Рет қаралды 19,597
आदर्श काजू लागवड
श्री . तानाजी लोहार साहेब
मु.पो.कराटे (तालुका - पाटण जिल्हा - सातारा) यांची
१० एक्करात १००० काजू झाडांची यशस्वी लागवड .
आकर्षक शेत तळी , सुंदर निसर्ग ,मत्सशेती , काजू ,नारळ , सुपारी ,आंबा ,चिक्कू ,पेरु ,आंबा या सारख्या महत्वाच्या व आदर्श लागवड कशी असावी या सर्वच महत्वपूर्ण माहीतीसाठी हा शेती विषयक आणि मार्गदर्शनपर मराठी व्लोग नक्की पहा .