No video

Dalit Groom Attacked : दलित नवरदेवाला घोड्यावर बसण्यावरून मारहाण का झाली?

  Рет қаралды 593,505

BBC News Marathi

BBC News Marathi

6 ай бұрын

#bbcmarathi #dalit #groom #bride #groomattacked #gujrat #gandhinagar
गुजरातच्या गांधीनगर जिल्ह्यातील चडासना गावात घोड्यावर बसलेल्या नवरदेवावर 4 जणांनी हल्ला केला. त्यांनी नवऱ्या मुलाला शिवीगाळ करत गैरवर्तन केले. त्यानंतर नवऱ्या मुलीचे कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले आणि नवरदेवाला एका कारमध्ये बसवून त्यांच्या घरी घेऊन गेले, तिथेच विवाह सोहळा पार पडला. दलित समाजातील लोकांच्या सांगण्यानुसार नवरा मुलगा आणि त्याचे कुटुंबीय कलोल शहरातील आहेत. ते सांगतात की गावातील काही तरुणांनी घोड्यावर बसण्यावर आक्षेप घेतला आणि ही घटना घडली. पाहा नेमकं काय घडलं?
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 1 500
@sanketphotography4210
@sanketphotography4210 5 ай бұрын
ही आहे खरी पत्रकारिता जे सत्य आहे ते जगा समोर मांडत आहे. बाकी मीडिया मोदीच्या राज्यात अस घडत आहे म्हणून दाखवणार नाही. धन्यवाद BBC
@Divu_sanju
@Divu_sanju 5 ай бұрын
Right baki sb godi midiya he ,aajtk sandesh sb bija huva he
@devendrapandhare5455
@devendrapandhare5455 5 ай бұрын
आता मला खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचे महत्व कळत आहे. उधळली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मा मुळे
@rajvardhanrandive1212
@rajvardhanrandive1212 5 ай бұрын
उदधरलि* JAI BHIM💙
@dipakpatil-rp1ym
@dipakpatil-rp1ym 5 ай бұрын
Jay bhim..
@overtaker3295
@overtaker3295 5 ай бұрын
उधळली नाही मित्रा उद्धारली
@devendrapandhare5455
@devendrapandhare5455 5 ай бұрын
@@overtaker3295 धनगर असल्यामुळे उधळले हा शब्द प्रचलित आहे. भावना समजून घ्या. जय भीम जय शिवराय जय मल्हार.
@RRRPPP9712
@RRRPPP9712 5 ай бұрын
उधारली उधळली नाही
@rajubhapkar8830
@rajubhapkar8830 5 ай бұрын
🚩मी मराठा 🚩 मी या प्रकरणाचा जाहीर निषेध करतो. ज्यांनी कोणी केले त्यांना शिक्षा झालीच पाहिजेत कडक कारवाई 🚩 जय शिवराय जय भिम जय महाराष्ट्र🙏🏾
@rajeram8018
@rajeram8018 5 ай бұрын
😂😂
@harshuharshu142
@harshuharshu142 5 ай бұрын
आरोपींना चांगलं सडकून काढा, पॅंथर स्टाईलने भीमटोला दाखवा !
@qasimalisayyed7903
@qasimalisayyed7903 5 ай бұрын
21, व्या शतकात ही अश्या घटना घडतात, बुद्ध, कबीर, शाहु,फुले आंबेडकर यांच्या काळात किती भयावह परिस्थिती असेल याची कल्पना करतांनाच अंगावर काटा येतो.
@onlyunpluggedrohitvijaysat8553
@onlyunpluggedrohitvijaysat8553 5 ай бұрын
Khara ahe 😢
@rohitk472
@rohitk472 5 ай бұрын
Mughal Kalat tr khup bekkar halat hoti, tevh tumchya samajachya lokanni hya hun bekkar attyachyar kele hote 🥺😓
@anandpatil1091
@anandpatil1091 5 ай бұрын
रामराज,गुजरात माॅडेल, थू तुमच्या मानसिकतेवर. काही होणार नाही. न्याय नाही मिळणार. बांधवांनो. बिल्कीस बानो वर बलात्कार करणारे विकृत जाताधं खूनी जिथं सन्मानित केले जातात. तिथं तुमच्यावरील अत्याचार अपमानाचा काय विचार होणार? तुमच्या वर तसं फार काही झालं नाही असं हे बोंबलतील. मनूवादी मनुरूग्णाना इतरांचा आनंद ही बघवत नाही. डी जे च्या आवाजावर आक्षेप घेतला असता तर समजू शकत होतोत. घोड्यावर बसल्याने भडव्याना त्रास का? बिचारे जीवनातील हा आनंदाचा क्षण अनुभवू शकले नाहीत. इथे महाराष्ट्रात असलं विकृत कृत्य होवु शकत नाही. त्या गावात येथील महाराष्ट्रातील दलित कार्यकर्ते नी धडा शिकवायला जायलाच पाहिजे.
@razekesss
@razekesss 5 ай бұрын
Asa kahi na hota , savitri Bai na madad wa ashrey denare musalman hote, baba sahebana nivdun denare musalman hote, andolan sathi talav uplabdh karun denare musalman hote ​@@rohitk472
@user-uu2eb4dc3k
@user-uu2eb4dc3k 5 ай бұрын
​@@rohitk472मुघल इंग्रज तर बाहेरचे होते इकडचे स्वघोषित उच्च वर्णीय त्यांच्या पेक्षा १०००पटीने नीच होते जे पाण्यालाही जात धर्म लावणारे थूंकतो मी अशा विचारसरणीच्या लोंकावर
@Ownlife745
@Ownlife745 5 ай бұрын
घोडा आणी घोडी त्यांची बहीण भाऊ आहेत त्यांच्यावर कुणी चढला की ठाकूरांची डांग जळते.
@naman9044
@naman9044 5 ай бұрын
ठाकूर ला घोड्याला बांधला पाहिजे महाराष्ट्र मध्ये आणून
@anandwatkar6542
@anandwatkar6542 5 ай бұрын
😂😂😂😂
@gauravjadhav7818
@gauravjadhav7818 5 ай бұрын
Upper caste lokanchi bahin ahe ghodi 😂
@lion1111
@lion1111 5 ай бұрын
Super
@yogeshk9919
@yogeshk9919 5 ай бұрын
😂😂😂😂😂
@jaymaharashtrajaymaharasht6110
@jaymaharashtrajaymaharasht6110 5 ай бұрын
ठाकूर समाजाला कसली मस्ती चढली आहे...?? कुणाला कमी समजू नका वेळ आणि काळ की समजेन तुम्हाला पण !!
@gauravjadhav7818
@gauravjadhav7818 5 ай бұрын
Randput lok ahe he ashech maaj krtil ani tyanchi aai bahin mughalana detil
@mpgroup1086
@mpgroup1086 5 ай бұрын
त्याच्चा आईचा फोदा ठाकुर
@user-kk3kq8ph8g
@user-kk3kq8ph8g 5 ай бұрын
Maratha ni jaatiwadi zal pahije atta❤
@nitinpradhan304
@nitinpradhan304 5 ай бұрын
Barr zhale tar kay ukhadshal😂😂😂​@@user-kk3kq8ph8g
@ALM746.
@ALM746. 5 ай бұрын
@@user-kk3kq8ph8g tuzya maylcha gadit maza Layla lavla chivaji bsk
@samanya_manus
@samanya_manus 5 ай бұрын
याच लोकांनी धर्म परिवर्तन केलं की आपल्या लोकांच्या पोटात दुखत. आपणच आपल्या लोकांचं शोषण करून त्यांना हिंदू धर्म सोडण्यास भाग पाडतो.
@sureshMH37
@sureshMH37 5 ай бұрын
बरोबर भाऊ....! उलट त्यांचे उपकार म्हणा ते हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्म स्वीकारतात.... विचार करा जर त्यांनी मुस्लिम किंवा ख्रिश्चन धर्म स्वीकारला तर....!!!
@Rudrapratap627
@Rudrapratap627 5 ай бұрын
​​​​@@sureshMH37 गोतम बुद्ध हे स्वतः क्षत्रिय होते . बोद्ध धर्म हा फक्त ब्राम्हणवादी कर्मठ Practices व शोषण च्या विरोधात आहे ... बाकी Religious philosophy हिंदू धर्मासारखी same च आहेत except believing in God ... अनेक संस्कृत मध्ये लिहलेले बोद्ध ग्रंथ व लेणी त्याचे साक्ष आहेत .
@qasimalisayyed7903
@qasimalisayyed7903 5 ай бұрын
आरक्षण का असावे, याचा विचार करायला लावणारी ही घटना .
@James-f5i
@James-f5i 5 ай бұрын
जातीय अत्याचारा साठी आरक्षण दिले नाहीं. तर जाती च्या प्रगति साठी दिले जाते, जातीय अत्याचारासाठी ऍट्रोसीटी हा कायदा असतो.
@naman9044
@naman9044 5 ай бұрын
​@@James-f5iपाटील खूप हुशार आहेत आपण धन्यवाद... छत्रपती शिवाजी महाराज असते तर त्यांना कडे लोट करून.. तुमच्या बघ्याची भूमिका मावळे ला बक्षीस दिले असते
@milinddhadave3453
@milinddhadave3453 5 ай бұрын
सामाजिक ​@@James-f5i सामाजिक मागासलेपणा काय असतो आरक्षणात ते तपासून पहा,आरक्षण गरीबी निर्मूलन कार्यक्रम नाही आहे.
@jaymaharashtrajaymaharasht6110
@jaymaharashtrajaymaharasht6110 5 ай бұрын
​@@James-f5iखरे जातीवादी तुम्हीं आहे का गावाकडील...??? साधा निषेध तर केला का तुम्हीं...????
@123789620
@123789620 5 ай бұрын
Yes it's true
@user-bh9nn8ll8w
@user-bh9nn8ll8w 5 ай бұрын
अजून दलितच रहा हिंदू धर्म श्रेष्ठ समजून त्यालाच वाढवत राहा
@CrazyPanda.000
@CrazyPanda.000 5 ай бұрын
Ho vadhvlach pahije, karan hindu dharm karma varun lokanchi jaga tharvta jati varun nahi, jevha dharm vadhel tevhach lokanna khara dharm kalel, hya lokanchya vagnukicha ani gitecha kahich sambandh nahi
@Renaissance861
@Renaissance861 5 ай бұрын
हाच तो जातियवादी रामट्यांचा सनातनी हिंदू धर्म. या धर्माचा निषेध एक मराठा लाख मराठा 🙏🏽
@gauravjadhav7818
@gauravjadhav7818 5 ай бұрын
​@@CrazyPanda.000abe lavdya kontya karma chi bata krtoy Tu.. Teacher, engineer, doctor he sagle. Profession ahe caste nahi pn je tu boltoy na te caste ahe lavdya
@vishalideokar5930
@vishalideokar5930 5 ай бұрын
​@@CrazyPanda.000 गर्व से कहो हाम चिंटू हैं. 😂😂
@Anant84257
@Anant84257 5 ай бұрын
​@@CrazyPanda.000kiti motya jatiche karma warun lahan jatit jatat
@mangeshwankhede1750
@mangeshwankhede1750 5 ай бұрын
मुळातच दलित हा शब्द आपण काढून टाकावा, आपण आता दलित राहिलो नाही, जेव्हा तुमच्यावर अत्याचार होतो त्यावेळेस तुम्हाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर आठवतात...जय भीम 🙏
@James-f5i
@James-f5i 5 ай бұрын
महार हा शब्द उत्तम आहे. या शब्दाचा इतिहास आहे. भीमा कोेरेगाव
@siddkharavtekar7141
@siddkharavtekar7141 5 ай бұрын
iter veles Ganpati aathavato
@Rudrapratap627
@Rudrapratap627 5 ай бұрын
​@@siddkharavtekar7141 नाही आठवत कुणाला... तूम्हीच पुजत बसा काल्पनिक गोष्टी . माणसाच्या धडाला कधी हत्तीचं तोंड लावून तो जिवंत राहतो का ?🤣🤣🤣🤣
@ng2377
@ng2377 5 ай бұрын
माणूस नाही मुर्खा तो देव आहे आणि हत्ती चे नाही गजआसूर हा भक्त होता महादेवाचा तो स्वतः समोर येऊन आयुष्य समर्पित करण्यास महादेवाला आपले मस्तक समर्पित केले होते.म्हणून महादेवाने त्यांच्या भक्तांची इच्छा पुर्ण केली होती.​@@Rudrapratap627
@ng2377
@ng2377 5 ай бұрын
​@@Rudrapratap627ज्या वास्तविक शाश्वत अनंतकाळ आर्त गोष्टी मूढ मंदमतींचया मतिच्या कल्पनेच्या इच्छेच्या पलीकडे आहेत त्यांस ते खोटे काल्पनिक व नसलेलेच वाटणार
@maheshvasagade3540
@maheshvasagade3540 5 ай бұрын
धन्यवाद बी बी सी न्युज सत्य जगासमोर आणले कारण गोदी मिडिया हे दाखवणार नाही
@Dur918
@Dur918 5 ай бұрын
आधुनिक भारताला हे शोभत नाही मी एक मराठा असून या घटनेचा निषेध करतो
@rushikeshsalunkhe2179
@rushikeshsalunkhe2179 5 ай бұрын
मराठा असणे हे काय नवल ग्रेट आहे का ,मी पण मराठा आहे. सामान्य भारतीय म्हणून बोल, निंदनीय कृत्य आहे हे.
@rohansontakke1211
@rohansontakke1211 5 ай бұрын
मराठा असून...
@deepaksarawade1062
@deepaksarawade1062 5 ай бұрын
आरक्षण मिळून सुद्धा काहीच उपयोग नाही, सगळ्या शाळांचे खाजगीकरण केले गेले आहे , नोकऱ्यांचा मद्धे तर खाजगीकरण आधीच झाले आहे,सर्व सरकारी संस्था खाजगी झाल्या आहेत फक्त मंत्रालय आणि सचिवालय हेच फक्त सरकारी उरलेले आहे.@@_surajNangare
@punecity6886
@punecity6886 5 ай бұрын
एका विशिष्ट जातीत जनमला म्हणजे खूप मोठा तिर मारला अस होत नाही . शिवाजी महाराज त्यांच्या कर्मानी मोठे झाले . पण त्यांच्या नावावर तुझ्या सारखी परजीवी जगतात त्यांची कीव येते. चूक तुझी नाही . पण तुझ्या सारख्ख्या मुरखांमुळे महाराजच नाव खराब होत .
@Pinya123
@Pinya123 5 ай бұрын
😂​@@_surajNangare
@wankhedebrother.allinone3182
@wankhedebrother.allinone3182 5 ай бұрын
ऍट्रॉसिटी कायदा अजून कटोर आणि मजबूत होयायला पायजे
@vikaspatil4590
@vikaspatil4590 5 ай бұрын
हेच का गुजरात मॉडेल , आरे आमचे उद्योग धंदे चोरण्यापेक्षा आमचे संस्कार चोरून तुमचे मॉडेल सुधारावे. हा फुले , शाहू , आंबेडकर यांचा महाराष्ट्र आहे .
@sun-jb2fs
@sun-jb2fs 5 ай бұрын
गुजरात सगळ्यात विकसित राज्य आहे ना 😂🤣😄
@taleledhiraj
@taleledhiraj 5 ай бұрын
महाराष्ट्र आधी पासून आणि आज ही विकसित आहे. गुजरात हा एक मार्केटिंग टूल आहे जिथे फक्त रस्ता पाणी आणि वीज दिली म्हणून मार्केटिंग केली गेली आणि गुजरात राज्य विकसित आहे ह्या खोट्या चा फायदा घेतला राजकीय नेत्यांनी. पण वैचारिक विकास आज ही शून्य. म्हणून महाराष्ट्र ला पुरोगामी म्हटले जाते, पुरोगामी म्हणजेच प्रॉग्रेसिव महाराष्ट्र.
@Rudrapratap627
@Rudrapratap627 5 ай бұрын
आपलं महाराष्ट्र किती विकसीत आहे माहितेय भीमाकोरेगाव 2018 आठवा
@rushikeshtitare8826
@rushikeshtitare8826 5 ай бұрын
Kerala
@adeepsarkate9647
@adeepsarkate9647 5 ай бұрын
Atrocity is needed, reservation is needed
@user-kk3kq8ph8g
@user-kk3kq8ph8g 5 ай бұрын
Bas kuch samai ki baat😂
@prashantgade3120
@prashantgade3120 5 ай бұрын
​@@user-kk3kq8ph8gहा, इतिहास बनने के लिए तैयार हो जाए।
@watchmyway
@watchmyway 5 ай бұрын
देशाच्या पंतप्रधानांनी या घटनेविषयी उत्तर दिलं पाहिजे....
@siddkharavtekar7141
@siddkharavtekar7141 5 ай бұрын
Manipur chi ghatanela uter dele nahi
@anilgangurde4745
@anilgangurde4745 5 ай бұрын
याकरिता ॲट्रॉसिटी कायदा अत्यावश्यक आहे व महत्वाचा आहे....
@sanjaysavle4167
@sanjaysavle4167 5 ай бұрын
घोड्यावर बसायचय तर घोडा लावायला पण तयार रहात जा.
@BuddharajBelkhede
@BuddharajBelkhede 5 ай бұрын
Best doylog
@ganeshsawant4926
@ganeshsawant4926 5 ай бұрын
नवऱ्याला घोडा अणि गाढव यातला फरक समजला नसेल 😂😂
@RRR-oj5pe
@RRR-oj5pe 5 ай бұрын
महाराष्ट्रातील दलित माळी, चमार , मांग या अतिशुद्र दलित गुलाम लोकांनी अतिघानेरड्या हिंदू धर्माचा आणि त्यातिल जातिंचा त्याग करून #बौद्ध धर्म स्वीकारावा..💙☸️✨
@You-f5n
@You-f5n 5 ай бұрын
भाई तुम्हारे बौद्ध धरम मे काहे मतलब नही है सबसे आच्छा महान धरम ईसाई धरम है ऊन मे सब लोगोंको जाना चाहीये ❤
@RRR-oj5pe
@RRR-oj5pe 5 ай бұрын
@@You-f5n तेरा ईसाई धर्म तेरे जेब मे रख... लोग समजदार है तेरे जैसे बेवकूफ नही... दुनिया का सबसे प्राचीन सच्चा धम्म महान विज्ञानवादी बौद्ध धम्म को ही लोग अपनायेगे...
@You-f5n
@You-f5n 5 ай бұрын
@@RRR-oj5pe 🤣🤣🤣 जोकींग बात क्यो कर राहा भाई भारत मे प्राचीन धर्म बौद्ध है तो लगभग भारत मे बौद्ध लोकसंख्या कितना होना चाहिए आज भारत मे बौद्ध धर्म जादा से जादा देड 1.5करोड है बस ईतानाही है तो तुम्हारा बौद्ध धरम प्राचीन कैसे हुवा तुम्हारा बौद्ध धरम के लोग ईसा मसीहा के चरन मे आ रहे है बल्की वे धरम नही बदल रहे लेकीन चर्च मे जरुर आ रहे है तुमको झुट लगता रहत तो चर्च के रूककर देख लो मै तो झुट नही बोल राहा हुं
@CrazyPanda.000
@CrazyPanda.000 5 ай бұрын
​@@RRR-oj5peBuddha kabhi tha hi nahi usko kyo manana, kisikobhi mat mano
@ganeshsawant4926
@ganeshsawant4926 5 ай бұрын
बौद्ध म्हणजे महार हे लोकं गाय बैल कापून खातात अत्यंत गलिच्छ राहतात नको आमचा हहिन्दू धर्म बरा जय शिवराय
@Megatron-xu8rj
@Megatron-xu8rj 5 ай бұрын
हा एक छोटंसं उधारण की हिंदू धर्म का संघटित नाही आहे, आणि म्हणे की गर्व से कहो की हिंदू है.....
@BluePanther358
@BluePanther358 5 ай бұрын
हे ठाकुर महाराष्ट्रात पण राहतात ... हिम्मत असेल तर महाराष्ट्रात ठाकुर नी करून.. दाखवा मग समजेल तुम्हाला.. जय भीम वालेच ताकत
@gauravjadhav7818
@gauravjadhav7818 5 ай бұрын
Ithe yanchi aai **** na😂
@amolhire1545
@amolhire1545 5 ай бұрын
जाहीर निषेध
@satyashodhak123
@satyashodhak123 5 ай бұрын
हिन्दू धर्म जितना जल्दी हो सके छोड दो , बुद्ध धम्म मे आ जाओ , मै भी हिन्दू ही था , आज बौद्ध हु ❤❤❤ भीमा कोरेगाव ,महाराष्ट्र 😊😊
@iamgamer7743
@iamgamer7743 5 ай бұрын
हेच सत्य आहे, समानता याच धर्मात आहे हे लक्षात घ्या आणि विचार केला पाहिजे.
@satyashodhak123
@satyashodhak123 5 ай бұрын
@@iamgamer7743 🤟😌❤️
@priyankanaik8258
@priyankanaik8258 5 ай бұрын
BBC धन्यवाद... हा विषय घेतल्या बद्दल
@lavagaming4738
@lavagaming4738 5 ай бұрын
BBC is true chanal
@ajaykumar-cp8fe
@ajaykumar-cp8fe 5 ай бұрын
Ghoda यांच्या आईचा नवरा आहे का?
@_Badboy_x_sanatani
@_Badboy_x_sanatani 5 ай бұрын
Ha mhanunach 😂
@user-qv6fu3vh8i
@user-qv6fu3vh8i 5 ай бұрын
भाऊ १ नंबर 😂😂😂😂
@ytac3634
@ytac3634 5 ай бұрын
🤣🤣🤣
@user-lw9kk5jl7g
@user-lw9kk5jl7g 5 ай бұрын
महाराष्ट्रात सुद्धा थोड्यादिवसात असेच दिसेल... जातीयवाद भरपूर वाढला आहे.
@NitinBadhe-mj1og
@NitinBadhe-mj1og 5 ай бұрын
तुम्हाला कोठे दिसलें महाराष्ट्रात असे?
@tukkatraderseller
@tukkatraderseller 5 ай бұрын
Maharashtra madhe daangiwar laat bhetel boche sujawalya jatil jaheer 😂.
@user-lw9kk5jl7g
@user-lw9kk5jl7g 5 ай бұрын
@@NitinBadhe-mj1og अजून नाही पण इथून पुढे दिसेल....ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज संकुचित केले ते उद्या हे पण करू शकतात... ब्राम्हण समाजाला आज पर्यंत नाव ठेवली जातीयवादी... इतर तरी कुठे कमी आहेत उलट त्यांच्या पुढे आहे..सगळं जातिच्या चष्म्यातून बघतात.
@user-uu2eb4dc3k
@user-uu2eb4dc3k 5 ай бұрын
​@NitinBadhe-mj1ogमहाराष्ट्र तर १ नंबर जातीयवादी राज्य
@shiva.69
@shiva.69 5 ай бұрын
​@@NitinBadhe-mj1ogअरे पाच वर्षे वाट‌ बघ अजून 😅😅 मग चालू होईल महाराष्ट्र मधे पण ❤🎉
@0216siddhantBodade
@0216siddhantBodade 5 ай бұрын
Peacefull community spreading peace
@Renaissance861
@Renaissance861 5 ай бұрын
हाच तो जातियवादी सनातनी हिंदू धर्म. एक मराठा लाख मराठा 🙏🏽
@HHsAi
@HHsAi 5 ай бұрын
@@Renaissance861 1956 च्या converted बंडखोर तू गप्प बस भिमट्या
@user-kk3kq8ph8g
@user-kk3kq8ph8g 5 ай бұрын
​@@Renaissance861jai manuwad ❤
@Renaissance861
@Renaissance861 5 ай бұрын
@@user-kk3kq8ph8g जय १९४८ चे जळीत कांड 🤣🤣🤣🤣
@Renaissance861
@Renaissance861 5 ай бұрын
@tgesports9452 मराठा 👍🏼
@officialcritisizer6462
@officialcritisizer6462 5 ай бұрын
वाह रे ठाकूर समाज, दिमाग घुटने मे
@user-kk3kq8ph8g
@user-kk3kq8ph8g 5 ай бұрын
Untouchable 😂
@TulshiramUbale-np7ln
@TulshiramUbale-np7ln 5 ай бұрын
घटने चा जाहीर निषेध हाच का तुमचा हिंदू राषट्र दोषी वर योग्य ती कारवाही झाली पाहिजेत आणखी सुद्धा या नीच वीच्याराचे लोक या समाजामध्ये आहे जय भीम जय भारत
@bharatadagale6328
@bharatadagale6328 5 ай бұрын
जाहीर निषेध कठोर कारवाई करावी अशी अपेक्षा
@irfanpathan781
@irfanpathan781 5 ай бұрын
हे आज ही घडत आहे तर आपण विचार करा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी हा संघर्ष कसा उभा केला असावा याची कल्पना करा आणि हा लढा आपण पुढे अखंड पणे चालवायचे आहे तर आपण बाबासाहेबाचे विचाराचे शिलेदार
@Ss-co1wq
@Ss-co1wq 5 ай бұрын
दलीत मुळात हिंदू च नाहीत परत prove झालंय त्या मुळे कट्टर रहा येणाऱ्या काळात आपली लढाई खूप मोठी आहे रक्तरंजित लढाई झाली तरी काय नाही सगळ्या भारतातील दलीत भावा ना विनंती एकत्र रहा लढा खूप मोठा आहे येणाऱ्या काळात
@sushilb2008
@sushilb2008 5 ай бұрын
हिन्दू राष्ट्र मुबारक ❤....बेरोजगारी चरम पर 🎉🎉
@milinddhadave3453
@milinddhadave3453 5 ай бұрын
आता भक्त मंडळी झोपली आहेत,,ते election आल्यावर मोदी मोदी करायचं असते उठल्यावर.
@CrazyPanda.000
@CrazyPanda.000 5 ай бұрын
Vo banda Congress supporter tha
@user-kk3kq8ph8g
@user-kk3kq8ph8g 5 ай бұрын
​@@milinddhadave3453sawidhan ratrs main
@pradeepsuryawanshi-ke7ru
@pradeepsuryawanshi-ke7ru 5 ай бұрын
हा खरा चेहरा आहे हिंदू धर्माचा आणि विश्र्वगुरू बनतोय म्हणे. वसुदेव कूतुंबकम् कश्या चा सर्व जग हे एक कुटुंब आहे म्हणतात कसले हे कुटुंब यांचे खरे रूप जनतेसमोर आले.
@rodriguefernandes8859
@rodriguefernandes8859 5 ай бұрын
आम्ही ६७ जननी माझा परिवार सह २०१८ पासून हिंदू धर्म स्विकारला आमचा इथे हिंदू दलीत मद्ये असे होत नाही. आणि मी माझा ब्राह्मण मित्राला हा व्हिडिओ दाखवला. त्यांना देखील हे पटले नाही🙏 शेवटी प्रत्येक समजत अशी लोक असतात हे मात्र खर
@panjabkhandare3830
@panjabkhandare3830 5 ай бұрын
या घटनेचा जाहिर निषध
@Itsmevj-ep9rn
@Itsmevj-ep9rn 5 ай бұрын
Atrocity is best power full tool thank you babasaheb ambedkar...❤❤❤
@HHsAi
@HHsAi 5 ай бұрын
मी एक महार आहे मला या घटनेचा फार संताप येऊ राहिला माझा रक्त उकलत आहे😡🤬
@snehamomlifestyle
@snehamomlifestyle 5 ай бұрын
Mahar jat tyag kara budhha dham marg chla
@HHsAi
@HHsAi 5 ай бұрын
@@snehamomlifestyle ज्या रक्तात आम्ही मोठे झालो,पैदा झालो त्या रक्तशी आम्ही बंड नाही करणार!! कदीच नाही
@bhalchandrakamble6988
@bhalchandrakamble6988 5 ай бұрын
Mag Raha ki hindu mahar
@sachinkale2517
@sachinkale2517 5 ай бұрын
​@@snehamomlifestyletari tich dasha aste yanchi
@iamgamer7743
@iamgamer7743 5 ай бұрын
महार नाही आम्ही, अभिमान आहे बौद्ध असण्याचा 💪💪💪💪💪💪💪💪💪
@kulbhushanbhaware
@kulbhushanbhaware 5 ай бұрын
ये है गर्व करने वाला हिंदू धर्म ? इंसान कब बनेंगे ये लोग ।
@user-kk3kq8ph8g
@user-kk3kq8ph8g 5 ай бұрын
Tumhi duddhist bana ani amcha religion copy naka karu bad zal
@sahilbaviskar1680
@sahilbaviskar1680 5 ай бұрын
​@@user-kk3kq8ph8gहो तेच सांगायच आहे यांना, यांना समजत नाही की दलितांनी हिंदू धर्म सोडा आणि बौद्ध धर्म स्वीकारा कारण हिंदू धर्मात जातीवाद खूप आहे
@ganeshsawant4926
@ganeshsawant4926 5 ай бұрын
​@@sahilbaviskar1680पण तुम्हा महार लोकांस v बौद्ध धर्माला हिन्दू जास्त महत्व देत नाहीत जय श्री राम
@sachinkale2517
@sachinkale2517 5 ай бұрын
Bharat ha dharmnirapeksht desh ahe ethe gulami chalnar ni
@amitgaikwad1021
@amitgaikwad1021 5 ай бұрын
​@@user-kk3kq8ph8gGap A Jativad Hijdya Gap!
@werindians6938
@werindians6938 5 ай бұрын
शाळेच्या दाखल्यांवरून जाती हटवण्यासाठी सरकारने कायदा करावा.जात न पाहता रोटीबेटी व्यवहार करा.जातीच नामशेष होतील.समाजात शांतता नांदेल.देश प्रगती करेल.
@samratarya6140
@samratarya6140 5 ай бұрын
शाळेच्या कॉलेज च्या दाखल्यावरून जात हटवली जाईल. पण लोकांच्या डोक्यातून जात कोण हटवणार? त्यांच्या घरातून जात कोण हटवणार? आणि जेव्हा शाळा कॉलेज च्या दाखल्यावर जात नव्हती तेव्हा पासून जातीव्यवस्था चालू आहे.
@Law-gicalindian
@Law-gicalindian 5 ай бұрын
याचं आणि घोड्याच काय नातं आहे काय माहित घोड्यावर बसलं की यांना राग येतो....😂😂
@dhammapriyanagvanshi2320
@dhammapriyanagvanshi2320 5 ай бұрын
Dalit जो पर्यंत मंदिर नाही सोडणार तो पर्यंत हेच होत राहणार.हिंदू धर्मात राहिल्यावर आणखी काय होणार.सोडून द्या तो ब्राह्मण धर्म आधी.कोणी नादाला नाही लागणार
@Deepak-mg2zp
@Deepak-mg2zp 5 ай бұрын
झाली सुरुवात मनुस्मृती ची
@CrazyPanda.000
@CrazyPanda.000 5 ай бұрын
Manusmruti ha dharmic granth nahi, political ahe ani hyachi kadhi kuthech suruvat zalich nahi, dalit lok pan brahmin lokanna marhan kartat jati varun he tula kadachit mahit nasel
@user-kk3kq8ph8g
@user-kk3kq8ph8g 5 ай бұрын
Manusmriti pahije❤
@ganeshsawant4926
@ganeshsawant4926 5 ай бұрын
संविधान हटाव ऑर मनुस्मृती लाव जय हिंद जय भारत
@sachinkale2517
@sachinkale2517 5 ай бұрын
​@@user-kk3kq8ph8ggp re ❤dya kelya
@sachinkale2517
@sachinkale2517 5 ай бұрын
​@@ganeshsawant4926❤da gya
@sanjaykumarshinde8484
@sanjaykumarshinde8484 5 ай бұрын
गुजरात राज्य.... येथे काय अन्याय अत्याचार होत नाहीत... ?? दलित- अल्पसंख्यक हा समाज सबका साथ सबका सन्मान यात येत नाही का... ??? आमच्या पंतप्रधान यांचे राज्य ...
@You-f5n
@You-f5n 5 ай бұрын
भाई तुम्हारा दलीत समाज हिंदु धरम से चलता है ईसीलीये डंड्डे खा राहा है
@GK24MARATHI
@GK24MARATHI 5 ай бұрын
गुजरात मधील घटना मराठीत सांगुन महाराष्ट्रात तेल टाकायचा उत्तम प्रयत्न 🎉 Congratulations BBC MARATHI
@gauravgk6616
@gauravgk6616 5 ай бұрын
Ha ahe modi ji cha Gujarat model😡 jaati kabhi jaati nhi 😡😡😡😡
@gauravshelke6124
@gauravshelke6124 5 ай бұрын
शेंडी बामण आता इथे येऊन म्हणणार नाहीत की आरक्षण का गरजेचं आहे. 😊
@007deshmukh9
@007deshmukh9 5 ай бұрын
Mi swatah maratha asun ya goshticha nishedh karto hallekhorana jivant जाळले pahije asha ghatna madhe atrocitiy law ajun strong zala pahije
@user-qv7cb6yg8r
@user-qv7cb6yg8r 5 ай бұрын
लोक म्हणतात तुम्ही आंबेडकर ला इतकं का मानता
@bharatgawai1178
@bharatgawai1178 5 ай бұрын
भविष्यातील समान नागरी कायदा... सर्वात जास्त अन्या अत्याचार गुजरात मध्ये वाढतं आहे..
@pravinkhade8064
@pravinkhade8064 5 ай бұрын
या घटनेवरून एकच सांगावेसे वाटते We are because he was Thanx BABASAHEB AMBEDKAR ❤🙏
@user-kg5cs4nu6x
@user-kg5cs4nu6x 5 ай бұрын
बजरंग दल आरएसएस कुठ आहे आता
@er.ganesh4435
@er.ganesh4435 5 ай бұрын
त्यांचाच कार्यकर्ता असेल मारणारा. 😂
@ganeshsawant4926
@ganeshsawant4926 5 ай бұрын
हो बर केलं
@siddkharavtekar7141
@siddkharavtekar7141 5 ай бұрын
Bajarng dal faqt Premi Premicana chpp dyache kam karte.ya thikani yenar nahi
@DrHomsLandscape
@DrHomsLandscape 5 ай бұрын
Thanks BBC for this news...🇮🇳
@sujitchavan4813
@sujitchavan4813 5 ай бұрын
As a indian🇮🇳, it is such sad news, all indian have equal rights, every community need to understand that we should love ❤ our community, but make sure by any means we should not 💔hurt other community sentiments.. Anekata main akata.. Is our true identity.. As indian and as a human being..
@Aakassshh
@Aakassshh 5 ай бұрын
@Divu_sanju
@Divu_sanju 5 ай бұрын
Right first nd lastly we are Indian, hm Jo b ho pr he to bhartiya hi gujrat me jatpat Nimn mansikta he. Not iqwality
@user-fq3be1bj9b
@user-fq3be1bj9b 5 ай бұрын
दलित म्हणजे नेमकं कोण..? त्यांची जात कोणती आहे..? ते क्लिअर करा. ते शंभर टक्के बौद्ध नसणार, ते हिंदू दलित असणार पण अशा बातम्या ऐकल्यानंतर लोकांच्या डोळ्यासमोर येतो तो म्हणजेच बौद्ध समाज, लोकांना वाटते की दलित म्हणजेच बौद्ध समाज लोकांची ही चुकीची धारणा होऊन गेलेली आहे.
@saggypawar11
@saggypawar11 5 ай бұрын
आणि यांच म्हणणं आहे atrocity कायदा रद्द करा
@James-f5i
@James-f5i 5 ай бұрын
भाऊ शक्यतो समाजात atrocity चा खोटा गुन्हा दाखल केला जातो.
@gauravjadhav7818
@gauravjadhav7818 5 ай бұрын
Je bolta na as tyachi aai **** pahije
@ketannaik8071
@ketannaik8071 5 ай бұрын
जाहीर निषेध!
@karbhalatohobhala4546
@karbhalatohobhala4546 5 ай бұрын
हे खुप चुकीचं आहे मी एक धनगर असुन या घटनेचा निषेध करतो पण आधी सत्यता काय आहे याच्यावर अवलंबून आहे ❤
@amittadavi5514
@amittadavi5514 5 ай бұрын
आम्हाला माहिती असत तर प्रोटेक्शन घेतलं असत . ही मानसिकता ठेचली पाहिजे । स्लेफ डिफेन्स मध्ये बर्या गोष्टी करता येतात । वरून हातात तलवार ।
@ramudanshive2267
@ramudanshive2267 5 ай бұрын
2024 मध्ये ही अवस्था आहे देशात,विचार करा पुर्विचा काळ कसा असेल
@dadapatole9341
@dadapatole9341 5 ай бұрын
विचारणीय प्रश्न!😮
@naman9044
@naman9044 5 ай бұрын
पूर्वी पासून महान धर्म आणि जातीचं खूप गर्व आहे यांना... संस्कृती आणि संस्कार दिसताय आता.. कशे अत्याचार केले असतील.. आणि आता हिंदू मुस्लिम करतात.. पहिले हिंदूंना तर एक करा.. कायमच भडकवणे हाच धंधा
@puneemmanuel4092
@puneemmanuel4092 5 ай бұрын
बरोबर आहे घोड्यावरून उतरवून घोडा घेऊन गेला ती ह्या साठी की ती घोडा त्याच्या बहिणीला त्याच्या बायकोला त्याच्या आईला आणी त्याला लावून घ्यायचा होता जय भीम
@AJ_Acdamy
@AJ_Acdamy 5 ай бұрын
😂😂😂😂
@naman9044
@naman9044 5 ай бұрын
यामुळंच यांना सुलतान मुघल आणि इंग्रज बोकांडी पाहिजे.. आपण सहन करतो म्हणून खूप माज येतो
@CrazyPanda.000
@CrazyPanda.000 5 ай бұрын
He shikla ka tu ambedkarankadun ? Changla ahe
@rajusatarakar1161
@rajusatarakar1161 5 ай бұрын
ही news...महाराष्ट्रातली नाही आणि असे प्रकार महाराष्ट्र च्या बाहेर जास्त प्रमात होतात.....पण हीचा इथे महाराष्ट्रात फार प्रचार होणारा..कारण इथल्या गरीब राजकीय नेत्यांन च पोट अश्या न्यूज मुळे भरल जात ......जय शिवराय...
@Rudrapratap627
@Rudrapratap627 5 ай бұрын
दाद्या महाराष्ट्रात पण अशा खूप घटना होतात आजही खेरलांजी प्रकरण विसरला काय? .. भीमाकोरेगाव , रोज newspapers , news बघत जा कळेल
@santoshbudhwant8037
@santoshbudhwant8037 5 ай бұрын
खुप निंदनीय घटना जाहीर निषेध
@mahendraghodke8452
@mahendraghodke8452 5 ай бұрын
कायद्याची भिती नसल्यामुळे अशा घटना घडत आहेत.हेच मोदीच्या राज्यात घडतंय.
@ajinkya4904
@ajinkya4904 5 ай бұрын
जाहीर निषेध जय ओबीसी जय भीम जय भारत
@kapilmuneshwar1779
@kapilmuneshwar1779 5 ай бұрын
लोक म्हनतात atrocity बंद करा अधि हे बंद करा तो पर्यंत होणार नाही, किती नालायक मानसिकता, हिच का समरसता??? डॉ बाबासाहेब ambedkar यांच संविधान जिवंत आहे.. .. ही बाब आज ही सत्ताधारी लोकांना सुद्धा मान्य नाही पन ते सुद्धा काहीही बोलत नाही उघड.. महन्जे काय समजावे???
@RS-wp5di
@RS-wp5di 5 ай бұрын
म्हणूनच हिंदु धर्म सोडून बौद्ध धर्म स्विकार करा
@adeepsarkate9647
@adeepsarkate9647 5 ай бұрын
Modi hai to Mumkin hai 😂😂😂
@user-qv7cb6yg8r
@user-qv7cb6yg8r 5 ай бұрын
मोदी च्या आधी तीन हजार वर्षा पासून सुरु आहे
@naman9044
@naman9044 5 ай бұрын
खूप मजा वाटती आपली संस्कृती आणि संस्कार दाखवताना.. त्यामुळे तुम्हाला सुलतान मुघल आणि इंग्रज पाहिजे
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 5 ай бұрын
Deshbhakta brahman samaj sodala tar bakicha hindu samaj Ani Muslim ekach ahet mhanun Gandhi Mahatma zale Muslimanchi ghare gavat asatat muslimana samajik darja ahe muslimanchya hata Khali kam karatana konatyahi hindu la Kamipana vatat nahi jay bhim jay shree ram
@vilasgawai4044
@vilasgawai4044 5 ай бұрын
थैंक्स बीबीसी
@overtaker3295
@overtaker3295 5 ай бұрын
आपण भारतीय सर्व बौद्ध आहोत या बंधुता , एकता विरोधी हिंदू धर्माला दूर करून समतेच्या , प्रगतीच्या , विज्ञानवादी बुद्धांच्या मार्गावर चला रामराज्य कसे असणार हे दिसत आहे
@user-qc9dz8om4k
@user-qc9dz8om4k 5 ай бұрын
Speechless 😢
@adeepsarkate9647
@adeepsarkate9647 5 ай бұрын
Ye hai asli hindutva 😂😂😂😂😂
@roshangangurde5704
@roshangangurde5704 5 ай бұрын
Jarange LA dkhava ha vidio
@sudhakarpawar939
@sudhakarpawar939 5 ай бұрын
या व्हिडिओची जरांगे पाटलाचा काय संबंध दुर्दैव आहे तिथल्या लोकांची त्यांनी कृत्य केले त्याचा जरांगे पाटलाची काही संबंध नाही
@R.D.R112
@R.D.R112 5 ай бұрын
​@@sudhakarpawar939आरक्षण का दिल आहे , हे बगून कळेल त्याला.
@James-f5i
@James-f5i 5 ай бұрын
आरक्षण हे जातीच्या मागास पणामुळे दिले जाते. नाकी जातीय अत्याचारामुळे , जातीय अत्याचारासाठी ॲट्रोसीटी कायदा असतो.😄😄
@user-kk3kq8ph8g
@user-kk3kq8ph8g 5 ай бұрын
​@@R.D.R112bar gaw baher
@R.D.R112
@R.D.R112 5 ай бұрын
@@James-f5i डोक्यावर पडला होता काय?😂
@yuvrajdakhore2461
@yuvrajdakhore2461 5 ай бұрын
हे अत्यंत चुकीचे आहे.. आंबेडकरांनी समता आणण्याचा प्रयत्न केला पण आजही काही ठिकाणी विषमता आहे...
@EklavyastudySamarth
@EklavyastudySamarth 5 ай бұрын
मी एक मराठा आहे पण अशा घटनेची कायम निंदा करेन हे चुकीचे आहे !
@taufik67
@taufik67 5 ай бұрын
Garv se kaho hum hindu hai😂😂😂
@DarkJudgement1939
@DarkJudgement1939 5 ай бұрын
Chulit ghal ashya hindu la 😡😡😡
@CrazyPanda.000
@CrazyPanda.000 5 ай бұрын
​@@DarkJudgement1939Tu jar nit baghitle tar hi batmi pohachvnara hinduch hota, tya mansavar action ghenara hinduch hota, hyach lagn lavnara brahmin pan hinduch hota, tu jya samajat rahto to samaj chalavnare hinduch ahet, amhi jar chulit gelo tar tumhala reservation kon deil 😅, reservation bhetlyavar education institute madhe tumhala kon shikvnar 😅? Jar amhi chulit gelo tar most business hindu lok chalvta mag tumhala job kon denar, jar hindu lok chulit gele tar rahile fakt musalman mag bomblach constitution😅 te tar fakt Qur'an mantat
@Renaissance861
@Renaissance861 5 ай бұрын
​@@CrazyPanda.000हाच तो जातियवादी रामट्यांचा सनातनी धर्म. या धर्माचा निषेध एक मराठा लाख मराठा 🙏🏽
@jadhavdnyaneshwar9344
@jadhavdnyaneshwar9344 5 ай бұрын
हेच ते मोदींचे राम राज्य. 😢
@sambharnarwade3923
@sambharnarwade3923 5 ай бұрын
धन्यवाद बी बी सी ❤❤❤
@umeshgunjegaonkar3037
@umeshgunjegaonkar3037 5 ай бұрын
Equality is the soul of Liberty there is, in fact, no liberty without it🇨🇮
@TheHinduDharmaProtector
@TheHinduDharmaProtector 5 ай бұрын
या लोकांमुळे आपण मागे राहिले आहेत कारण त्यांना संशोधन क्षेत्रात काही येत नाही
@bindaasmard664
@bindaasmard664 5 ай бұрын
ghya ajun gj model, ekta MH sodla tar almost all north Indian states madhye hech pahayala milel, specially in bimaru states madhey.
@bharatawaghade3834
@bharatawaghade3834 5 ай бұрын
जग कुठे चालल आहे आणि अश्या भिकारी विचारा मुळे देश मागे पडत चालला आहे
@wamanmore6641
@wamanmore6641 5 ай бұрын
We are not Dalit,we are Mulnivasi. This event is of human rights violation.All the BC ,OBC,ST should give up Brahamin religious slevary leaving Brahamin Religion and that is only the solution for our self respect.
@sardarkamble9230
@sardarkamble9230 5 ай бұрын
जाहिर निषेध जय भिम जय बुद्ध जय भारत
@sameerc4413
@sameerc4413 5 ай бұрын
आणि मराठे स्वतःला मागास समजतात
@user-uf6hx4vj9b
@user-uf6hx4vj9b 5 ай бұрын
गुजरात मधील आहे तूझ्या आईला मराठेच आवडतात 😂😂
@James-f5i
@James-f5i 5 ай бұрын
अरे भाऊ व्हिडिओ कुठला आहे ते बघ पहिला, हि घटना गुजरात ची आहे. मराठा समाजाचा यात काय संबंध?
@OM-jc9mh
@OM-jc9mh 5 ай бұрын
gujrat cha video ahe
@MK-rq7dk
@MK-rq7dk 5 ай бұрын
मराठा मागून पण घालतो असे म्हणतोस का?
@sameerc4413
@sameerc4413 5 ай бұрын
गुजरातचा व्हिडिओ असला तरी, महाराष्ट्रामध्ये अट्रोसिटी चे सर्वाधिक गुन्हे, दलितांवर अत्याचार मराठा समाजाने केले आहेत. याचे पण सर्वेक्षण करा
@NNY28
@NNY28 5 ай бұрын
I m hindu maratha i don't support such act. I m with groom and bride.
@user-hi3yt1ce9y
@user-hi3yt1ce9y 5 ай бұрын
किती घान आहे यांचे विचार....
@prof.wankhadejivangovindra5050
@prof.wankhadejivangovindra5050 5 ай бұрын
म्हणून आरक्षण गरजेचे आहे
@proudindian7568
@proudindian7568 5 ай бұрын
हिंदू एकता जिंदाबाद...😂😂
@tukkatraderseller
@tukkatraderseller 5 ай бұрын
Jyachyawar atyachar zalay ha suddha hindu aahe pan attack zala ki lagech dalit groom 😂😂😂.
@popatkedari9044
@popatkedari9044 5 ай бұрын
अशा मानसिक विकृती तात्काळ ठेचून काढली पाहिजे
@indukumarnirbadkar2899
@indukumarnirbadkar2899 5 ай бұрын
आपला महाराष्ट्र खूपच पुरोगामी आणि सुसंस्कृत आहे कारण इथला बहुसंख्य मराठा समाज हा संस्कारी आहे.
@pravin09darade
@pravin09darade 5 ай бұрын
कड़क कार्यवाही करायला पाहिजे, ही घान मानसिकता आहे, भारतरत्न बाबासाहेब अंबेडकर यानी प्रत्येकाला समान हक्क दिला आहे
@mayurmasye7985
@mayurmasye7985 5 ай бұрын
Jay bhim
@007deshmukh9
@007deshmukh9 5 ай бұрын
Mi swatah मराठा asun ya goshticha nishedh karto ya hallekhorana jivant जाळले pahije
@rknadu
@rknadu 5 ай бұрын
घाटी आंबेडकर
@007deshmukh9
@007deshmukh9 5 ай бұрын
@@rknadu घाटी aslyacha abhiman ahe amha मराठ्यांना, tumchya sarkhya nich kokni udhvasth thakarechi pilawal nahi, kattar hindu ahe amhi pan sarv obc, st, sc hinduna ektr gheun sawarkar premi ahot amhi
@user-kk3kq8ph8g
@user-kk3kq8ph8g 5 ай бұрын
​@@007deshmukh9maratha😂 tu haddd untouchable ahe tu
@bhushantelmore6471
@bhushantelmore6471 5 ай бұрын
​@@007deshmukh9 ya ghadnecha nished kewa krta mng
@lovepatil1923
@lovepatil1923 5 ай бұрын
बौद्ध धर्माचे पालन न केल्यामुळे त्या नवऱ्या ला मार खावा लागला...... 😅😅
@dilipkalane5623
@dilipkalane5623 5 ай бұрын
मी मांग या घटनेचा जाहीर निषेध करतो
@vijaybhoir463
@vijaybhoir463 5 ай бұрын
हिंदू नवरदेव बोलायला शिका हिंदू खत्रेमै है
@ParthiviTeredesai-ur5ii
@ParthiviTeredesai-ur5ii 5 ай бұрын
Is this civilised society? Marriage is a such event comes once in life time… what a memory for couples and their invites/relatives…
@bharatjadhav2309
@bharatjadhav2309 5 ай бұрын
क्या यही गुजरात मॉडेल, इस लिये आरक्षण जरूरी है, अब सुधर जाओ बहुजन समाज एक हो जाओ
Little brothers couldn't stay calm when they noticed a bin lorry #shorts
00:32
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 17 МЛН
小蚂蚁被感动了!火影忍者 #佐助 #家庭
00:54
火影忍者一家
Рет қаралды 53 МЛН
Sunglasses Didn't Cover For Me! 🫢
00:12
Polar Reacts
Рет қаралды 5 МЛН
A little girl was shy at her first ballet lesson #shorts
00:35
Fabiosa Animated
Рет қаралды 21 МЛН
World cup Cricket  1992#Imran khan#pakistan #nice #cricket#final#play
9:50
Ong Bak | Fight Club Scene
15:05
Cinewatch
Рет қаралды 70 МЛН
Little brothers couldn't stay calm when they noticed a bin lorry #shorts
00:32
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 17 МЛН