Dadar-Mahim मतदारसंघात मोठी घडामोड, Sada Sarvankar यांना शिंदेंकडून 24 तासांची मुदत | Marathi News

  Рет қаралды 60,366

Saam TV

Saam TV

Күн бұрын

Пікірлер: 280
@jeevanjambulkar
@jeevanjambulkar 7 сағат бұрын
मिंधे बरोबर पळायला मजा वाटली आता कस वाटतय सदु 😂😂😂😂😂😂
@shailendraminde4681
@shailendraminde4681 6 сағат бұрын
उमेदवारी मागे घ्यावी लागणार. नाही तर यांच्या मागे इडी लागून जैलमध्ये जावं लागेल. तेवढी लढण्याची यांची हिंमत नाही.
@vishnuwanare8619
@vishnuwanare8619 7 сағат бұрын
ED ची भीती आहे कानू 😂😂😂😂 त्याचा मुळे 24 तासाची धमकी देल्ली
@maheshsagvekar2283
@maheshsagvekar2283 6 сағат бұрын
अता कसं वाटतयं गार गार वाटतंय
@Sunita-nk7te
@Sunita-nk7te 6 сағат бұрын
आता कस वाटतय गार गार वाटतय 😂😂
@pranayshetkar6027
@pranayshetkar6027 5 сағат бұрын
नियतीचा खेल आहे.....बंदूक काढली होतीस , गद्दारी करून पळाला होतास .....नियत सूड घेतेय
@VidhyadharKadam-d8y
@VidhyadharKadam-d8y 7 сағат бұрын
आता खरी रगंत येणार. असेच गध्दारीचा पश्चात्ताप होणार आहे. जय महाराष्ट्र.
@rajeshkadam2661
@rajeshkadam2661 6 сағат бұрын
सदू आता काय करणार महेश सावंत विजयी भव
@rajanpawar6332
@rajanpawar6332 6 сағат бұрын
टकलू सदू .बूक्कीत टेंगूळ.😅
@dnyaneshwrsalekar1803
@dnyaneshwrsalekar1803 6 сағат бұрын
सदा भाऊ आता काय हार नक्कीच आहे, नाही उभा राहिला तर राजकीय जीवन संपुष्टात आले, गोळया पण चालणार नाहीत.हेच बर आहे सडा सुखी रहा घरी.
@Surendrashirwadkar759
@Surendrashirwadkar759 6 сағат бұрын
महेश,सावंत,जिकणार
@sagargurav8462
@sagargurav8462 2 сағат бұрын
Joke😂😂😂😂
@शीतल-स1ण
@शीतल-स1ण Сағат бұрын
गद्दार आणि सुपारी बाजच्या पोराला पाडा
@prasadsawant4447
@prasadsawant4447 52 минут бұрын
Ksla joke
@harshadmahadik3022
@harshadmahadik3022 7 сағат бұрын
Only Mahesh Dada Sawant 🔥🚩🚩💪
@sanjaypati2676
@sanjaypati2676 6 сағат бұрын
शिवसेना सोडली नसती तर अभिमानाने निवडणूक लढता आली असती महेश सावंत. विजयी भव बाळासाहेबांचा सैनिक
@bhaskargadkari5819
@bhaskargadkari5819 6 сағат бұрын
दादर हे मराठी माणसांचं मतदार संघ आहे त्यामुळे तिथे फक्त शिवसेनेचाच अधिकार आहे उध्दव साहेब च
@vitthalkharat7469
@vitthalkharat7469 6 сағат бұрын
Only mahesh Sawant ❤
@छत्रपतीशासन-ल1ड
@छत्रपतीशासन-ल1ड 6 сағат бұрын
ना घर का ना घाट का??? अशीच अवस्था सरवणकरांची होणार आणि वेगळी भुमिका घेतली तर चौकशी लावणार आता फास टाकले
@suhasaroskar1703
@suhasaroskar1703 5 сағат бұрын
शिंदे सांगत होते माझ्या बरोबर असणारे चाळीस आमदार मी निवडून आणणार मग हे काय
@shirishjaveri3871
@shirishjaveri3871 6 сағат бұрын
आम्हाला ऐकायला खूप मजा येते
@harisawant7811
@harisawant7811 5 сағат бұрын
सरवणकर ना अर्ज मागे घ्यावाच लागेल 🔥
@nandkumarauti851
@nandkumarauti851 6 сағат бұрын
24 तासात भूमिका स्पष्ट केली नाही ते ईडी सीबीआय सगळे घरी ये तील
@Sunil.jadhav-l5p
@Sunil.jadhav-l5p 6 сағат бұрын
💯👍दैनिय अवस्था 😂
@baburaoshedage6944
@baburaoshedage6944 5 сағат бұрын
आता कसं वाटतंय गार गाराटतय
@SureshJadhav-c7q
@SureshJadhav-c7q 4 сағат бұрын
घरी येऊन झोडतील
@kishorpatil6976
@kishorpatil6976 6 сағат бұрын
विजय शिवतारे भाग 2 ?
@virenchavan778
@virenchavan778 6 сағат бұрын
राज ठाकरे गुजरातच्या आणि भाजपाच्या आहारी गेले हे फार वाईट वाटतं😢
@XYZ-k3i8q
@XYZ-k3i8q 6 сағат бұрын
जे लोक गुजरात्यांच्या लग्नात शेवटच्या रांगेत नाचतात त्यानी महाराष्ट्र धर्म शिकवू नये🤣🤣 -एकनाथ शिंदे....🚩🚩🚩
@karan-ng1rc
@karan-ng1rc 6 сағат бұрын
लाचारी करून मिळवलेले मुख्यमंत्री पद आता परत कधीच मिळणार नाही.गद्दार माणसाचा शेवट कसा होणार याच जिवंत उदाहरण आपल्याला काही दिवसातच पाहायला मिळेल
@anilparab4974
@anilparab4974 6 сағат бұрын
@virenchavan778 बरोबर भावा💪💪💪💪🚩🚩🚩🚩 जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩🚩
@vikassakpal7536
@vikassakpal7536 6 сағат бұрын
​@@XYZ-k3i8qho
@tamrajkilvish9215
@tamrajkilvish9215 6 сағат бұрын
​@@XYZ-k3i8q अंबानी अडाणी आणी मोदी सारखा नाही भक्ता.जे महाराष्ट्राला मानणारे गुजराती विरोधाट शिवसेना थोडी आहे.. आमचा विरोध गुजराती ठांगा विरोधात आहे भक्ता
@Sujatthorat733
@Sujatthorat733 6 сағат бұрын
अब मजा आयेगा भिडू ..😂
@anilmhatre1105
@anilmhatre1105 5 сағат бұрын
पाहिजे तर अजून. 150 खोके घे पण माघार घे..
@rajanpawar6332
@rajanpawar6332 6 сағат бұрын
महेश सावंत फीक्स आमदार. ❤🎉❤
@rugvedclasses5243
@rugvedclasses5243 5 сағат бұрын
Kay pan
@AshokKalamkar-f7b
@AshokKalamkar-f7b 5 сағат бұрын
सरवणकर खरा बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक असेल तर माघार घेणार नाही.नाहितर भाकरझोडे.
@anilgade2471
@anilgade2471 6 сағат бұрын
सदाभाऊ आता कसं वाटतंय आता बस 5 वर्ष घरी
@preranapawar6190
@preranapawar6190 4 сағат бұрын
अविनाश जाधव साठी ठाणे मतदारसंघातून संजय केळकर माघार घेणार का
@AshokKalamkar-f7b
@AshokKalamkar-f7b 5 сағат бұрын
करावे तसे भरावे.भाजपा मनसे आणि शिवसेना शिंदे दोघांनाही संपवणार.तेंव्हा मुंबई करांनो जागे रहा.
@guruindia1935
@guruindia1935 6 сағат бұрын
आता कस वाटतंय गडा 😂😂😂
@dineshchavan3471
@dineshchavan3471 4 сағат бұрын
आता कसं वाटत गोड गोड वाटत
@nitinpatil3633
@nitinpatil3633 6 сағат бұрын
FKt uddav Saheb thakre jay Maharashtra 🔥🚩💯
@pranjal-s3z
@pranjal-s3z 5 сағат бұрын
सदा आपल्या कर्माने सडणार ....😂
@nareshthakare9837
@nareshthakare9837 4 сағат бұрын
सदू भाऊ ही कर्माची फळ आहेत
@nileshdustakar6105
@nileshdustakar6105 6 сағат бұрын
शेण खाणार का !! किंवा....
@kailasmore4445
@kailasmore4445 6 сағат бұрын
आगदी बरोबर आहेत माघार घेऊन चालणार नाहीत आपलाच आपमान आहेत
@Sujatthorat733
@Sujatthorat733 6 сағат бұрын
Only ♨️ ❗
@humashaikh3275
@humashaikh3275 6 сағат бұрын
Mahesh Sawant jinknaar 💯%
@sushilsakpal3594
@sushilsakpal3594 5 сағат бұрын
सदा सुखी रहा 😂😢😮
@vasantprajapati6483
@vasantprajapati6483 5 сағат бұрын
Only Thakray sivsena 🌹🌹
@vinayaklakade7009
@vinayaklakade7009 4 сағат бұрын
आता कस वाटतय सरवणकर गेली ना हातची उमेदवारी उद्धव ठाकरे बरोबर असते तर उमेदवारी मिळाली असती
@vinathavale
@vinathavale 5 сағат бұрын
Mahesh sawant
@dayanandkharade8722
@dayanandkharade8722 2 сағат бұрын
आजुन 50/- घेऊन माघार घ्या😂
@dnyaneshwarshelke8348
@dnyaneshwarshelke8348 4 сағат бұрын
महेश सावंत विजयी होणार 🚩🚩🚩🚩🎂🎂🙏🙏🙏💐💐💐💐
@umeshkolwankar6305
@umeshkolwankar6305 6 сағат бұрын
राजपुत्रा साठी शिंदेसाहेब अन्याय करु नका बिनशर्त पाठिंबा मोदीजीना पाठिंबा दिला आहे शिवसेनेला नाही त्यामुळे आशिष शेलार यांनी आपला मतदार संघ त्यांग करावा आणि राजपुत्राला निवडून आणावे युती धर्म पाळावा.
@MrAmt84
@MrAmt84 5 сағат бұрын
Mag Shrikant Shinde konacha jiva var nivdun aala sanga bara ? Taiyari thevayachi lakshat theva .....Shrikant Shinde fudchi LoK Sabha dhokyat asnr
@vidyadharmane7400
@vidyadharmane7400 4 сағат бұрын
वरळी मधील राजपुत्राला मनसेने पाठिंबा दिला होता विसरला काय काँग्रेस साठी गुलामी करणाऱ्या उबाठा शिवसैनिकांनो
@NarayanDarekar-q5b
@NarayanDarekar-q5b 6 сағат бұрын
माघार घेऊ नका ही शेवटची संधी आहें एकनाथ काय बाळासाहेब आहें काय एकनाथ आत्ता मुख्यमंत्री होणार नाही
@Ljinnin
@Ljinnin 6 сағат бұрын
माहिम चा एकच किंग महेश भाई 🔥
@rugvedclasses5243
@rugvedclasses5243 5 сағат бұрын
Olkhat pn nahi amahi yana
@Ljinnin
@Ljinnin 3 сағат бұрын
@@rugvedclasses5243 तु माहिम चार आहे का
@anagha27
@anagha27 2 сағат бұрын
Pan tula amhi olkhun aahot​@@rugvedclasses5243
@rugvedclasses5243
@rugvedclasses5243 Сағат бұрын
@@Ljinnin maza kaka ahe... To pn ny olkht😅😅
@sunilsawant2965
@sunilsawant2965 6 сағат бұрын
ONLY MASHAL...ONLY MAHESH SAWANT..❤❤
@sanjaydhumal8794
@sanjaydhumal8794 6 сағат бұрын
Jay Maharashtra only shivsena uddhav Thakaray saheb
@sarangkadam1471
@sarangkadam1471 2 сағат бұрын
माघार घेतल्यास फायदा शिवसेनेचाच (UBT) होणार. 🚩🚩
@shashikantmhetar2670
@shashikantmhetar2670 4 сағат бұрын
आशिष शेलार यानी बांद्रा वेस्ट मधून अमित ठाकरेला सीट दयावी .
@sanskruticreationjogeshawa5957
@sanskruticreationjogeshawa5957 5 сағат бұрын
घ्या आत्ता घंटा
@chandrakantkate2265
@chandrakantkate2265 6 сағат бұрын
लय वेळा माघार घेणार
@ajaydhanu9690
@ajaydhanu9690 Сағат бұрын
यांना फक्त घराणेशाही टिकवायची आहे...जनतेचे कार्यकर्त्यांचे काही घेणे देणे नाही...😊
@anilmhatre1105
@anilmhatre1105 5 сағат бұрын
याचा अर्थ मनसे , शिंदे, अजित आणि यांची युती आहे असेच समजायचे का
@hansapatel7747
@hansapatel7747 6 сағат бұрын
Gaddar
@preranapawar6190
@preranapawar6190 4 сағат бұрын
निवडणूक आचारसंहितेचा सरळ सरळ भंग आहे सदा सर वनकर यांच्यावर सरळ सरळ दबाव आणला जात आहे निवडणूक आयोग झोपला आहे काय
@shashikantmhetar2670
@shashikantmhetar2670 4 сағат бұрын
एकनाथ शिंदेनी आपल्या पाच पाकडी मतदार संघातून अमित ठाकरेला सीट दयावी .
@sunilgawde6219
@sunilgawde6219 Сағат бұрын
पुन्हा गोहाती, सुरत 😄
@prashantnirmale7769
@prashantnirmale7769 5 сағат бұрын
सद्या ला स्वताच्या स्वार्थासाठी मिंदेनं कामाख्या देवीला द्यायचा बळीचा रेडा केला
@mailsureshchavhan
@mailsureshchavhan 5 сағат бұрын
शिंदे ने यांना तिकीट दिलीं कशाला पाठिंबा द्यायचं होता तर आधीच द्यायचं ना.
@siddheshshitole1061
@siddheshshitole1061 6 сағат бұрын
Guhati trip mahagat padli😂😂😂
@sindhujadhawale6176
@sindhujadhawale6176 3 сағат бұрын
भाजपच्या आदेशावरुन शिंदे यांनी अनेक जणाचे राजकीय बळी दिले आहे तसेच सदा सरवनकर यांच्या बाबतीत होणार आहेत.लोकसभा निवडणूकीत वेळी अजितदादा विरुद्ध शिवतारे हे लढण्यासाठी उतरले होते काय झाले त्यांनी माघार घेतली. तसेच सदाभाऊ सोबत होणार आहेत.
@humashaikh3275
@humashaikh3275 6 сағат бұрын
MNS BJP chi B team aahe
@maheshkarale2731
@maheshkarale2731 5 сағат бұрын
गद्दारीचे शिन्देनी असं फळ दिल का वा
@santoshsalvi1989
@santoshsalvi1989 6 сағат бұрын
धमकी
@aaditya9011
@aaditya9011 2 сағат бұрын
येणार तर महेश सावंतच ⛳⛳ फक्त मशाल 🔥🔥
@shrikantdevardekar8425
@shrikantdevardekar8425 5 сағат бұрын
"बाच्या बा गेला आणि बोंबलताना हातही गेला" अशी अवस्था झालीय सरवणकरांची.
@Sunita-nk7te
@Sunita-nk7te 6 сағат бұрын
ह्यानी माघार नाही घेतली तर मीन्दे च्या विरोधात अभिजीत पानसे उभा राहणार mns कडून
@kishorbelkar9090
@kishorbelkar9090 Сағат бұрын
तस एकनाथ ला तोडीस तोड उमेदवार दिला त्यांची जिंकून यायला धमछाक होणार आहे
@pandurangjadhav5422
@pandurangjadhav5422 6 сағат бұрын
24तासानंतर इडी ची धाड पडणार
@bhushanshinde4110
@bhushanshinde4110 5 сағат бұрын
आत्ता कसं वाटतंय 😂😂😂
@mayurdeore4107
@mayurdeore4107 Сағат бұрын
Only mahesh sawant yenar...
@sunilthakur7662
@sunilthakur7662 3 сағат бұрын
महेश सावंत आयता निवडून येईल. सदा सरवणकर यांनी परिषद मागून घ्याव
@growmore6147
@growmore6147 2 сағат бұрын
1 राऊतequal टू 100 dawood
@Bhartiya1505
@Bhartiya1505 5 сағат бұрын
शिंदे 24 तास सांगतात बघा किती शिंदे गुंड गिरी करतात, सर्व सामान्य माणूस काय करतील हे निवडून आले तर
@growmore6147
@growmore6147 2 сағат бұрын
Onlly महेश भाऊ शिंदे
@jaikisan6367
@jaikisan6367 4 сағат бұрын
सदाचे राजकारण सदासाठी संपले.
@anilchaudhari6185
@anilchaudhari6185 6 сағат бұрын
राज ठाकरे आपली लाचारी आता लपऊ शकणार नाही 😢
@pawarniranjan1
@pawarniranjan1 5 сағат бұрын
Ghya kel atta
@Shivsena21
@Shivsena21 3 сағат бұрын
माघार घेतली तर चांगल होईल मशाल lla जास्त लीड भेटलं
@swapnilmahajan2191
@swapnilmahajan2191 6 сағат бұрын
39 ch gaddar padaychey aata😂
@Jaimaharashtra1
@Jaimaharashtra1 55 минут бұрын
1 मेला आहे आधीच
@ashokshinde1360
@ashokshinde1360 6 сағат бұрын
mi sgale 40 amdar niwdun aanen ase Shinde bolale hote....
@yogirocks1746
@yogirocks1746 3 сағат бұрын
साहेब तुम्ही सोडून बाकी जिंकणार आहेत 🙏🏻
@Shivsena21
@Shivsena21 3 сағат бұрын
वाघ एकला राजा आदित्य उद्धव ठाकरे किसिके माघार लेणे की जरुरत नहीं🎉❤
@sitaramchodankar8372
@sitaramchodankar8372 5 сағат бұрын
फडणवीस ची भूमिका च स्पष्ट करते,महेश सावंत आताच आघाडीवर आहेत. 💯
@manoharsawant7751
@manoharsawant7751 3 сағат бұрын
Jithe Jithe UBT umedwar aahe tithe Minde umedwar n deta MNS la binsherth pathimba det aahet
@satishnimkar8893
@satishnimkar8893 6 сағат бұрын
Hukumshahi
@mangeshprabhu1186
@mangeshprabhu1186 4 сағат бұрын
Sarvankar ubhe Raho kiwa na raho. Jinkun Mahesh Sawant yenar....Mashallll
@laxmanpawar4288
@laxmanpawar4288 2 сағат бұрын
महेश सावंत जिंकणार आपली निशाणी मशाल
@PratibhasushilPanchalvar-oo9od
@PratibhasushilPanchalvar-oo9od 3 сағат бұрын
सदा सरेंडरकर.. 😂😂
@vishalgovare
@vishalgovare Сағат бұрын
सदा भाऊ कसा वाटतंय गोळी बार करताना निवडणुकीचा. गार गार वाटतंय.
@sangitakeni2524
@sangitakeni2524 5 сағат бұрын
झाली आता १० वरष जा आता
@vasantprajapati6483
@vasantprajapati6483 5 сағат бұрын
ED, CBI
@prititrimbakraj5750
@prititrimbakraj5750 3 сағат бұрын
Raj thakre shevti madatishivay pude jau shkt nhi sarvankar ja ajun palun
@prabhakarparab3937
@prabhakarparab3937 Сағат бұрын
भोगा आपल्या कर्माची फळे
@jagannathmhatre8551
@jagannathmhatre8551 3 сағат бұрын
वाक नाही तर वाकवणार
@jayashreesonawane9409
@jayashreesonawane9409 Сағат бұрын
Mhanje raj thare ..bjp..ajit pawar ..shinde ...yanchi uti aahe tar ..... Amhala watal Amit thakare swabalawar niwadnuk ladnar aahet ....are deva mhanje punha bjp la madat honar raj thakarena madat kelyawar
@subhashsawant3149
@subhashsawant3149 4 сағат бұрын
फक्त माहीम दादर मध्ये मशाल मशाल मशाल . जय महाराष्ट्र .
@shivanandmudagi8560
@shivanandmudagi8560 5 сағат бұрын
Aashish shelar ni swatacha matadarsang Amit thakarena dyava,
@NBHOIR
@NBHOIR 5 сағат бұрын
Raj Thackeray he kay chalay tumhi binshart patimba deta aani he aas😢😢😢
@ajitemJoshi
@ajitemJoshi 5 сағат бұрын
घ्या माघार...दुसरं काय करणार
Сюрприз для Златы на день рождения
00:10
Victoria Portfolio
Рет қаралды 2,6 МЛН
Fake watermelon by Secret Vlog
00:16
Secret Vlog
Рет қаралды 31 МЛН
Osman Kalyoncu Sonu Üzücü Saddest Videos Dream Engine 275 #shorts
00:29
UFC 308 : Уиттакер VS Чимаев
01:54
Setanta Sports UFC
Рет қаралды 547 М.
Сюрприз для Златы на день рождения
00:10
Victoria Portfolio
Рет қаралды 2,6 МЛН