावरील व जिल्हा स्तरावरावरील बक्षीस वितरण अजून बाकी आहे त्यात लक्ष घालून आपण ते पूर्ण करावे.ही विनंती.
@shaileshpatle5418
@shaileshpatle5418 21 күн бұрын
2nd round complete kara saheb
@Swaraj.Official.1989
@Swaraj.Official.1989 21 күн бұрын
कंत्राची भरतीचा खरा विरोध स्थानिक पालकांनी करायला हवे.. काय धंदे लावलेय राव.. गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या कोणीही मग बढाया मारू नये
@vkmsd7714
@vkmsd7714 21 күн бұрын
दीड लाख जागा रिक्त आहेत त्या भरा साहेब
@somnathjagtap8878
@somnathjagtap8878 21 күн бұрын
एखाद्या शिक्षकांचे तीन वेळा मान्यता नाकारले आहे तरी सुद्धा शिक्षक आज फुल पगार घेत आहेत
@santoshzanje981
@santoshzanje981 21 күн бұрын
मंञी साहेबांना मनःपूर्वक विनंती की, शासनाने ५५००० हजार शिक्षक भरती पुर्ण करु असं म्हटल होत त्याप्रमाणे मंञी साहेबांनी सेकंड टप्प्यामध्ये राहिलेली उर्वरित भरती पुर्ण करुन नव्या पिढीला घडवण्यासाठी चालना द्यावी...!!
@KedaWagh-r8k
@KedaWagh-r8k 21 күн бұрын
मंत्री महोदय साहेब आपण जर चांगललक्ष दिले तर सर्व विद्यार्थी एक वर्षाच्या आत शिक्षण विभागातील टक्के वारी कशी काढतात ते शिकतील
@Swaraj.Official.1989
@Swaraj.Official.1989 21 күн бұрын
कंत्राटी भर्ती बंद करून गुणवत्तापूर्ण शिक्षकांची नेमणूला करा साहेब..संस्था सरकारी अनुदान घेतात मग मग एवढ्या पैश्याची मागणी का? महाराष्ट्रामध्ये प्राथमिक शिक्षणाचे हे हाल होण्यास ही वेवस्थाच जबरदार आहे.. या सर्व गोष्टी बडण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे त्याच सोन करा साहेब..जेवढी तळमळीने सुरुवात किलीय ना शेवटपर्यंत ठेवा.. सर्व शक्य आहे करा..
@englishgrammar5230
@englishgrammar5230 21 күн бұрын
एकीकडे शिक्षक टीईटी, ctet आणि tait परीक्षा पास करून नोकरी च्या प्रतीक्षेत आहे आणि दुसरीकडे गोर गरीब विद्यार्थ्यांना शिक्षक नाही, गोर गरीब विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात आहे, त्यांना दर्जेदार शिक्षण पासून आजच्या सरकारने वंचित ठेवले आहे, लवकर दुसरा टप्पा पूर्ण करा साहेब हीच अपेक्षा
@DeepakMathapati101
@DeepakMathapati101 20 күн бұрын
2nd Phase bharti Complete kra Saheb
@anismomin6048
@anismomin6048 21 күн бұрын
REAL EDUCATION MINISTER.....SHIKSHN SHETRAT KRANTI HONAR.....YALA MHNTAT VIDYARTHI KENDR BINDU ASNE......
@vaijayantikulthe9839
@vaijayantikulthe9839 21 күн бұрын
👌👍
@sachinzade4115
@sachinzade4115 21 күн бұрын
सेकंड टप्पा लवकर पूर्ण करा
@twostroke81
@twostroke81 20 күн бұрын
2017 शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण करा.
@HiraGaikwad-i4n
@HiraGaikwad-i4n 19 күн бұрын
Please sir 2017 pasun rakhadleli bharti purn kra, 8 varsh ya sarkarla jag kahi yet nahi.
@jagdishkathepuri3785
@jagdishkathepuri3785 21 күн бұрын
घाणे गाव ची आंगणवाडी दोन जागेवरून एकच करा साहेब काहि मुलांना शके होत नाही जायल साहेब
@shahedasad9994
@shahedasad9994 21 күн бұрын
शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा आणि पाहिले टप्पे मध्ये 10 टक्के रहलेली जागा लौकर भरा. तर मंहेन ॲक्शन मोड मध्ये आले मंत्री साहेब. धन्यवाद
@spg7743
@spg7743 21 күн бұрын
शिक्षण सुविधा बदल करा उदा. ६ ,३,३, असे ज्युनियर ते १० पर्यंत शिक्षण असे करा . पहिलें ६ वर्ष ४ थी पर्यंत शिक्षणामध्ये कोणतीच परिक्षा नसावें पाठ्यपुस्तक सुद्धा नको मुलांना शिस्त स्वच्छता यावर जोर देऊन शिकवा भारताचे काही नियम सांगा,शेती विषयक माहीती दिली पाहिजे. शिस्त स्वच्छता यावर जोर दिला पाहिजे, पुढचे ३ वर्ष भाषा संस्कृती व परकीय भाषा जसी कि ( इंग्रजी) हे लिहायला वाचायला शिकवा आपली मराठी संस्कृती शिकवा मराठी हिंदी इंग्रजी भाषा शिकवल्या पाहिजे. नंतर ३ वर्ष ७ ते १० इथे पाठ्यपुस्तकाचा अभ्यास शिकवून परिक्षा घ्यावी त्यात कृषी अभ्यास व व्यवसाय यावर जोर दिला पाहिजे. आणि आताचा इतिहास पुर्ण बदलून छत्रपती शिवाजी महाराज यांची शिकवणीचा इतिहास करा आणि शिकवा तंत्रज्ञान सायन्स यावर जोर दिला जावा यामुळे मुलांना शिस्त स्वच्छता नियम समजतील देश राज्य पुढे जाईल.
@jspm8480
@jspm8480 21 күн бұрын
आधी काम केलेल्या लोकांचं काय, पोर्टल मधून आलेले लोक आधी काम केलेल्या लोकांचा तोंडचा घास पळवत आहेत
@santoshsadavarte3031
@santoshsadavarte3031 21 күн бұрын
मंत्री महोदय नुसते फोटो आणि मीडियासमोर येण्यासाठी विद्यार्थ्यांना जवळ घेऊ नका आमच्या भागामध्ये येऊन बघा विद्यार्थ्यांना खोल्या नाहीत पिण्यासाठी त्यांना पाण्याची सोय नाही टॉयलेट नाही
@AmbitionCoachingClasses-uo1cf
@AmbitionCoachingClasses-uo1cf 21 күн бұрын
राहिलेली शिक्षक भरती पुर्ण करून सर्व विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षक दया ते मुलांना दर्जेदार शिक्षण देतील
@PrK153
@PrK153 21 күн бұрын
खरा बदल घडवायचा असेलच तर शिक्षणावरचा खर्च दिल्ली प्रमाणे करा नाहीतर करा लोकवाटा मागा भीख असले फालतू उपक्रम करू नका. विद्यार्थी संख्या कमी म्हणून शिक्षक संख्या कमी करू नका शाळा बंद पाडू नका. जमणार नाही तुम्हाला पण बघा जमतंय का ?
@santoshdhoble6811
@santoshdhoble6811 21 күн бұрын
Nice dada
@PrafulMadavi-dr4vr
@PrafulMadavi-dr4vr 20 күн бұрын
जि. प. चा मराठी शाळेला वाचवा,साहेब.सर्व विद्यार्थाला मातृभाषेतूनच शिक्षण मिळालं पाहिजे,सर्वांगीण विकास मातृभाषेतूनच होतो.इंग्रजीच्या नावाखाली सगळीकडे लुटमार सुरू आहे.गरीब पालकांचे हाल होत आहे साहेब आणि मुलं देखील घडत नाही फक्त पैसा कमविण्याची साधन बनलं आहे,त्या दृष्टीने पाऊल उचला साहेब.मराठी टिकली पाहिजे,ती जीवंत राहिली पाहिजे एवढीच विनंती.
@jspm8480
@jspm8480 21 күн бұрын
महोदय पवित्र पोर्टल पहिल बंद करा
@VishalBankar-gg8xw
@VishalBankar-gg8xw 21 күн бұрын
कंत्राटी शिक्षक भरती रंद्द करा साहेब
@Artificialintelligenc96knbmkrm
@Artificialintelligenc96knbmkrm 19 күн бұрын
Shikshan Sevak radda Kara tait3 ghya lavkarat lavkar nirnay ghya
@valmiksisode6067
@valmiksisode6067 21 күн бұрын
संस्था मधे पैसा घेऊन बोगस भरती होते त्या कडे लक्ष द्या
@vishaldkunale4863
@vishaldkunale4863 21 күн бұрын
मग तुमच्या त्या दैवतांना पुरेसे शिक्षक मिळवून द्यायचं काम पाहिलं आणि प्रार्थनीय असल पाहिजे..
@minaljamgade7437
@minaljamgade7437 21 күн бұрын
Shikshak bharti kra mantri saheb plz second phase kadhi honar
@vilaskaklij9338
@vilaskaklij9338 21 күн бұрын
शिक्षक किती वेळ शाळेत असतात किती वेळ शेतीत असतात
@jagdishkathepuri3785
@jagdishkathepuri3785 21 күн бұрын
शाळेची निधी खाऊन जातात साहेब
СИНИЙ ИНЕЙ УЖЕ ВЫШЕЛ!❄️
01:01
DO$HIK
Рет қаралды 3,3 МЛН
Beat Ronaldo, Win $1,000,000
22:45
MrBeast
Рет қаралды 158 МЛН