Damini (Reunion) | Celebrating 27 Years | Classics | Ep 19 | ABH Developers |

  Рет қаралды 24,021

The Kcraft

The Kcraft

Күн бұрын

Пікірлер: 328
@vaibhav4u1
@vaibhav4u1 6 ай бұрын
डोळ्यात पाणी आलं ओ जुने दिवस आठवून...दामिनी सारख्या मालिका फक्त टीव्ही शी निगडित नव्हत्याच..आपलं कुटुंब,शेजारी,आपली माणसं ही सगळीच त्यात आपसूक येतात. पुन्हा परत कधीच न येणारे ते जुने दिवस ह्यानिमित्तने डोळ्यासमोर आले.खूप धन्यवाद..हा उपक्रम च खूप भारी आहे.जितकं कौतुक करावं तितकं कमी..❤❤❤
@thekcraft
@thekcraft 6 ай бұрын
वैभवजी, कौतुकाबद्दल आभार !!! आपले असे इतर अनेक एपिसोड्स चॅनलवर उपलब्ध आहेत. तुम्ही ते पाहिले असतील अशी आम्ही आशा करतो.
@brilliantclassofmathssonal5741
@brilliantclassofmathssonal5741 Ай бұрын
Title song अप्रतिम ❤❤❤❤❤❤ सगळ्या 90's kids ची पहिली आवडती मालिका🎉
@thekcraft
@thekcraft Ай бұрын
अगदी खरंय !!! गप्पांचा एपिसोड आवडला का?
@mrunalsurve439
@mrunalsurve439 Ай бұрын
Damini lahapanicha aatvnitla program aahe
@thekcraft
@thekcraft Ай бұрын
@mrunalsurve439 गप्पांचा हा एपिसोड आवडला का?
@brilliantclassofmathssonal5741
@brilliantclassofmathssonal5741 Ай бұрын
@@thekcraft हो खुप आवडला... ही मालिका youtube upload का नाही करत??? Shorts reels कुठेच नाही
@Santosh_Aware
@Santosh_Aware 4 ай бұрын
मराठी शाळेतील दिवस परत आठवले😢😢 ते दिवसच वेगळे होते. दररोज बघायचो ही मालिका आता फक्त आठवणच उरली आहे. तो गेलेला काळ काही परत येणार नाही 😢 #दामिनी #Damini
@thekcraft
@thekcraft 3 ай бұрын
अगदी खरंय !!! पण या गप्पांच्या माध्यमातून आम्ही जुन्या आठवणी जाग्या करतोय....
@Marathwadyache_graphic_design
@Marathwadyache_graphic_design 2 ай бұрын
​@@thekcraftdamini inspector parth mazya mulach nav pn parth aamhi maitrini ni koni dipti tar koni jui ashi nav thevli mulanchi
@amolkandikurwar1540
@amolkandikurwar1540 6 ай бұрын
नेहमीप्रमाणेच अतिशय सुंदर मुलाखत ❤....मी आवर्जून बघायचो ही मालिका❤❤ दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या कार्यक्रमाच्या सुरुवतीला जे न्यू व्हर्जन च शीर्षक गीत गायल्या जात ते फार फार अप्रतिम असते👏🫶❤....म्हणजे ओरिजनल मालिकांचे गाणे जितके सुंदर आहेत... तितक्याच तोडीस तोड न्यू व्हर्जन च गाणं आहे❤❤❤....मी आपले बरेच एपिसोड्स बघितले आहेत आणी सगळ्या मालिकांचे गाणे खूप अप्रतिम गायल्या गेले आहेत....Thank you very much❤❤
@thekcraft
@thekcraft 6 ай бұрын
अमोलजी, आपल्या कौतुकाने आम्ही भरून पावलो आहोत.
@ushasable4624
@ushasable4624 5 ай бұрын
साडे चारला माझी शाळा सुटायची..शाळेतुन येतानाच ते song घरोघर ऐकायला यायचे..आम्ही धावत धावत जायचो...❤
@thekcraft
@thekcraft 5 ай бұрын
जुन्या आठवणी...जपून ठेवण्यासारख्या !!!!
@prashantt5476
@prashantt5476 5 ай бұрын
दामिनी, बोक्या सतंबांडे, बन्या बापू, एक वाडा झपाटलेला, फार सुंदर सिरीयल परत एकदा दाखवीत असला तर खूप खुप आभार होतील
@thekcraft
@thekcraft 5 ай бұрын
वाहिनीला नक्की विंनंती करू आम्ही तुमच्या वतीने !!!!
@mahadeoathavale3037
@mahadeoathavale3037 Ай бұрын
Please sir ​@@thekcraft
@radhikakulkarni6174
@radhikakulkarni6174 6 ай бұрын
खूपच मस्त पण दामिनी ही मालिका यूट्यूब ला का नाही आहे बऱ्याच जुन्या मालिका आहेत त्या यूट्यूब ला का येत नाहीये
@thekcraft
@thekcraft 6 ай бұрын
कौतुकाबद्दल मनापासून आभार! मालिकेचे एपिसोड KZbin वर प्रसारित करायचे हक्क सदर वाहिनीला आहेत. प्रेक्षकांच्या वतीने आम्ही वाहिनीला नक्की विनंती करू.
@साहित्यसंपदा
@साहित्यसंपदा 6 ай бұрын
अनेक जुना खजिना आमच्या सारख्या नवीन पिढीला अनुभवायचं आहे तेव्हा नक्की विनंती करावी ❤​@@thekcraft
@thekcraft
@thekcraft 6 ай бұрын
@user-fr1ee3kx6q नक्की !
@manaligurjar4989
@manaligurjar4989 6 ай бұрын
Khup masta episode hota...hyamule mala majhya aaji chi aathvan aali..tila khup aavadychi hi serial mi pan school madhun aalyawar hi serial baghyche... thank you so much saglya junya aathvani jagya jhalya 😊😊
@thekcraft
@thekcraft 6 ай бұрын
कौतुकाबद्दल आभार !! जुन्या मालिका आणि चित्रपटातील कलाकारांसोबत आम्ही याआधीही अनेक भाग प्रसारित केले आहेत. ते ही भाग नक्की पाहा आणि त्यावर आपली प्रतिक्रिया जरूर द्या.
@poptheoldiesshow2103
@poptheoldiesshow2103 3 ай бұрын
आत्तापर्यंत ची मराठीतील नंबर 1 ची मालिका, कृपा करुन दामिनी मधील सर्व एपिसोड you tube वर अपलोड करावेत
@thekcraft
@thekcraft 2 ай бұрын
मूळ भागांच्या प्रक्षेपणाचे हक्क आमच्याकडे नाहीत पण सदर वाहिनीला प्रेक्षकांच्या वतीने आम्ही नक्की विनंती करू. तुम्हाला गप्पांचा हा एपिसोड आवडला असेल अशी आम्ही आशा करतो.
@RupeshDeshmukh-p5b
@RupeshDeshmukh-p5b 21 күн бұрын
दामिनी सिरीयल चे सगळे एपिसोड दाखवा
@bylagu
@bylagu 6 ай бұрын
नमस्कार शुभ संध्या, सर्वांना. मी आणि माझ्या वडिलांनी, ही मालिका पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहिली होती. तेव्हा शरद पोंक्षे, आनंद अभ्यंकर इ. इ. खूप मजा यायची. ते शीर्षक गीत ऐकलं की कळायचं की ४.३० वाजले आहेत. खूप मजा यायची.
@thekcraft
@thekcraft 6 ай бұрын
मालिका पाहताना तुम्हाला मजा यायची. ह्या गप्पांचा हा एपिसोड पाहतानाही तुम्हाला आनंद वाटला असेल अशी आम्ही आशा करतो.
@siddheshb6663
@siddheshb6663 6 ай бұрын
खुप चांगली Interview.दामिनी मालिकेच्या सर्वच गोष्टी unique होत्या. दामिनी मालिकेचा Titlesong Video,ब्रेकच्या आधी व नंतर येणारे 'दामिनी' हे नाव आणि शेवटचे End - Credit हे सर्व त्या काळात खुप नवीन व वेगळं होतं. भाऊ ( रमेश देव ) यांना वाचवताना दामिनी या पात्राला लागलेली गोळी आणि दामिनीची कर्तव्यदक्षता आजही लक्षात राहते. या मालिकेचे एपिसोड You Tube वर पुन्हा पाहायला आवडतील.
@thekcraft
@thekcraft 6 ай бұрын
कौतुकाबद्दल आभार !!!
@Ramalkhuna
@Ramalkhuna 6 ай бұрын
अतिशय सुंदर एपिसोड. तुम्ही तुमच्या कार्यक्रमाचा दर्जा अबाधित ठेवला आहे त्याबद्दल तुमचे खरंच खूप कौतुक. आणि शुभेच्छा 👍❤️❤️
@thekcraft
@thekcraft 6 ай бұрын
तुमच्या कौतुकाबद्दल आभार !!!
@rajeev9206
@rajeev9206 6 ай бұрын
Excellent work Amogh. Hearty congratulations. All the best for future sponsors and episodes.
@thekcraft
@thekcraft 6 ай бұрын
शुभेच्छांबद्दल मनापासून आभार !
@jaswandiseikdar760
@jaswandiseikdar760 5 ай бұрын
I used to watch Damini in school days सगळ्याना आवडेल असा मालिकेतल पात्र दामिनी अशा सीरियल परत यायला हव्या एकता कापूर टाइप मालिकांची मळमळ होते
@thekcraft
@thekcraft 5 ай бұрын
भावना पोहचल्या 🙏🏻
@prashantthakur2763
@prashantthakur2763 6 ай бұрын
मस्तच. खूप दिवसांची अपूर्ण इच्छा पूर्ण झाली. ते जुने दिवस आठवले. कांचन अधिकारी,किरण करमरकर ह्यांनी सुद्धा यायला पाहिजे होते. सह्याद्री वाहिनीने शक्य असेल तर दामिनी ही मालिका यूट्यूब वर दाखवावी.
@thekcraft
@thekcraft 6 ай бұрын
कौतुकाबद्दल आभार ! तुमची विनंती सह्याद्री वाहिनीपर्यंत पोहचेल अशी आशा करूया.
@ajaypendse7911
@ajaypendse7911 3 ай бұрын
जिथे निवारा जिथे सावली जिथे ऊब मायेची शीतल जिथल्या भिंतींमध्ये रुजल्या आठवणी त्या हळव्या कोमल घरकुल घरकुल घरकुल घरकुल घरकुल घरकुल जिथे मांडला डाव सुखाने दुःखाचेही केले गाणे विसरून सारे रुसवे फुगवे आनंदाने सारे सजविले हे अपुले घरकुल घरकुल घरकुल घरकुल घरकुल घरकुल घरकुल घरकुल मालिकेचे शीर्षक गीत... इथे मुद्दाम लिहिले कारण ही चर्चा ऐकताना ते पूर्ण गीत आठवले ..... पुढे कदाचित विस्मरणात जाईल हे गीत ..... इकडची नोंद मात्र कायमची राहील......
@siddheshb6663
@siddheshb6663 3 ай бұрын
We would like to see 'GHARKUL' reunion.
@thekcraft
@thekcraft 2 ай бұрын
किती सुंदर ! शीर्षक गीत लिहून जुन्या आठवणी जाग्या केल्यात. आभार !!! गप्पांचा हा एपिसोड आवडला का?
@thekcraft
@thekcraft 2 ай бұрын
नक्की प्रयत्न करू आम्ही यासाठी !!!
@siddheshb6663
@siddheshb6663 2 ай бұрын
@@thekcraft Thanks for reply.We would like to hear memories of BHAKTI BARVE - INAMDAR,AVINASH MASUREKAR,SUVASINI MULE.Try to invite Vivek Lagoo,Ila Bhate,Ashok Shinde,Hemangi Rao,Harshada Khanvilkar,Snigdha Sabnis,Prasad Oak,Sachit Patil & Singer --- Milind Ingle...In GHARKUL reunion.
@thekcraft
@thekcraft 2 ай бұрын
@siddheshb6663 नक्की प्रयत्न करू. काळजी नसावी. या सर्व मान्यवरांना एकत्र आणणं अवघड आहे पण अशक्य नाहीय.
@rashik.123
@rashik.123 6 ай бұрын
Goosebumps! Bas ajun kay mhanu...❤
@thekcraft
@thekcraft 6 ай бұрын
तुमच्या प्रतिक्रियेने आम्हालाही आनंदाने शहारून आलंय.
@GauravDadge
@GauravDadge 6 ай бұрын
Very nice initiative to bring old memories back and to live the past memories through your show.
@thekcraft
@thekcraft 6 ай бұрын
Thank you Gaurav. Do watch our other classics chat episodes as well and let us know your feedbacks on the same.
@prajaktakane9150
@prajaktakane9150 6 ай бұрын
पूर्ण मुलाखत बघायच्या आधीच मी लाईक केले. प्रतीक्षा लोणकर माझ्या आवडत्या कलाकार आहेत. खूप क्युट आहेत प्रतीक्षा ताई. तुम्ही खूप छान मुलाखती घेता. थॅन्क्स द क्राफ्ट.
@thekcraft
@thekcraft 6 ай бұрын
प्राजक्ताजी, आपल्या कौतुकाबद्दल आभार !!! या एपिसोडची लिंक अधिकाधिक लोकांबरोबर नक्की शेअर करा.
@trekdiaries3540
@trekdiaries3540 6 ай бұрын
खूपच छान एपिसोड... जुन्या आठवणी जाग्या झाल्या ❤❤❤❤
@thekcraft
@thekcraft 6 ай бұрын
कौतुकाबद्दल मनापासून आभार !!!!
@bhaktinagwekar7151
@bhaktinagwekar7151 6 ай бұрын
Khup khup chhan episode. Pan tumche episode khup chhote astat. Analhi athvani aikayla avadla asta. Pls episode che timing vadhva
@thekcraft
@thekcraft 6 ай бұрын
तुमची सूचना आम्ही आमचे कौतुक म्हणून स्वीकारतो. किती वेळ बोलायचं याची एक सर्वसाधारण मर्यादा आम्ही प्रेक्षकांचा प्रतिसाद लक्षात घेऊन स्वतःवर घातली आहे.
@bhaktinagwekar7151
@bhaktinagwekar7151 6 ай бұрын
@@thekcraft sagle prekshak tumhala hech sangat ahet ki vel vadhva. Or else 2 episode tari kara
@girirajgadekar
@girirajgadekar 6 ай бұрын
वाह, काय मस्त एपिसोड होता !!!! ❤🎉 अप्रतिम, अशा प्रकारे sensible आणि तंत्रशुद्ध फक्त मराठी थिएटर अभिनेत्रीच बोलू शकतात .... 34:00 to 38:00, मस्त चर्चा on shot division तंत्र back in 90s
@thekcraft
@thekcraft 6 ай бұрын
कौतुकाबद्दल आभार !!!
@sayalipatil5477
@sayalipatil5477 5 ай бұрын
खरचं का माहिती नाही पण आपला हा episode पाहिला आणि खूप मन भरून आल ,, रडायला आल, तेव्हाचे ते दिवस आठवले. आणि आता आपण किती पुढे आयुष्य आलो याची जाणीव झाली.आता सगळ आहे पण तेव्हा चां तो आनंद नाही, मज्जा नाही.😔
@thekcraft
@thekcraft 5 ай бұрын
आपल्या कौतुकाबद्दल मनापासून आभार !!!
@snehal024.
@snehal024. 6 ай бұрын
Damini Damini te जड अवाजातल आणि ढाण ढाण पासून चालू करायला पाहिजे होता title song .... मी तेव्हा दुसरी तिसरी मध्ये असेल .... आम्ही तेव्हा टीव्ही चालू करायचो तर दुसऱ्यांचा आवाज यायचा आधी मला चालू करायचं असायचं आणि इको यायचा building मध्ये दामिनी ....... दामिनी ..... दामिनी......कोणाचं कोणाचं तरी जरा १/२ sec उशिरा वाजयच तेव्हा तुमच्या कडे late दिसत बोलायचो आम्ही .... अणि तेव्हा पासून मला सुबोध भावे आवडतो ... किरण करमरकरच तर किती दिवस नावाचं माहीत नव्हत मी त्याला सचिनचं म्हणायचे .... किती दिवस हर्षदा ताईला मी जुही च म्हणायचे .... मला वाटायचं हिला जुहीच नाव सूट होत... हर्षदा नाही awd खास..... अणि मी राहायला धनकवडी मध्ये होते त्यामुळे क्षिती ताईला मी ओळखते त्यांच्या कडे कुत्रा होता i guess एक...त्यांच्या तिथल्या घरा समोरून जायचो आम्ही.... बाहेर फुलांचा वेलं होता तिथे....
@thekcraft
@thekcraft 6 ай бұрын
किती सुंदर आठवण लिहिली आहे तुम्ही !
@rekhatharkude549
@rekhatharkude549 5 ай бұрын
Watched few episodes during my maternity leave, title song was awesome my new born was listening this from his 12th day of life...... Damini....Damini....
@thekcraft
@thekcraft 5 ай бұрын
Very nice to read that !
@amk2309
@amk2309 6 ай бұрын
हा खूपच छान उपक्रम सुरू केलात तुम्ही, खूप जुन्या आठवणी जाग्या होतात त्या निमित्ताने आणि त्या काळात पुन्हा गेल्या सारखं वाटतं❤❤
@thekcraft
@thekcraft 6 ай бұрын
आपल्या कौतुकाबद्दल आभार ! तुमचे पाठबळ असेच आम्हाला मिळत राहो अशी आशा व्यक्त करतो.
@amk2309
@amk2309 6 ай бұрын
@@thekcraft नक्कीच🙏🙏
@Saily_Kawathekar
@Saily_Kawathekar 6 ай бұрын
Nehmi pramanech khupch chan mulakhat! Damini Ch gaana aikla ki mala aaji barobar ghalavlelya kityek dupar aathavtat.. faar lahan hote me serial madhe kay aahe kalayla.. pan its just pure nostalgia ❤
@thekcraft
@thekcraft 6 ай бұрын
So true ! Pure nostalgia….
@manjiriagnihotri8592
@manjiriagnihotri8592 5 ай бұрын
अप्रतिम मालिका होती. प्रतिक्षा लोणकर खूपच उत्तम अभिनय करतात. दुसरी दामिनी होऊच शकणार नाही. पण क्षिती जोग आल्यानंतर मालिकेचा दर्जा घसरला. एक आठवण म्हणजे श्रेयस तळपदेची कदाचित पहिली मालिका असावी. इन्स्पेक्टर मोहितेंचा मुलगा तेजस आणि त्याच्या आईचा रोल करणाऱ्या पद्मश्री कदम आजही आठवतात. एवढंच काय मोहितेंच्या डायनिंग टेबलवरचा लाल चेक्सचा चहाचा कपही आठवतो. 😊
@thekcraft
@thekcraft 5 ай бұрын
मंजिरी ताई, तुम्ही comment मधून किती वेगवेगळ्या आठवणींचे पदर उघडलेत. आभार !!!!
@manjiriagnihotri8592
@manjiriagnihotri8592 5 ай бұрын
@@thekcraft 🙏🙏
@thekcraft
@thekcraft 5 ай бұрын
🙏🏻
@keyagokhale3940
@keyagokhale3940 5 ай бұрын
खूप छान. जुन्या दूरदर्शनच्या सोनेरी आठवणी जाग्या झाल्या.😊
@thekcraft
@thekcraft 5 ай бұрын
कौतुकाबद्दल आभार !!!
@prasannagokhale254
@prasannagokhale254 6 ай бұрын
खुलून गपा झाल्या. पत्रकारितेवर उत्तम चर्चा.👌
@thekcraft
@thekcraft 6 ай бұрын
कौतुकाबद्दल आभार !
@netajikharade1551
@netajikharade1551 3 ай бұрын
गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी ❤❤
@thekcraft
@thekcraft 2 ай бұрын
खरंय !!! आवडला का हा गप्पांचा एपिसोड?
@priyavaidya3560
@priyavaidya3560 5 ай бұрын
मला दामिनी व्यक्तिमत्त्व खूप आवडत ❤मराठी शाळा सुटल्यावर कधी तिला पाहतेय अस वाटतं
@thekcraft
@thekcraft 5 ай бұрын
अनेक जणांच्या आठवणी तुमच्यासारख्याच दामिनी बरोबर जोडलेल्या आहेत.
@SuyashW
@SuyashW 6 ай бұрын
दामिनी म्हटलं की मला चौथी च्या शिष्यवृत्ती परीक्षेचे दिवस आठवतात. ४ ते ६ आमचा घरगुती शिकवणी वर्ग असायचा आणि ४.३० च्या सुमारास दामिनी चं title song कानी पडायचं, गुरुजींच्या मुली सिरीयल पाहत बसत असत😂
@thekcraft
@thekcraft 6 ай бұрын
किती गंमतशीर आठवण आहे.
@openreview1271
@openreview1271 6 ай бұрын
Same here ❤
@thekcraft
@thekcraft 6 ай бұрын
खरंय!
@ashvini_kishor
@ashvini_kishor 6 ай бұрын
Same मी पण चौथी लाच होते.... जुन्या आठवणी जाग्या झाल्या 😊
@thekcraft
@thekcraft 6 ай бұрын
@ashvini_kishor दामिनी आणि जुन्या आठवणींचं एक वेगळंच कनेक्शन आहे.
@supriya-gg4mz
@supriya-gg4mz 6 ай бұрын
दामिनी म्हणजे शाळेचे दिवस ❤
@thekcraft
@thekcraft 6 ай бұрын
आजच्या तरुणांसाठी तो काळ म्हणजे शाळा आणि दामिनी ! बस्स !!! तुम्हाला कसा वाटला हा गप्पांचा एपिसोड ?
@muskaansharma6402
@muskaansharma6402 6 ай бұрын
Kitti sundar mulakhat hoti hi! mi hi malika ajun paryanta baghu shakle nahi pan tarihi hya saglyana boltana aikun khoop chaan vatla!❤❤❤
@thekcraft
@thekcraft 6 ай бұрын
तुमची प्रतिक्रिया वाचून आम्हाला खूप छान वाटलं. आमचे इतरही एपिसोड्स नक्की पाहा.
@ketakipatankar6641
@ketakipatankar6641 6 ай бұрын
Tumche KZbin channel aamhi nehemi pahato. 🙏🏼 Khup Chan asatat episodes.
@thekcraft
@thekcraft 6 ай бұрын
तुमच्या कौतुकाने आम्ही भरून पावलो आहोत.
@Khushivlog1M-oy2vy
@Khushivlog1M-oy2vy 5 ай бұрын
दामिनी ही सिरीयल मला तर जीव की प्राण होती शाळा सूटली की पयलच घरात पटकन घूसून जायचो पंधरा मीनीटै बघायला भैटायची पन खूप सूदर सिरीयल होती पन आजपन प्रतिक्षा ताई तूम्ही मला खूप आवडतात खूप छान दिवस होतैतै
@thekcraft
@thekcraft 5 ай бұрын
खरंय, खूप छान दिवस होते ते !!!!
@AB-hd3yv
@AB-hd3yv 6 ай бұрын
Hyache episodes kuthe miltil bghyla ?
@thekcraft
@thekcraft 6 ай бұрын
प्रतीक्षा ताई गप्पांदरम्यान म्हणल्यानुसार या मालिकेचे एपिसोड दुर्दैवाने कुठेही उपलब्ध नाही.
@priyavaidya3560
@priyavaidya3560 5 ай бұрын
कृपया पूर्ण मालिका आम्हाला पहायची आहे
@thekcraft
@thekcraft 5 ай бұрын
आमची पण तीच इच्छा आहे पण दुर्दैवाने संपूर्ण मालिका प्रसारित करण्याचे हक्क आमच्याकडे नाहीत.
@gauravisathaye9929
@gauravisathaye9929 6 ай бұрын
Damini suru zali tevha mi dusarit hote tyaveli duparcha chaha ani Damini he gharatl tharlel vatavaran. Actually mla tyaveli khup dukh zal hot jevha Damini jaate ani mla as vatal ata te chot Baal tyachya aai shivay kas Jagnar ani mi khup dukhi zale hote. Ani kshiti nantr police hote mothi houn tyach khup bhari vatataych. Khup dhadadichi professional Stree Damini ne amhala dakhavli. Sahyadri chya ashya anek serial ahet tyanchi charcha zali tr avdel. Bandini, gharkula tisra dola ani Damini prakarshani athavatay
@thekcraft
@thekcraft 6 ай бұрын
किती सुंदर व्यक्त झाला आहात तुम्ही ! प्रतिक्रियेबद्दल आभार.
@sonalshahane584
@sonalshahane584 6 ай бұрын
खूप छान episode, सगळे कलाकार अगदी मनापासून बोलले आहेत🎉
@thekcraft
@thekcraft 6 ай бұрын
कौतुकाबद्दल मनापासून आभार !!!!
@suryakantballewar
@suryakantballewar 6 ай бұрын
See if we can get footage of our work in the serial Damini as it is not available anywhere on You tube. I have enacted a role in it and had scenes with Nagesh Bhosale ji.....see if those sweet memories can be retrieved.
@thekcraft
@thekcraft 6 ай бұрын
अवघड टास्क आहे पण प्रयत्न नक्की करता येईल.
@rajashrigadgil3196
@rajashrigadgil3196 6 ай бұрын
दामिनी बघण्यासाठी मी पाहिलीत असताना ४ च्या सुट्टीत पोटात दुखतय अस सांगून शाळेतून घरी आले होते. अस २ ते ३ वेळा झाल्यावर बाईंच्या पण लक्षात आले आणि घरी पण मला मार मिळाला😂
@thekcraft
@thekcraft 6 ай бұрын
जुन्या आंबट गोड आठवणी !
@anitadeshpande6771
@anitadeshpande6771 6 ай бұрын
खूप सुंदर मुलाखत 👌👌 परत ती serial बघण्याची खूप ईच्छा आहे…
@thekcraft
@thekcraft 6 ай бұрын
अनिताजी, कौतुकाबद्दल आभार !!! आमचे असेच इतरही अनेक एपिसोड्स प्रसारित झालेले आहेत. ते ही नक्की पाहा.
@akhilesh2139
@akhilesh2139 5 ай бұрын
दामिनी मालिकेची आठवण म्हणजे आम्ही गिरगावात राहतो तेव्हा ४.३० ला प्रत्येकाच्या घरात जुना टी.व्ही त्यात सगळ्यात मोठ्या आवाजात दामिनी मालिकेचं शिर्षक ऐकू यायचं... त्यानंतर मालिका संपली की सर्व आजी मंङळींच्या गप्पा सुरु "अग आज "दामिनीत असं दाखवलं आणि तसं... खूप रंगायच्या त्या गप्पा...😅. Hatts of to प्रतिक्षा ताई आणि संपुर्ण टीम...Special Thanks to The Craft Classics... "अखिलेश कारेकर" गिरगाव. मुंबई.
@thekcraft
@thekcraft 5 ай бұрын
अखिलेशजी कौतुकाबद्दल मनापासून आभार !!! आपले असेच इतरही गप्पांचे एपिसोड्स नक्की पाहा आणि त्यावरही नक्की व्यक्त व्हा.
@Anamika_0511
@Anamika_0511 6 ай бұрын
Ohwww...! I am curious to know what that masterpiece was...all about. they are saying we were kids... I was not born then 🤣
@thekcraft
@thekcraft 6 ай бұрын
अनेक तरुण पिढीतील लोकांनी ही मालिका पाहिली नाहीय किंवा त्यावेळी ते खूप लहान असतील पण आपल्या पालकांच्या तोंडून त्यांनी या मालिकेचं नाव 100% ऐकलं असणार.
@Anamika_0511
@Anamika_0511 6 ай бұрын
@@thekcraft True. As it is mentioned in the description box, it was being telecast 27 years ago. I was just a year old that time. But I will ask my Aaji, she might remember...!
@thekcraft
@thekcraft 6 ай бұрын
So true. Show this episode to your aaji. She will enjoy this episode.
@aniketkamble7635
@aniketkamble7635 3 күн бұрын
मी लहान असताना दुपारी ४:३० वाजता ही मालिका बघायचो.काय होते ते लहानपणीचे दिवस.असे वाटते की ते लहानपणीचे दिवस परत यावेत.
@thekcraft
@thekcraft 2 күн бұрын
गप्पांचा हा एपिसोड आवडला का?
@mandarmone290
@mandarmone290 5 ай бұрын
मला प्रतीक्षा लोणकर यांचे पत्रकारिता हे dashing character आवडले. बाकी सर्व star cast, संवाद उत्तम
@thekcraft
@thekcraft 5 ай бұрын
प्रतीक्षा ताई आणि त्यांचे दामिनी हे पात्र आमच्याही आवडीचे आहे.
@mandarmone290
@mandarmone290 5 ай бұрын
या सिरीयल ला standerd होते. त्या काळी
@thekcraft
@thekcraft 5 ай бұрын
@mandarmone290 खरंय !!!!
@sunildakhoredadham2257
@sunildakhoredadham2257 6 ай бұрын
दामिनी आणि शक्तिमान ये मालिकेला कोणी विसरु शकत नाही ते काळच वेगळा होता
@thekcraft
@thekcraft 6 ай бұрын
अगदी खरंय !!!!
@my-nk4xc
@my-nk4xc 6 ай бұрын
❤❤harshda tai always
@thekcraft
@thekcraft 6 ай бұрын
♥️
@santoshi.5215
@santoshi.5215 6 ай бұрын
दामिनी सीरियल KZbin vr दाखवा.
@thekcraft
@thekcraft 6 ай бұрын
याबाबतचे प्रसारणाचे हक्क हे संबंधित वाहिनीकडे आहेत. आपण प्रेक्षक म्हणून त्यांना याबाबत विनंती करू शकतो. एवढेच आपल्या हातात आहे.
@santoshi.5215
@santoshi.5215 6 ай бұрын
@@thekcraft ok
@Thakur3222
@Thakur3222 6 ай бұрын
चटकन आई आठवली, आई कामावरून यायची आणि बरोबर ४:३० वाजता दामिनी आणि चहा. मज्जा होती 😢, i miss you Mummy😢
@thekcraft
@thekcraft 6 ай бұрын
खूप हृदयस्पर्शी आठवण शेअर केलीत.
@lalitarege4199
@lalitarege4199 5 ай бұрын
Old is gold khup sundar serial hoti mi 11th hote eveng la.4.30 la saglya ghara gharatun title song aikyala yayayche ❤
@lalitarege4199
@lalitarege4199 5 ай бұрын
KZbin or any other platform var parat Damini serial yavi parat pahyala awdel song pan khup sundar gayale ahe kavita krishnamurti tai ni ❤
@thekcraft
@thekcraft 5 ай бұрын
ललिताजी, आपल्याला हा गप्पांचा एपिसोडही आवडला असेल अशी आम्ही आशा करतो.
@nayanayelgar5276
@nayanayelgar5276 6 ай бұрын
Damini mast serail hoti ❤❤
@thekcraft
@thekcraft 6 ай бұрын
अगदी खरंय !!!!
@pravinpalkar655
@pravinpalkar655 5 ай бұрын
Mi khup lahan hoto 4.30 serial song yekal tar bajula jaun bagachi maza khup different hoti. Thewa logancha kukarcha awaj
@thekcraft
@thekcraft 5 ай бұрын
जुन्या आठवणी....बस्स...
@sujitphatak
@sujitphatak 6 ай бұрын
घरकुल मालिकेचं रियुनियन करता आलं तर बघा. मला अंधुक आठवतंय पण बहुतेक भक्ती बर्वे होत्या त्यात. माझी आजी बघायची सह्याद्री वर. आणि कदाचित अरुण नलावडे, सचित पाटील नक्की, अशोक समर्थ होते. आणि ह्या रियुनिअन्स च्या ओघात अशा जुन्या मालिकांचे एपिसोड्स जे अजूनही ऑनलाइन उपलब्ध नाहीयेत ते डिजिटाइझ करून पब्लिश करता आले तर बघा.
@thekcraft
@thekcraft 6 ай бұрын
मालिकांचे मूळ एपिसोड प्रसारित करण्याचे हक्क आम्हाला नाहीत पण प्रेक्षकांच्या वतीने आम्ही वाहिनीला निश्चित यासाठी विनंती करु. आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार !
@rashik.123
@rashik.123 6 ай бұрын
Ho barobar. Bhakti Barve hotya ani tya nantar Suhasini Mulay hyanni tyanna replace kela hota
@s.7788
@s.7788 6 ай бұрын
बहुतेक नाही त्या confirm भक्ती बर्वे होत्या. I still remember it.आणि त्यानंतर त्यांचा accident झाला.
@thekcraft
@thekcraft 6 ай бұрын
गप्पांचा हा एपिसोड तुम्हाला आवडला का? आम्हाला नक्की कळवा.
@thekcraft
@thekcraft 6 ай бұрын
गप्पांचा हा एपिसोड कसा वाटला तुम्हाला?
@swaradanargolkar9884
@swaradanargolkar9884 6 ай бұрын
खूप खूप सुंदर एपिसोड
@thekcraft
@thekcraft 6 ай бұрын
आपल्या कौतुकाबद्दल मनापासून आभार !!!!
@kmore1991
@kmore1991 5 ай бұрын
Mi shahlet astana aikaycho he serial cha gaan ❤❤
@thekcraft
@thekcraft 4 ай бұрын
अनेक तरुण प्रेक्षकांच्या काहीशा अशाच आठवणी आहेत.
@harshalagaikar4938
@harshalagaikar4938 6 ай бұрын
Nice episode . Damini best ch hoti
@thekcraft
@thekcraft 6 ай бұрын
Thank you for the compliment. Do share the link with your dear ones.
@AB-hd3yv
@AB-hd3yv 6 ай бұрын
आता कोणता पुढचा भाग ? दर आठवड्याला आता टाकत जा ना एपिसोड
@thekcraft
@thekcraft 6 ай бұрын
पुढचा भाग कुठला असेल तुम्हीच ओळखा. क्ल्यू देतो - एका जुन्या गाजलेल्या चित्रपटातील कलाकार गप्पा मारायला येणार आहेत.
@aditigokhale2871
@aditigokhale2871 6 ай бұрын
मला दामिनी म्हटल की शाळेचे दिवस आठवतात.शाळा सुटून घरी यायचो तेव्हा ही सिरियल सुरू झालेली असायची.मग चहा बटर किंवा चहा खारी खात मी ही सिरियल बघायचे आणि मग class ला जायचे.खूप सुंदर होते ते दिवस
@thekcraft
@thekcraft 6 ай бұрын
जुन्या आठवणी शेअर केल्याबद्दल आभार !!! तुम्हाला गप्पांचा एपिसोड आवडला असेल अशी आम्ही आशा करतो. आमचे असे अनेक गप्पांचे एपिसोड याआधीच प्रसारित झाले आहेत. ते ही नक्की पाहा आणि त्यावरही व्यक्त व्हा.
@harshal2012
@harshal2012 3 ай бұрын
दामिनी एक अनुभव होता,
@thekcraft
@thekcraft 3 ай бұрын
आम्ही आशा करतो की हा गप्पांचा एपिसोडसुद्धा तुमच्यासाठी एक अविस्मरणीय अनुभवच होता....
@pankajwankhede7654
@pankajwankhede7654 5 ай бұрын
खूप जुन्या आठवणी जाग्या झाल्या खूप चांगली सिरीयल होती 😢 पुन्हा एकदा चालू करा
@thekcraft
@thekcraft 5 ай бұрын
अगदी खरंय !!!!
@rushigolande2253
@rushigolande2253 6 ай бұрын
दामिनी आमच्या आयुष्याचा एक भाग होती.. मला आठवतं 1999 च्या सुमारास मी पहिली दुसरी मध्ये असेल, दुपारची झोप झाली की चार सव्वाचारला उठायचं आणि साडेचारला दामिनी बघायचं.. वयाच्या मानाने मालिका फार कळायची नाही, पण दामिनीचा शीर्षक गीत लागलं की खूप भारी वाटायचं.. आमच्याकडे त्याही वेळेला केबल होतं.. पण दूरदर्शन ला लागणारी दामिनी ही मालिका काही औरच होती
@thekcraft
@thekcraft 6 ай бұрын
ऋषीजी खरंच जुन्या आठवणींबद्दल किती छान पद्धतीने तुम्ही व्यक्त झालात. आभार ! गप्पांचा एपिसोडही आवडला असेल तुम्हाला अशी आशा करतो.
@greenijgonsalves4847
@greenijgonsalves4847 6 ай бұрын
Please bring it on you tube.for last many years am waiting. Please bring Damini serial .
@thekcraft
@thekcraft 6 ай бұрын
We don’t have the authority to broadcast the original episodes. But we will definitely request the channel to broadcast it on their channel.
@RupeshDeshmukh-p5b
@RupeshDeshmukh-p5b 21 күн бұрын
दामिनी सिरीयल चा भाग दाखवा
@thekcraft
@thekcraft 21 күн бұрын
गप्पांचा हा एपिसोड दामिनी मालिकेतील कलाकारांचाच आहे.
@thekcraft
@thekcraft 21 күн бұрын
गप्पांचा हा एपिसोड दामिनी मालिकेतील कलाकारांचाच आहे.
@mrunalsurve439
@mrunalsurve439 Ай бұрын
Parat navin damini program chalu karava
@thekcraft
@thekcraft Ай бұрын
अनेक प्रेक्षकांची हीच इच्छा आहे.
@hanmantkatmode6377
@hanmantkatmode6377 4 ай бұрын
प्रतिक्षा लोणकर so beautiful actor,i like her acting.
@thekcraft
@thekcraft 3 ай бұрын
We too like her. We hope you liked the chat episode as well.
@kmore1991
@kmore1991 5 ай бұрын
Amogh aani prasad dada please tai na part 2.0 barobar juna part pan parat anaycha prayatn kara 😊
@thekcraft
@thekcraft 4 ай бұрын
नक्की प्रयत्न करू आम्ही !!!!
@kmore1991
@kmore1991 5 ай бұрын
Damini che episode youtube war taka kinva punha durdarshan war chalu kara vinanti aahe
@thekcraft
@thekcraft 4 ай бұрын
दामिनी मालिकेच्या पुनः प्रसारणाचे हक्क आमच्याकडे नाहीत मात्र वाहिनीला आम्ही नक्कीच याबाबत विनंती करू शकतो.
@abhisheksidhaye6382
@abhisheksidhaye6382 6 ай бұрын
Please tell us anchor name. He is very nice anchor.
@thekcraft
@thekcraft 6 ай бұрын
प्रसाद भारदे - सूत्रसंचालक / निवेदक व्हिडिओमध्ये त्यांच्या नावाचा उल्लेख केला आहे.
@thehodophilehomechef8359
@thehodophilehomechef8359 4 ай бұрын
Damini parat aana. Khup sundr serial hoti.
@thekcraft
@thekcraft 4 ай бұрын
खरंय...अनेक प्रेक्षक याबाबत विनंती करत आहेत.
@manishashinde3290
@manishashinde3290 6 ай бұрын
Mala pratiksha tai khup avadayacha damin mahun khup cha dashing disat hotya tya serial madhey
@thekcraft
@thekcraft 6 ай бұрын
अगदी खरंय !!!
@pratikpalkhade3290
@pratikpalkhade3290 6 ай бұрын
दामिनी चा कालखंड कोणत्या वर्षापासून ते कधी पर्यंत चा होता
@thekcraft
@thekcraft 6 ай бұрын
दामिनी मालिका आमच्या माहितीनुसार 1997 च्या उत्तरार्धात सुरु झाली होती.
@aniketpawar2027
@aniketpawar2027 4 ай бұрын
❤❤❤❤❤
@thekcraft
@thekcraft 3 ай бұрын
♥️
@ketakipatankar6641
@ketakipatankar6641 6 ай бұрын
Damini cha Wikipedia sudha nahi? 😢 Ya mulakhatichya nimittane damini shi nigadit jyana neet mahiti aahe ashyani jarur ek Wikipedia page tayar karave hi vinanti.
@thekcraft
@thekcraft 6 ай бұрын
तुमची विनंती खरंच विचार करण्यासारखी आहे.
@greenijgonsalves4847
@greenijgonsalves4847 6 ай бұрын
What a serial it was ,4.30 evening Nostalgia
@thekcraft
@thekcraft 6 ай бұрын
True Nostalgia !!!!
@vaibhavprabhukhanolkar
@vaibhavprabhukhanolkar 6 ай бұрын
मालिका पुन्हा पहायची आहे कृपया काहीतरी करा
@thekcraft
@thekcraft 6 ай бұрын
वाहिनीला याबाबत आम्ही नक्की विनंती करु.
@Gorakhkh39
@Gorakhkh39 4 ай бұрын
My favorite marathi serial
@thekcraft
@thekcraft 4 ай бұрын
Ours too ! We hope you liked the episode.
@ganeshshinde7116
@ganeshshinde7116 4 ай бұрын
Sir hi malika che episode upload kara please
@thekcraft
@thekcraft 3 ай бұрын
दुर्दैवाने या मालिकेचे मूळ भागांच्या प्रसारणाचे हक्क आमच्याकडे नाहीत. यासाठी सह्याद्री वाहिनीला विनंती करावी लागेल.
@mandarmone290
@mandarmone290 5 ай бұрын
मी ssc ला होतो तेव्हा ची हिट सिरीयल होती. मी जेव्हा ssc ला असताना माझे विषय अवघड fail झाले तेव्हा मी खचलो होतो. माझे वडील स्ट्रिक्ट होते. माझे वडिलांशी विषय fail झाल्यावरून माझे आणि वडिलांशी जोरदार भांडण झाले होते. याचा मला खूप त्रास झाला. नंतर या त्रासातून आपल्याला बाहेर पडायचे आहे. असे मी स्वतः शी ठरवले प्रतीक्षा मॅडम
@thekcraft
@thekcraft 5 ай бұрын
तुमची ही प्रतिक्रिया प्रतीक्षा ताईंपर्यंत पोहचेल अशी आशा करूया.
@ArchanaShivalkar-l5s
@ArchanaShivalkar-l5s 6 ай бұрын
खुपच मिस करतो दामिनी मालिकेला ती पुन्हा पाहता यावी अस वाटत.
@thekcraft
@thekcraft 6 ай бұрын
आमच्याही याच भावना आहेत. तुम्हाला हा गप्पांचा एपिसोड आवडला असेल अशी आम्ही आशा करतो.
@anserupalikanse1373
@anserupalikanse1373 6 ай бұрын
Mi 7/8 la asel tevha he malika लागायची . आमच्या टीव्ही पण नव्हती . माझी बहिणी chya ghari t v hota .ti जेव्हा डिलिव्हरी साठी माहेरी आली तेव्हा माझ्या आई बाबा chya ghari t v navhta . So tila he serial बघण्यासाठी माझ्या भाउज्जिनी t v anun dila hota amchya ghari navin Majhe Aai baba shetkari . Khede gavat kuthle t v tevha .nantr amchya ghari t v बघायला शेजाऱ्यांची गर्दी व्हायला लागली .खूप छान आठवणी आहेत . त्या वेळेला दूरदर्शन kass asel जिथून ही मालिका प्रस्तुत होते .असे अनेक प्रश्न मनात असायचे . आणि लग्न होऊन मी मुंबई दूरदर्शन chya Agadi jaavl ale .mhnje BDD chawl madhe amhi ajun hi rahto Police line madhe . Khup mast आठवणी जाग्या झाल्या माझ्या तुमचे ह्या podcast mule .so thank u so much ❤
@thekcraft
@thekcraft 6 ай бұрын
कौतुकाबद्दल मनापासून आभार !!!!
@ankushnagpure7947
@ankushnagpure7947 5 ай бұрын
Pratiksha Lonkar is so beautiful
@thekcraft
@thekcraft 5 ай бұрын
Yes. Indeed!
@meghnamulye7973
@meghnamulye7973 6 ай бұрын
Atta paryanta chya saglya kalakrutin chya mukhatin peksha saglyat chan ani khulun aleli mulakhat mhanje hya 4 daminin chi mulakhat.khup shubhechha saglyannach
@thekcraft
@thekcraft 6 ай бұрын
मेघनाजी, कौतुकाबद्दल मनापासून आभार !
@pritikarale2502
@pritikarale2502 4 ай бұрын
ही मालिका पुन्हा दाखवा
@thekcraft
@thekcraft 3 ай бұрын
याबाबत सदर वाहिनीला विनंती करावी लागेल.
@bylagu
@bylagu 6 ай бұрын
नंतर आलेल्या, आभाळमाया. महाश्वेता इ. इ. त्या मालिका प्रदीर्घ काळ चालून सुद्धा कधी कंटाळा नाही आला. उलट पुढच्या पुढच्या भागांबद्दल उत्सुकता असायची. तशीच एक मालिका डी. डी. वर श्वेतांबरा नावाची पण मालिका असायची.
@thekcraft
@thekcraft 6 ай бұрын
आभाळमाया मालिकेचा असाच गप्पांचा एपिसोड आम्ही केला आहे. आशा करतो की, तो भाग तुम्ही पाहिला असेल.
@ArunGodkhe
@ArunGodkhe 4 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@thekcraft
@thekcraft 3 ай бұрын
कसा वाटला हा गप्पांचा एपिसोड?
@vrundakale7330
@vrundakale7330 5 ай бұрын
माझी आवडती मालिका होती❤ दामिनी🎉
@thekcraft
@thekcraft 5 ай бұрын
गप्पांचा एपिसोड आवडला का?
@vrundakale7330
@vrundakale7330 5 ай бұрын
@@thekcraft हो. एकदम छान 👍
@MP-eq8fx
@MP-eq8fx 5 ай бұрын
ह्या गोजिरवाण्या घरात च्या कलाकारांची एक मुलाखत घ्या please
@thekcraft
@thekcraft 5 ай бұрын
आमचे यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
@MP-eq8fx
@MP-eq8fx 5 ай бұрын
@@thekcraft Thank you very much!!!
@thekcraft
@thekcraft 5 ай бұрын
🙏🏻
@__04__official
@__04__official 5 ай бұрын
मला ही सिरिअल खुप आवडायची
@thekcraft
@thekcraft 5 ай бұрын
❤️
@sanjaygunjal7229
@sanjaygunjal7229 6 ай бұрын
खुप छान मस्त
@thekcraft
@thekcraft 6 ай бұрын
कौतुकाबद्दल मनापासून आभार !!!
@payalnarayanpatil_official
@payalnarayanpatil_official 6 ай бұрын
स्टार प्रवाह वरील "आंबट गोड " या मालिकेतल्या कलाकारांना ही आमंत्रित करावं ही विनंती 🙏
@thekcraft
@thekcraft 6 ай бұрын
नक्की प्रयत्न करू आम्ही यासाठी !!!!
@ChandrashekharBhatawadek-rq8pv
@ChandrashekharBhatawadek-rq8pv 6 ай бұрын
आमची आवडती मालिका होती
@thekcraft
@thekcraft 6 ай бұрын
आमचीही आवडती होती, आहे आणि असेल ! गप्पांचा एपिसोड आवडला का?
@OmkarTathe-mf6nx
@OmkarTathe-mf6nx 6 ай бұрын
मस्त वाटल असेच चार दिवस सासूचे मालिका कलाकार बोलाव
@thekcraft
@thekcraft 6 ай бұрын
नक्की प्रयत्न करू आम्ही यासाठी !!!
@shefalidalvi1914
@shefalidalvi1914 6 ай бұрын
Eka Lagnachi Dusri Gosht chya saglya stree paatrana bolavun ekhada episode kara please
@thekcraft
@thekcraft 6 ай бұрын
आमचा यासाठी प्रयत्न सुरु आहे!!
@ravindrabarphale5215
@ravindrabarphale5215 6 ай бұрын
आजच्या मीडियाची पत्रकारिता पाहता शोध पत्रकारीतेवरील मालिकेची आज खरंच गरज आहे. Plz bring दामिनी back..
@thekcraft
@thekcraft 6 ай бұрын
We are wishing for the same!
@rohitindolikar8413
@rohitindolikar8413 6 ай бұрын
खूप छान मालिका होती
@thekcraft
@thekcraft 6 ай бұрын
अगदी खरंय !!! तुम्हाला हा गप्पांचा एपिसोडही आवडला असेल अशी आम्ही आशा करतो.
@bhaktinagwekar7151
@bhaktinagwekar7151 6 ай бұрын
Still waiting for 1. Asambhav 2. Nayak 3. 405 anandvan 4. Ankur 5. Guntata hriday he
@thekcraft
@thekcraft 6 ай бұрын
तुमच्यासारख्या अनेक प्रेक्षकांच्या अशाच रेकमेंडेशन आम्ही वाचल्या आहेत. त्यावर काम सध्या सुरु आहे. काळजी नसावी.
@nutanpathak1159
@nutanpathak1159 6 ай бұрын
दामिनी बघायला मिळाली नाही पण चर्चेत असल्यामुळे माहिती होती. फिवाली अंकात यावर विनोद वाचले. तुम्ही कोण कोणती भूमिका करतं होते ते सांगितले असते तर अधिक आवडले असते. प्रतीक्षा दामिनी करतं होती हे ठाऊक होते. क्षिति ने तिला replace केले का?
@thekcraft
@thekcraft 6 ай бұрын
हो. क्षिती यांनी प्रतीक्षा ताईंना पुढे replace केलं होतं आणि मुलाखतीत हर्षदा ताईंनी सांगितल्यानुसार त्यांच्या character चं नाव जुई होतं. रोहिणी ताईंनी लेखिका म्हणून पडद्यामागे काम केलं होतं.
@bhushan2357
@bhushan2357 5 ай бұрын
क्षिती यांनी रिप्लेस केलं म्हणजे त्या दामिनीची मुलगी म्हणून दाखवल्या आहेत.
@thekcraft
@thekcraft 5 ай бұрын
खरंय !!!
@Kencool-cg9gb
@Kencool-cg9gb 6 ай бұрын
प्रतीक्षा लोणकर आहेत तशा 👍बाकी फुगे जोक 😂
@thekcraft
@thekcraft 6 ай бұрын
🙏🏻
Леон киллер и Оля Полякова 😹
00:42
Канал Смеха
Рет қаралды 4,7 МЛН
To Brawl AND BEYOND!
00:51
Brawl Stars
Рет қаралды 17 МЛН
Dr.Shweta Pendse on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
1:02:01
Sulekha Talwalkar
Рет қаралды 31 М.
| Niwant Katta | Asha Bhosale | Feat : Zanai Bhosale | Atharva Sudame |
21:03