'आठवी अ' आणि 'दहावी अ' या वेब सीरिजसाठी तुमच्याकडून मिळालेल्या प्रेमळ प्रतिसादाने आम्ही भारावून गेलो आहोत, याही पुढे तुमचे हे प्रेम असेच मिळत राहील याची खात्री आहे.. 'दहावी अ'चे नवीन एपिसोड सोमवार व गुरुवार दुपारी १:३० वाजता. ☺🙏🏻खूप आभार 😊🙏
@Kokani_porga_official20 сағат бұрын
He samplyavar clg cha pn bagayla aavdel Let aana changala kahitari ghevun ya bagayla nakki aavdel vat bagtoy ❤
@NikitaAwale-jv1gq20 сағат бұрын
Hi
@Vilas-yg6ti19 сағат бұрын
✌😇
@ashishpawade995019 сағат бұрын
❤
@KishorHanvate-l2c19 сағат бұрын
Khup bhari ahe
@rohitdarkunde41332 күн бұрын
कोण कोण दहावी अ चा प्रत्येक एपिसोड न चुकता नेहमी बघतात 🥰💯
@bhagwanpatole792420 сағат бұрын
Mi bagitla ahe
@PravinGawli-m2l20 сағат бұрын
नाय भाऊ वाट बघत आहे
@SaiMohite-k9x20 сағат бұрын
Miii
@MangeshSakat-n1i20 сағат бұрын
😢 mi
@KrishnaSavane-s6c20 сағат бұрын
मी
@SumedBhise-q7y3 күн бұрын
आयुष्यात केवडा सारखी प्रेमिका नसली तरीही चालेल पण आयुष्यात रेश्मा सारखी साथीदार पाहिजे च ❤❤
@shubhammane349619 сағат бұрын
एक नंबर बोलला👍
@vijaykadam580919 сағат бұрын
He खर आहे...
@ravindrabahiram207319 сағат бұрын
Right
@gccdggaming514519 сағат бұрын
हो बरोबर आहे भावा आणि तुझ्या सारखा मित्र पण पाहिजे साथ देणारा
@mytime784819 сағат бұрын
Naahi.. kevda ch pahije
@___pvt.207___19 сағат бұрын
आबा चा विष्णु बाळा चा अभिनय पाहून खरंच अंगावर काटा आला !! ❤
@jaystories981316 сағат бұрын
जबरदस्त अभिनय होता आबाचा. आबांनी खरंच विष्णूबाळा एखाद्या एपिसोडमध्ये पूर्ण साकारावा
@Rohan-ff6sx19 сағат бұрын
आबा तुम्ही डोळ्यातून पाणी काढलं रावं . अस्सल कलाकार ❤❤
@VijayMotirave.19 сағат бұрын
❤❤
@Mr_shankar_07u16 сағат бұрын
❤❤
@SurajKadam-z9u14 сағат бұрын
I love❤❤ रेशमा
@ShrinathKad11 сағат бұрын
1 no aaba
@akshayingle417919 сағат бұрын
रेश्मा एकच मन आहे किती वेळा जिंकणार ग तुझा सारखी समजुत दार भेटली पायजे ❤❤❤❤
@SurajWaghmare-r2h18 сағат бұрын
आबांनी केलेल्या भूमिका एकदम हृदय भरून आलं डोळ्यात पाणी आलं खरंच आजच्या तरुणांनी एकदा विष्णू बाळा पाटील यांचा चित्रपट पाहिला पाहिजे सयाजी शिंदे भूमिका खतरनाक आहे डोळ्यात पाणी येत असे अनेक कलाकार आहेत ❤
@gopaljadhav764520 сағат бұрын
कोना कोना ला रेष्मा आणि अभ्या ची जोडी भारी वाटते❤
@P.S_Editing_yt19 сағат бұрын
❤
@maheshghare338716 сағат бұрын
खरंच रेश्मा खूप छान काम करते.
@Paithani_saree_handloom16 сағат бұрын
❤
@prem_gaming90Күн бұрын
कांबळे सर आणि सारिका मॅडम लव्ह स्टोरी❤🫶🏻😅
@Nitin_Chavan19 сағат бұрын
लवकरच 😂
@SKGaming-98716 сағат бұрын
@@Nitin_Chavanनियोजन परफेक्ट 😂
@bharatgawari301014 сағат бұрын
नको
@RabhajiRokade18 сағат бұрын
आबा तुम्ही खरचं आज डोळ्यातुन पाणी काढलं तुमच्या अभिनयाला 1000तोफांची सलामी
@abhinaysanas995313 сағат бұрын
आबांनी केलेली विष्णू बाळा ची भूमिका जबरदस्त... असं वाटलं की खरोखर विष्णू बाळा पाहतोय.
@krushnachavan-nx7hp20 сағат бұрын
रेश्मा, मधुकर आणि कांबळे सर हे तिन्ही कॅरेक्टर कोणा कोणाला आवडतात त्यांनी हजेरी लावा ❤❤❤
@yuvrajadkar19 сағат бұрын
अभ्या, केवडा आणि कांबळे सर बेस्ट
@SomnathSawant-e5m19 сағат бұрын
Madhukar bhari 🎉
@SaurabhChautmol-lh9mv19 сағат бұрын
मधुकर सर्वांत भारी
@gauravwakchaure687014 сағат бұрын
❤
@santoshjadhav89819 сағат бұрын
खऱ्या प्रेमासाठी खुप त्याग करावा लागतो.. याच खरं उदाहरणं रेश्मा ❤❤
@kanhaiyamaharaj998118 сағат бұрын
👌🙏❤
@Sanam281219 сағат бұрын
Reshma character most beautiful one side love but true 😊
@sudarshanhitanalli966818 сағат бұрын
अगदी बरोबर
@rushichoudhari1019 сағат бұрын
तांबव्याचा विष्णूबाळा 🔥❤️
@rushikeshkarad89463 күн бұрын
*प्रत्येकाच्या आयुष्यात अभ्या च्या भावा सारखा एक भाऊ हवा जे की सर्व काही शेअर करता येईल आणि योग्य ते guidence मिळाव विनीत पवार acting* 👌☘️😍
@PoojaDangade-w8e3 күн бұрын
Khrch asa yek bhau pahije jivnat....❤
@rushikeshkarad89463 күн бұрын
@@PoojaDangade-w8e लहानपनी तर खुप गरजेचे आहे 😍☘️
@SohamKale-x1q2 күн бұрын
Boss aabhya sarkhya 2-2 muli pnn pahijeee
@rushikeshkarad89462 күн бұрын
@@SohamKale-x1q मूली नसल्या तरी चालतील पन त्या वयात एखादा भाऊ पाहिजे लाखमोलाच मार्गदर्शन करायला ☘️
@YashShinde-t7k19 сағат бұрын
Mi nashibavan ahe mazyakade asa bhauuu ahe🫶🥹
@Mrkadam-ml3qz13 сағат бұрын
सगळ्यात भारी मधुकर.... आपलं आवडतं कॅरॅक्टर ❤❤
@dhanajidange772820 сағат бұрын
खरच रेशमा ला मानल पाहिजे या आयुष्यात एक मैत्रिण पाहिजे
@kanhaiyamaharaj998118 сағат бұрын
❤
@Morale_Meghraj28732 күн бұрын
कमीत कमी दीडशे भाग तरी झाले पाहिजेत या वेब सिरीज चे अतिशय आवडती वेब सिरीज आहे आमची सर्व प्रेक्षकांची❤❤
@PrasannjitKamble19 сағат бұрын
मला तर वाटतं बंद पडूच नहे ❤❤
@monalisarvagod792319 сағат бұрын
Ho
@kisankangane442418 сағат бұрын
Mi tr bolto he serige aa janm sampuch naye evdhi sundar
@kiranbhise253717 сағат бұрын
1000 bhag bgitl tri kami padtil
@vinodtembare587919 сағат бұрын
सिरीजचे कथानक आणि संवाद काळजाला स्पर्श करणारे आहेत. पवार सर आणि सर्व टिमचे खूप धन्यवाद
@dasharathsanap530820 сағат бұрын
इतकी आशा लागली की कामधंदे सोडून यांच्या एपिसोड ची वाट बघावी लागते😂😂😂😂😂
@VitthalThombare-p6c19 сағат бұрын
😅😂❤
@VarshaTembhurne-sr2vh19 сағат бұрын
😂😂
@monalisarvagod792319 сағат бұрын
Hona
@sameerrambade299018 сағат бұрын
खरंच
@SomnathSawant-e5m14 сағат бұрын
Ho❤
@dattachaugule-s5y2 сағат бұрын
रेश्मा सारखं मन मारून प्रेमासाठी जगणं खूप भारी वाटत खऱ्या आयुष्यात रेश्मा सारखा जोडीदार असावा ❤ आणि आबाचं motivation खूप भारी होत ❤ आणि मला सुध्दा सातारा या जिल्हा खूप आवडतो आणि तेथील वेबसिरिज खूप छान 🙏
@rohitkamble324210 сағат бұрын
सातारकर कधीच आपल्या माणसास्नी विसरत नाही.# विष्णू बाळा, किती तरी वेळा पाहिला आहे. खुप छान शिकण्या सारखे आहे.
@ajaybhoye263919 сағат бұрын
एक प्रियसी नसावी केवडा सारखी एक प्रियसी नसावी केवडा सारखी..,,, पण एक मैत्रीण असावी रेश्मा सारखी,, प्रेम मिळणार नसून हक्काने ने प्रेम करणारी 🤗🤗🤗
@nitinadalkarrenapurkar250716 сағат бұрын
तांब्याचा विष्णू बाळा चा रोल अतिशय उत्तम केलेला आहे अक्षरशः तो रोल पाहताना अंगावर काटाच आला होता ❤❤❤
@nileshdhanawade16248 сағат бұрын
Ekach number...reshama Ani sarvach kalakar lay bhari best of luck 🎉🎉🎉🎉🎉
@umeshchavan8363Күн бұрын
खरंच खूप सुंदर वेबसिरीज आहे मी 8 वी अ पण बघितली आणि 10 वी अ पण सुद्धा बघत आहे आमच्या शाळेतील जुन्या आठवणी ना उजाळा मिळतो
@nileshdhanawade16248 сағат бұрын
Ekach number....reshma khupach sunder abhinay karte tyach barobar itar suddha Sunder Abhinay kartayt best of luck 🎉🎉🎉🎉🎉
@Yade-v7kКүн бұрын
रडतांना एकटे होता ना...... तर हसतांना सुद्धा एकटेच रहा...!!!! ❤❤❤❤❤❤
@jalindarkurhade-g5h5 сағат бұрын
खुपच रंग खुलतोय वेबसेरिस ला 👌👌💐💐💐🌹🌹🌹 सुंदर होतेय अभिनंदन सगळ्यांचे 💐💐💐🍫🍫🍫👍😊
@rushikeshbhandalkar594820 сағат бұрын
दहावी,अ ही वेबशीरीज खूप छान आहे ही अशीच चालु रहावी अशी विनती असावी
@amolpatil451718 сағат бұрын
खऱ्या प्रेमासाठी खुप त्याग करवा लागतो. याच खर उदाहरण रेश्मा ❤❤
@mahendra.paradhi926622 сағат бұрын
पोरांचे खूप मदत करत छान आहेत 👍👍👌 मला आवडतात कामले सर आवडतात कामले सराना पोरांची खूप काळजी असते ❤️🕺💃👍👍
@gyansingjadhav33489 сағат бұрын
लय बर वाटल मन प्रसन्न झाले जूने दिवस आठवले. नितीन भाउ मानल तुम्हाला
@Santoshpinjari-t1c19 сағат бұрын
आबाच नाटक खूप भारी होतं की राव😊
@rohitkadam5432Сағат бұрын
आबा यांची कला बघताना अंगावर काटा उभा राहिला. जबरजस्त कलाकार🎉❤
@SayaliPawar-i2y3 күн бұрын
🌸❤🥰कांबळे सरांची नवीन प्रेम कहाणी success व्हावी हीच इच्छा आहे ❤️🥰🌸
@vishalwankhade44123 күн бұрын
😊😊😊
@SunitaPawar-f7d20 сағат бұрын
🤭😍🥰😄
@GaneshRaskar-op9gg19 сағат бұрын
Hona 😊
@GaneshMarewar-p9b18 сағат бұрын
❤❤❤❤
@Krishnarokade-il9zn18 сағат бұрын
नक्कीच success होईल
@shubham_dhole_2819 сағат бұрын
खुप छान.... अतिशय उत्तम अभिनय आणी एकदम भारी कला आणि कलाकार... आठवी अ आणि दहावी अ एपिसोड पहायला कधी विसरू नका... @ItsMajja ❤
@kingisback548118 сағат бұрын
आत्ता पर्यंत मी माझ्या आयष्यातील सर्वात उ्कृष्ट अशी ही वेब सिरीज फक्त लवकर संपवू नका खूप हिट होणार आहे आणखी
@pratibhalokhande397219 сағат бұрын
आजच्या भागावर आबांची जबरदस्त छाप पडली ❤❤❤❤हे असे काही तरी बदल आवडून जातात ❤❤
@DivyaThorat-mf4nu8 сағат бұрын
खरंच भाग्याच लागत आयुष्यात खऱ्या जोडीदाराची आयुष्यभर साथीदार म्हणून साथ मिळायला आणि त्याचं भरभरून प्रेम मिळायला खूप नशीबवान आहेत हे लोक ज्यांना हे मिळाले आणि जमलंय.❤❤
@sagarmali-t8i19 сағат бұрын
कांबळे सर म्हणजे शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा पाईक ❤
@dipaksukale95810 сағат бұрын
आजचा एपिसोड मजेशीर होता ❤ आणि पुढला एपिसोड बघायला खुप मज्जा येईल ❤❤❤
@tanajidhawale586219 сағат бұрын
आजचा भाग खरया अर्थाने खूप अभ्यास पूर्ण व माहिती दर्शक होता . काय अभिनय केला आहे या मुलांनी.नाद खुळा आहे.पण काही ही म्हणा आबानी मन जिंकले.
@indianayurveda_8 сағат бұрын
कांबळे सर आणि सारिका मॅडम लव्ह स्टोरी लवकरच 💖🕺
@All-roundershankar.718 сағат бұрын
आबा कोळश्याच्या खनितला हिरा आहेत राव काय भारी केला रोल 💖💖✨
@rohitjadhav59528 сағат бұрын
नितीन सर तुमचे खूप खूप आभार 10 वी अ सिरीज मुळे शाळेच्या गोड दिवसांची आठवण होती ❤
@Sushant-Patil3510 сағат бұрын
विष्णू बाळा ची एक्टिंग काय खतरनाक केलीय . काटा आला अंगावर
@gorakh_aynor_57Сағат бұрын
आबा डोळ्यातुन पाणी काढलं राव #विष्णू बाळा ❤
@OmAtpadkar-li7yz19 сағат бұрын
आजचा एपिसोड सगळ्यात चांगला एपिसोड आहे तुम्हाला आवडला असेल तर नक्की सांगा
@AbhishekGhodke732 сағат бұрын
केवडा खूप सुंदर दिसतेय..♥️👑
@pradipghadge416317 сағат бұрын
आपण कोणावर प्रेम करतो आहे... यांपेक्षा आपल्यावर कोण प्रेम.करता आहे (जीव लावता आहे.) अशी रेशमा सारखी जोडीदार मिळायला पण भाग्य लागते....❤❤🎉
@MinalSirsath-b3b12 сағат бұрын
आबा ची भूमिका हृदयस्पर्शी वाटली ..आताच्या पिढीला खूप काही शिकण्यासारखं आहे .❤️
@Rushajann18 сағат бұрын
रेश्मा सारखी जोडीदार आणि मधुकर सारखा मित्र आयुष्यात पाहिजे राव खरच ❤❤❤
@kanhaiyamaharaj998118 сағат бұрын
❤
@chandrakantshedge133711 сағат бұрын
खरंच खूप सुंदर वेब सीरिज बनवली आहे.शाळेचे दिवस पुन्हा पुन्हा जगावेसे वाटतात
@सदानंदबिरुपुजारीपुजारीमोठे17 сағат бұрын
आबांची भुमिका 1नंबर❤
@nileshjadhav-db9ph16 сағат бұрын
Vishnu bala ,, kharach 1 number😮😮😮
@bhagwanvekhandhe17 сағат бұрын
आबाच नाटक खूप भारी होत डोळ्यातून पाणी आल❤😢
@rajendrachakranarayan2593 сағат бұрын
रेश्मा च कॅरेक्टर खूप छान असतं प्रत्येक एपिसोडमध्ये❤🎉
@GaneshPatilmisal17 сағат бұрын
बक्षीस भेटनार अभ्या गँग ला खुप छान प्र्याटिस केली आहे ❤🎉I'm waiting next apisode 😅
@sadanandkamble301913 сағат бұрын
आबांचा अभिनय बघून अखरशः डोळ्यात पाणी आले लई भारी केलात आबा 🙏
@Beingsrushhh18 сағат бұрын
आबानी किती छान भूमिका केली रडूच आले अक्षरशा👌🙏
@harishchabukswar224011 сағат бұрын
आपल्या नशिबात जेव्हड लिहलय तेव्हढ आपल्याला मिळतच,आपण फक्त दुसऱ्याच चांगल होऊ द्या म्हणायचं ,,❤❤💯💯 true line reshma 😊❤
@Junnarkar-7718 сағат бұрын
ही वेब सिरीज म्हणजे जगण्याचा मंत्र आहे ❤
@gyansingjadhav33488 сағат бұрын
या मध्ये मधूकर खरा हिरो आहे .मानस खेचून घेतो.तसे सगळेच चांगले करतात एका पेक्षा एक आहे
ग दि माडगूळकर, व्यंकटेश माडगूळकर हे मुळ सांगलीतील आटपाडीच्या माडगूळे गावचे. असो सांगली काय सातारा काय! आपण सारी कृष्णा काठावरील माणदेशी माणसं. जीवाला जीव देणारी ❤️❤️
@Ajaypawar-xh2zkСағат бұрын
अविस्मणीय ❤ याच्या पुढचा भाग कायतरी वेगळाच असेल 😊💯
@VishanuWaghmode-z2j16 сағат бұрын
मोरे शिपाई एक्टिंग जबरदस्त
@avinashbaraskar696913 сағат бұрын
आबा..! तुमच्या अभिनयाने डोळेभरून आले.... कलाकार कसा असावा याचं उत्तम उदाहरण आज पाहायला मिळालं👏
@satishjetithor464618 сағат бұрын
आबांनी अक्षरशः डोळ्यातुन पाणी काढलं😢😢😢😢😢😢😢😢😢
@shashikhude868111 сағат бұрын
नाट्य स्पर्धा खूप भारी विषय आबा तर लई भारी🥳🥳
@sunilayawale313816 сағат бұрын
अत्यंत सुरेख कलाकृती. दिग्दर्शक, आणि सर्व कलाकार एकदम उत्तम. एक नम्र विनंती, ही वेब सिरीज चालू आहे तो पर्यंत यातले कलाकार इतरत्र कोणत्याही इव्हेंट मध्ये दिसणार नाहीत याची काळजी घ्यावी. कारण हे कलाकार जे पात्र सादर करतात, त्यातली मजा निघून जाते. जे काही इव्हेंट करायचे ते, ही वेब सिरीज संपल्यावर करावेत. 🙏 आणि एक इच्छा, नितीन सरांशी बोलायला मिळाले तर फार आनंद वाटेल.
@LakhanMane-wb3no13 сағат бұрын
शाळेतल्या आठवणी जाग्या झाल्या...❤ खरचं सगळे कलाकार बेस्ट आहेत. स्पेशली रेश्मा❤
@akashbelle10 сағат бұрын
लोक सोन्याच्या नादात हिरा गमावतात जसं की अभ्या रेश्मा ला गमवलय❤❤
@bappa69610 сағат бұрын
Reshma Queen of thi webseries ❤🔥🧿
@vkarale467 сағат бұрын
दहावी अ सिरीज बघताना आम्ही आमच्या बालपणात हरवून जातो जे पुन्हा मिळणे शक्य नाही निदान ते पुन्हा आठवू शकतो तुमच्या दहावी अ टीम मुळे , असेच नवीन नवीन विषय सिरीज मध्ये मांडा धन्यवाद🎉
@GangadharTupsakhare17 сағат бұрын
आपल्या आयुष्यात जरी रेश्मा सारखी नकळत प्रेम करणारी मैत्रिण असली तरी पण प्रेम हे आपण , आपण कोणाला आवडतो यापेक्षा आपल्याला कोण आवडते तिच्यावर च आपण प्रेम करतो ❤ याच उत्तम उदाहरण म्हणजे अभिजित च केवडावर असलेल प्रेम❤❤
@kailasjadhav665010 сағат бұрын
जुने संगीत खुप छान होते ते ठेवायला हवे होते 👌👌👌👌
@NobitaC-ic7rp20 сағат бұрын
कांबळे सर big fan ❤❤
@umeshus4516 сағат бұрын
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
@GaneshPujari1019 сағат бұрын
आपल्याला तर पल्लवी चा अभिनय लय आवडतो ❤❤
@Sarthak-cl1df11 сағат бұрын
हा भाग बघायला तर खूप भारी होता ❤❤❤आता आतुरता फक्त नाटक बघायची हा😊😊❤❤❤
@amitlokhande685918 сағат бұрын
नीतीन पवार सर तुम्ही खूप ग्रेट आहे सर तुम्ही चागलं विचार मंडता
@rohitsawant394730 минут бұрын
आई शप्पथ सांगतो.... असा एक पण भाग नाही की तो बघून डोळ्यातून पाणी आलं नाही....😢 अप्रतिम वेबसिरीज❤
@PranavChopade-k6q3 күн бұрын
रोज 1:00ला रिलीज करा आम्ही वाट बघत असतो आता सोमवारी आणि गुरुवारी लई वेळ वाट पहावी लागेल
@vijayrakshe698910 сағат бұрын
खूप छान
@rohanthorat261216 сағат бұрын
आबा तुम्ही डोळ्यात पाणी आनल खर😢❤
@AmolYadav-s3x11 сағат бұрын
बऱ्याच वेबसिरीज आल्या पण एवढ्या आवडीने कधीच वाट पाहिली नाही, पण आठवी अ, आणि दहावी अ पहायला भाग पाडते.. खूप छान कथानक आणि लहान मुलांची अप्रतिम भूमिका...
@SandeshPanchal-q4m19 сағат бұрын
आबा सलाम तुमच्या अभिनयाला ❤
@jubermulla45458 сағат бұрын
भारी वाटल 😍😍
@shubhamchavhan680616 сағат бұрын
पवार साहेब मी न चुकता समदी येपिसोड बघतो पण पुढच्या येपीसोड साठी अजून तीन दिवस वाट पाहावी लागते. थोडा लवकर रिलिज करत जावा की सर.😊
@dipakpatil975112 сағат бұрын
बोलण्यासाठी शब्द नाही राहिले इतकं सुंदर इतकं छान तुम्ही सर्व कलाकार खूप छान कला करताय❤❤❤
@yurajbagdhi247517 сағат бұрын
हेलाच म्हणतात रेशमाच खरं प्रेम ❤❤❤
@ASYA.Kumar7713 сағат бұрын
कांबले सर आणि सारिका मैडम ❤️Best wishes for the future.❤️ You Are a Best Teacher And Friends 💙❤️ You show students very good paths.
@shubhammane349619 сағат бұрын
आबा जस bolayla लागले ts पूर्ण चित्रपट समोर आला भारी वाटलं 🙏
@santoshjagdhane706612 сағат бұрын
खरच ते दिवस आठवले काय ते दिवस त्या वेळेचे सर्व मित्र मैत्रीण सर्व डोळ्या समोर आले भरी आहे आपली मालिका ही अशीच चालू असुदे खूप छान
@HarshikantWaghmare16 сағат бұрын
आंबा एक नंबर तुम्हि डोळ्याल पाणी काडल😭🥹
@surajwaghmare433311 сағат бұрын
ही वेबसीरीज लवकर बंद करू नका एक दिवस ही वेबसीरीज चांडाळ चौकडी चया करामती सारखी नावारुपाला येईल 100/टक्के आपला ठाम विश्वास आहे सर धन्यवाद