Tum hamare sath ho isiliye ham khush hai thanku yesu masy❤❤
@ritaalmeida78408 ай бұрын
हे सनातन देवा माझ्या मुलीवर दया कर
@ritaalmeida49833 ай бұрын
हे दैवी दया माझ्या मुलीची ईच्छा पुण पुण कर🙏🙏🙏🙏🙏
@juliefoss35929 ай бұрын
Praise the Lord. God bless my family. And take care my family. B
@sheetalshisekar46177 ай бұрын
He Diwainmrsy mazaya mulala buddi de pavitr banav aamin❤❤
@siblepereira45482 жыл бұрын
प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख दायक क्लेशाद्वारे हे प्रभो आम्हावर व अखिल जगावर दया कर.🙏🙏
@shobhagaikwad56802 жыл бұрын
येशु कोटीकोटी धंनं वाद
@VishvasYadav-o3v8 ай бұрын
प्रभो.तुज़ा.आशिर्वाद.मज्या.कुटुंबा.वर.असुदे.प्रभू
@FloryDias-y8y Жыл бұрын
येशू माझ्या कुटुंबात शांती, ऐक्य व परिवर्तन घडवून आण ,माझ्या सर्व नातवंडे तुझ्या दयेत वाढावीत, आणि सर्वांच्या नोकरी व्यवसायावर तुझा आशिर्वाद दे.कुटुंबात नेहमी प्रार्थना व मिस्सामधे नेहमी भाग घेण्यास प्रेरणा दे, म्हणून तुझ्या दैवी दयेत आम्हास सामावून ही प्रार्थना तुझ्याजवळ नम्र होवून करते आमेन.🙏🙏✝️
@reenatayade46803 жыл бұрын
हे येशू आमच्या पूर्ण कुटुंबाला स्पर्श कर
@sheetalshisekar4617 Жыл бұрын
He yesu Tu mze sarvasv aahes tu mazi prerna aahes mazi tuzayavr khup shrdda aahe
@miltrate8 ай бұрын
हे येशू तुझ्या पवित्र रक्ताने माझ्या कुटुंबावर स्पर्श कर🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@pushpasagalgile5655 Жыл бұрын
सर्व धर्मगुरू ,धरंबंधू , धर्मभगिनी , व्रतस्थ , मठवासी यांचे हेतू पूर्ण व्हावेत त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभावे म्हणून प्रार्थना करते.
@margaretbaghdadi96213 ай бұрын
Thank you Jesus.amen
@latajadhav61583 жыл бұрын
येशू रक्त की जय। आमेन प्रभु हमपर दया कर
@sheetalshisekar46177 ай бұрын
He yesu tumche lakho dhanyavaad thanku for avrithings❤❤❤❤❤
@nilimadmello32366 ай бұрын
Hey davi yeshu Amala sahan Shakti de.
@sheetalshisekar46177 ай бұрын
He diwain marsy aamchi sobat kar aamcha prvas sukhacha house ❤❤ aamin
@sheetalshisekar46178 күн бұрын
He yesu mazaya mula sonat raha, thyala changli buddi de❤❤ aamin
@marypereira54513 жыл бұрын
हे प्रभो दैवी दया निराशेमध्ये आशेचा किरण आहे. हे प्रभो माझ्या जीवनात कालपासून खूप निराशा आली आहे.या निराशेतून मला लवकरात लवकर बाहेर काढ अशी मी तुजकडे कळकळीची प्रार्थना करते आणि मला विश्वास आहे मला या निराशेतून तु नक्की बाहेर काढशिल🙏🙏हे प्रभो माझी तुझ्या वर श्रद्धा आहे.🙏🙏
Divine mercy nirashemadhe Aashecha kiran Aahe Don't break my hope Jesus i trust in you 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@reenatayade46802 жыл бұрын
हे दयावंत येशू मला स्पर्श करून मला चांगले आरोग्य दे आमेन
@SaritaWaghmare-vf2yx4 ай бұрын
हे देवी दयेचा सागरा माझ्या जिवंत देवा आठ दिवस झाले माझ्या डोक्यात सारखे विचार चालतात देवबाप्पा माझ्या डोक्याला स्पर्श कर अशी ही तुझ्याकडे प्रार्थना करते प्रभू राजा आणि तू माझी देवा प्रार्थना ऐकणार असा मला विश्वास आहे आणि जे कोणी आजारी दुःखी संकटात आहे त्यांनाही स्पर्श कर परमेश्वरा जिवंत देवा आमीन❤❤❤❤❤❤❤
@ritaalmeida49835 ай бұрын
हे येशू ख्रिस्त माझ्या मुलावर दया कर🙏🙏🙏🙏
@FloryDias-y8y6 ай бұрын
हे देवी दयेच्या झऱ्या हीच जपमाळेची प्रार्थना सर्व फादर्स सिस्टर्स साठी अर्पण करते त्याना चांगले आरोग्य लाभाव व जे अडचणीत आहेत ,काही कारणास्तव त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असेल तर सर्व संकटातून त्याना सोडव आणि त्यांचे संरक्षण कर.आमेन 🙏✝️
@sheetalshisekar4617 Жыл бұрын
He yesu prbhu mazaya doni mulana sukhi thev aanandi thev
@reenatayade46802 жыл бұрын
हे दयावंत येशू माझे पोट साफ होण्यासाठी मला चांगले आरोग्य दे आमेन
@reenatayade46803 жыл бұрын
दैवी दयेची मी तुझ्या कडे विनंती करते माझ्या डोळ्यासमोर चांगले दिसू दे आमेन 🙏🙏🌹🙏
@SheetalShirsekar-d1e3 күн бұрын
Thanku yesu thanku for avrithigs prbhu❤❤ love u jujes❤❤
@latajadhav61583 жыл бұрын
प्रभु आम्हां वर दया कर, आम्ही पापी आहोत आम्हाला क्षमा कर प्रभु
Love you Abba Father ♥️ Love you Jesus ♥️Love you Holy spirit ♥️Love you Mammary, ❤
@silvinajanya46529 ай бұрын
दैवी दया आमच्या मुलांवर तुझा आशीर्वाद सदैव ठेव.
@sandracoelho1258 ай бұрын
Praise the lord.God bless my family and take care my family.🙏🙏🙏🙏🙏
@reenatayade46802 жыл бұрын
हे दयावंत येशू मला या आजारातून बरे कर आमेन
@ritaalmeida49836 ай бұрын
हे दयावत येशू माझ्या मुलांवर दया कर
@princeplayz22692 жыл бұрын
माझ्यावर दया कर. माझ्या कुटुंबात शांती नांदू दे माझ्या आईला चांगले आरोग्य दे माझ्या मुलांना सुबुद्धी दे मोहापासून त्यांना दूर ठेव माझ्या नोकरीवर तुझा आशिर्वाद ठेव माझे वैवाहिक जीवन तुझ्या हातात आहे माझ्यावर कृपा कर.
@sheetalshisekar46176 ай бұрын
He prbhu aamala aashirvaad de pavitr margavr chalude aamin❤❤
@reenatayade46803 жыл бұрын
दैवी येशु ख्रिस्त माझ्या डोळ्यात असले अडखळून दूर करून मला चांगले दिसू दे.आमेन,
@ritaalmeida49834 ай бұрын
हे दयानंद दयाळू येशू तुझे मनापासून आभार
@cherisa25153 ай бұрын
Praise the Lord God bless My family and take care my family 🙏🙏🙏
@SaritaWaghmare-vf2yx2 ай бұрын
हे माझ्या जिवंत प्रभू परमेश्वरा माझी फॅमिली व सर्व जगावर दया कर सर्वांना जेवढे आजारी लोक आहेत त्यांना तू स्पर्श कर परमेश्वरा एवढी माझी कळकळीची प्रार्थना व विनवणी आहे प्रभू येशू ख्रिस्ता सर्वांना सुखी व आनंदी ठेव सर्वांच्या इच्छा पूर्ण कर देवा व सगळ्यांना तू बरे करणार व बस सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करणार असा माझा विश्वास आहे प्रभू राजा❤❤❤❤ आमीन आमीन आमीन❤❤❤❤
@lawrencedmello29782 жыл бұрын
हे प्रभो आमची तुझ्यावर श्रध्दा आहे. आमेन,आमेन,आमेन,
@sheetalshisekar46179 ай бұрын
He divain marsy mazaya doni mulana changli budii de❤❤
@danielkamble31207 ай бұрын
He prabhu yeshu mazya mulache ani muliche pragati hou de
@latajadhav61582 жыл бұрын
धन्यवाद देवा तुझी करूणा आम्हावर अपार आहे आमैन
@ritaalmeida49836 ай бұрын
माझ्या मुलाच काम लवकरात लवकर पूर्ण कर ही दयावत येशू कडे पाथना करते
@mishalrodrigues87489 ай бұрын
दैवी येशू मनशांती दे
@anilingle254 ай бұрын
दैवी येशू माझी तुझ्यावर श्रद्धा आहे
@sunitagonsalves40463 жыл бұрын
हे दैवी दयेचा सागरा माझ्या सर्व अडचणी पासून मला सोडव
@juliefoss35926 ай бұрын
Praise the Lord God bless my family and take care my family.
@danielkamble31207 ай бұрын
He prabhu Aamchya navin gharatil maha dosh dur kar ani sampurn ghar aashirvadit kar Amen
@siblepereira45489 ай бұрын
Praise the Lord Thank you Jesus
@danielkamble31204 ай бұрын
He Dayavant yeshu Aamhavar tuza Aashirvad pathav amen
माझ्या मुलाबरोबर दैवी दया तू रहा आणि त्याचा सांभाळ कर ही विनंती करते❤🙏🙏🙏🙏🙏
@sheetalshisekar46177 ай бұрын
Thanku YESUPRBHU thanku for avrithing love u jijas❤❤
@sheetalshisekar46178 ай бұрын
He diwainmrsy hame achi buddi do aur sath raho prbhu ❤❤
@miltrate8 ай бұрын
हे येशू माझ्या मुलींवर तुझ्या रतक्तने डोक्याचा केसापासून पायाच्या नका वर आरोग्य दे🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@miltrate3 жыл бұрын
हे प्रभू आम्हावर व अखिल जगावर दया कर
@miltrate3 жыл бұрын
माझी तुझ्यावर श्रद्धा आहे,🙏🙏🙏🙏
@vijayakshirsagar68782 жыл бұрын
दयावान येशू आम्हावर दया कर
@miltrate8 ай бұрын
माझ्या प्रिय येशू तू मला सुंदर मुलगी दिली आहे त्याबद्दल मी तुला कोटी कोटी धन्यवाद देते.मुलगी ही देवदूत माझ्या मुलीच्या शरीराला तुझ्या रक्ताने आरोग्य दे ही नम्र विनंती 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@miltrate Жыл бұрын
दैवी दया निराशेने ग्रासलेल्या लोकांच्या आत्म्याची आशा आहे 🙏🙏🙏🙏माझी तुझ्यावर श्रद्धा आहे 🙏🙏🙏🙏
@sheetalshisekar46177 ай бұрын
He yesu tu aamcha sarvasv aahes maza tuzayavr vishvas aahe thanku for avrithing s❤❤
@danielkamble31207 ай бұрын
He prabhu mazya ani kutumbachya sarv adachani dur kar Amen
@michealtuscano74666 ай бұрын
He dayavant yeshu tuzya bhaktana sukhi thev
@lavinavaity68762 жыл бұрын
Praise the lord hallelujah Prabhu cha gavrav Aso Atha Ani sada sarvada
@mishalrodrigues8748 Жыл бұрын
दैवी दया निराशेमध्ये आशेचा किरण आहे🙏🙏🙏
@miltrate2 жыл бұрын
हे येशू माझं तुझ्यावर प्रेम आहे 🙏🙏🙏🙏
@princeplayz22696 ай бұрын
हे प्रभू माझ्या मुलीच्या येणाऱ्या परीक्षेवर तुझी कृपादृष्टी राहू दे तुझ्या कृपेने तिची परीक्षा खूप चांगल्या प्रकारे सुरळीत पार पडू दे कळकळीची विनंती पवित्र मातेच्या मध्यस्थीने प्रभू चरणी आणत आहे
@siblepereira45482 жыл бұрын
हे प्रभो आम्हावर व सर्व जगावर दया कर 🙏🙏🙏
@sagarkadam10392 жыл бұрын
He prabhu mazhe dat khup dukhtat mazhya datala sparsh kar Ani lavkar bare hou de mazhi tuzhyavar shradha aahe amen🙏🙏🙏🙏
@latajadhav61583 жыл бұрын
धन्यवाद देवा . प्रणाम प्रभु येशू
@sheetalshisekar4617 Жыл бұрын
He prbhu aamavr daya kar aamala surakshit thev premane bhar abishikt kar❤❤
@vijayakshirsagar68782 жыл бұрын
आम्हावर दया कर प्रभू
@sheetalshisekar46175 ай бұрын
He prbhuyesu tuzaya pavitr raktane aamala Aashirvaadit kar abishikt kar aamin❤❤
@rufinadsilva49332 жыл бұрын
हे प्रभो आम्हावर दया कर.आमेन.
@sheetalshisekar46177 ай бұрын
He yesu tuzi shanti mla de❤ aamin
@miltrate3 жыл бұрын
हे प्रभू माझी तुझ्यावर श्रद्धा आहे
@sheetalshisekar46176 ай бұрын
He prbhu mazaya mulana changli buddi aani aarogya de❤❤ aamin
@mareeyaarole58103 жыл бұрын
, हे प्रभु माझ्या पापांची क्षमा कर 🙏🙏
@othnielmaguirevlogs2 жыл бұрын
1
@marypereira54513 жыл бұрын
दैवी दया निराशेने ग्रासलेल्या लोकांच्या आत्म्याची आशा आहे, हे प्रभो माझी तुझ्यावर श्रद्धा आहे🙏🙏
@miltrate Жыл бұрын
देवाचे प्रेम एक सुंदर फुल आहे🙏🙏🙏🙏 दया हे त्याचे फळ आहे 🙏🙏🙏🙏
@juliefoss35928 ай бұрын
Praise the Lord. God bless my family and take care my family.
@miltrate2 жыл бұрын
हे येशू माझं तुझ्यावर विश्वास आहे 🙏🙏🙏🙏
@sheetalshisekar461710 ай бұрын
Daivi daya aamala cleshapasun SODAVNARI aahe thanku for avrithings❤❤
@miltrate Жыл бұрын
दयावंत येशू आमच्यावर दया कर🙏🙏🙏🙏
@latajadhav61582 жыл бұрын
हे दयावंत प्रभु माझे जे कांही प्रश्न आहेत ते तू सोडव व मला तणावमुक्त कर हीच माझी तुझ्या चरणी प्रार्थना विनंती आहे. आम्हावर व अखिल जगावर दया कर हे प्रभु.
@miltrate Жыл бұрын
हे प्रभू येशू युक्रेन आणि रशिया मध्ये सुख शांती कर व युद्ध थांबव 🙏🙏🙏🙏
@reenatayade46802 жыл бұрын
हे दयावंत येशू माझ्या पतीला आरोग्य दे आमेन
@rufinadsilva49332 жыл бұрын
हे प्रभो आमच्या कुटुंबांवर नेहमी तुझा आशिर्वादाचा हात असू दे.आमेन.
@sheetalshisekar46176 ай бұрын
He yesu tu aamala changli buddi aani aarogya de aamin❤❤
@miltrate3 жыл бұрын
प्रभू चा गौरव असो आता आणि सदा सर्वदा आता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो🙏🙏🙏🙏
@miltrate3 жыл бұрын
Praise the lord almighty 🙏 🖐️
@miltrate3 жыл бұрын
माझी तुझ्यावर श्रद्धा आहे 🙏🙏🙏🙏🖐️
@miltrate3 жыл бұрын
Divine Mercy have Mercy on us 🙏🙏🙏🙏
@sheetalshisekar461713 күн бұрын
He yesu tuza mota aashirvaad aamavr thev mla, mazaya kutumbala sukhi thev nirogi thev.. Aamin❤❤
@agathadmonte9497 Жыл бұрын
माझा मुलीला चांगली नोकरी मिळाल्याबद्दल मी प्रभूचे फार फार आभार मानते
@smitdabre29442 жыл бұрын
हे प्रभो आम्हांवर दयेचा वर्षाव कर 🙏🏼🙏🏼
@anilingle25Ай бұрын
Thank you Jesus ❤❤❤
@bridgetdmello71992 жыл бұрын
हे प्रभो आम्हावर व सर्व कुटुंबियावर दया कर.
@sheetalshisekar4617Ай бұрын
He yesu aamala changli budii de, changl aaroya de, aamala Aashirvadit kar tuzaya pavitr raktac shimpn ghal aamin❤❤