Experience a heartwarming journey of love and emotions with #Saanjah #zarahatkezarabachke #vickykaushal #saraalikhan kzbin.info/www/bejne/f4nRiZmIaZx5ZsU
@tukaramtanajibamne9086 Жыл бұрын
०ंं
@nandukale7350 Жыл бұрын
औव्
@bhanudaskharat6705 Жыл бұрын
😊
@MarotiNawghare-or8iv Жыл бұрын
ि 55बब6ब
@MarotiNawghare-or8iv Жыл бұрын
@@nandukale7350 बूबबबबबब5बब5ूब5ब65
@uttammohite22413 жыл бұрын
लहानपणापासून दादांची गाणी ऐकत आलो आहे ..... किती ही वेळा ऐकली तरी मन भरत नाही ..... आणि जेव्हा निराश होत .. जेव्हा डोसक चालत नाही तेव्हा तेव्हा दादांची गाणी पूर्ण ऐकतो .... लहानपणीच्या आठवणी ताज्या होतात.. लहानपणीचा काळ डोळ्यासमोर उभा राहतो धन्यवाद. सा रे ग म
@balasahebkharat72574 жыл бұрын
दादा या दोन नावातच किती दम आहे हे दादा कोडकेने सिद्ध केले आसाविनोदी कलाकार पुन्हा जन्मला येणे शक्य नाही शाहीर दादांनाभावपुणो क्षदाजली आपण
@raja113693 жыл бұрын
आपल्या चावट,तारुण्यसुलभ भावनांना रांगड्या, साध्या सरळ शब्दात व्यक्त करण्याची दादांची ढब मराठी माणसाला मोहिनी न 👌👌👍घालती तरच नवल झाले असते!!
@nyandevjagadale82853 жыл бұрын
🔥😎👍👍xxxxcxx 👍 hai 👍👍 Dr 👍 FCC FCC 👍👍ym DVR 😎😎😎😎😎😎😎😎
@nyandevjagadale82853 жыл бұрын
G be
@devisinghrajput7393 жыл бұрын
@@nyandevjagadale8285 3
@devisinghrajput7393 жыл бұрын
@@nyandevjagadale8285 kjn
@harshu____123____2 жыл бұрын
Oo o9o9o9
@gajananmundhe29976 жыл бұрын
अभिनयातून दादानी लोकांना चांगला जिव्हाळा लावला आणि राजकारत तर तुम्हाला माहीत आहे सारखा दुसरा कोणीही होनार नाही
@cgmatkar2 жыл бұрын
दादानं सारखी माणसं युगातून एकदाच जन्म घेतात, सर्व दृष्टीने परिपूणं, दादांना मनाचा मुजरा 🙏
@MahadevMundhe-n3e Жыл бұрын
दादा कोंडके यांच्या सारखा अभिनेता व दिग्दर्शक मराठी चित्रपट निर्माता भविष्यात होणे नाही. दादा कोंडके यांना पर्यायच नाही.
@dhanrajkannar7299 Жыл бұрын
Salute मराठी मनाची नस ओळखलेले अद्वितीय व्यक्तिमत्व.💐💐 दरवर्षी पेपर तपासणी करताना हमखास ही गाणी सायलेंट आवाजात लावून ऐकनं ही माझी सवय.
@tawaresunilr2 жыл бұрын
सर्वांच्या हृदयात कायम वसलेले असे दादा कोंडके आणि त्यांची अजरामर कलाकृती... त्यांच्यासह या कलाकृतीला दंडवत.
@rajendradashrathgahal45822 жыл бұрын
मराठी मुलखातला उगवतीचा सुर्य म्हणजे सिनेअभिनेते दादा कोंडके. आपल्या अभिनयाने मराठी माणसावर जादू केली आहे. आपल्या कार्याला मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sudhir2703 жыл бұрын
दादा ना सलाम .... लागोपाठ 9 सुपरहिट चित्रपट. मराठी चित्रपट उद्योगातील एकमेव माणूस ज्याने ही जादू केली ..
@uttamjadhav39983 жыл бұрын
तुमच्यासारखा कलाकार मराठी सृष्टीला मिळणे हे भाग्यच होत.... अप्रतिम खूप छान 🙏👌
@dhanajaynalawade78532 жыл бұрын
🌹🌹🌹🌹
@pavanrajpatil8623 Жыл бұрын
Nad karaya nay
@milindpandit8741 Жыл бұрын
दादा तुमची गाणी खूप आवडतात,अशी गाणी ,कलाकार पुन्हा होने नाही ❤❤
@Kk-vs4th3 жыл бұрын
आपले खूप खूप आभार असे गाणी ऐकल्यामुळे खूप आनंद मिळाला
@jitugole92054 жыл бұрын
आमच चित्रपट सृष्टीचे आराध्य दैवत शाहीर दादा कोंडके साहेब. स्व. दादासाहेब हे अजरामर आहेतच .... परंतु त्यांची गाणी देखील अजरामर आहेत. त्यांची गाणी म्हणजे च सद्यस्थितीत जीवन जगण्यासाठी एक दैवी शक्ती चे अमृत आहे.
@shivnathmehkar3323 жыл бұрын
दादा सारखा दुसरा दिग्दर्शक तसेच नायक लवकर होणार नाही
@pandurangjadhav72862 жыл бұрын
पांडुरंग आ जाधव २१७डाठ गाठ काम एमेल आयडी
@uttamnarvekar94613 жыл бұрын
दादा कोंडके आणी महेंद्र कपुर ही जोडगोळी भगवंतानी खास सर्व रसिकांसाठीच जन्माला घातली व सोबत संगितकार राम कदम ..1980 च्या सालात गेल्यासारख वाटल.....जय महाराष्ट्र उत्तमराव नार्वेकर पुणे (वाटंगी आजरा कोल्हापुर )
@uttammohite22413 жыл бұрын
आणि आदरणीय उषा मंगेशकर यांचा सुद्धा समावेश करावा लागेल
@nationalistindian26965 жыл бұрын
खरंच, दादा कोंडके ह्यांच्यासारखा कधी झाला नाही, आणि कधी होणार नाही, अफलातून अष्टपैलू व्यक्तिमत्व, great दादा आम्ही तुम्हाला कधीच विसरू शकणार नाही.
@Rajeshpatil-km5gu4 жыл бұрын
1 nambar
@vilasbachute40214 жыл бұрын
Very nice Dada Kondke
@ketkimirajkar94273 жыл бұрын
बरोबर आहे
@anandapatil76923 жыл бұрын
@@Rajeshpatil-km5gu नाही
@akshayrajurkar19213 жыл бұрын
I99 to it 99 op ooooii oi
@vithobategnale21363 жыл бұрын
दादाची गाणी किती ऐकावे तेवडी कमीच .सारख ऐकत राहावे.बस चिञपटचे ते आराध्वेत आहे.आपल.
@prashantbhujbal67182 жыл бұрын
ग्रेट दादा.असा कलाकार होणे नाही.अशा दादांची आज मराठी प्रेक्षकांना गरज आहे.
@गणेशपळसकार Жыл бұрын
तुमच्या सारखी हिंमत आता या नव्या लवंडयात नाही. हेच खर झक्कास, जय महाराष्ट्र
@sandeepingole36536 жыл бұрын
दादा कोंडके यांच्या गाण्यात अस्सल मराठी बाणा होता असे दादा कोंडके पुन्हा होणे शक्य नाही सलाम दादा कोंडके यांना
@hanumantdhonde21605 жыл бұрын
Dada is all time all rounder
@dattajori93745 жыл бұрын
Dada is great. Marathi manus
@pralhadkhade89973 жыл бұрын
Dada is dada
@nitinnimgade6852 жыл бұрын
खरंच मनाला भिडणारी गाणी...या गितानी लहानपणी चा आठवणी ताज्या होतात, ग्रेट दादा
@kumbharparsuram6862 жыл бұрын
W5q¹q
@bhskarpatil8392 Жыл бұрын
À
@vishnukavhar2756 жыл бұрын
दादा म्हणजे जबरदस्त मराठी शब्दकोश.
@satishjadhav1413 жыл бұрын
मराठी चित्रपटांचा अनमोल ठेवा महणजे दादा
@arjunkhot38514 жыл бұрын
संगीतकार, गीतकार,गायक, कलाकार या सर्वांचं संघटन कौशल्य करून आपण मराठी अभिरुची व भाषा उत्तुंग शिखरावर विराजमान केली आहे.दादा तुमचा अभिमान आहे.
@ajabraodeore4512 жыл бұрын
Kuupch bharii vatl dada tumche song aaykun..... 😊
@globalholidays63695 жыл бұрын
दादा फक्त नाव च काफी आहे ...ग्रेट गीतकार,दिग्दर्शक ,लेखक,कलाकार, अष्टपैलूं व्यक्तित्व म्हणजे दादा ...मराठीतला कोहिनुर हिरा....दादाची गाणी ऐकताना उर भरून येतो ....मिस यू दादा.....😢 सगळीच गाणी नेहमीच फेवरेट आहेत अन राहतील
@technonaksh3 жыл бұрын
Great Dada
@suniladagale63552 жыл бұрын
@@rewansawant1439 in .,
@omkarsanap1832 жыл бұрын
@@rewansawant1439 v
@vithobalokhande64392 жыл бұрын
3334r4yd era
@vithobalokhande64392 жыл бұрын
@@rewansawant1439 f for 4wr44
@विलासकदम-छ7ख Жыл бұрын
मराठी गाणी म्हणजे दुधात साखर जुने तीथे काय उणे
@biraagalave56295 жыл бұрын
दादा सारखा हिरो आणि डायरेक्टर म्हणून पुन्हा जन्माला आले यायला हवे
@ashish01p225 жыл бұрын
Dada tumhi parat janma ghya hi aamchi devasi apeksha aahe Dada tumi parat ya I like you & love you pls dada
@kamlakarkhandare3861 Жыл бұрын
खरंच, दादा कोंडके यांचे गाणी म्हणजे अस्सल जिवंत मराठमोळी गाणी, जी जास्त करून शेतकरी व ग्रामीण जीवनावर आधारित असायची. ही गाणी अजुनही ताजी आणि मनाला आनंद देणारी आहेत. ही गाणी कितीही वेळा ऐकली तरी पुन्हा पुन्हा ऐकावी वाटतात. ग्रेट दादा, तुम्हाला मानाचा मुजरा!
@saregamamarathi Жыл бұрын
The musical saga with SANAM band now moves on to its climax with twists and turns. Kya hua tera wada out now! #SanamBand #Sanam #KyaHuaTeraWada
@sudhirsalunkhe7754 Жыл бұрын
😊😊
@bhavuraobhangare4698 Жыл бұрын
@@sudhirsalunkhe7754😢
@shravanjadhav10642 жыл бұрын
दादा कोंडके हे मराठी चित्रपट सृष्टीतील कोहिनूर हिरा होते.
@sanjaymali2264 жыл бұрын
1chh.. Wadaa. Only. 💛💜 Dada..all time
@ramsinghthakur18004 жыл бұрын
जुन्या आठवणी ताजी झाल्या दादाच्यां गाने ऐकून...👌👌
@DRAkat-bd3ot Жыл бұрын
❤❤ आत्ताचे हिरो सगळे दादा पुढे झिरो आहे ❤❤❤❤❤❤❤ Miss you Dada
@mallappatavanoji62612 жыл бұрын
दादा दादाच होते आता नाही कोन होणार दादा
@sanjaywaghmare66602 жыл бұрын
चित्रपट क्षेत्रातील" दादा "माणूस....अशी व्यक्ती आता होणे नाही...कितीही वेळेस ऐकले तरी ऐकावी वाटतात अशी गाणी....
@sanjubagadi1563 Жыл бұрын
A
@venkatnarayandas2514 Жыл бұрын
Dada visha tera
@akshaykinjale43574 жыл бұрын
महान शाहिर ,महान डायरेक्टर, सुंदर गितकार छान सोजवल चेहरा असलेला अभिनेता,
dear Marathi rasik ho ,Dada sarkha kalakar dusara hone shaky nahi.He is an allrounder actor who knows songs,directions,script,production,as a singer everybody knows his voice......So its my salute to Dada for his devotion in Marathi film industries.....!!!
@pratikshasalunkhe84523 жыл бұрын
Pl
@venkateshchavan2733 Жыл бұрын
Mm
@venkateshchavan2733 Жыл бұрын
Mm
@tushartp2325 Жыл бұрын
Dada is always The Great, no any other is Actor will do anything things like him... All his songs are Fullly Energetic Inspiring and giving only and only real pleasure with Happiness... In life thanks God for Giving such a All in one Actor to Marathi Film Industry..... Hats of you Dada... 🤗😊😍😍❤❤❤❤
@kalidaspise70693 жыл бұрын
दादा कोंडके दादा कोंडके होते, आहेत, आणि राहणार १नंबर
@sushilkate65626 жыл бұрын
सृष्टी संपणार नाही ! तो पर्यंत शाहिर श्री दादा कोंडके यांनी दिलेली अजरामर देणगी !! कोणताही मायकेल लाल देऊ शकत नाही !!! अंबानी सुद्धा हि देणगी देऊ शकत नाही !!शाहिर श्री दादा च्या समोर गरीब आहे !!!
@vikassathe06263 жыл бұрын
दादा कोंडकें समोर अख्ख्या हिंदी व इतर चित्रपट सृष्टीतील कोणीही डायरेक्टर नट रायटर इत्यादी उभेच काय जवळपास पण जाऊ शकत नाहीत आम्हा मराठी माणसांना अभिमान आहेच
@ganeshpagar3736 Жыл бұрын
Dada no 1
@mohansinghthakur26653 жыл бұрын
Shri Dada Kondake was a Legend person,Poet,Writer, Director, Actor, Character Actor !Who gaves Voice of General Marathi men and gives Super Hight's of Marathi Gramin Language.🙏🙏👍👍🌹🌹👌👌🙏🙏
@balajiyaiwale4292 жыл бұрын
बहुत,सुरीले,गीतोका,खजिना,है।
@bealasahebshinde9073 жыл бұрын
Very nice and beauty song of DADA kondke B.H.SHINDE
@vishnukhedkar42332 жыл бұрын
पुढील पिढीसाठी पुन्हा असा देवमाणुस जन्माला यावा ही परमेश्वर चरणी प्रार्थना
@vijaypanduranglavate1972 Жыл бұрын
Dada he tya kali no one dadach hote
@shivajitambare28204 жыл бұрын
Tension less, Evergreen,& Chirtarun rahayache asel ter dadala paryayach nahi.Dada ur greatest.
@rajaramjadhav75764 жыл бұрын
Salam Dada
@vinodkhariwale8172 жыл бұрын
@@rajaramjadhav7576 aaaàaaaaaaaaaàaààààà
@vinodkhariwale8172 жыл бұрын
@@rajaramjadhav7576 qq----
@sagarmane55062 жыл бұрын
@@rajaramjadhav7576 as ssssssszsszzsszzzźzz
@aravindchavan3185 жыл бұрын
दादा कोंडके माझे आवडता नट. माननीय स्वर्गीय दादांची गाणी फुलनब्री व् इतर ग्रामीण भागात लग्न कार्यात मी लहान म्हणजे 10 ते 15 वर्षाचा असताना मन लाऊन् ऐकत असे. काही अंशी ती पाठ ही झाली होती व् मूड असल्यावर गुंगुणत सुद्धा असत. दादांचा आवाज, बोलण्याची लक़ब, राजकारण्या वर मारलेला टोला, सामाजिक, आर्थिक ग्रामीण भागातील वर्णन अतिशय हुबेहुब चित्रपटात दाखवत असत. चित्रपट पाहणे असेल तर चोरून व् मामा सोबत शहरी औरंगाबाद येथे हट्ट करून येत असे. हयोच नवरा पाहिजे याचे टिकिट भेटले नाही त्या वेळी मी फारच नाराज झालो होतो. आता मला हसु येते. परंतु तो रूसवा नमूद करू शकत नाही. शेवटी मेवाड़ होटल शहागंज मध्ये पूरी भाजी खाल्ली व् घरी फुलम्ब्रि येथे रात्री घरी गेलो. रात्री स्वप्नात दादा माझ्या जवळ आले. आम्ही छान गप्पा मारल्या. खुप हसवल त्यांनी मला. आज ही ते स्वप्न मला आठवते. असे दादा.
@B_pramod_97974 жыл бұрын
मला दादांची सर्व व्हिडीओ गाणी भेटतील का
@B_pramod_97974 жыл бұрын
मला दादांच्या मला घेऊन चला मधील, जोडी बैलाची खिल्लारी हे व्हिडीओ गाणं पाहिजे 9284354521 वर व्हाट्सएप करा
@prashantgadekar0077 жыл бұрын
जसे भोसले म्हटले कि महाराजांचे नाव पहिले येते तसे कोंडके म्हटले कि दादा पहिले.दादा म्हणजे दादा.तोड नाही दादाला..
शाहीर दादा कोंढके म्हणजे मराठीतील माईल्ड स्टोन आहेत. त्यांच्या सारखा कोहिनुर पुन्हा होणे नाही
@ashokpowar46912 жыл бұрын
On this
@Modiji5052 жыл бұрын
महेन्द्र कपूर जी हिंदी असून एवढं मस्त गीत गात असतं , ते पण एकदम गावरान पद्धतीने मानाचा मुजरा दादा आणि कपूर जीना
@SaragNo12 жыл бұрын
अशे कलाकार हे दैवी चमत्कारच , आणी चमत्कार ऐकच वेळेस होतो
@bapukaitake18992 жыл бұрын
Dadansarkha dusra manus hone nahi marathi chitrapatat
@saregamamarathi2 жыл бұрын
Shake a leg to the iconic song 'Sajna Hai Mujhe' with social media sensation 'Anjali Arora': kzbin.info/www/bejne/habNnquFeNZ-faM #SajnaHaiMujhe #AnjaliArora #ShrutiRane
7jiju nv hmm nb रे हु खाअ कैड$बपक खाके डोक ऐ से आअै११क्येआख
@nitishparit91764 жыл бұрын
Dada mhanje marathi industris ch shevat vishay nahi ..parat asa avliya honar nahi..gani tr kadhi hi aika ajramar love u dada ....😘😘
@santoshchavan78384 жыл бұрын
मराठी सुपर हिरो ....DADA EK NO. WE LOVE YOU DADA...
@rajendrachoraghe85752 жыл бұрын
अतिशय उत्कृष्ट जुना काळ आठवतो. दादांचे चित्रपट पहावेसे वाटतात.त्या बद्दल तुमचे आभार चित्रपट दाखवता येतील का?
@sunilsonone16343 жыл бұрын
खूपच छान...... Old Is Gold
@jitendramhatre88057 жыл бұрын
"Dada u were just Amazing proud of u that we had the great Talent like u in Marathi Film industry and u had given us such a songs which are still Superr......hitz we just loved u and miss u..... Forever..."
@mahadevchougule87445 жыл бұрын
ONLY DADA....... SALAAM
@mahadevchougule87445 жыл бұрын
teen khannchi khnawal basvli teri.... DADA CHI SER NAHI YENAR
@RameshHatkar-pz1yg Жыл бұрын
.
@rahulkasture13202 жыл бұрын
एक नंबर तोड नाही असं वाटतं गावी आहे... मान प्रसन्न होत... 😊💖💖💖💖
@vitthalgaikwad82336 жыл бұрын
मराठी चित्रपट सृष्टीचा वाघच होते त्यांची गाणी म्हणजे झुणका भाकर आणि मिरचीचा हिरवा ठेसा कितिही खा कधिही खा नुसता झटकाच तशी त्यांची गाणीसुध्दा ठसकेबाज दादा तुम्हाला मानाचा मुजरा
दादा म्हणजे अस्सल सोनं होतं तसा पून्हा कुणी होणार नाही
@bhalchandrpingle26574 жыл бұрын
दादा सरां ची गाणी ऐैकाला ऐकदम मन भरुन येतं
@itsjayb270611 ай бұрын
महाराष्ट्र bank new tumchya गळ्यात चैन माझ्या botath अंगठी ❤
@prabhatkulkarni86572 жыл бұрын
दादा सारखा हिरो होणे नाही 🙏🏻🙏🏻👍👌
@satishbabar7132 жыл бұрын
Kai Sabdh rachana 🙏🙏🙏
@dbbhise20172 жыл бұрын
दादा ग्रेट माणूस 👌👌👌👌👌
@varshashinde5890 Жыл бұрын
😊😅
@AbcXyz-cb4xu2 жыл бұрын
खूप छान छान व सुंदर गाणी गायली आहेत
@subashbharl30015 жыл бұрын
जय बजरंग जय वडार समाज दुधनी
@ashokkale50947 жыл бұрын
दादांना मानाचा मूजरा सटवाईवाडी .धाराशीव
@sureshkurhade52713 жыл бұрын
जुलते शेन आसे गाने दादाकोडकेचे सुपर हिट
@dayanandbhong90997 жыл бұрын
झकास दादा
@gayatrisatpute78235 жыл бұрын
खरच खूप छान गाणी आहेत 😍😍
@revnathgade64585 жыл бұрын
Barabar
@babutekwale99674 жыл бұрын
दादा चे लईच गाणे छाण
@kailaskumavat42482 жыл бұрын
@@babutekwale9967 p
@vithobatengnale25543 жыл бұрын
दादाची गाणी म्हणजे धमाल,
@parmeshpimple18032 жыл бұрын
Qqqq
@rahulsalvi2347 Жыл бұрын
One man show One man Industry Only Dada Kondke
@vaishnavichavan76554 жыл бұрын
Every Marathi man remember and Love Dada's songs from childhood to today.
@pradipkalve77764 жыл бұрын
Correct mam
@subhashbagul78003 жыл бұрын
@@pradipkalve7776 नाही तर . व
@infernojatin26152 жыл бұрын
@@subhashbagul7800 ecchhatra id X
@alkapatil37682 жыл бұрын
@@subhashbagul7800 pm onion
@anandgadge8902 жыл бұрын
दादांचे सर्व चित्रपट यु त्युब वर दाखवावे ही विनंती
@dineshshetty74685 жыл бұрын
दादा म्हणजे मराठी मनाचे सम्राट
@harshaddhote44003 жыл бұрын
डमखमा मी येतो अमरावतीला मी येऊ मी येऊ मी येतो अमरावतीला
@rameshbhange72744 жыл бұрын
दादा कोंडके म्हणजे मराठी सिनेमा, अतिशय छान गाणी
@sawantgaming43653 жыл бұрын
👍😭🙄
@bhausahebgaware3073 Жыл бұрын
दादांची मराठी चित्रपटांतील दादागिरी कधीही संपु शकत नाही.
@shahajikhot49235 жыл бұрын
एक नंबर ओन्ली दादा
@appasahebredekar4375 Жыл бұрын
फक्त दादा आणि दादाच . दादांचा नाद करायचा नाय. तुम्ही फक्त अर्थ लावून गाणी ऐका , अनर्थ करु नका.
@vaijinathgite54562 жыл бұрын
दादा. न भूतो न भविष्यति
@Vj-rm6xg6 жыл бұрын
कधी पण आयका मनाला शांती देणारे . असे हे दादा. मिस यू Dada....
@Vj-rm6xg6 жыл бұрын
Love you dada
@tilakpawar90243 жыл бұрын
दादा नीसंविधानचित्रपटातलोकानापटवूनदिलेनाही
@paragkulkarni94383 жыл бұрын
Jayashree Gadkar was one woman industry from 1959-1979...,she was the highest paid,most bankable female superstar of Marathi film industry for 21 years without any competition!!!
@parameshwardarekar802 Жыл бұрын
मा.दादा कोडंके यांची गाणी चंद्र सूर्य आहे तो पर्यत अमर राहतिल
@balajiyaiwale4292 жыл бұрын
खुबसुरत,लगता,है
@yourajpatil71454 жыл бұрын
दादा तुम्हाला दादाप्रेमी आम्ही मराठी शेतकरी माणुस कधी ही विसरणार नाही दादा तुम्हची गाणी आयकुन खूप समाधान वाटते तुम्हची आठवण होते आमचा हीरो दादा कोंडके
@namoprakashraut59592 жыл бұрын
very good Geet Ha Ha to Na mo Prakash Raut Amravati Maharashtra se
@dilipranalkar96036 жыл бұрын
दादा गाणी झकास !
@rameshwadkar2865 жыл бұрын
ऑल टाइम सुपरस्टार माय फेव्हरेट दादा
@parvinaavti77206 жыл бұрын
एक नंबर माणुस
@sanjaybhokar83784 жыл бұрын
Krishna Dada is Marathi Dada.
@kiranbarge34442 жыл бұрын
sir DADA KONDKE IS GREATEST MAN AND GREATEST DIRECTOR AND SHAIRE
@gajananlondhe67152 жыл бұрын
दादा म्हणजे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व...
@shankarbhoyar80412 жыл бұрын
एक नंबर सुपर सिटी दादा कोंडके गीत 🙏🙏💐💐👌🏽👌🏽👍👍
@brieshvatari83174 жыл бұрын
💐💐 चित्रपट सुरुष्ठी जगा च आराध्य दैवत 🥀🥀 दादा कोंडके जी मी🌹🌹 ना माना मुजरा 🙏🙏
@brieshvatari83174 жыл бұрын
💘💘 बरीच लवक र आठवण आली कमेंट ची 💐💐 दादा कोंडके जी माना त्रिवार मुजरा 🙏🙏
@rajendrapawar16923 жыл бұрын
कायम तरुण राहण्यासाठी दादांची गाणी ऐकलीच पाहीजे...miss you Dada