No mat. Konalach "mat" denar nahi pudhchya weles :)
@GD-mw1kd2 жыл бұрын
महविकास आघाडी हा प्रकार निवडणुकीनंतरच्या दिवसांसाठी चालून गेला, पण आता तो प्रकार पुढच्या कोणत्याही निवडणुकीसाठी कुचकामी ठरेल. कारण आपापल्या मतदारसंघात उमेदवारांनी नक्की प्रचार कशाचा करायचा आणि कोणा विरुद्ध करायचा हा प्रश्न आहेच.
@deomanish3062 жыл бұрын
विकासकाम, उद्योग आणि व्यवसाय हे एखाद्या राज्यात येणं हे तिथल्या भौगोलिक परिस्थिती, मनुष्यबळ आणि राजकीय प्रबळ इच्छाशक्ती यांच्यावर अवलंबून असते. पण सध्याचे महाराष्ट्रातील अस्थिर वातावरण या उद्योग व्यवसायांना पोषक नाही, कारण मागील सरकारने उद्योगांसंदर्भात घेतलेले निर्णय नवीन सरकार जर बदलत असतील तर उद्योजकांनी केलेली गुंतवणूक तसेच विश्वासहर्ता संपुष्टात येत आहे. अस्थिर वातावरणाने नवीन उद्योजक गुंतवणुकीसाठी घाबरतात. पर्यायाने महाराष्ट्रात येणारे उद्योग, व्यवसाय हे इतर राज्यांकडे निघून जात आहे. त्यामुळे बेकारी वाढत आहे, तसेच अनेक उद्योगांमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या संघटना देखील या राजकीय पक्षांच्या असतात. ज्याप्रमाणे राज्यात संघर्ष चालू आहे त्याप्रमाणे तिथे देखील वर्चस्वाची लढाई चालू असते आणि या संघर्षातून उद्योगांवर परिणाम होत असतो. त्यामुळे कोणतंही सरकार असू देत त्यांनी ५ वर्ष कार्यकाळ पूर्ण करणे हे महत्वाचे आहे आणि जर ते ५ वर्षात प्रगती करु नाही शकले तर जनता ठरवेलच कि यांना पुन्हा निवडून द्यावे कि नाही? शेवटी आपण लोकशाहीत राहतो. मतदारांना हा अधिकार आहे कि कोणाच्या हातात सत्ता द्यावी?
@tusharlad52922 жыл бұрын
Party badalali ki sarva pap dhutali jatat he khup durdaivi aahe..
@swapnildeshmukh81892 жыл бұрын
Paula knows a lot better than all other...
@swatibhide1632 жыл бұрын
Actually
@umeshbakal2 жыл бұрын
Firstly, unlike USA Canada has a Parliamentary form of government which is similar to our system. And most importantly it's the difference in the education system. Perhaps she has spent more of her life here in India. I mean after becoming a legal voter. Still, she knows it all. The way she answers, and the way she speaks, it reflects how she's been raised, and got educated.And our people....
@Hrushikesh_T2 жыл бұрын
Scripted
@ameykarambelkar61072 жыл бұрын
हे दाखवतं सामान्य माणसाला किती कमी माहीत आहे राजकारण. Love You Sarang you are the only aware guy in your team.
@shravaniahir27482 жыл бұрын
Nadeem is the backbencher and Paula is sincere first bencher🤣
@DrJJ-co9wy2 жыл бұрын
Even Paula has information about Maharashtra CMs very nice 👌
@manjiri45412 жыл бұрын
खूपच ज्वलंत विषय होता आजचा,आम्हाला पण माहिती मिळाली आणि खरंच खोलपणे विचार करायला लावणारी आहे .खरंतर अश्या घटनेत पुन्हा जनतेलाच हक्क द्यावे की त्यांना कोण पाहिजे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात .शेवटी सत्तेसाठी आपल्या मतदानाचा दुरुपयोगच करत आहेत हे राजकारणी.नाहीतर पुढच्या वेळी मतदार विचार करणार मत देऊन ही हे सरकार टिकेल की नाही पाच वर्ष .
@perin29042 жыл бұрын
OMG! good to see Paula knowing more than most of us knows.. Hats off to her
@anjaligadgil95242 жыл бұрын
विषयाची निवड आणि मांडणी अतिशय उत्तम आणि उपयुक्त आहे. सहज सोप्या पद्धतीने इतक्या म्हत्वाच्या विषयावर भाष्य केले त्याबद्दल खूप आभार. वास्तवीक आपण ज्यांना निवडून देतो त्यांनीच सरकार बनवणं अपेक्षीत आहे. नाहीतर ती जनतेशी प्रतारणाच नाही का होणार?
@vaishalijoshi34672 жыл бұрын
राजकारणात काय आणि कसे चालते हे समस्त साक्षर जनतेला माहिती असायलाच हवे.(अर्थात हे त्यांचे त्यांनाच वाटायला हवे.) पण आजचा हा भाग सादर करुन तुम्ही बऱ्याच तरुणांना विचार करायला लावले आहेत असे वाटते. खूप खूप धन्यवाद! श्री.तेंडुलकर म्हणाले त्याप्रमाणे गेल्या काही दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही झाले त्याबद्दल कुणालाही कुठलीही शिक्षा झाली नाही हे खरंच वाईट आहे. म्हणजे आता राजकारणात हेच करावे लागणार असा पायंडा पाडला जातो आहे का? हे विचार करण्यासारखे आहे.
@shantanukulkarni17422 жыл бұрын
Paula seems more mature than all of them..and she knows many thing than expected. Respect🤗
@pravinsanap5392 жыл бұрын
Improvement, Initiative and implementation begins with "I" राजकारणी (सर्व पक्षीय) हे आपल्या समाजाचा आरसा आहेत. जे आपल्याला हवं आहे तेच आपल्याला मिळणार आहे. जर भावने च्या आधारावर मतदान करणार असेल तर आता जे होत आहे त्याला आपणच जबाबदार आहोत. जोपर्यंत पक्ष, पक्षाचा नेता आणि चिन्ह यापेक्षा ज्याला मत देतोय त्या उमेदवाराची पात्रता बघून मतदान करू शकत नाहीत तोपर्यंत आपण कोणतीही बदलाची अपेक्षा करणे चुकीचे आहे.
@vaibhavgodase97332 жыл бұрын
मी २२ वर्षाचा असून मला सर्व प्रश्नांची उत्तरे येत होती, तुमच्या पुण्याच्या ज्ञानी लोकांचे ज्ञान खूपच कमी आहे.
@asedits48532 жыл бұрын
Tula koni vicharlay ka majja mhanun bavaycha asto video ugach cha faltupana nai karaycha 😏😂
@trenfa43717 ай бұрын
amhi government jobch preparation nai karat baslo tuzyasarkha..
@pratikAAA2 жыл бұрын
Nadeem Khan cha sanmanane satkar kara office madhe, confidently sagli chukich uttara dilet,ek weglach talent ahe bhawa kade 😂😂😂
@MohinirajBhave2 жыл бұрын
महाराष्ट्रात जे काही घडले ते अनेक वर्षांपासून चालू आहे, मध्यंतरी मध्यप्रदेश, कर्नाटक येथेही असेच प्रकार घडले. मुळात एकदा एका पक्षातर्फे आमदार म्हणून निवडून गेल्यास ५ वर्षे दुसऱ्या पक्षात जाण्यास बंदी असावी. आमदार पदाचा राजीनामा देऊन दुसऱ्या पक्षात जाता येणे ठीक आहे. पुन्हा जनतेला सामोरे जावे आपली भूमिका पटवून द्यावी. जनतेला पटले तर देतीलच निवडून पुन्हा. पण कुठेतरी या गोष्टींना लगाम असायला हवा. मागील काही महिने विकास, जनतेचे प्रश्न बाजूलाच राहिले आहेत. राज्यपाल पण कोणाला तरी उत्तरदायी असायला हवे. मनाला पटेल असे घेणारे पहाटे उठून दुसऱ्याचे ऐकणारे नकोत. पूर्वी हुशार लोक स्वतःची बुद्धी असलेले लोक या पदाला भूषवित होते आता बाहुल्या बसतात आणि सांगू ते ऐकतात.
@apoorvakijbile39432 жыл бұрын
मुळातच जातीवाद धर्मवाद वैगरे मुद्दे बाजूला ठेऊन राज्याची परिस्थिती कशी बदलता येईल ज्याने देशाचा विकास होईल हा विचार करणारी माणसं सत्तेत असावी आणि इतरांनी त्यांना मदत करावी
@pravinsanap5392 жыл бұрын
मागच्या पिढीकडून हे होणे अशक्य आहे, येणाऱ्या पिढीकडून हे होणे गरजेचे आहे आणि शक्य पण आहे
@जयमहाराष्ट्र-द5ङ2 жыл бұрын
"विषय खोल" च्या संपूर्ण संघाचे मनःपूर्वक अभिनंदन! कारण तुम्ही राजकारणावर दिलेल्या जवळपास सगळ्याच प्रतिक्रिया उत्तम होत्या. राजकारणाची अनावश्यक बित्तंबातमी आपल्याला वृत्तवाहिन्या मीठ मसाला घालून देतातच. आणि त्याचा सामान्य माणसाला "घंटा" फायदा नसतो उलट तोटाच जास्त असतो. म्हणून तुमच्या प्रतिक्रिया उत्तम होत्या. राजकारणाकडे तुम्ही पण जास्त लक्ष देत नसल्याने तुमचा "विषय" आमच्यासारख्या सामान्य माणसाच्या मनात "खोल" वर रुजलेला आहे, हे लक्षात ठेवा.
@omkarswami47252 жыл бұрын
Nadeem is my fav
@abhishekbhandari44402 жыл бұрын
मला असे वाटते की खरा प्रॉब्लेम हा आहे की लोक नेते लोकांना देवाची उपमा देतात आणि देवा ने जी पण आद्या ती मूर्ख माणसा सारखं पाळू लागतात.. हे प्रतिनिधी आपण निवडून दिले आहेत आपल्या सेवेसाठी हे लक्षात असले पाहिजे आपल्या मला प्रामाणिकपणे वाटते समान नागरिक कायदा यायला हवा जेणेकरून आपण हिंदू मुस्लिम या कचाट्यातून पहिले बाहेर येऊ धर्म पाळावा पण आपल्या घरी हे उत्तम वाक्यं राज ठाकरे म्हणालेत
@shreyesnagarkar19532 жыл бұрын
Awesome video team. One request, would love to see more of Nadeem in videos. He’s fab 😂😂😂😂
@mayurponde38432 жыл бұрын
आपले समाजसेवक राजकारण, समाजकारण आणि सत्ताकारण यातला फरक विसरून बसले आहे.
@ajitbhapkar092 жыл бұрын
मला हा विडिओ पाहून खूप वाईट वाटलं आपली तरुण पिढी राजकारणा बाबतीत किती उदासीन आणि अशिक्षित आहे हे यावरून समजलं. या बाबतीत खरच आपण जागरूक राहणे गरजेचं आहे. सकाळी उठल्यावर रात्री झोपेपर्यंत प्रत्येक गोष्टीत हे राजकीय धोरण आपल्या आयुष्यावर परिणाम करत असते. तुम्हाला जर तुमच्या आमदार चा नाव माहीत नसेल तर तुम्ही एक कर्म दरिद्री आहात. तुम्हाला आसपास च्या दुनियेत काय चालू आहे हे समजले पाहिजे. एक फॅक्ट चेक: शरद पवार यांनी वसंत दादा पाटील यांचे सरकार पाडले होते ना की वसंत नाईक यांचे. सारंग please correct yourself .
@pradhanambar242 жыл бұрын
1. Good video as usual 2. Please make a separate video just to give knowledge of what MLA/MLC/MP/Corporator/Governor/Chief Whip exactly does 3. Current political scenario is no different this has happened before and will keep happening if leaders will showcase one alliance during promoting for elections and make unnatural alliances post elections to fulfil certain ambitions
@shubhadalalit97652 жыл бұрын
आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे 😅........पण हा गोंधळ थोडा समजून घ्यायला भाऊ तोरसेकर सर यांचा आधार आहे... आणि चुकूनमाकून काही अपेक्षित राजकीय वर्तनबदल झाल्यास आनंद आहे. 😂
@snehabhosale54632 жыл бұрын
Floor test mhanje - koni kuthe basaiche ti jaga tharavne 😂😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣
@ashwinisuryawanshi89622 жыл бұрын
Mala watat paula la baryach marathi lokan peksha jast knowledge e... Ek number Vahini
@Kathakathan112 жыл бұрын
Because basics of democracy are same in Canada and India
@shrinivasmantri57442 жыл бұрын
हा विनोद असला तरीही मंडळींचे ज्ञान अगाध आहे. खोल विषयाची अतिशय उथ
@thenaivesamosa32202 жыл бұрын
I think, the thing that happened recently was a correction which gave a jerk/shock to the flow of the system.
@surajkakade32032 жыл бұрын
अतिशय दुःखद आहे हे, सध्याच्या राजकारणाच्या परिस्थितीचं उत्तम कारण
@medhaphadnis85102 жыл бұрын
सध्या जे चाललंय ते अजिबात बरोबर नाहीये लोकांच्या प्रश्नांची काही काळजी नाही आहे फक्त स्वतः टिकून राहणे यालाच महत्व दिले जाते
@SaasBahuFoodVlogs2 жыл бұрын
As far as my opinion is that let any political leader come into power but he should be empathetic,loyal, trustworthy, educated,smart (not physically mentally yes),and carry thought of great leader like BR Ambedkar.
@DarthAdii2 жыл бұрын
आमदारांच काम म्हणजे, जनतेसाठी आलेल्या विकासनिधीतून म्हेवण्याच्या नावावर flats ani land विकत घेणे....
@ItiswhatItIsmahn2 жыл бұрын
This is pretty educational for the Maharashtra youth. The sad part is we all accept the that MLA earn more than salary and we are fine with this.
@Atharva56502 жыл бұрын
At 0:55 Love from *NEWASA* ,Ahmednagar ♥️ LOVE U #BHADIPA
@stayhungryandstayfoolish.96672 жыл бұрын
What you do is really appreciable, cause to discuss about Maharashtrian politics is very important right now. I guess they should now focus on real problems. Because of this incident we youth are having less faith in politics. So I guess the govt. has to work on that for sure. Great work bhadipa👍
@KalesurajofficialАй бұрын
राजकारणात सध्या अभ्यासपूर्ण नेते राहीले नाहीत. विकासाच्या बडया बाता मारणारे नेते यांना निवृत्ती घेण्याची गरज आहे. आणि हि राजकीय परिस्थीती महाराष्ट्राच्या सामाजिक , आर्थिक , सांस्कृतीक लयाला नेण्यासाठी प्रेरक व प्रोत्साहन वर्धक आहे .
@vinayapatil57142 жыл бұрын
Expectation, Prediction फार मोठे शब्द आहेत. यावर बोलण्याआधी नागरिकशास्त्र विषयाचा अगदी खोलात जाऊन राहुदे पण साधारण अभ्यास केलेला बरा. 😆
@rutujakadam32332 жыл бұрын
हा व्हिडिओ बघून मला जास्त राजकारणाच्या गोष्टी समजल्या.
@kiranchandere23762 жыл бұрын
चोळ्यान्यूज ABP माझा बघायची गरज आहे जे नुसते राजकारणाची चोळत असतांत तो पाहावा लागेल bhadipa टीम ला😅😅😅
@KOKANGABHA2 жыл бұрын
एक मनोरंजन, जनरल नॉलेज वैगरे नक्कीच मस्त पण शोकांतिका अशी आहे की शहरातील सुशिक्षित लोक मतदान करीत नाहीत. 💐
@gouravpatil6772 жыл бұрын
There is misuse of power (for eg ED) So, some organisations should work independently and not under any government power.
@mansijoshi87392 жыл бұрын
Finally a common man has to work hard to earn his bread n butter!
@vaibhavborse82082 жыл бұрын
महाराष्ट्रात जे काय चाललय ते जाऊन द्या...पण तुमच्या व्हिडिओ मध्ये खूप मज्जा आली हे नक्की.....😊
@abhijeetsurte36352 жыл бұрын
शिवसेनेने महाविकास आघाडी मध्येच राहून सक्षम विरोधी पक्षाची भूमिका पार पाडावी सोडून गेलेल्या चाळीस आमदारांनी राजीनामे द्यावेत व पुन्हा निवडणुका घ्याव्यात
@akshaydeshpande87412 жыл бұрын
Newasyach porag kone bhadipa madhe?
@choudharistushar2 жыл бұрын
विनोद सोडा, पण विषय खोल च्या टीम ची ही अवस्था तर बाकी च्या जनतेकडून काय करणार..लोकांनीच जागरूक राहिलं पाहिजे नाहीतर सगळे आपल्याला च बनवत राहणार
@kloveinn2 жыл бұрын
Paula is now more marathi than most maharastrian ! Even consider changing name to Pavla :)
@balkrishnajoshi13834 ай бұрын
4:08 Sarang totally confused between वसंतदादा पाटील and वसंतराव नाईक😂
@ye9732 жыл бұрын
लोकशाहीप्रणालीत खूप बदल आवश्यक आहेत,एकदा मतदान झाल्यावर पुढील पांच वर्ष मतदाराच्या हातात काहीच पाॅवर राहत नाही त्याऐवेजी विभागवार लायक व जागरूक मतदारांचे गट बनवून अशा कसोटीच्या वेळी त्यांची मते विचारात घेऊन निर्णय घेतले जावेत उदा सत्ता स्थापना (जर त्रिशंकू असेल तर), पोलीस कमिशनर,कलेक्टर नियुक्ती, मोठमोठे प्रोजेक्ट प्लॅनिंग, निधी चा विनियोग इ. एकूण काय तर सत्तेचे विकेंद्रीकरण
@snehapatil9028 Жыл бұрын
Nadeem at his best.... Hilarious ekdam😂😂😂😂😂
@shreefy2 жыл бұрын
Thanks for the enlightenment! Cheers Team Vishay Khol😎🤟
@angelampy11 ай бұрын
Nadeem khan and shreyas is really hilarious ...i laugh so much while watching these videos
@pradeeplendve542 жыл бұрын
असेच माहितीपूर्ण videos बनवत जा Thank you
@bhatsayali11 Жыл бұрын
Paula, take a bow! Nadeem ek numberaahe 😂
@The__Leo692 жыл бұрын
एका वाक्यात सांगायचं तर 'काय जनता, काय नेते, काय राजकारण, सगळं ओक्केमधे!'.
@bhaktiarora16812 жыл бұрын
Khup chhaan 👌 very informative & entertaining at the same time
@PrasadCalifornia Жыл бұрын
Bhadipa should have a video about current Canadian situation as a part of a Vishal khol
@shakshamnaugain98542 жыл бұрын
Shilpa shilpa💛
@shashikantpokale2502 жыл бұрын
Me mumbai madhun ahe aani ikde baryapaiki lokana patat aahe ki aaplyala rajkarnyanchi garaj nahiye tar tyana aapli garaj aahe. Mala ase vatte ki aapan pratekane aap aaplya kshetratlya nagarsevka, aamdar kinva khasdarala jab vicharyla hava, aani he ektyane shakya nahiye tar groups karun jab vicharne possible ahe.
@TheTanwee2 жыл бұрын
Sarang dada and Swanand, both are hilarious 😂😂
@yashwantbhujbal46842 жыл бұрын
He sagle Question public mde yeun ek episode ala pahije ….. please try that
@kishormaluskar55752 жыл бұрын
आमच्या आमदाराची कामे सांगू का? दारू पीने सार्वजानिक संडास पाडणे...आणि परत ते बांधणे कुठे हफ्ता फुकट दारू भेटते का? बकास झोपड्या वाढवणे दलाली करणे.. बिल्डर कडे😂 आम्ही भांडुप मध्ये राहतो😂
@kaustubhmuley33362 жыл бұрын
8:42 बनवाबनवी अशी ही बनवाबनवी
@loopsplayboy2 жыл бұрын
Video direction is similar to kids and elders react.. nice try.. enjoyed the show.. thanks for bringing this type of content in marathi.
@AniketR7772 жыл бұрын
नगरी भावाला राजकारण पूर्ण माहितीये... नगर आहेच महेर राजकारणाचे...
@ajinkyadange742 жыл бұрын
I think what has happened is good because Shiv Sena fought the election with a certain manifesto and that was lost due to MVA. This was felt by a big portion of SS MLAs (either thru their own ideology or thru their constituency) and that is why they have stepped out of the MVA but still continue to be part of SS. I think it is a good thing that there is this provision in our laws to make this possible.
@atuljamkar5615 Жыл бұрын
That Brain and Chehra was😂😂😂😂😂😂😂😂😂OMG
@SachinPawar062 жыл бұрын
Paula has more common sense than others..
@apurvapatharkar82802 жыл бұрын
Babu barach hushar zala!! Jui cha aaila ha video dakhva 😆
@KiddieKingdom-TV2 жыл бұрын
Paula and Sarang gave the most appropriate and correct answers👍
@indrajeetdeshmukh52082 жыл бұрын
The amount of knowledge we have about our civics is soooo deplorable. Agrrhhh!!! Except for Sarang and Shreyash Ballal, obviously. Good job on the video though. मस्त!
@alishamohite58092 жыл бұрын
Hahaha this was a surprising eye-opener, nai xD Well done, Paula! 🍁
@amitrewadkar72392 жыл бұрын
Likes this episode and probably Sarang must have loved it loves as it's his favourite topic
@PKP9632 жыл бұрын
I think - if any state / city come in this or similar situation then the local Court (High /Supreme / District etc) should run the state under state mayor's control so the common people will not suffer and once politician decide final, then they will prove their majority and take control of the area.
@TheSuneetKotwal2 жыл бұрын
Suggested topic for Vishay Khol: Solar policy awareness. Its pros and cons for sustainable development
@RAO09022 жыл бұрын
Paula u just awesome 😍✨
@shashanksaraf32792 жыл бұрын
Excellent information for all.
@mukundashinde41382 жыл бұрын
First Thanx to raised this topic. But I think we are cause of this , because आपल्याला basic माहिती सुद्धा नाहीये । ह्या विडीओ ने खरच काही गोष्टींवर विचार करायला भाग पाडलय
@diptinaik15422 жыл бұрын
Are he hit ahe...kadak kharach halat ahe apli....kay honar mug ajun😁😁😁😜
@ssamberkar2 жыл бұрын
09:30 - मित्रा, नागरिक शास्त्रात आधी किमान साक्षरता आणि माहिती पाहिजे, लिहिता वाचता येणे म्हणजे साक्षरता नव्हे!! आणि सुरुवात स्वतः पासून केली तर उत्तम आदर्श ठरेल, नाही का?
@Utsavii_1792 жыл бұрын
This is such a good series!
@Indian_Steave_Harvey Жыл бұрын
Mi aata july 2023 madhe haan video bhagtoy ... Ani Kharach manla pahije ... Tumcha Video Title ata khup jast relatable vatayla laglay 😂😂
@according_to_abhiii2 жыл бұрын
जे महाराष्ट्रात होत आहे त्यामुळे लोकशाहीला चांगलाच फटका बसतोय. प्रत्येक पक्षाची एक विचारधारा असते आणि लोक त्या विचारधारेच्या लोकांना निवडुन देत असतात पण जेव्हा कोणी अस पक्ष सोडुण दुसर्यांसोबत जात तेव्हा तो लोकांसोबत झालेला गफला असतो.
@reshmakhan90072 жыл бұрын
Politics haa subject assa aahe ki aapan tyancha baddal bolat nahi karan aapan Khoup busy jalo aahot sarve samjte pan valte nahi. Aapanch hay sarve kahi hote aahe tyala karnibhut aahot. Karan aapan sarve gosti shane karto tyacha virodh karat nahi. Aapan kontye hi paksha che aslo tari sarve ekache aahot he jehwah aaplya la samjel. Karan aaplyala jey dakwaych tye dakhwle jatte ani aapan tya baddal vichar kart bastto ani hote dusrech kahi. Majhe mat aahe aapla sarvancha Maharashtra haa Asaech rahu dya tyla vibhagat vattu nakka. Aapan sarvani vichar Kara ki aapan kai karto aahe survat pratham aaplya kadhun Kara bolachi. Jai Maharashtra🙏
@Sayali_C2 жыл бұрын
Be it Maharashtra or Federal govt., as we fail to ask questions to them, these politicians/leaders assume that they can manipulate their voters on issues like religion, caste,etc. We cannot blame them either unless we start questioning them and become more aware of our rights.
@yogeshpatil-kv4im2 жыл бұрын
we ourselves vote them to power.....after that only they are empowered to question each other....and taking into consideration our population if everyone started questioning..... then whom to listen and whom to ignore....how to achieve stability.......we should question them before we vote them..........
@Sayali_C2 жыл бұрын
@@yogeshpatil-kv4im my point is to question them doesn't matter before or after we elect them. That is their job and that is what they get paid for. More like, they are employed to run this country smoothly.
@adityaagashe62 жыл бұрын
You lack basic Civics knowledge here. In India there is no Federal govt, it’s not America! Whatever points you’ve are totally invalid.
@Sayali_C2 жыл бұрын
@@adityaagashe6 Can you please elaborate your thoughts on the points that you feel aren't valid? I get it, it's a central government and not federal in India. But the points that I have mentioned above are our civic duties as a citizen.
@nehakhanapurkar22312 жыл бұрын
The very reason this Uddhav Thakare govt. fell, is upcoming elections. Due to covid, many municipalities elections are delayed for 2 years. Now MLAs and Corporators are going to face public anger due to dishonouring peoples mandate in 2019 legislative assembly elections. Pathetic work done.To pacify people and to ensure, Hindus are heard and secure in the state, developement projects like mumbai metro will completed in time , ss mlas removed support of mva govt.From 2022 to 2024 we will see development instead of petty politics. Jai Hind, Jai Maharashtra.🇮🇳🇮🇳🇮🇳
Sarang maza pan *Kothrud* Matdaar sangh aahe, aani aamchya ithe development hot aahe ani aamhi kothrudkar khush aahot😇✌️
@Kathakathan112 жыл бұрын
Kothrud is developing area, IT hub mule honarcha develop. But at what cost?
@vinodmarutikadam51672 жыл бұрын
Liked the gesture of Sarang!🙌🏻
@akshaypeddiwar7892 жыл бұрын
damn, paula knows more than rest of them about indian polity, paula opppppppppppp
@according_to_abhiii2 жыл бұрын
पुढारी भाराभर, एक ना धड । नुकसान मात्र लोकशाहीचे ।।
@sayalikhandekar57652 жыл бұрын
Nagarik shastra (CIVICS) fakta 20 makrs cha vishay thewnyache kay parinam hotat yacha answer tumcha ha video ahe.
@shanecallum59902 жыл бұрын
I feel at the end of the day what matters is the underlying politics. Politics is an enabler to get things done. What the party believes in is an outdated concept. What is the vision of a party and what they intend pursue is the most critical question. People leaving, switching sides is bound to happen. If you are corrupted and gets nothing done is in a way a red flag.
@ashwinis34672 жыл бұрын
Very Nice.. So do some episode with topic Srilanka crisis n How it will impact other n india as well
@maheshkocharekar56002 жыл бұрын
त्यांना वास्तव दाखवणे खूप महागात पडत कारण गुंड असो किंवा कसाई जीवघेताणा त्यांच्या मनात चर्र पण नाही होत खूप क्रूर आणि निच असतात
@mukundbilurkar83242 жыл бұрын
I absolutely don't care whether there should be anti defection law.. defection is part of politics and politics will never be clean. What matters to me most is the governance after the game of politics. Governance should be clean and should be to improve lives of the citizens.
@AkshayK-q8l2 жыл бұрын
Paula is better than all....
@vs76342 жыл бұрын
महाराष्ट्र, गुजरात ला विकला जाणार. पोर्ट आणि एअरपोर्ट विकून झाले आहेत अडाणी ला आत्ता अनिल अंबानी चं कर्ज फेडायच आहे china कडून घेतलेलं.
@priyankagaykwad39182 жыл бұрын
Newasa ❤️🥳🥳 correct bola bhau me pan Newasa chi I hay 🥳q
@diptinaik15422 жыл бұрын
आपल्या कडे पण आपण फक्त मागतो....नोकऱ्या द्या....सवलत द्या....पण ते कमावण्याकरता सक्षम व्यवस्था द्या हे सांगत नाही आणि मग सगळ्याच पक्षांचं फावत.....पण मजा आली....सारंग उभा राहू शकतो....तो तरी बरा काम करेल....